Is Siddharth Garden open tomorrow

Is Siddharth Garden open tomorrow

नमस्कार मित्रांनो आपण आपण अनेक गार्डन पाहिले असतील प्राणी संग्रहालय पाहिले असतील

त्यातील एक छत्रपती संभाजीनगर शहरातील प्राणी संग्रहालय व सिद्धार्थ गार्डन या पोस्टमध्ये पाहणार आहोत

छत्रपती संभाजी नगर मधील सिद्धार्थ गार्डन विषयी माहिती पाहनार आहोत

Is Siddharth Garden open tomorrow

Is Siddharth Garden open tomorrow

सिद्धार्थ गार्डन

हे मूळ छत्रपती संभाजी नगर या शहरांमध्ये येत आहे व बाबा पेट्रोल पंपापासून एक किलोमीटर अंतरावर दूर आहे

यामध्ये आपण सुरुवातीला जाताने गेटवर तिकीट काढावे लागतात व त्याशिवाय आपल्याला आत मध्ये जात आहे व अनेक गोष्टी

लक्षात असायला पाहिजे

आपण येथून आत मध्ये जाताना कारण की आत मध्ये पाण्याची बॉटल मिळत नाही व आपल्याला पाणी पिण्यासाठी लागत असेल तर

बाहेर पाण्याची बॉटल किंवा इतर आपण काही आणलेल्या त्यामध्ये पाणी सोबतच घेऊन जावे व आपल्याला बाईक पार्किंग करायची

असेल तर शेजारीच एक पार्किंग आहे त्यामध्ये आपण काही त्यांची फीस देऊन गाडी सुरक्षितपणे पार्क करू शकतो त्या सर्व गोष्टी

तुम्हाला लक्षात असायला पाहिजे व चला आपण पाहूया आत मध्ये काय काय आहे

तिथे गेटवर गेले की आपल्याला सर्वात पहिले एक जण असेल तर वीस रुपये तिकीट पडते व अपंग असेल तर फ्री मध्ये आहे इथून ते मिळालेली तिकीट घेऊन आत मध्ये जाऊ शकतो मध्ये जाताना तेथे काही सेक्युरिटी असतात ते सुरुवातीला तुमच्याकडे तिकीट आहे का नाही एक कन्फर्म चेक करतात व असेल तर तुम्हाला आत मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळते व तुम्ही आत मध्ये या सर्व निसर्गरम्य व खेळणी याचा आनंद लुटू शकता

स्टॅच्यू Is Siddharth Garden open tomorrow

थोडेसमोर आत मध्ये गेलो की आपल्याला उजव्या साईडला टन मारला की आपण एका गार्डन मध्ये पोहोचतो व तेथे शेजारीच

आपण झपाटलेला हा मूवी पाहिलेला असेल त्यामध्ये मकरंद अनासपुरे आहेत ते बोलक्या बाहुल्यांचा खेळ करतात त्यामुळे जसा

तात्या विंचू आहे हुबेहूब तसाच या गार्डनमध्ये तात्या विंचूचा स्टॅच्यू आहे व आपण यामध्ये याच्यासोबत सेल्फी काढून एन्जॉय घेऊ

शकतो व याच्या शेजारी एक पाटील उभा आहे तो म्हणजेच डोक्यावर टोपी हातात काठी असा तू त्यांच्या पोशाख मध्ये उभा आहे

येथे आणि तुम्हाला किंवा लहान मुलांना आवडणारा जो कार्टून सर्वात पहिला फेमस आहे तो म्हणजे छोटा भीम हा याचाही चांगला

प्रकारे तेथे एक स्टॅच्यू आहे व एक म्हणजेच राधाचा कृष्ण किंवा याला का नाही असे म्हणतात याचाही एक तेथे त्याची आहे व असे

अनेक स्टॅच्यू आहे व दुसऱ्या गार्डन मध्ये गेले तर आपल्याला दिसणारे पोलीस हवालदार ट्रॅफिक वाला स्पायडरमॅन असे अनेक

