latur top 5 tourist places

latur top 5 tourist places

INTRO नमस्कार मित्रांनो आपण लातूर शहर म्हणजे लातूर शहराला सांस्कृतिक व शैक्षणिक चांगलाच वाटचा लाभलेला आहे व

लातूर शहरामध्ये चांगलेच अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये उदगीर चा किल्ला व पावसाने व वाटर पार्क वृंदावन व नागनाथ बेट

हत्तीबेट असे अनेक पर्यटन स्थळे आहेत आपण त्यामधील टॉप पाच टुरिस्ट प्लेस मध्ये पर्यटन स्थळे पाहणार आहोत या पोस्टमध्ये

latur top 5 tourist places

उदगीर किल्ला udagir fort

लातूर जिल्ह्यामधील एक मुख्य पर्यटनस्थळा पैकी पर्यटन स्थळ आहे वही लातूर जिल्ह्यामधील उदगीर या शहराजवळ आहे त्यामुळे

याला उदगीर किल्ला असेही नाव पडले आहे या किल्ल्याचे बांधकाम 12 व्या शतकामध्ये झालेले आहे हा किल्ला जिंकून निजामाचा

पराभव करून मराठ्यांनी हा किल्ला जिंकला आहे या किल्ल्याच्या चाळीस फूट खोल एक भुयारी रस्ता पण आहे या किल्ल्यावर

अनेक देवदेवतांची समाधी व मंदिरे आहेत व त्याचबरोबर हे एक पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे पूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटक

गर्दी करताना दिसतात ती हा किल्ला पाहणे म्हणजे जुन्या वस्तूची महत्त्व जाणून घेणे व जुन्या काळात लोक कसे असायचे व त्यांची

कसे असायचे वागणूक ही संपूर्ण दिसते हा एक आपल्याला पाहण्यासाठी खूप चांगला किल्ला आहे त्यामुळे हा एक पर्यटक का साठी

हा एक चांगलाच फेमस बनला आहे

latur top 5 tourist places

उदगीर उदगीर शहरावर मुलांचे राज्य हे आठशे वर्ष त्यांनी तिथे राज्य केले त्यानंतर 1760 मध्ये निजामाचा पराभव आपले मराठी

सदाशिव भाऊने निजामाचा पराभव केला आणि पाणी पदाच्या लढाईची सुरुवात ही उदगीर मधूनच झाली व कोणी म्हणलं तर

पाणीपत सुरुवात करून झाली तर उदगीर मधून

हा किल्ला भुईकोट किल्ल्यामध्ये येतो या किल्ल्याच्या परिसरामध्ये बोलणाऱ्या जाणाऱ्या भाषा त्या म्हणजे मराठी आहे केवळ


व तुमचा तुम्ही कधी उदगीर शहराला भेट द्यायला गेले तर नक्की उदगीर किल्ल्याला भेट द्यायला जावे

खरोसा लेणी kharosa leni

लातूर जिल्ह्यात मधील पर्यटन स्थळांपैकी एक खरोसा लेणी हे मुख्य पर्यटन मानले जाते ही लेणी लातूर जिल्ह्यात आणि औसा

तालुक्यामध्ये येते व खरोसा या गावांमध्ये येत आहे लातूर सिटी पासून हे 45 किलोमीटर दूर आहे व धाराशिव लेण्यापासून किमान

82 किलोमीटर दूर आहे वयालिनीचे नाव कशावरून पडले असेल खरोसा लेणी तुम्ही अंदाज लावू शकता किंवा मी सांगतो खरोसा लेणी या गावामुळे हे नाव तेथील खरोसा गावामुळे पडलेले आहे या लेणीचे पूर्ण होणे बांधकाम हे डोंगरांमध्ये करून केलेली आहे वया खरोसा लेणी मध्ये पूर्ण लेण्या म्हणजे बारा लेण्या आहेत व या डोंगराच्या बाजूला रेणुका माता देवीचे मंदिर पण आहे या लेणी मध्ये हिंदू व बौद्ध यामधील अनेक देवताच्या मूर्ती आहे व आपल्याला पाहायला मिळतात

latur top 5 tourist places

ज्यांना लेण्या पाहायला खूप आवडतात व जे लेणी प्रेमी आहेत व ज्यांना की कोरीव काम डोंगरांमध्ये करून केलेले काम हे खूप पाहायला आवडतात असे व ज्यांना पर्यटन स्थळांना भेट द्यायला आवडतं असे खूप पर्यटकाची येथे गर्दी पाहायला तुम्हाला दिसते

वृंदावन वॉटर पार्क vradavan water park

लातूर जिल्ह्यामधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी वृंदावन वाटर पार्क हेही चांगलेच प्रसिद्ध आहे वृंदावन वॉटर पार्क हे लातूर सिटी पासून

35 किलोमीटर दूर आहे व या वाटर पार्कच्या शेजारी एक शिवमंदिर आणि एक उद्यान सर्वात फेमस आहे या वाटर पार्क मध्ये

आपण पाण्यामध्ये पोहण्याचा चांगला प्रकारे आनंद घेऊ शकतो व तेथे आपण बोटीने पण जाऊ शकतो इकडे तिकडे व त्याच्यानंतर

