kalpana chawla कल्पना चावला

kalpana chawla

intro नमस्कार मित्रांनो आपण अंतराळ मध्ये सर्वात पहिले जाणारे व्यक्ती आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया संपूर्णपणे त्यामध्ये कल्पना चावला व ही भारतातील पहिली अशी व्यक्ती आहे kalpana chawla in marathi की अंतराळामध्ये जाणारी याविषयी आपण संपूर्णपणे डिटेल मध्ये यांच्या विषयी माहिती पाहूया

kalpana chawla

kalpana chawla

कल्पना चावला

यांच्या जीवनाविषयी माहिती कल्पना चावला भारतातील एक स्त्री राहणारी आहे व यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणा येथे

झालेला आहे व यांचे हरियाणा मध्ये करनाल हे गाव आहे आणि त्यांच्या आईचे नाव संयोगिती चावला असे आहे व वडीलाचे नाव

बनारसीलाल चावला असे होते व इंजिनीयर टेक्नॉलॉजिस्ट होत्या त्यांना कोणत्या भाषा बोलता येत होत्या इंग्रजी हिंदी या वर्षात त्यांना

चांगल्या प्रकारे बोलण्या परफेक्ट होते व यांना भारतात सरकारकडून अनेक पुरस्कार मिळालेले आहे चावला यांना भाऊ होते

बहीण नव्हती त्यामुळे त्या त्या ऐकल्या लाडाच्या होत्या घरामध्ये व यांचे शिक्षण आपण पाहूया कोठे कोठे झालेले आहे

सुरुवातीला त्यांची शिक्षण

यांनी सुरुवातीला त्यांची शिक्षण यांना सुरुवातीपासूनच टेक्नॉलॉजी इंजिनियर चे स्वप्न होते स्वप्न होते त्यांची त्याच बरोबर टेक्नॉलॉजी

सह गोष्टी शिकायच्या खूप आवडते व त्यांनी त्यांचे शिक्षण त्यांच्या गावातील बालनिकेतन विद्यालयामध्ये घेतले व कल्पना चावला सर्व

विद्यार्थ्यापेक्षा खूप हुशार होत्या त्या नेहमीपासूनच पहिल्या नंबरला असायच्या व अभ्यासही प्रामाणिकपणाने करायचा त्यामुळे त्या

शिक्षकाच्या लाडक्या विद्यार्थी झाल्या व यांचा स्वभाव होऊन शिक्षकांचेही मन यांना अधिक शिकवण्यासाठी प्रयत्न करत होते व त्या

काही दिवसांनी कराड अशी केल्या वर त्यांनी चांगल्या प्रकारे यातूनही पुरस्कार मिळवले हो याच्या नंतर त्यांनी कल्पना चा मोठा

भाऊ विमानाचा क्लब मध्ये जात होता हे सर्व पाहून कल्पना चावला यांचेही इच्छा झाली त्यांनीही जावे व केव्हाही तेथील अधिकारी

म्हणले ही स्त्री आहे कसे जमेल तेव्हापासून त्यांची इच्छाच झाली की आपण हे काम करायचेच कितीही काही संकटे आली तर

आपल्याला विमान क्लब मध्ये जाऊन चांगल्या प्रकारे शिकायचे आहे व त्यांनी त्याच्यानंतर काही दिवसांनी टेक्नॉलॉजी इंजिनियर

म्हणून पदवी पंजाब मधून घेतली व नंतर एरो नॉटिकल या विद्यालया लय आतून यांचे

विवाह लग्न कसे झाले ते पाहूया

थोडक्यामध्ये आपण त्या शिकत होत्या तेव्हा त्या टाईम मध्ये त्यांची ओळख एका व्यक्तीशी झाली त्यांचे नाव जीन पिरे टेरेसन या

मुलाशी झाली ओळख हे विद्यार्थी विमान शिकण्याची लोकांना शिक्षण देत होते व यातून ते व्यवसाय करत होते व याच्यानंतर कल्पना

चावला यांना त्यांच्याकडून विमान शिकायला भेटले व ड्रायव्हिंगचे केळी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून त्या शिकल्या व त्यामुळे यांचे

हे विमान शिकण्याचे स्वप्न कम्पलेट झाली व यांचा काही दिवसांनी दोघांचेही चांगल्या प्रकारे मन जुळून आले व त्यानंतर त्यांनी

त्यांच्या लग्नाविषयी एकमेकांशी व प्रेमाविषयी मुलाखत केली व त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे लग्ना साठी घरच्यांना

मागणी घातली व त्याच्यानंतर मान्यता मिळाली वयाच्या नंतर त्यांच्या दोघांची लग्न व शुभविवाह झाला व त्याच्यानंतर ते सुखरूप आयुष्य जगू लागले

kalpana chawla

कल्पना चावला यांचा मृत्यू कसा झाला हा दिवस म्हणजे खूप वाईट दिवस आहे कारण की अंतराळामध्ये हिम्मत करून जाणारी जी

स्त्री आहे व तिलाही हा दिवस आला म्हणजे हा दुःखाचा क्षण आहे व आपल्या भारताला तर खूप दुःखात क्षण आहे तो दिनांक म्हणजे

एक फेब्रुवारी 2003 रोजी तेव्हा त्यांचा मृत्यू झाला यांच्याकडून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिकवण घेतली पाहिजे

तुम्हा सर्वांना ही कल्पना चावला विषयी अनेक माहिती शाळा कॉलेजमध्ये सांगितलेली असेल त्याचबरोबर यांचे नाव घेतले की