अनेक मूर्ती पाहायला मिळतात आपण यासोबत सेल्फी काढून किंवा येथे उभा राहून एन्जॉय घेऊ शकतो व हे लहान मुलांना

दाखवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आहे व येथेही खूप प्रकारे नारळाचे उंच उंच झाड आहेत व याच्या शेजारी एक चांगलेच मैदान

आहे त्यामध्ये हिरवेगार गवत आहे त्यावर बसून आपल्याला खूप भारी वाटते व ज्यांना गवतावर बसायला आवडत नाही त्यांच्यासाठी

येथे बसायला बाकडे किंवा टेबल आहेत यावर या नारळाच्या निसर्गरम्य नारळाच्या सावलीला बसू शकतो व या झाडासोबत आपण

चांगल्या प्रकारे सेल्फी किंवा फोटोही काढू शकतो

मत्सालय

व थोडेसमोर रोडवर आलो की त्याच्यानंतर परत डाव्या हाताला टर्न मारला तर आपल्याला समोर लागतो ते म्हणजे मत्सालय हे

म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या रंगीबेरंगी माशा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात हे एक खूप बघायला भारी वाटते व येथे

आपल्याला आत मध्ये जायच्या वेळेस काही शुल्क आकारले जाते ते म्हणजे आपल्याला तिकीट काढावे लागते याचे तिकीट म्हणजे

आपल्याला प्रतिमानोस्तीस रुपये आहे यानंतर आपल्याला आत मध्ये जायला परवानगी मिळते व याच्यानंतर आपण ते मासे म्हणजेच

खूप जवळून पाहू शकतो ते म्हणजे त्या पाण्यामध्ये ते कसे तरंगतात व त्यांची त्वचा कशी आहे व त्यांचे डोळे कसे आहेत हे सर्व

काही आपण मस्त जवळून पाहू शकतो त्यांना व त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काही क्षण फोटोही काढू शकतो व याच्यानंतर ते म्हणजे

ते एका काचा मध्ये असतात व त्यात पाणी भरलेले असतात व त्यांच्या माशांचे तिथे आपल्याला नावे समजत नसेल त्यांना पाहून तर तेथे नावाचे बोर्ड लावलेले आहे

Is Siddharth Garden open tomorrow

मत्स्यालय बघणं झाल्यानंतर आपण थोडं समोर गेलं की एक प्राणी संग्रहालय दिसते येथे पण तिकीट काढावे लागतात

प्राणी संग्रहालय

यामध्ये आपल्याला तिकीट काढल्यानंतर आत मध्ये जायला परवानगी मिळते व येथे पर व्यक्ती पन्नास रुपये आहे व आत मध्ये

गेल्यावर आपल्याला पांढरे शुभ्र कलरची ससे दिसतात ते म्हणजेच एकदम कोमल नाजूक प्रकारे दिसतात व आपण त्यांना पाहून

खूप भारी वाटते आणि त्यांना पाहून झाले की आपण थोडे समोर गेलो की आपल्याला वाघ दिसतो वाघ म्हणजेच आपल्याला वाटतं

कधी कधीही हा येतो का काय अंगावर म्हणजेच की तो इतका भयानक आपल्याला म्हणजेच जे कोणी वाघ पहिला नसेल तर येथे

पाहण्याची सुवर्णसंधी आहे ते म्हणजे इतक्या जवळून वाघ पाहणे हा हे पाहणी झाल्याच्या नंतर थोडे बाजूला गेलो तर आपल्याला ते दे

हरीण दिसतात ते म्हणजेच आपण त्यांना जवळून पाहू शकतो ते म्हणजे ते खूप मोठ्या आकारामध्ये किंवा क्षेत्रफळामध्ये आहेत

त्यांना चौकोन जाळी लावलेली आहे व त्यामध्ये त्यांना अनेक काही खाण्यासाठी लागणारे ते टाकले जातात व समोर गेलं की

