kho kho information in marathi खो-खो या खेळाविषयी माहिती

kho kho information in marathi

into नमस्कार मित्रांनो आपण खो खो खेळताना अनेक ठिकाणी पाहिले आहे खूप जुना भारतीय खेळ हो हा पारंपारिक पद्धतीने खेळा जाणारा खेळाडू आहे याविषयी आपण खो खो विषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

kho kho information in marathi

kho kho information in marathi

खो खो हा भारतामधील सर्वात जुना खेळ आहे व हा खेळ खेळण्यासाठी अनेक लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो व जसे

की क्रिकेट कबड्डी संघाद्वारे हा खेळ खेळला जातो त्याच प्रकारे खोखो हा खेळ संघाद्वारे खेळला जातो या खेळामध्ये दोन संघाद्वारे

खेळला जातो व दोन्ही संघांमध्ये नऊ नऊ खेळाडू असतात खेळाडू हे गुडघ्यावर बसून मैदानामध्ये बसलेले असतात व बाकीचे काही

चार चार काही गणितात दुसऱ्या संघाचे खेळाडू आहेत त्यामुळे किंवा तीन असू शकते अशाप्रकारे ते खेळाडू खेळाडू खेळले जाते व

जे काही बसलेले खेळाडू आहे ते दुसऱ्या खेळाडूला जे काही उठलेले आहे उभा आहे त्यांना ठेवण्याचे काम करतात व जे खेळाडू

गुडघ्यावर बसून खेळतात त्यांनी काय करायचे की एकमेकांना खूप म्हणून दुसऱ्याला उठवणे आणि त्यांनी उठणे व जे काही दुसऱ्या

संघाचे खेळाडू आहे ते मैदानात फिरत आहेत त्यांना स्पर्श करणे व स्वरस केला की ते व्यक्ती होतात व त्याच्या नंतर त्या टीम म्हटले

तरी खेळाडू येथे येतात व अशाप्रकारे दोघांची एक एक वेळ खेळला जातो व ज्याच्यामध्ये ज्याचे व्यक्ती जास्त बाद झालेले आहे तो

व्यक्ती हरला आणि ज्याचे स्कोर जास्त आहे असे या खेळामध्ये जिंकलेला आहे असे ठरवले जाते

खोखो kho kho

कोणत्या देशामध्ये खेळ खेळा जातो दक्षिण अशा मध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व गोष्टी भागामध्ये व दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड

यासारख्या देशांमध्ये हा खेळ खेळला जातो हा खेळ भारतामध्ये जसा केला जातो त्यासारखा बाहेर प्रदेशा राज्यामध्ये हा खेळ

खेळायला जातो व हा खेळ अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो तसेच पाकिस्तान मध्ये शाळांमध्ये हा खेळ खेळायला

जातो व भारतामध्ये 26 जानेवारी या टाईमच्या दिवसांमध्ये मुलांचे खेळ घेतले जातात त्यामध्ये खो-खो हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळत

मुलांकडून घेऊन घेतला जातो त्यामध्ये खो खो मध्ये समजून घेतलेला आहे त्याला 26 जानेवारी या दिवशी झेंडावंदनावर च्या

कार्यक्रमाच्या दिवशी त्या संघांना बक्षीस दिले जाते व हे बक्षीस गावातील थोर व्यक्ती किंवा पोलीस पाटील किंवा स्वातंत्र्यसैनिक

सरपंच ग्रामसेवक मुख्याध्यापक शाळेचे यांच्या हस्ते त्या संघाला बक्षीस दिले जातात व हा खेळ खेळून व या खेळामधून मुलांची

मानसिक आणि शारीरिक विकास होणार चांगल्या प्रकारे मदत होते व यामधून विद्यार्थी हे रोग युक्त होतात म्हणजेच रोगी बिमार

कधीच पडत नाही व अशा प्रकारे अनेक व्यक्तींनाही हा खो-खो बघण्यास आणि खेळण्यास भारी वाटते तसेच एखाद्या वेळी काही

नेत्यांची वाढदिवस अर्थात काही कार्यक्रम असले तर अशा प्रकारे त्यानिमित्त खो-खो चे खेळे ठेवले जातात व यामध्ये जो त्यांना

चांगल्या प्रकारे बक्षिसे दिली जातात

खो खो या खेळाचा इतिहास


यामध्ये खो-खो या खेळाचा इतिहास सांगायचं झालं तर या खेळाची उत्पत्ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे कारण की हा खेळ

महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वात पहिले खेळायला गेलेला आहे व हा खेळ अर्थात महाराष्ट्रामध्ये तेव्हाच्या काळी मुले एकमेकांना

पकडापकडी हा खेळ खेळत होते व त्यामधूनच या घराची सुरुवात झालेली आहे पूर्वी एका काळी महाराष्ट्रामध्ये एका जागी दोन

खांब ठरवलेले होते व त्या खांबाच्या शेजारी मुले पकडा पकडी खेळत होते व त्यामधूनच तिथे मुलांना असा खेळ सुचला की हा खो