तुम्हाला यांचा संपूर्ण इतिहास आठवतो त्याचबरोबर यांच्याकडून खूप काही शिकायला भेटले व यांची जिद्द पाहून आपणही काही

करायला सुरुवात करतो हे खूप चांगली गोष्ट आहे

मुलांना त्यांच्याकडून मार्गदर्शन

अनेक विद्यार्थ्यांना व महिलांना एक महिला अशी आहे की जिने अनेक लोकांना व विद्यार्थ्यांना मुलांना त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे त्यात बरोबर येथे श्री ही आकाशामध्ये जाऊ शकते कुठेही जाऊ शकतो स्त्रीला कमी समजू नये ही पावर यांनी दाखवली आहे म्हणजेच स्त्री कोणतेही काम करू शकते व श्री ही आकाशात जाऊ शकते तर मुलगाही जाऊ शकतो त्यामुळे अनेक मुलांनी काही कामे मनावर घेऊन आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगला मोठ्या प्रकारे प्रयत्न केलेली आहे त्याचबरोबर अनेक मुलांचे प्रेरणास्थान व मोटिवेशन असणारे ते म्हणजेच कल्पना चावला ठरले आहे व अनेक मुलींचेही ठरले आहे कारण की पहिले मूल आणि चूल हे स्त्रीला होते व याच्यानंतर एका स्त्रीने हे करून दाखवले तर कोणतीही स्त्री करू शकते हे कल्पना चावला यांनी सिद्ध केले त्याचबरोबर तुम्ही यांच्याकडून काहीतरी मोटिवेशन घेऊन तुमच्या कामाला सुरुवात करू शकतो व एक मोटिवेशन वाक्य श्री करू शकते तर पुरुष का करू शकत नाही

हरियाणाची एक मुलगी ही नासाची अंतरा वीर बनली आहे

त्याचबरोबर तिथीलही अमेरिकेतील भारतामध्ये अनेक कांना कल्पना चावला यांच्या वरूनही ओळखतात व यांनी एक वेगळीच ओळख दिली आहे भारताला

तुम्हाला अनेकांना प्रश्न पडले आहेत आपण त्या प्रश्नाविषयी माहिती व तुम्हाला उत्तर मिळून देऊ या अवकाशामध्ये जाणारी सर्वात पहिली महिला कोण आहे ती म्हणजेच व्हॅलेटीना टेरेसकोवा ही आहे

चंद्रावर सर्वात पहिले कोणी पाऊल ठेवले चंद्रावर अमेरिकेमधील नील आर्मस्ट्रॉंग यांनी सर्वात पहिले चंद्रावर पाऊल ठेवलेले आहे

कल्पना चावला कोण आहे ?

भारतातील आणि अमेरिकेतील एक अवकाशामध्ये जाणारी व एक हुशार मुलगी होती व आकाशामध्ये जाणारी दुसरी कोणती महिला नाही ही महिला आहे जी की कोलंबिया मधून तेथील स्पेस शटल मध्ये मृत्युमुखी झालेल्या अनेक सदस्या पैकी एक ही कल्पना चावला होती हे अंतराळ 19 नोव्हेंबर 1997 ते पाच डिसेंबर 1997 यामध्ये ते कोलंबियांमध्ये पूर्ण झालेली आहे व त्याच्यानंतर ते काही दिवसांनी परत पृथ्वीवर येत होते तो दिवस म्हणजेच एक फेब्रुवारी 2003 मध्ये पृथ्वीवर येणे अगोदरच तिथे ते क्रॅक्स काही कारणास्तव झाले व त्यामध्ये हे संपूर्ण व्यक्ती तिथेच मृत्यू पावले यामुळे यांचा मृत्यू झाला हा आपल्यासाठी खूप दुःखाचा क्षण आहे

आपल्या भारतामधील सर्वात पहिले आकाशामध्ये कोण गेलेले आहे हा म्हणजेच राकेश शर्मा आहे

राकेश शर्मा कोणत्या अवकाशामध्ये ग्रहावर गेले ते म्हणजेच सॅल्यूट सेवन या अंतराळावर गेले होते

चांद्रयान 3 बजेट किती होते याचे? बजेट 600 कोटी इतके होते हे म्हणजेच हॉलीवुड मूवी पेक्षाही कमी होते

चंद्रयान हे कुठे चंद्रावर उतरले आहे हे दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर बुधवारी संध्याकाळी सुरक्षितपणे लँड झालेली आहे व येथे भारतातील पहिले किंवा जगातील या स्थानावर पोचणारे हे यान आहे

धन्यवाद मित्रांनो अशी तुम्हालाही कल्पना चावला यांच्या विषयी माहिती आवडली असेल तर तुमच्याही मित्राला ही माहिती पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्हीही कल्पना चावला विषयी माहिती वाचली असेल कुठेही तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा किंवा ईमेल करून कळवा त्याचबरोबर तुम्ही चांद्रयान तीन हे पाहिले आहे का तेही आम्हाला नक्की कळवा व हे सर्व गोष्टी भारताच्या गर्व आहे त्यामुळे कमेंट मध्ये जय हिंद जय भारत असे व तसेच मी एक भारताचा नागरिक आहे kalpana chawla in marathi व माझ्याकडून काही लिहिताना लेख म्हणजे तुम्हाला चुका वाटत असेल तर किंवा हा लेख अयोग्य किंवा हा शब्द चुकीचा आहे आम्हाला कमेंट किंवा ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व त्याच्यानंतर तुम्हाला सुरक्षितपणे व तुमच्या मनानुसार माहिती मिळेल धन्यवाद

kalpana chawla

Leave a Comment