येथे पाण्यामध्ये आपण रायडिंग करू शकतो ज्यांना कोणाला पोहण्याचा आनंद व पोहणे प्रेमी आहेत त्याने नक्कीच या वाटर

पार्कला भेट द्यावी व या वाटर पार्क मध्ये चांगलीच सुविधा केलेली आहे तसेच जीवनाची व इतर वही ते वाटर पार्क ला तिकीट पण

आहे फ्री मध्ये नाही व या वाटर पार्कला आपल्याला पाण्यामध्ये होण्यासाठी त्यांचे ड्रेस देतात आपली ड्रेस काढून ठेवावी लागतात

कारण की ओले होतात व या पाण्यामध्ये आपण उंच उंच घसरगुंडी आहेत त्यावरून खाली पाण्यामध्ये घसरून मजा करू शकतो

चांगल्या प्रकारे तुमचा कधीही योग आला लातूर शहराला भेट देण्यासाठी केला तरी या वाटर पार्क ला नक्की जा वाटर पार्क ला

कोणत्या ऋतूमध्ये जावे माझ्या मते तर उन्हाळ्यामध्येच सर्वात चांगले आहे वाटर पार्क मध्ये जायची हिवाळ्यात पाणी थंड असते

त्यामुळे अंघोळ करू वाटत नाही थंड नसते वाटर पार्कचे पाणी पण उन्हाळा बेस्ट सर्वात आहे होण्यासाठी नक्की भेट द्या वाटर पार्क ला

औसा किल्ला ausa kila/fort

लातूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत त्यामधील हा एक पर्यटन स्थळाचा भाग आहे तो म्हणजेच औसा किल्ला किल्ला हा

साडेपाच हेक्टर मध्ये आहे हा पण किल्ला भुईकोट किल्ल्यामध्येही येतो हा या किल्ल्यामुळे असा शहराला तेथील चांगल्या प्रकारे

महत्त्व आलेले आहे औसा किल्ल्याची प्रॉपर्टी ठिकाण म्हणलं तर असा या गावात आणि लातूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यांमध्ये येत

आहे या किल्ल्याला प्रशासकीय व शासकीय विभागामध्ये नोंद केलेली आहे व म्हणून पीक प्रसिद्ध आहे औसा किल्ला हा किमान 24 एकर मध्ये आहे या किल्ल्याच्या भोवती खूप सार्‍या विहिरी आहेत या किल्ल्यामध्ये आपल्याला जायचे असेल तर या किल्ल्याला अःशमा या नावाने ओळखला जाणारा हा एकच दरवाजा आहे या किल्ल्यामध्ये किल्ल्यावर ते भाग पडणारे म्हणजे ते भाग म्हणजे राणी महाल पाणी महाल लाल महाल असे आहे लातूर शहराला या किल्ल्यामुळे एक वेगळीच ओळख मिळालेली आहे हा किल्ला पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटकाची गर्दी होताना आपल्याला दिसते व तुमचाही कधी योग आला तर लातूरला गेले तर या किल्ल्याला नक्कीच भेट द्या व आपल्याला पुरातन खात्यामधील तो इतिहास तो आपल्याला समजेल

हत्तीबेट देवर्जन hatti bet

लातूर जिल्ह्यामधील एक मुख्य पर्यटन स्थळ मान ते म्हणजेच उदगीर तालुक्यातील हत्तीबेट देवर्जन हे येते वही उदगीर तालुक्यापासून 16 किलोमीटर दूर आहे अति भेटायला या खूप जुन्या काळापासून चांगलेच महत्त्व आहे वह्या बेटावर खूप सारे मंदिर गुहा कोरीव काम केलेले असे आपल्याला पाहायला मिळतात अति भेट देवर्जनाला चांगलाच मोठा पर्यटन स्थळाचा मान्यता मिळालेली आहे स्वातंत्र्याच्या मराठवाडा मुक्ती संग्राम च्या वेळी रजार काराविरुद्ध आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी युद्ध करून हे आपल्या मराठवाड्यामध्ये घेतले आणि या बेटावर आपली स्त्री दत्त देव यांचे मंदिर आहे व याचबरोबर आपली गंगाराम महाराज यांची ही समाधी तिथे आपल्याला पाहायला मिळते व या ठिकाणी खूप सारे भाविक भक्त येथे दर्शनासाठी ही येत असतात व येथे पौर्णिमेला किंवा दुसऱ्या कार्यक्रमाला किर्तन भजन असे अनेक कार्यक्रम केले जाते पूर्वीच्या काळी हत्ती भेट याला बोर्ड का डोंगर असेही म्हणून ओळखले जायचे या बेटाचे क्षेत्र 41 हेक्टर एवढं आहे

धन्यवाद मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडणार नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा व कोण आहे हे पोस्ट वाचणार लातूर जिल्ह्यांमधील असेल तर सांगा कोणी व या आतुर जिल्ह्यामधील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली आहे ते पण नक्की कमेंट मध्ये आम्हाला कळवा व कोण या पर्यटन स्थळांना भेट द्यायला जाणार आहात ते पण नक्की सांगा व यामध्ये आमच्याकडून लिहिताना काही चूक झाली असेल तर तेही आम्हाला नक्की कमेंट द्वारे कोई मेल करून नक्की कळवा व त्यामध्ये आम्ही काही दुरुस्ती करू

latur top 5 tourist places

Leave a Comment