Instagram information in marathi इंस्टाग्राम ची माहिती मराठीमध्ये

Instagram information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण इंस्टाग्राम ची माहिती मराठीमध्ये पाहूया व इंस्टाग्राम कशाप्रकारे हंडेल केले जातात हे संपूर्णपणे माहिती पाहूया

Instagram information in marathi

Instagram information in marathi

मित्रांनो तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या सोशल मीडियाचे ॲप मध्ये जे काही मनोरंजनाची साधन म्हणून वापरतात त्या

ॲप चे नाव आणि इंस्टाग्राम यामध्ये अनेक व्यक्ती आपला टाईम या ॲपच्या माध्यमातून घालत आहे व काहीजण यामधून टाईमपास

म्हणून वापर करतात तर काहीजण अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळाची व्हिडिओ बनवून किंवा ज्या मुलांमध्ये चांगल्या प्रकारे

कला आहे ते चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम वर टाकत आहेत व यातूनच ते चांगल्या प्रकारे ही पैसाही कमवत आहेत

आणि त्याचबरोबर ते पेड प्रमोशन करूनही पैसा कमवतात किंवा ज्यांचे इंस्टाग्राम वर जास्त पैकी फॉलोवर्स वाढलेले आहे ते

चांगल्या प्रकारे एखाद्या रील स्टार म्हणूनही ओळखले जाते व त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोक व्हॅल्यू देत असतात व इंस्टाग्राम वरची

सर्वात जास्त फॉलोवर्स वाढली की त्यामध्येही आता बोनस चे ऑप्शन मिळालेली आहेत व त्यामध्ये आता इंस्टाग्राम पेज ही आता

मॉनिटरीज होत आहे व इंस्टाग्राम पेज मोनी टाईझ झाले की त्यामधूनही चांगल्या प्रकारे मुलं पैसा कमवत आहे किंवा तुम्ही एखाद्या ब्रँडची इम्प्लोजर झाली तर त्यामधूनही एखाद्या ब्रँडची आपल्या पेजवर ऍड्रेस करून चांगल्या प्रकारे त्यामधूनही तुम्ही पैसा कमवू शकता अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम चा वापर करून पैसा कमवू शकता

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवावे How to make money from Instagram

यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगायचे झाले तर तुम्ही इंस्टाग्राम पेजवर चांगल्या प्रकारे व्हिडिओ क्रिएट करून व्हिडिओ तुमच्या बनवून

टाकले तर त्यामध्ये तुमचे फॉलोवर आणि view वाढले तर तर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम वायरल करू शकता व इंस्टाग्राम पेजवर

फॉलोच वाढल्याच्या नंतर तुमचे पेज मोनेटाईज होऊन जाईल व त्यानंतर झाली की तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम पेजवर बोलत नावाची

ऑप्शन मिळून जाईल व या बोनस मधून तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसा मिळवू शकतो हा झाला इंस्टाग्राम पोस्ट करून पैसा कमवू

शकता व त्याचबरोबर तुम्हीबीड प्रमोशन करूनही पैसा कमवू शकता यामध्ये पेड प्रमोशन हे कशाप्रकारे असतात हे तुम्हाला

माहीत नसेल तर असे सांगायचे झाले तर पेड प्रमोशन म्हणजे की तुम्ही एखाद्या कंपनीची किंवा ब्रँडची फोटो तुमच्या स्टोरी किंवा

स्टेटसला ठेवले तर ती कंपनी तुम्हाला त्या बदल्यात काही पैसे देते अर्थात तुम्ही तुमच्या स्टोरी किंवा पोस्ट नुसार पैसे ठरवू शकता व

त्यामधूनच तुमचा पैसा तुम्हाला चांगला प्रकारे मिळून जाईल व अशाप्रकारे यालाच पेड प्रमोशन असे म्हणतात

इंस्टाग्राम चे फायदे Benefits of Instagram

सर्वात सोपा फायदा सांगायचं झालं तर अनेक बिजनेस मॅन अशी आहे की इंस्टाग्राम वर आपल्या प्रॉडक्टची विक्री करणे आपल्या

इंस्टाग्रामवर फॉलोवर्स कमवण्यासाठी येत असतात तर काही आपल्याकडून लोकांना माहिती व्हावी किंवा अज्ञान लोकांना द्यावे

अशा माहितीसाठी इंस्टाग्राम वर येत असतात व यामध्येच इंस्टाग्राम वर अनेक जण जसे की हिरो फेमस असतात त्याच प्रकारे हिरो

पेक्षाही जास्त इंस्टाग्राम मुळे फेमस झालेले आहे व आज हिरो पेक्षाही त्यांना दर्जा खूप जास्त दिला जातो व तुम्ही पाहिलेच असेल की

इंस्टाग्राम वरती काही असेल व्यक्ती आहे की हे खूप गरीब आहेत पण इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरून त्यांनी चांगल्या प्रकारे पैसा

कमावून श्रीमंत झालेली आहे व याच प्रकारे मी खूप इंस्टाग्राम वरून हिरो पेक्षा जास्त मस्त झालेले आहे यामध्ये असे लोक पैसे कसे

कमवतात व कसे तरी म्हणतात काही प्रश्न तुम्हाला पडले हे सर्वात सोपं सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती गरीब असेल व त्याच्यात

