isro full form in marathi

isro full form in marathi

नमस्कार मित्रांनो आपण भारतामधील isro full form- Indian Space Research Organisation आता

काही दिवसापूर्वी एक इस्रो ने त्यांच्या मेहनतीने चांद्रयान थ्री हे पाठवलेले आहे त्याचा प्रतिसाद पॉझिटिव्ह येईल

अशी सर्वांना आशा आहे व यायलाच पाहिजे कारण की पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त प्रयत्न फेल गेले त्यामुळे

तिसऱ्यात सक्सेस व्हायलाच पाहिजे अशीच आपण इस्रो विषयी माहिती पाहूया या पोस्टमध्ये

isro full form in marathi

 isro full form in marathi

इस्रो

या शब्दाचा अर्थ असा होतो की भारतीय अंतराळ संशोधन संस्था व इंग्लिश मध्ये याला इंडियन स्पेस रिसर्च

मिशन
आपल्यालाही फायदे मिळवण्यासाठी व विज्ञान आणि तंत्रज्ञान तुझ्यापासून आपल्याला इंजिनीयर व सॉफ्टवेअर

असे या म्हणजे गुंतवलेली आहे यामध्ये हा भारत सरकारचा एक प्रमुख घटक म्हणून यांना ओळखले जाते

आपल्याला काही आकाशामधील कामे करायची असेल तर सर्वात पहिले इस्रो मधील काही केंद्राद्वारे किंवा काही

टेक्नॉलॉजीनुसार इथून बदल करतात पूर्वीच्या काळी भारतामध्ये आ आकाशामधील शोध लावणे ही संस्था

भारतामध्ये होती ती संस्था 1962 मध्ये भारत सरकारने स्थापन केली आहे डॉक्टर विक्रम साराभाई यांनी तिची

स्थापना केलेली आहे आणि इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये केली आहे म्हणजे आकाशामध्ये कोणते

तंत्रज्ञान वापरायचे किंवा नाही वापरायची याची निर्णय त्याच्यानंतर डॉग ची स्थापना करण्यात आली आहे ती

म्हणजे 1972 मध्ये करण्यात आली इस्रो यांचे मुख्य काम आणि हेतू तो म्हणजे राष्ट्रीय गरजा भागवणे आणि

isro full form- Indian Space Research Organisation

आकाशामधील कोणते तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायचे आणि त्याचा योग्य रीतीने वापर करायचा मुख्य कार्य

असायचे व त्यासाठी ज्या लागणाऱ्या तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी प्रभाव कमान खात्याचा अंदाज घेण्यासाठी ज्या

लागणाऱ्या साधना या सर्व स्थापन केले आणि त्यासाठी लागणारे जे म्हणजे संशोधक देखरेख करण्यासाठी आम्ही

त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी त्यासाठी त्यांनी अनेक वाहने तयार केली व तुम्ही कामासाठी ठेवली

ती विशेष तिचा वापर करून आपल्याला मदत होईल याच कामाबरोबर विसरून मी कॉलेज शाळा यांच्या

शिक्षणामध्ये चांगलेच शिक्षण आणण्यासाठी ही भर दिला आहे त्यासाठी लागणारी ते म्हणजेच संस्था कॉलेज

खगोलशास्त्र अवकाशात आमच्या लागणाऱ्या सामग्री आहे त्या आणि आपल्या शिक्षणाला चंद्रयान आणि दुसरे

काही सोडून आपल्या विज्ञानामध्ये आणि शिक्षण संस्था ला प्रोसाईट करण्यासाठी आणि प्रॅक्टिकली

शिकवण्यासाठी जी माहिती या माहितीपासून ते विद्यार्थ्यांना शिकवले जातात आणि हाच संपूर्ण मिळालेला माहिती

ते विद्यार्थ्यांना शिकवून समोर त्यांना चांगल्या प्रकारे त्या कामासाठी एक्सपोर्ट करतात तुम्हाला असा प्रश्न पडला

असेल की इस्रोची मुख्य कार्यालय म्हणजेच मुख्य ऑफिस कोठे आहे ते म्हणजेच बेंगलोर मध्ये आहे इथूनच

isro full form in marathi

अनेक प्रॅक्टिकली जे ट्रायल घेण्यासाठी इथूनच यान चंद्रयान सोडण्यासाठी हीच जागा आहे ती व येथे विक्रम

साराभाई स्पेस सेंटर आणि वाहने येथेच आहे व ज्यांना फायनल झालेले आहे व कोणत्या उपग्रहावरून यान

सोडायचे आहे ते म्हणजे श्रीहरी फोटो येथून सोडले जाते रिमोट नॅशनल सेंटर म्हणून ते हैदराबाद मध्ये आहे

इस्त्रो यांनी त्यांच्या चांगल्या मेहनतीनुसार त्यांनी मंगळयान ही 2008 मध्ये चंद्रयान एक हे आपल्या भारताकडून

चंद्र ची माहिती व तेथील भूमीवर माहिती आणि तेथे पाणी आहे का नाही याचा शोध घेण्यासाठी हे चंद्रयान पाठवले

या शोधामुळे आपल्याला अनेक तेथील अडचणी समस्या समजून जातील आता आणि आपल्याला भविष्यामध्ये

