lonar sarovar लोणार सरोवर माहिती

lonar sarovar

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे तुम्हाला तुम्हाला lonar sarovar information in marathi आपण बुलढाणा जिल्ह्यातील जे लोणार सरोवर या नावाने ओळखले जाते त्याविषयी आपण चांगल्या प्रकारे माहिती पाहूया व त्याचबरोबर हे लोणार सरोवर याची खोली व इतिहास चांगल्या प्रकारे समोर प्रमाणे पाहूया आपण

lonar sarovar

lonar sarovar

लोणार सरोवर

हे बुलढाणा जिल्ह्यातील एक म्हणलं तर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत असेही म्हटले जाते की याची निर्मिती उल्कापातामुळे झालेली

आहे हे असे सांगायचे झाले की छत्रपती संभाजीनगर या शहरापासून हे 150 किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी तुम्हाला

सांगायचे झाले तर येथेही बाराशे वर्ष अगोदरचे मंदिरे पण आपल्याला पाहायला मिळतात आणि या तलावाचे अर्थ सरोवराची निर्मिती

ही मी 52 हजार वर्षांपूर्वी झालेली आहे असे लोकांचे व शास्त्रज्ञांची मान्य आहे व या सर्व सरोवराची अनेक अमेरिकन शास्त्रज्ञांनी

याची पाहणी केलेली आहे व यांच्यापासून आणि शोध लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत

लोणार सरोवर ची निर्मिती कशी झाली

lonar sarovar history असे की पूर्वी इतिहासामध्ये म्हणतात की जमिनीतून जो ज्वालामुखी असतो तो लाल बूंद होऊन बाहेर

आला आहे जमिनीतून व तेथे एक खड्डा तयार झाला आहे एक दोन तीन नावाचा ग्रह लालबुंद होऊन तो तिकडे धावत होता व यालाच

यालाच उल्कापात असे म्हणतात यामध्ये हा धूमकेतू गृह हा पृथ्वीवर येऊन आदळला व याच्या आदळण्यामुळे तिथे एक खूप मोठे व

खोलवर खड्डा पडला आणि त्या खड्ड्यामुळे असे झाले की तिथून पाण्याची खूप खोल जमिनीमध्ये असलेले पाणी ते बाहेर आले व या

मध्ये आज पण आपल्याला पाणी पाहायला मिळतात अशा प्रकारे या अपघातामुळे अर्थात उल्कापातामुळे या लोणावर सरोवराची

निर्मिती झाली आहे याचे नाव लोणार सरोवर असे का पडले तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल की याचे नाव की येथे एक लोणार

नावाची शहर आहे याच्यावरूनच याचे नाव लोणार सरोवर असे पडलेले आहे व आजच्या 2023 याच्या वर्षानुसार असे म्हटले जाते

की या सरोवराचे वैमान हे 52 हजारापेक्षा अधिक वर्ष झालेली आहे वाजवी आपल्याला हे पाणी व तेथील ते निसर्गरम्य वातावरण

पाहायला मिळते असे अनेकांचे म्हणणे आहे की येथे आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायला पाहिजे व आज-काल लोकांच्या

वाढत्या व जुन्या वास्तू पाहण्यासाठी जी आवड निर्माण झालेली आहे त्यानुसार या गोष्टीला अर्थात लोणार सरोवर ला एक पर्यटन

स्थळाचा मान्यता मिळालेली आहे व येथे अनेक पर्यटक गर्दी करताना तुम्हाला दिसतच आहेत

लोणार सरोवर येथे आपल्याला एक सासू आणि फुलांची विहीर आहे त्याचे पाणी गोड आणि खारेअसे लागते

lonar sarovar information in marathi

लोनवर सरोवर असे बनले आहे की धडकला व त्यामुळे हे सर्व बनले याची वर्णन कंदपुराण अशा ग्रंथामध्ये केलेली आहे किंवा तुम्ही

अनेक वेळेला पाहिले असेल की या सरोवराने नासाच्या शास्त्रज्ञांनाही हैराण करून टाकलेले आहे कारण की ते कसे घडले आहे

याची त्यांनाही जरा चिंताच वाटत व अमेरिकेतल्याही शास्त्रज्ञांना याने एक वेगळीच माईंड लावण्यासाठी तसेच आचार्य चिकित करण्यासाठी लावली आहे

lonar sarovar history in marathi

लोणार सरोवर हे एक पाच हजार लाख वर्षांपूर्वीचे सर्व राहील हे एक उल्कापातामुळे झालेली सर्व राहील व तुम्ही काही दिवसापूर्वी

पाहिलेच असेल की या लोणार सरोवराचे पाणी हे संपूर्णपणे लाल प्रकारचे झालेली होते व याचा संपूर्णपणे शास्त्रज्ञांनी अभ्यास केला

व त्यांना असे कळून आले की हे सरोवर असे याचे काही व चंद्राचे काही सेम गुणधर्म दिसून आलेले आहे व यावरूनच यांचे काहीतरी

संबंध आहे अशाप्रकारे यांना दिसून आले व लोणार सरोवर येथे दहाव्या शतकातील अनेक प्राचीन काळातील जुने मंदिरे आहेत