व्हिडिओ बनवण्याचे टॅलेंट असेल व त्यांनी व्हिडिओ बनवून चांगल्या मोठ्या प्रकारे फॉलोइंग कमवली असेल असे व्यक्ती कडे

कंपनी एखांदी येते व ती काय म्हणते आमच्या कंपनीची एवढी तुम्ही बॅनर तुमच्या स्टोरी मध्ये पोस्टमध्ये ठेवा व आम्हाला यामधून

काही फायदा मिळेल व अशाप्रकारे कंपनी काय करते त्यांच्या फॉलोवर्सनुसार त्या व्यक्तीला पैसे देते व अशाप्रकारे ही व्यक्ती

व्यक्तीकडून पैसे घेऊन अशा प्रकारे ही इंस्टाग्राम वरची स्टार बनतात त्याचबरोबर ही श्रीमंत ही अशा प्रकारे पैशानुसार श्रीमंत ही

होता व आम्हाला खूप महत्त्व आलेली आहे सध्या यावरूनच श्रीमंत होत आहे

इंस्टाग्राम वरती आपण काय काय काम करू शकतो What can we do on Instagram?


यामध्ये सर्वात पहिले सांगायचे झाले तर इंस्टाग्राम वरती आपण तिथे पोस्ट करू शकतो किंवा आपण आपल्या फोटोचे व्हिडिओ

काढून दूर करू शकतो किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर तेथील फिरायला गेलेले फोटो ते इंस्टाग्राम वरती अपलोड करू

शकतो व याचा एकमेव असा फायदा आहे की जे फोटो आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मिळतात व अनेक दिवस इंस्टाग्राम वरती

राहत आपण फोन मधून डिलीट केले तरीही instagram वरती ती फोटो तसेच प्रकारे राहतात हा झाला एक फायदा व दुसरा

फायदा म्हटले तर इंस्टाग्राम वरती आपण चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवून टाकले व लोकांना ते आवडू लागले तरी यामधून आपण

आपल्या इंस्टाग्राम वरून पैसेही कमवू शकतो व अशाप्रकारे हा

इंस्टाग्राम वरती स्टोरी कशाप्रकारे ठेवतात यामुळे आपल्याला सर्वात पहिली सांगायचे झाले तरी इंस्टाग्राम वरती स्टोरी आपण तिथे एक नंबरला स्टोरी पोस्ट ऑफ स्टोरी वर क्लिक करून ते आपण स्टोरी टाकू शकतो व अशाप्रकारे आपण स्टोरी टाकू शकतो

How to download Instagram appइंस्टाग्राम चे ॲप डाऊनलोड कसे करावे

गुगल किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही इंस्टाग्राम नाव सर्च केली की तुम्हाला प्ले स्टोअर ला इंस्टाग्राम ची ॲप मिळून जाईल व

इंस्टाग्राम ची ॲप मिळाल्याच्या नंतर ते आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे डाऊनलोड झाल्याच्या नंतर तिथे मोबाईल नंबर म्हणून

आपली युजर नेम टाकून चांगला प्रकारे डाउनलोड करू शकतो वयाच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे छान पैकी बायो टाकायची

असेल तर आपण तिथे पोस्टवरील वर क्लिक करून तिथे चांगल्या प्रकारे माहिती टाकू शकतो व इथून चांगल्या प्रकारे तिथे माहिती

लिहून टाकू शकतो त्या बायो मध्ये व आपल्याविषयी तिथे बायोगॅसमध्ये टाकू शकतो व त्यामुळे आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइल ला

ऍड्रेस करू शकतो आपली इंस्टाग्राम प्रोफाइल कोणाला दिसली तर ती त्याला खूप छान वाटेल असेही आपण इंस्टाग्राम प्रोफाइल ला

बनवू शकतो

इंस्टाग्राम चे मॉनिटाईज स्टेटस कसे चेक करावे How to Check Monetize Status of Instagram


मध्ये सर्वात पहिले तुमचे इंस्टाग्राम ओपन करायची व यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला वर

सर्वात कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन रेषा दिसतील त्या तीन रेषा वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल एक नंबरला

सेटिंग प्रायव्हसी यावर क्लिक करायचे सेटिंग आणि प्रवीण वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल ती म्हणजेच की क्रियेटर टूल

अँड कंट्रोल तुम्हाला सर्वात खाली चौथ्या लाईनला जे दिसेल मॉनिटरी स्टेटस यावर क्लिक करायचे आहे व तुम्हाला येथे मॉनिटायझिंग

स्टेटस यु आर अ बेल टू मराठी समजायचे की तुमची पेज मॉनिटाइज होण्यासाठी तयार आहे अशाप्रकारे तुमची मॉनिटायझेशन

स्टेटस चेक करू शकता

Instagram information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही इंस्टाग्राम विषयी माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या इंस्टाग्राम आवडणारे मित्राला पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्हीही माहिती तुमच्या परिवारासोबत शेअर करू शकता व आम्ही लिहिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा व यामध्ये काही चुकीचे शब्द आलेले असेल तर आम्हाला ते शब्द कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

Instagram information in marathi

Leave a Comment