ladli behna yojana लाडली बहना योजना

ladli behna yojana

intro नमस्कार मित्रांनोया पोस्टमध्ये आपण तुम्हाला ladli behna yojana information in marathi लाडली बहना योजना विषयी संपूर्णपणे माहिती सांगणार आहो व त्याविषयी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार व काय काय अटी व नियम आहे याविषयी संपूर्णपणे खालील प्रमाणे माहिती

ladli behna yojana

ladli behna yojana

लाडली बहना योजना ladli behna yojana online apply

तुम्ही आता पाहिलेच असेल की लाडली बहना योजना चांगल्या प्रकारे चालू आहे व यापासून तुमच्या घरामध्ये स्त्री कोणी असेल तर

त्यांना प्रत्येक महिन्याला हे पूर्वी एक हजार रुपये मिळायचे पण आता सरकारने यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये मिळायला सुरुवात

झालेली आहे आणि यासाठी तुम्हाला म्हणजेच की काही डॉक्युमेंट लागेल आपण ते पाहूया व आता त्या महिलांना बाराशे पन्नास

रुपये मिळत आहे व तुमच्या घरामध्ये चार ते पाच महिला असेल तर किंवा बहिण असेल तर तुम्हालाही पैसे मिळणार आहे यासाठी

तुम्ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा व तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ते संपूर्ण माहिती कळेल व तुम्ही या योजनेमार्फत चांगली

सरकारकडून पैसे घेऊ शकता म्हणजेच की यापूर्वी असे होते की एक हजार रुपये होते व आता बाराशे 50 झाले व याच्यानंतर काही

दिवसांनी सरकार हे तीन हजार रुपये करणार यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट म्हणलं तर आधार कार्ड आणि ज्या व्यक्तीची

अर्थात स्त्रीची आपण फॉर्म भरणार आहे या योजनेसाठी त्या व्यक्तीची बँक अकाउंट खाते आणि आधार कार्ड हे लिंक असणे गरजेचे

आहे आणि याच बरोबर समग्र आयडी ही महत्त्वाची आहे ती तुमच्याकडे नसेल तर आपण पहिले समग्र आयडी कशाप्रकारे काढतात त्याविषयी माहिती पाहूया

samagra portal समग्र आयडी

तुम्हाला समग्र आयडी काढण्यासाठी जे म्हणजेच की सर्वात पहिले तुम्हाला गुगल किंवा क्रोम ओपन करून समग्र डॉट कॉम किंवा

समग्र पोर्टल असे नाव सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला पहिलीच आयडी येईल समग्र गोरमेंट इन या लिंक वर अर्थात वेबसाईटवर क्लिक

करायचं व त्याच्या नंतर तुम्हाला या लिंक वर केलेले क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समग्र सामाजिक सुरक्षा मिशन अर्थात समग्र

पोर्टल ओपन होईल यामध्ये तुम्हाला विविध माहिती दिसेल व त्याच्यानंतर पहिल्याच चार्ट मध्ये समग्र आयडी ज्याने असे हिंदीमध्ये

दिसेल तिथे एक नंबर लास्ट तुम्हाला समग्र परिवार व सदस्य आयडी असे नाव दिसेल व दोन नंबरला सदस्य आयडी से जानकारी

अशी माहिती दिसेल व तुम्हाला एक नंबर वर क्लिक करायचे ते म्हणजेच समग्र आयडी हेयावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात

पहिले याविषयी माहिती दिसेल संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्यायची कारण आपल्याला यावरूनच समोरचे कामे कळेल काय करायचे

ते. समग्र आयडी चा एकमेव होतो म्हणजेच की पूर्वीच्या काळी अनेक योजना निघायच्या व ऑनलाईन आपला डेटा कोणत्यातरी

आयडीवर असावा त्यामुळे ही समग्र आयडी तयार केलेली आहे सरकारने व आपण या आयडीवरून समजेल की कोण कोणत्या

योजनेला अप्लाय केलेली आहे हे तुम्हाला समजून जाईल समग्र आयडी तुम्हाला अनेकांना प्रश्न पडलाच असेल की sagra आयडी

ladli behna yojana

मध्ये तुमच्या राशन कार्ड घेऊ शकतो अशा प्रकारे खालील एका लिंक वर क्लिक करायचे व लिंक वर म्हणजेच की सर्वात खाली जी

लिंक दिसेल तिच्यावर क्लिक केल्यानंतर एक समोर राज्य जनसंख्या हा ओपन डॅशबोर्ड ओपन होईल अर्थात आणलेसिटी अँड

रिपोर्ट शिक्षण होईल व याच्या मध्ये तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे व या मध्ये आपले एम ची सिरीयल कुठे दिसते ते

