Maharashtra top5 famous Ghats

Maharashtra top5 famous Ghats

नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्र इतर राज्यात पैकी पाहिले तर महाराष्ट्राला इतर पाहण्यासारखा वारसा लाभलेला आहे तसेच

आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी पण ओळखले जाते व त्यामधील आपले महाराष्ट्र मधील सह्याद्री पर्वत रांगा या हिरव्यागार नटरंग

गेलेल्या आहे हिरव्यागार पर्वत रांगांमध्ये की आपली अनेक घाट आहेत काही डोंगरामधून करून आत मधून गेलेले आहे तर काही

दरीच्या कडीना गेलेले आहेत असे आपण महाराष्ट्रामधील टॉप पाच आपल्याला व आपल्या डोळ्याला असेंबित करून टाकणारे असे घाट पाहणार आहोत

Maharashtra top5 famous Ghats

Maharashtra top5 famous Ghats

1 Amboli ghat आंबोली घाट


हा घाट महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहे या घाटामध्ये आपल्याला काय काय बघायला पर्यटन स्थळ मिळतील त्यामधील

काही पर्यटन स्थळे आहे नागरतास धबधबा तसेच घनदाट जंगल व हिरण्यकेशी या नदीच्या याच घाटातून उगम झालेला आहे व

महादेव मंदिर तसेच अनेक आहेत आंबोली घाट याची किमान लांबी 30 किलोमीटर एवढी आहे आंबोली घाट महाराष्ट्रातील सह्याद्री

पर्वतरांगेमध्ये येतो याला समुद्रसपाटीपासून हा भाग 650 मीटर उंचीवर आहे या स्थानातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानलं की

आंबोली घाट आठवतो याला आता मध्ये ते अनेक वृक्ष खूप मोठे जंगल आहे आंबोली घाटामध्ये जंगल असल्यामुळे येथे खूप प्राणी

राहतात तसेच प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी व जे चालणारे प्राणी असे अनेक प्राणी यामध्ये आढळून येत आहे मलबार हॉर्नबिल हा

एक चांगलाच मोठा पक्षी आहे तो एकमेव आंबोली घाटाच्या जंगलामध्ये सापडतो पांढऱ्या पोटाचा निळा फ्लाय कॅचेर हा पक्षी सर्वात

छोट्या पक्षांमध्ये येतो तो पण या जंगलात पाहायला मिळतो एक सापत विषारी साप म्हणलं तर मलबार पीठ वायपर हा एक खूप

विषारी साप आहे तो पण याच घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आंबोली घाटामध्ये या भागामध्ये हिंदी मराठी इंग्रजी व

मालवणी अशा भाषा बोलल्या जातात अबोली या घाटाला भेट द्यायला केव्हा जायची चांगली राहील आंबोली घाटा खूप उंचीवर

असल्यामुळे तेथे थंड हवामान असते अशावेळी आपल्याला उन्हाळा सर्वात चांगला राहील व पावसाळा पण चांगला राहील कारण

येथील पावसाळ्यात चांगल्या प्रकारे वाहतात आणि वरून पाहण्यासाठी जे हिरवळ जंगल दिसते ते चांगल्या प्रकारे पावसामुळे हिरवे

होऊन जाते त्यामुळे दिसणारा परिसर पूर्णपणे हिरवागार दिसतो

2 Tamhini Ghat तामिनी घाट


आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगा मध्ये आहे तामिनी घाट हा साधारण मुंबई शहरापासून १४० किलोमीटर अंतरावर आहे

आणि पुणे शहरावरून 70 किलोमीटर अंतरावर आहे हा घाट पुणे गोवा या महामार्गावर आहे
घाटाच्या सुरुवातीला आपण पाहिलं तर एक चांगला दिसायला भारी असा एक धबधबा आहे

यामध्ये आपण घाटावर गेलो की आपल्याला असे मुख्य दवे दिसतात त्यामध्ये आपल्याला जे आभाळ आहे आकाशामधलं ते असे

पायाखाली असल्यामुळे दिसतात व जे पर्यटक निसर्गप्रेमी प्रेमी असतात त्यांना हे एक मन मोहन टाकते या घाटावरून खाली खूप

सारे जंगल दिसतात त्या जंगलामध्ये अनेक प्राणी व आपल्याला कधीच पाहायला मिळतात ते प्राणी व पक्षी व वृक्ष यामध्ये पाहायला

मिळतात आपण या घाटाची एक खासियत आहे ती म्हणजे आपण जसजसं घाटावर उंच उंच जातो तसतशी आपल्याला धुक्यामुळे

अंधार दिसायला लागतो आपल्याला बाईक घेऊन गेले तर लाईट चालूच ठेवावा लागतो हे एवढं दुःख दाट आहे त्यामुळे आपल्याला

असे दिसत नाही तामिनी घाटामध्ये पायासारखे काय काय आहे मुळशी तलाव
तिकोना किल्ला ट्रेक स्टार्ट पॉइंट कोरीगड किल्ला सुधार गड किल्ला पानशेत धरण वरसगाव धरण तेमघर धरण हडशी मंदिर असे

अनेक पर्यटन स्थळे आपल्याला या घाटामध्ये पाहायला मिळतात

Maharashtra top5 famous Ghats

3 Amba Ghat आंबा घाट

हा एक निसर्गामधील एक प्रसिद्ध घाट आहे हा घाट पश्चिम महाराष्ट्रात येतो व रत्नागिरी जिल्ह्यात आहे आंबा घाटा साधारणता

