maharashtra top 5 water park वाटर पार्क

maharashtra top 5 water park

intro महाराष्ट्रामध्ये जेव्हा उन्हाळ्यामध्ये ऊन खूप वाढते तेव्हा लोकांना वाटते की आपण थंडगार व मनोरंजन होण्यासाठी व

एखाद्या बाहेर फिरून यायचे साठी व आपले मनापासून बंद सुटका मिळेल व आपल्या सर्व परिवार मिळून आपण एखाद्या वाटर

पार्क ला जातो पण या पोस्टचे टायटल वाचन समजलेच असेल की आपण यामध्ये महाराष्ट्रातील टॉप पाच वाटर पार्क पाहणार आहोत

या माहितीमुळे आपल्याला वाटर पार्क ला जाण्यासाठी मदत होईल

maharashtra top 5 water park

सुरुवातीला पण वाटर पार्क म्हणजे काय?

हे पाहूया चांगल्या प्रकारे वाटर पार्क म्हणजे एक असे ठिकाण असते की जेथे पाणी वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेली म्हणजे साठवलेली असते म्हणजे की गावाकडे कसे तळ असते त्यामध्ये पाणी असते येथे जसे एक मोठा तलावासारखे मरेल क्षेत्रफळामध्ये काही ठिकाणी पाणी साठवलेले असते व खालून कलर दिलेला असतो निळ्या कलरचा कारण की हे पाणी चांगल्या कलर मध्ये दिसावे म्हणून व काही जागी खूप मजा येते घसरगुंडी असते त्यावरून ते शांतपणाने पाणी पडते हे व काही जागी डान्सबार असतात तिथे पाऊस पडतो आपण आत्म्याचा एन्जॉय होऊ शकतो व मी ठिकाणी उंच वरून पाण्यामध्ये उड्या मारू शकतो व काही जागी फुगे आहेत त्यावर बसून आपण पाण्यामध्ये तरंगू शकतो अशाच प्रकारे हे वाटर पार्क असते

शिर्डी वॉटर पार्क

शिर्डी वॉटर पार्क शिर्डीतील साईबाबा मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर दूर आहे

यामध्ये आपण मस्तपैकी साईबाबा चे दर्शन घेऊन सकाळी अकरा वाजता वाटर पार्क मध्ये जाऊ शकतो व दर्शन झाल्यानंतर

आपल्याला जेवायची इच्छा झाली तर तिथून आपल्याला एक बस लागते बस मध्ये बसून आपण भोजनालय यामध्ये जाऊ शकतो तेथे भोजनालयामध्ये फ्री जेवण्याची सोय आहे
जे खास करून शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी आलेले असतात व त्याचबरोबर त्यांना आठवण येते ते वाटर पार्क पण आहे

त्यामुळे बरेच साईबाबा चे भक्त हे दर्शन झाल्यानंतर वाटर पार्क मध्ये एन्जॉय करण्याचा आनंद घेण्यासाठी जातात

आपण जाऊन पोहण्याचा आनंद घेऊ शकतो व त्याचबरोबर यामध्ये आपण पावसात नाचण्याचा पण आनंद घेऊ शकतो व यामध्ये

आपल्याला एका माणसाला अकराशे रुपये डीपी आहे व यामध्ये आपल्याला ते वाटर प्रूफ कपडे देतात म्हणजे ते कपडे वॉटरप्रूफ

ओले होत नाही आपण पाण्यात पण घालून जाऊ शकतो व त्याचबरोबर तिथे जेवणाची पण सोय असते पावभाजी म्हणून जेवण

असते व तिथे मूवीस ची टॉकीज पण असते व डान्स बार म्हणून पण एक असतो आपण ते डान्स करू शकतो येथे उंच उंच

घसरगुंड्या असतात त्यावर पाणी पडते आपण त्यातून घसरून खाली पाण्यात येऊ शकतो त्यात मस्त माझ्या वाटते पोहने पूर्ण

नसेल त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे सुविधा आहे तिथे म्हणजेच की आपल्याला पाण्यातून बुडू देण्यासाठी काही फुगे असतात आपण

त्यामध्ये बसू शकतो दिवसभर आपले वाटर पार्क मध्ये एन्जॉय करून झाले तर संध्याकाळच्या टायमाला आपल्याला कमी पैशामध्ये

श्री साई निवासस्थान म्हणून एक आहे त्यामध्ये झोपण्याची सोय आहे आपल्याला फॅमिली साठी रूम पाहिजे असेल तर दोनशे

रुपयात मिळते व बॅचलर असेल तर आपल्याला दहा रुपयांमध्ये लॉकर मिळते व दहा रुपये आपल्याला रात्री झोपण्यासाठी गादी मिळते

शिर्डी मधील टॉप 5 फिरण्यासाठी ठिकाण

वॉटर किंगडम, मुंबई

मुंबई शहरांमधील गोराई शहरांमध्ये किंगडम वॉटर पार्क हे आहे आपल्या भारतातील सर्वात मोठी व महाराष्ट्रातील सर्वात मोठे वॉटर

पार्क म्हणून ओळखले जाते याला याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठे वाटर पार्क म्हणून पण याला ओळखले जाते


यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये रायडिंग करता येते व पाण्यामध्ये आपल्याला पोहता येते व रायडिंग सारख्या आणि ते छोट्या

मुलांसाठी अनेक छोट्या गाड्या आहेत त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे मनोरंजन करू शकतो व आपण येथे डान्सबार आहे त्यामध्ये

आपण डान्स करू शकतो येथे भरपूर भोजनालय पण आहे तिथे जेवणाची चांगलीच सोय आहे आपण या वॉटर पार्क ला नक्कीच भेट देऊ शकता एकदा तरी

maharashtra top 5 water park

वेट एन जॉय वॉटर पार्क लोणावळा

लोणावळा म्हणलं की हिरवा निसर्ग रम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते यामध्येच एक वेट एन जॉय वॉटर पार्क हे ज्यांना

पाण्यापासून खूप आवड आहे हे वाटर पार्क लोणावळ्या जवळच आहे त्यांनी एक वेळेस नक्कीच या ठिकाणाला भेट देण्यासारखे

ठिकाण आहे यामध्ये आपल्याला चक्रीवादळ सारखं पाणी आहे त्या मध्ये एन्जॉय करू शकतो यामध्ये पण आपण पाण्यामध्ये

रायडिंग करू शकतो व ही रायडिंग आकर्षक दिसतात व यामध्ये खूप पर्यटनाची गर्दी असते यामध्ये आपण पाण्यामध्ये आराम करू

शकतो व सह्याद्री पर्वतामध्ये पण हे वाटर पार्क येत आहे त्यामुळे सह्याद्री पर्वतामुळे या वाटर पार्कचे आकर्षण वाढले आहे व आपण

आपल्या कुटुंब मिळून पण जाऊ शकतो व आपल्या मित्रपरिवारासोबत व आपल्या कॉलेजच्या सहली सोबत पण जाऊ शकतो यामध्ये खूप आनंद घेऊ शकतो

सुरज वॉटर पार्क ठाणे


मुंबई हे शहर म्हणलं की खूप गर्मीचं ठिकाण व यामध्ये खूप लोक राहतात काही महाराष्ट्र मधून मिळालेले व काही बाहेर राज्यातून

आलेले यामध्ये आपण थंड व पाण्यात जाण्याचा आनंद घेण्यासाठी आपण ठाणे मंदी सुरज वॉटर पार्क ला जाऊन आपण चांगल्या

प्रकारे आनंद घेऊ शकतो यामध्ये त्या पाण्याच्या लाटा व तो डान्स बार आणि तूच मी फुलची खूप मोठी जागा व दिवसभर खूप मजा

करू शकतो व त्यामध्येच तो डायनासोर सारखा फुल आहे वयामध्ये खूप पर्यटक गर्दी करतात व हे खूप ठाणे करासाठी खूप

आवडीची वाटर पार्क म्हणून पण ओळखले जाते सुरज वॉटर पार्क मध्ये विविध कार्यक्रम असतात आणि स्पर्धाचे पण आयोजन केले जाते यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती व मुलासाठी एक चांगलेच आनंददायी ठिकाण बनले आहे या ठाणे मधील लोक सुट्टीच्या दिवशी यामध्ये

जाऊन चांगले सुट्टीचा दिवस आनंदायी बनवतात

ग्रेट एस्केप वॉटर पार्क विरार


मुंबई जवळ विरार येथे ग्रेट एस्केप वाटर पार्क हे आपल्या मुंबई जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक चांगले आनंददायी वाटर पार्क अनुभव व एन्जॉय देते वाटर पार्क मध्ये ते आकर्षक खेळणे आणि ते लहान मुलांसाठी ट्रेनिंग व मोठ्यांसाठी ती होडी म्हणजे तिच्यात आपण बसू शकतो वरती पाण्यातील तरंगणारे ट्यूब त्यामध्ये बसून आपण इकडे तिकडे जाऊ शकतो व त्याचबरोबर येथे आपण डान्सबार आपण आहे का एन्जॉय करू शकतो व यामध्ये रायडर्स पण आहेत यामध्ये चांगली सुविधा असल्यामुळे खूप चांगले पर्यटक येथे गर्दी दिसते आपल्याला खास करून मुंबई मधून नाहीतर इतर क्षेत्रातून यामध्ये खूप लोक येतात यामध्ये चांगल्या सुविधा असल्यामुळे येथे खूप सारे आपल्या फॅमिली सोबत व मित्र सोबत येत असतात त्यामुळे हे वाटर पार्क पर्यटकाची एक आवडते ठिकाण पण बनले आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्ही माहिती वाचल्याबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करा व ज्यांना वाटर पार्क ला भेट द्यायला किंवा एन्जॉय करण्यासाठी जायचे आहे त्यांनाही माहिती पहिले वाचून घ्यावी व तुम्ही वाटर पार्कला यामधील कोणत्या पार्कला भेट दिली आहे ते नक्की सांगा व तुम्हाला हो तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी वाटर पार्क मध्ये जास्त एन्जॉय वाटतो का तळायला विहिरीमध्ये होताना एन्जॉय वाटतो ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून लिहिताना यामध्ये काही माहिती चुकली असेल तर नक्की सांगा

धन्यवाद

maharashtra top 5 water park

Leave a Comment