Is Siddharth Garden open tomorrow

आपल्याला एक विहीर दिसते त्यामध्ये एक मगर पाहायला मिळते व ते मगर अशी वाटतंय का येथे अंगावर इतकी भयानक दिसते ते

पण ती शांत बसून असते पण जशी शांत बसलेली आहे तसेच रुपये खतरनाक दिसतात वयाच्या नंतर आपल्याला एक दिसते

सर्पालय आपण यामध्ये गेलो की वेगवेगळ्या जातीचे सर्प असतात ते आपण जवळून पाहू शकतो व काही धामण नाग असे अनेक

आहेत व त्याच्या शेजारी एक कासव राहतात ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कासवे व वेगवेगळ्या जातीचे आहेत आपण ते पाहू

शकतो वयामध्ये एक शेजारी वेगळीच प्राणी ते म्हणजे मोठ मोठाले दिसतात व त्यांना केस असतात आणि यांच्या शेजारी एक कोल्हे

आहे व काही त्याच्या शेजारी माकड दिसतात हे पाहणे झाली की याच्यानंतर आपल्याला बाहेर आलो की एक आपल्याला गौतम बुद्ध

यांची मूर्त दिसते आपण याचे दर्शन करून परत थोडे साईडला आलो की याच्यानंतर आपल्याला एक ट्रेन किंवा रेल्वे गाडीची पटरी

दिसते व येथे ट्रेनची खेळणी असतात व याच्यानंतर शेजारी आलो की लहान मुलांचे तसेच घसरगुंडी झोपे असे अनेक येथे खेळणी

आहे ते लहान मुलांसाठी आहे तिथे खूप मनोरंजन होऊ शकते यांची

Is Siddharth Garden open tomorrow


इथून बाहेर आल्यावर एक आपल्याला गौतम बुद्धाची मूर्त दिसेल त्याचे दर्शन करून बाहेर आल्यावर

आपले पूर्ण फिरणं झाले एक मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तेथे खूप मोठा एक हॉल आहे

मला काही सिद्धार्थ गार्डन विषयी प्रश्न पडलेले

असेल ते आपण पाहूया सिद्धार्थ गार्डन व प्राणी संग्रहालय हे कोणत्या दिवशी चालू असते व बंद असते हे फक्त मंगळवारी

बंद असते व यांचा चालू राहण्याचा टाईम म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे यामध्ये जाऊ शकतात

याच्या व्यतिरिक्त टायमावर हे बंद असते आणि मंगळवारी येथे काही साफसफाईच्या कारणामुळे हे बंद असते व मंगळवारी पण

गार्डन चालू असते फक्त प्राणी संग्रहालय व मत्सालय हे बंद असते

सिद्धार्थ गार्डन येथील भेट द्यायला जायचे कसे

ट्रेनला जात असाल तर आपण येथील रेल्वे टेशन आहे बाबा पासून एक किलोमीटर अंतरावर दुर व विमानाने जात सादर विमानतळही आहे ते छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये इथून येऊ शकतात दहा ते बारा किलोमीटर अंतरावरच्या आत आहे हे सुद्धा गार्डन

पण छत्रपती संभाजी नगर मध्ये बाबा पेट्रोल पावर उतरल्यावर एक किलोमीटर अंतरावर ऑटो किंवा पायदल जाऊ शकतो दहा रुपये घेतात सिद्धार्थ गार्डन गेट समोर गेलं

Siddharth Garden open time 9 to 5


धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सुद्धा गार्डनचा हा टूर व माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला किंवा जो मित्र तुमचा या गार्डनला प्राणी संग्रहालय भेट द्यायला जाणार असेल त्यांना ही माहिती शेअर करा व तुम्ही भेट दिली असेल तर मला नक्की कळवा व आमच्याकडून लिहिताना यामधील काही चुकीची माहिती आली असेल तर आम्हाला ईमेल करून नक्की कळवा आम्ही यामध्ये सुधारणा करून घेऊया

धन्यवाद

Is Siddharth Garden open tomorrow

Leave a Comment