international daughters day आंतरराष्ट्रीय कन्या दिन

international daughters day

intro नमस्कार मित्रांनो तुमचे या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण आजचा दिवस म्हणलं तर international daughters day information in marathi आंतरराष्ट्रीय कन्या दिन आहे म्हणजेच की हा आपला मुलीचा दिवस आहे अर्थात आपली लाडकी घरामधील कन्या यांचा दिवस आहे चला यांच्या विषयी संपूर्ण फायदे व माहिती पाहूया

international daughters day

international daughters day

घरामध्ये मुलगी असणं म्हणजे अर्थात लक्ष्मीदेवी असल्यासारखे आहे व ज्यांच्या घरामध्ये कन्या असते त्यांच्या घरामध्ये धनलक्ष्मी

प्राप्त होते व प्रत्येक दिवशी खुशीचे वातावरण असते व आपण आपल्या कन्यामुळे घरामध्ये चांगले वातावरण असते व अनेक जण

असे काही मला लोक व तुम्हालाही पाहायला मिळतात ही मुलगी झाली की नाराज होतात पण त्यांना ही गोष्ट माहित नाही की मुलगी

ही आपल्या आयुष्यातील देवाची देणगी अर्थात मुलगी ही दुसऱ्याची असली तरी आपल्या घरामध्ये 18-20 वर्ष प्रकाश देते आणि

याच्यानंतर दुसऱ्या घरामध्ये जाते व यांच्यामुळेच आपण आहे व आता अनेक जण अशा काही प्रथा होत्या की भ्रूणहत्या तसेच

बालविवाह करणे व अशा गोष्टीपासून वाचवण्यासाठी मुलींना हा आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो व जयाच्या

मधून यांचे मुलीमुळे बापालाही अनेक फायदे आहे कारण की मुलगा हा जास्त दिवस सांभाळत नाही वडिलाला पण मुलगी ही किती

कठीण परिस्थिती असली तरीही मुलगी बापाला साथ देतील व मुली शिवाय बापाचे जीवन हे अधुरेच आहे व मुलीची हसी हीच

बापाची खुशी आहे

कन्या चे फायदे

तुम्हा सर्वांना तर माहिती मुलगी ही बापाची खरी संपत्ती आहे कारण की अनेक जण असेही मुलं आहे की जे बापाला सांभाळत नाही

व अनेक जण त्यांच्या मुलीच त्यांचा सांभाळ करतात त्यामुळे माझे असे म्हणणे आहे की मुलगीच असणे गरजेची आहे मुलगी ही दोन

घरी प्रकाश देते


ते म्हणजेच मुलगी लग्ना अगोदर वडिलांच्या घरामध्ये प्रकाश देते व याच्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी जाते व तेथे प्रकाश

देते अर्थात चांगले राहते व त्या घराला समृद्ध बनवण्याचे प्रयत्न करते व यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये बापाला एक तरी मुलगी

पाहिजे कारण मुलापेक्षा मुलीला जास्त माया असते यामुळे तुम्हीही पाहिले असेल अनाथ आश्रमामध्ये ज्यांना मुलींनाही अशांची जास्त

संख्या तुम्हाला पाहायला मिळते कारण की ज्यांना मुली आहे ते चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळ करतात यामुळे बापाला एक तरी

मुलगी असणे गरजेचे आहे पण आज काल असे होत आहे की मुलगी पाहिजे नाही व मुलगा पाहिजे यामुळे असे होत मुलाच्या

आशीफाई मुलीची भ्रूणहत्या केली जाते यामुळे काही दिवसांनी असाही परत भाव पाहायला मिळेल की मुलींची ही संख्या कमी

होईल व मुलांची संख्या जास्त होईल याचेही असे परिणाम दिसून येईल की मुलांना लग्न करण्यासाठी मुलीच मिळणार नाही यासाठी

आपण स्वत यासाठी कारणीभूत ठरणार आहे कारण की आपल्याला आई पाहिजे आजी पाहिजे वहिनी पाहिजे बहीण पाहिजे मावस

बहीण पाहिजे पण मुलगी नाही पाहिजे असे चालणार नाही या

international daughters day

आंतरराष्ट्रीय कन्या दिवस का साजरा केला यामध्ये असे सांगायचे झाले की याचा उद्देश असा आहे की आंतरराष्ट्रीय कन्या दिवस

साजरा करण्याचा दिवस याचा उद्देश असा आहे एकमेव तो म्हणजेच की आपल्या भेटी वाचावं यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय कन्या

दिवस म्हणून साजरा केला जातो यामध्ये सांगायचे झाले तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे फायदे सांगायचे झाले तर यामुळे

मुलींचे महत्त्व लोकांना कळालेले आहे व आजकाल तुम्ही 2023 च्या जनगणनेनुसार अर्थात मुलींच्या कमतरता मुळे आज-काल

आंतराष्ट्रीय कन्या दिवसाचे सर्वात जास्त महत्त्व लोकांना आलेले आहे कारण की कन्या दिवस हा एक सर्वात मोठा दिवस म्हणजे