खो म्हणून खेळ सुरू झाला तेव्हापासून खो खो खेळामध्ये भारत सरकारकडूनही नंतर यांना पुरस्कार मिळू लागले व याच्या नंतर

अंतर देशांमध्ये बाहेरून देशांमध्ये हा खेळ खेळात जाऊ लागला व यामध्ये खो-खोचे अनेक बक्षीस कार्यक्रम असे खेळ खेळू लागले

आणि लोक यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आज पण हा खेळ सर्वात जास्त खेळात जाणारा राज्य देश मध्ये तो म्हणजे महाराष्ट्र मध्ये

हा खेळ खेळला जात आहे व यामध्ये चांगल्या प्रकारे हा खेळ आजही खेळला जात आहे

kho kho information in marathi for project

kho kho हा खेळ प्रत्येक वयोगट व्यक्ती खेळू शकतो आणि यामध्ये असे काही कोणतेच बंधन नाही की हाच व्यक्ती खो खो खेळू

शकतो व यामध्ये जास्त करून शाळा कॉलेजमधील मुलं हा खेळ खेळत असतात व तसेच एखाद्या गावामध्ये काही स्पर्धेचे कार्यक्रम

असेल तर अनेक व्यक्ती तुम्ही पाहत असेल की खो-खो अशा प्रकारचे अनेक खेळ खेळत असताना दिसत आहे व तुम्हाला अनेकांना

प्रश्न पडला असेल की खो-खो हा कोण खेळू शकतो त्यामध्ये अनेक व्यक्ती व अनेक वयोगटातील हे खेळ खेळू शकतील खो खो

मध्ये तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की यामध्ये किती खेळाडू असतात म्हणजेच की खो खो हा खेळामध्ये दोन संघ बनवले जाते

आणि यामध्ये एका संघामध्ये 12 प्लेयर अर्थात खेळाडू असतात आणि एकदाच खेळायच्या वेळेस नऊ खेळाडू हे खेळण्यासाठी

मैदानामध्ये उतरले जातात खो खो या खेळाचे महत्व काय आहे अनेक विद्यार्थ्यांनी हा खेळ खेळल्यामुळे प्रत्येकाचे शरीर चांगल्या

प्रकारे मजबूत राहते आणि तुमच्या मध्ये चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण होतात व खेळ खेळणे कोणतेही काम करण्यासाठी व्यक्तीचे

चांगल्या प्रकारे मन लागते व माणसाची कोणतीही काम करण्याची कार्यक्षमता ही चांगल्या प्रकारे वाढते आणि तुम्ही याच्यानंतर

टीमवर्क करूनही चांगल्या प्रकारे जिल्हा पातळीवर अर्थात राष्ट्र पातळीवर खेळ खेळून पैसाही कमवू शकता बक्षीसही मिळू

शकतात खूपच इतिहास काय आहे यामध्ये पूर्वीच्या काळी महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या मुला हे पकडापकडीचे खेळ खेळत होते व

त्यामध्येच एक तेथे बांबू उरलेला होता व त्या बांबूला वेडा मारून परत त्यांना पकडायला जायचे व अशाच यावरून चांगल्या प्रकारे

हो गया खेळाची निर्मिती अर्थात जन्म झाला येथूनच

kho kho information in marathi pdf

kho kho सामना आपल्याला कशाप्रकारे जिंकता येतो यामध्ये उत्तर असे सांगायचे झाले की जो कोणीच दोन संघ आहे व तुमच्या

विरुद्ध जो संघ आहे त्याला जेवढे स्कोर पडलेले आहे त्यापेक्षा तुम्हाला दोन किंवा तीन स्कोर जास्त घ्यावे लागेल तेव्हा तुम्ही जिंकता

खो-खूचा टायमिंग किती असतो खो खो मध्ये तुम्हाला फिक्स टायमिंग तुमच्या तेथील मॅनेजमेंट नुसार राहतो काही जागी वीस

मिनिटांचा राहतो तर काही जागी अर्धा तास अशा या तुमच्या तेथील संघानुसार ठेवलेला असतो वखोकला इंग्रजी मध्ये काय म्हणतात

ते पाहूया याचे उत्तर सांगायचे झाले तर खोकला इंग्रजी मध्ये कंडेन्सड मिल्क असे म्हणतात

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला व ही खोखो विषयी माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर

करू शकता व त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भागामध्ये खो-खो हा खेळ खेळायला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व तुम्ही

खो-खो हा खेळामध्ये भाग घेतलेला असेल किंवा नसेल शाळांमध्ये घेतला असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये किंवा ई-मेलद्वारे

कळवा व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर या लेखांमध्ये एखादा चुकीचा शब्द

आलेला असेल तर आम्हाला तो शब्द ईमेल द्वारे किंवा कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या व नवीन तुम्हाला माहिती कशाविषयी पाहिजे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा

kho kho information in marathi

Leave a Comment