पृथ्वीवर काही झालं तर नंतर कृती नष्ट झाली तर त्याच्यानंतर आपल्याला चंद्रावर राहायला जायचे गरज पडली तर

या सर्व माहितीसाठी हे चंद्रयान एक पाठवले होते मंगळयान हे उतरूनही पाठवले होते ते म्हणजे 2013 मध्ये

सगळ्या जगाचे लक्ष व आकर्षित करणारे एक क्षण होता तो व आपल्या आशियामधील सर्वात पहिले मंगळयान

पाठवणारा हा देश आपला भारत बनला आहे आणि याच यशामुळे जागतिक संस्थेवर भारताची चांगलेच नाव

गाजले इस्रोही हार मानत नाही चंद्रयान एक फेल झाले तर चंद्रयान दुसरे पाठवलं त्याच्यानंतर आता तीन नंबरचे

isro full form- Indian Space Research Organisation

पाठवलेले आहे आपल्या इस्रोची मेहनत आणि चिकाटी पाहून अनेक देशांनी या नमस्कार केले इसरो चे चंद्र आणि

मंगळयान याच्यावर विजय पाहून आणि देशातील तंत्रज्ञान त्यांनी इसरो याला खूप चांगले मानलेले आहे व एक

isro full form

इतर देशाच्या समोर आपला चेहरा वेगळाच निर्माण झालेला आहे इसरो हे एक चांगली कामगिरी करून आपल्या

देशाला संपूर्ण राष्ट्राला माहिती ज्ञान देत आहे आणि आपल्या कक्षेची सीमा पार करून माणसाला एक चांगलीच

शोध घेण्याची माहिती देत आहे रोही आपल्याला एक माहिती देत आहे या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य

नाही जी अशक्य वाटणारी ती गोष्ट म्हणजे हे इस्त्रो करून दाखवत आहे इसरो मुळे भविष्यामध्ये खूप चांगल्या

प्रकारे टेक्नॉलॉजी

आणि आकाशामधील ग्रहाचा अभ्यास करता येणार आहे आणि आपल्या भारताचे नाव एका उंच पातळीवर जाणार आहे

एक भारतासाठी चांगलीच ओळख बनलेली आहे यामुळे आपल्याला विसरू नये हे पाठवलेली चंद्रयान तीन सक्षम

झाले तर तर इतर देशाच्या नजरेमध्ये भारताला एक वेगळीच ओळख निर्माण होणार आहे व भारताचा इतिहास

जगासमोर येणार आहे व भारताचे नाव इतर देशांमध्ये रेकॉर्ड केलेले जाणार आहे व भारतामधील हे यश नक्की

कामी येणार व इस्रोच्या विज्ञान तंत्रज्ञानात चांगली सुधारणा होणार व आपल्याला भविष्यामध्ये चंद्रावर जायचे

असेल तर यामुळे चांगलीच मदत होणार आहे व तेथील संपूर्ण माहिती मिळाल्यावर आपण कोणताही प्रयोग करू

शकतो वही मिळालेली माहिती आपण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवून चांगल्याच प्रकारे सुधारणा करू शकतो व

त्यांना लागणारे इस्त्रोसाठी व अवकाशामध्ये संशोधन करण्यासाठी जे इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर चे अनेक

तंत्रज्ञान यामध्ये मदत असणारे ते बनवण्यास सोपे जाईल याच्यामुळे आपली प्रगती चांगल्या प्रकारे होईल

isro याने बनवलेले हे चंद्रयान तीन हे चंद्रावर दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी सुखरूप प्रकारे लँड झाले आहे व त्याचबरोबर हा दिवस इतिहासामध्ये चांगल्या प्रकारे नोट केला जाणार हा कारण की चंद्रयान एक आणि चंद्रयान दोन हे फेल गेलेले नंतरही तिसरे चालू ठेवले त्यांनी व ते आज सक्सेस झाले म्हणजेच की एक आणि दोन मध्ये त्यांनी हार झाली पण त्यांनी हार नुमानता बसता

परत एक नव्याने

सुरुवात करून आपल्या कामाला सुरुवात केली व चालूच राहू दिले

व हे आता चंद्रावर चांगल्या प्रकारे माहिती घेऊन आपल्या भारताला इतर देशाला ही चांगली मदत होईल व याच प्रकारे इस्रो यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल चांगलेच मेहनत दाखवली आहे हे असे एक पहिले यान आहे चंद्रावर जाणारी की ज्याने हे यांसमोर झाले की मार्ग इस्रोचा शिक्का उंट तो आपण तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहायला असेल याच प्रकारे तुम्ही पाहू शकता किंवा इसरो यांची गोरमेंट वेबसाईट आहे यावरही चांगल्या प्रकारे माहिती पाहू शकता तुम्ही व तुम्ही ही माहिती वाचली तर किंवा गोरमेंट वेबसाईटवर वाचली तर आम्हाला नक्की सांगा व त्यामधून तुम्हाला काय मिळाले हे आम्हाला नक्की सांगा

धन्यवाद मित्रांनो ही माहिती सर्वात अमूल्य आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा

व आमच्याकडून काही लिहितांनी चुकलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यात शब्द हा चुकला तर नक्की

आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्यामध्ये शब्दांमध्ये सुधारणा करायला तयार आहोत धन्यवाद

isro full form in marathi

Leave a Comment