समुद्रसपाटीपासून 2 हजार किलोमीटर उंच अंतरावर आहे
हा घाट रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडल्या गेलेला आहे आंबा घाट या परिसरात पाहण्यासारखी पर्यटन स्थळे व

टुरिस्ट प्लेस ते म्हणजे एक विशालगड पन्हाळा तसेच आंबा घाट हा पाहून अनेक पर्यटन स्थळाला हा खूप आपल्या बाजीप्रभूंना

लढलेली खिंड म्हणजे ती एक पावनखिंड पण आहे व तसेच अनेक धबधबे आहेत त्यामध्ये मोरेश्वर धबधबा मानोली धबधबा असे आहेत
आम्हाला त्यातील निसर्गरम्य दिसण्यामुळे अनेक पर्यटकांना येथे जाण्यासाठी आवड निर्माण होऊ लागली व येथे आपल्याला जायचे

असेल तर दुपारच्या नंतर दहावी कारण सकाळच्या टाईमला आपण गेले तर येथे भरपूर धोके असतात त्यामुळे आपल्याला समोर येणारे वाहन दिसत नाही आंबा या घाटापासून विशाल गड हा किल्ला 76 किलोमीटर अंतरावर येतो

जुन्या काळामध्ये कोकणा मधून आपल्याला कोल्हापूरला जायचे असेल तर तर चांगला रस्ता नव्हता त्यामुळे लोक सह्याद्री पर्वतरांगेतून पायी वाटेवरून जात असत इंग्रजांच्या काळामध्ये आंबा घाटात जवळील आंबा गावातील एका जनावर सांभाळणाऱ्या माणसाने हा घाटाचा मार्ग त्यांनी शोधून काढला व इंग्रजांच्या इंजिनियरने या रस्त्याची व्यवस्थित पाहणी करून या घाटामधून चांगला रस्ता सुरू केला पण त्या जनावरं सांभाळणाऱ्याला त्याबद्दल काही पैसे भेटले नाही असे लोक म्हणतात

4 बोरघाट

हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येतो व या घाटाची सुरुवात रायगड जिल्ह्यापासून होते आणि शेवट हा पुणे जिल्ह्यात तिल एक लोणावळा या ठिकाणापर्यंत होतो बोरघाट पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहराला जोडणारा आहे या घाटाची उंची 2017 फूट उंच जोडी आहे व लांबी याची 18 किलोमीटर इतकी आहे या घाटाला बोरघाट व खंडाळा घाट म्हणून ओळखले जाते आपण हा खंडाळा घाट पाहायला गेला तर तिथे आपल्याला पाहायसाठी पर्यटन स्थळे म्हणजे एक खंडाळा लोणावळा म्हणजे थंड वीस येते का व राजमाता किल्ला आहे
तसेच आपल्याला चांगला पावसाळा लागला की सह्याद्री आठवते ती म्हणजे तीच मोठा व तेथील धबधबे असाच एक बोरघाट पण आहे या बोर घाटात पण अनेक चांगले धबधबे आहेत हे धबधबे आपल्याला अंगावर काटा आणण्यासारखे आपण आहेत आपल्याला या खंडाळा घाटातून जात असताना की होणारी आपली निसर्गरम्य वातावरणाची ओळख इकडे खोल दर्या दिसतात व तसेच नागासारखी वाट वळणे तिकडे आणि नवनवीन फुले बांधलेले व या घाटातून बघायला मिळणारे ते जंगल डोंगर या आपल्याडोळ्यांननी पाहुन मन भरून जाते येथील आपल्याला खूप मस्त आनंद आहे वातावरण आहे व येथे पर्यटकांसाठी यायला खूप गर्दी होते

खंडाळा घाटावर अनेक गायकांनी गाणी गायली आहे व काहींना कविता पण लिहिल्या आहे

5 दिवे घाट

दिवे घाट मुंबई पुणे मार्ग जवळ आहे आघात पुणे पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे हा घाट समुद्रसपाटीपासून किमान 1200 आहे। या घाटातील नेहमी टेंपरेचर 20 ते 30 अंश सेल्सिअस इतके असते

दिवेघाट हा पुणे आणि सासवड या रस्त्यावर आणि सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे खूप नागमोडी सारखा व ळणाचा आहे हा घाट आपण चढून वर गेल्यावर आपल्याला एक सुंदर म्हणजे तो पुरंदर तालुका चालू होतो व दिवेघाटाच्या पायथ्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला एक तलाव तेथे आहे त्या तलावाला या नावाने ओळखली जाते मस्तानी तलाव या नावाने ओळखली जाते

याच घाटातून आपल्या पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी जात असतात त्या दिवसात आपल्याला दिंडी पाहायला मिळते खूपच छान वाटते तेव्हा या दिवे या घाटातून जाते तेव्हा म्हणजे त्या घाटात पूर्णपणे भरलेली आपली वारकरी असतात

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा व आपण कोणत्या घाटाला भेट दिली आहे ती नक्की कमेंट करून सांगा व कोणत्या घाटाला भेट देणार आहात हे पण सांगा व काही माझ्याकडून एखाद्या शब्दाकडून चुकी झाली असेल तर माफी मागतो मी काही शब्द चुकीचा आला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा

Maharashtra top5 famous Ghats

Leave a Comment