पाहिजे एम म्हणजेच महाराष्ट्र आपले जिथे दिसेल त्या महाराष्ट्रावर क्लिक करायचे आहे अशाप्रकारे याच्यानंतर तुमचं लोकेशन आणि

क्यू आर कोड सिलेक्ट केल्याच्या नंतर ओपन होईल अशाप्रकारे तुमची ही समग्र आयडी तयार झालेली आहे व याच्यानंतर तुम्ही

तुमच्या घरामध्ये बहिणीची अर्थात लाडली बहन या योजने या योजनेत फॉर्म भरू शकता व प्रत्येक जण महिन्याला चांगल्या प्रकारे

सरकारकडून पैसे घेऊ

ladli behna yojana list

व अशा प्रकार तुमची समग्र आयडी आणि तयार झालेली आहे व याच्या नंतर तुम्ही तुमच्या ज्या कोणी व्यक्तीच्या नावाने हा फॉर्म

भरायचा आहे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन व तुम्ही ज्या व्यक्तीची बहिणीची योजनेमध्ये फॉर्म भरायचा

असेल तर त्यांचे फोटो आणि बँक अकाउंट म्हणजेच की त्यांच्या नावाने बँक अकाउंट पाहिजे आणि त्या बँक अकाउंट चे डीबीटी

चालू पाहिजे व डीबीटी चालू नसेल तर तुम्ही गुगलला जाऊन डीबीडी पोर्टलला जाऊन तिथे फॉर्म डाऊनलोड करून तो ऑफलाईन

प्रकारे भरून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये हे संपूर्ण तुमचे आधार कार्ड पास फोटो संपूर्ण जोडून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जमा करून

शकता हा फॉर्म ऑनलाईन भरता येत नाही ऑफलाईनच भरावा लागतो

मित्रांनो तुमच्या घरामधील कोणी बहीण अर्थात आई कोणतीही स्त्री घरामध्ये असेल तर आपल्याला या योजनेसाठी फॉर्म भरता येतो यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे फॉर्म भरून पैसा मिळवू शकता व सरकारच्या संपूर्ण योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता अनेक वेळा असे होते की आपल्याला योजनेविषयी माहिती मिळते पण आपला करत नाही व काही वेळेस आपल्याला माहिती मिळतच नाही व आपण अशा माहितीसाठी आमच्या ब्लॉगवर यावर तुम्ही संपूर्णपणे माहिती घेऊ शकता किंवा काहीही तुम्हाला क्वेश्चन डाऊट असेल तर आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता

ladli behna yojana login

यामध्ये तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट जमा करून एखाद्या महायुसेवा सेतु केंद्रावर जाऊन फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही वरील माहिती वाचली असेल तर यानुसार सर्व डॉक्युमेंट यावरूनही भरू शकता म्हणजेच की लाडली बेहना योजना गोरमेंट असे नाव सर्च करायचे व यावरून तुम्ही जे काही डॉक्युमेंट माफ केले साइटवर चांगल्या प्रकारे अप्लाय करू शकता व वरील माहितीप्रमाणे सर्व डॉक्युमेंट जमा करून घ्यावे व तेव्हाच अप्लाय करावे

सरकारचा उद्देश काय आहे यामागे

आपण हे पाहूया यामध्ये सरकारचा असा उद्देश आहे की लाडली बहना योजना यामुळे काढली आहे की अनेक स्त्रियां हत्याही खूप

प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे किंवा अनेक वेळा मुलगी जन्माला यायच्या अगोदरच तिची हत्या केली जाते असे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत व काही वेळेस आपण तुमच्या समाजामध्ये इतर गावांमध्ये तुम्ही पाहतच असेल की बेटी बचाव व बेटी

पढाव असे अनेक सरकार मोहीम राबवत आहे व यामध्ये तुम्ही शाळेमध्ये पाहिलेले असेल की सरकार ही मुलीसाठी खूप काही

योजना व त्यांना फ्री मध्ये शिक्षण असे आणत आहे व सरकारचा या मागचा एकच उद्देश आहे की मुलगी ही शिकली पाहिजे व

सुशिक्षित होऊन ती स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे व अशा भ्रूणहत्या पासून ती वाचली पाहिजे यामुळेच सरकारला या योजनेचाही फायदा मला घेण्यासाठी ही योजना काढलेली आहे

ladli behna yojana portal

धन्यवाद मित्रांनो ही माहिती असल्याबद्दल अशीच माहिती तुमचा मित्र सोबतही शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या

परिवारामध्ये ही माहिती पाठवू शकता म्हणजे याच या माहितीमुळे तुमच्या भावाबहिणींना योजनेविषयी माहिती होईल व तुम्ही

यासाठीही आपला एक खरा व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून यामध्ये चुकीचा

शब्द आला असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व

तुमच्यासमोर पोस्ट लवकर हजर करूया धन्यवाद

ladli behna yojana

Leave a Comment