साजरा केला जातो व एक बेटी काय नाही करू शकत आज तुम्ही पाहता प्रत्येक क्षेत्रामध्ये बेटी ही कोणत्या ना कोणत्या पदावर आहे

व तुम्ही पाहतच आहे की जिथे काही मुले काम करतात त्याच ठिकाणी मुलीही मोठ्या प्रमाणात काम करून दिसत आहे व

आहे मुलांची संख्या ही सुरळीत आहे त्यामुळे बेटी बचाव हे चांगल्या प्रकारे कार्य आहे

आंतरराष्ट्रीय कन्या दिवस हा साजरा कशाप्रकारे केला जातो

हा दिवस अनेक शाळांमध्ये तसेच कॉलेज व अन्य धार्मिक ठिकाणी तसेच सरकारी ठिकाणी या ठिकाणी साजरा केला जातो यामध्ये

तसेच शाळांमध्ये जसे की कन्या आहेत अर्थात मुली त्यांना चांगल्या प्रकारे फुल हातामध्ये पुष्पहार अर्थात पुष्पगुच्छ देऊन स्वागत

केले जाते व एक दोन मोठाले टीचर हे त्यांच्या भाषेमध्ये ते चांगल्या प्रकारे भाषण करतात तसे या भाषणामध्ये कन्या अर्थात मुली

यांचे फायदे सांगितले जाते अर्थात की मुली ह्या अशा आहे की ज्या काही दोन्ही घरे प्रकाश देतात त्या म्हणजेच की एका घरी

जन्मदितात आणि दुसऱ्या घरी त्या नांदायला नवऱ्याच्या घरी जातात अशा प्रकारे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी

अशाप्रकारे तुम्ही काही जागी घोषणाही ऐकल्या असेल किंवा बेटी बचाव बेटी पढाव अशा कार्यक्रमांमध्ये अशा घोषणा तुम्ही मोठ्या

प्रकारे ऐकल्याच असेल व यामध्ये लोकांनी मुली या शिकवल्या पाहिजे तसेच मुली वाचवल्या पाहिजे यासाठी शासनही मोठ्या

प्रमाणावर काम करत आहे ज्यामध्ये की शासन हे सरकार लाडली बेहणा योजना तसेच सुकन्या योजना अशा प्रकारे योजना काढत

आहे यामध्ये ज्यांना कोणाला मुलगी झाली जन्मली की त्या मुलींना विविध प्रकारचे पैसे मिळतात व त्या मुलीला अनेक शाळेमध्ये

अंगणवाडीमध्ये त्यांना खाण्यापिण्याची शिक्षणाचे साहित्य संपूर्णपणे दिले जाते हे देण्याचे कारण म्हणजे की बेटी पढाव यामध्ये

लोकांनी मुली शिकवल्या पाहिजे व मुली चांगल्या प्रकारे जगवल्या पाहिजे यासाठीच सरकार चांगल्या प्रकारे योजने काढत आहे

ज्यामध्ये की लाडली बहना योजना तुम्ही ऐकलेच असेल की यामध्ये सरकार असे काही करते की ज्यामध्ये ज्याच्या घरामध्ये मुली

किंवा स्त्रिया आहे त्या प्रत्येक स्त्रीला महिन्याला बाराशे रुपये देत असते व ज्यामुळे की ज्याच्या घरामध्ये जास्त मुली स्त्रिया असेल त्या

मुलींना चांगल्या प्रकारे पैसाही मिळतो व त्या मुलींना चांगल्या प्रकारे शाळेमध्ये विविध वर्गामध्ये विविध प्रकारचे शिष्यवृत्ती ही दिली

जाते याचा एकमेव हेतू म्हणजे सरकारचा एकमेव हेतू म्हणजेच मुली ही शिकवली पाहिजे व मुलीही वाचवली पाहिजे

international daughters day information in marathi

तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असतील की मुलापेक्षा मुलगी बरी हे का म्हणले जाते की तुम्ही एखाद्या परिवाराकडे पाहत असेल की

एखाद्या वडिलांचे मुलं बाळ त्यांना सांभाळत नाही आजकाल पण त्यांची मुलगीच त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळते ही एक आखे

एकाच आहे कारण की मुलगा हा त्या आई वडिलांना सांभाळत नाही व मुलगीच त्यांना सांभाळते यामुळेच मुलापेक्षा मुलगी बरी असे

अनेकांचे म्हणणे आहे व मुलींचा स्वभाव हा प्रेमळ व चांगल्या प्रकारे निर्मळ असतो आणि मुलांचा स्वभाव रागीट असतो यामुळे

अनेकांनीही म्हटलेलं आहे मुलापेक्षा मुलगी बरी

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता

त्याचबरोबर तुमच्या फॅमिली बरोबर शेअर करू शकता व ही माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा व

आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला ईमेल करून नक्की कळवा व आम्ही लिहिलेला यामध्ये काही चूक

असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

international daughters day

Leave a Comment