पर्यटन स्थळ अर्थात लोणार सरोवर हे एक पर्यटन स्थळही बनले आहे कारण की अनेक लोक येथे हे लोणावर सर्व अर्थात

उल्कापातामुळे निर्माण झालेले सर्व पाहण्यासाठी खूप लांब लांबून येथे लोक येत असतात व काही येथे दर्शनासाठी येत असतात तर

काही लोक ही निसर्गाची देणगी पाहण्यासाठी येत असतात व या लोणार सर्व ठिकाणी येणारे दोन प्रकारचे पर्यटक असतात काही

जण आपापल्या अभ्यासनुसार नवनवीन शोध लावण्यासाठी येत असतात व दुसरे पर्यटक म्हटलं तर भाविक भक्त येथे भाविक फक्त

दर्शनासाठी येत असतात व काही जणांचे असे म्हणणे आहे की येथे लोणार सरोवर येथे मंदिरापाशी नंदीच्या मुखातून जे पाणी पडते

त्या पाण्यातले आंघोळ केली की कोणत्याही व्यक्तीला त्वचारोग असेल तर त्या व्यक्तीची त्वचारोग ही संपूर्णपणे नाहीशी होते व

कधीही त्या व्यक्तीला त्वचा रोग असे होत नाही ही अख्यायिका आहे व असे अनेक लोकांचे म्हणणे पण आहे

लोणार सरोवर कुठे आहे


हे लोणार सरोवर म्हटलं तर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे व हे सर्व उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे आणि

तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल की हे एक बेसाल्ट खडकांमधील आहे सरोराचे रक्षण कोण करतात तेथे वन्यजीव अभयारण्य

घोषित केलेले आहे व हे त्या अभयारण्य ची संरक्षण कर असतात वय या लोणावर सरोवरा पाशी मंदिरे हे पूर्वी प्राचीन काळापासून

बांधलेले आहे त्यामध्ये बाराशे 50 वर्षांपूर्वी हे मंदिरे बांधलेले आहे आणि यामधीलच काही मंदिरे हे उलटे सुलटे आहेत आणि 2010

च्या जनगणनेनुसार अर्थात शोधा नुसार हे मंदिर पाच लाख 70 हजार वर्षांपूर्वीचे आहे व या तलावर अनेक तज्ञांनी येऊन संशोधन

केलेले आहे व अशा प्रकारे असे पर्यटन स्थळ अर्थात महाराष्ट्रातील एक लोणार सरोवर अर्थात उल्कापातामुळे निर्माण झालेले हे सर्व

पाहण्यासाठी भारतातील नव्हे तर इतर देशातील व्यक्ती हे पाहण्यासाठी येत असतात व अशा पर्यटन स्थळाला तुम्ही भेट द्यायला

जाऊ शकता व थोडाफार अभ्यास करून चांगल्या प्रकारे येऊ शकतात चांगल्या प्रकारे तुम्ही दर्शनालाही जाऊ शकता तिथे मंदिराला पाहू शकता व हे सर्व पाहू शकता

लोणार सरोवराला भेट द्यायला जायचे कसे

यामध्ये तुम्ही जर विमानाने जायचा विचार करत असाल तर किंवा तुम्ही बाहेर राज्यातील बाहेर देशातून या पर्यटन स्थळाला भेट

द्यायला जायचे असेल तर तुम्ही विमानाने छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळावर येऊन येथून तुम्ही प्रायव्हेट वाहन किंवा

बसेसने जाऊ शकतात व लोणार बसेस तुम्हाला छत्रपती संभाजी नगर सिडको बस स्टँड वरून मिळून जाईल याने तुम्ही जाऊ शकता


व तुम्हाला ट्रेनने जायचे असेल किंवा तुम्ही दुरून आला असाल तर ट्रेन ना सर्वात सोपा मार्ग सांगायचा झाला तर तुम्ही परतुर रेल्वे

स्टेशनवर उतरू शकता व येथून परतुर बस स्टॅन्ड पशी जाऊन किंवा साईबाबा मंदिर येथे जाऊन तुम्ही मंठा बसेस पकडू शकताव मंठा यावरून तुम्हाला लोणार बस चांगल्या प्रकारे लागेल व येथून मंठा येथून तुम्ही लोणार ला जाऊ शकता
व छत्रपती संभाजीनगर या शहरापासून लोणार हे 140 किलोमीटर दूर आहे अशा प्रकारे तुम्ही या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाऊ शकता

lonar lake

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता किंवा तुमच्या फॅमिली मेंबर सोबतही पाठवू शकतात किंवा तुमच्या मित्राला लोनावर सर्व या ठिकाणी भेट द्यायला जायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ मदत करेल व तुम्हालाही लोणावळा सरोवर विषयी माहिती मिळाली असेल ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व तुम्ही या lonar sarovar information in marathi पर्यटन स्थळाला भेट दिलेली आहे ती आम्हालाही नक्की कळवा याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर यामध्ये काही एखादा चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल करून नक्की कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या

lonar sarovar

Leave a Comment