indurikar maharaj निवृत्ती महाराज किर्तन

indurikar maharaj

intro नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट बद्दल इंदुरीकर महाराज indurikar maharaj एक समाज प्रबोधनकार तसेच एक सर्वात फेमस प्रसिद्ध कीर्तनकार म्हणूनही चांगल्या प्रकारे ओळखले जाते यांना व या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक पण व्यक्ती नाही की जो या महाराजांना ओळखत नाही कारण की इंदुरीकर महाराज म्हणतात की मला आठवत नाही एवढी मी किर्तन केलेली आहे चला आपण या अशा प्रसिद्ध इंदुरीकर महाराज माहिती पाहूया

indurikar maharaj

indurikar maharaj

इंदुरीकर महाराज

यांचे संपूर्ण नाव म्हणलं तर निवृत्ती काशिनाथ देशमुख यांचे नाव इंदुरीकर कसे पडले कारण की हे इंदुरी गावांमधील एक व्यक्ती आहे त्यामुळे यांचे नाव असे पडले आहे आणि ही महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळखले जातात

यांचे शिक्षण हे बीएससी बीएड हे संपूर्ण झालेले आहे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे यांना व इंदुरीकर महाराज काही दिवस शिक्षक म्हणूनही काम केलेले आहे त्यांनी व त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी कीर्तन याचा आनंद होतो त्यामुळे हा भाग त्यांनी निवडला आणि

प्रसिद्धी इंदुरीकर महाराज हे एक महाराष्ट्र मध्ये यांची एक वेगळी ओळख आहे महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना

कुणांना मराठी बोलता येते त्यांची सर्वांचे हे आवडते एक कीर्तनकार बनलेले आहे व यांच्यामुळे नवतरुण जे असतात यांना पूर्वीच्या

काळी कीर्तनाची आवड नसतात व या निवृत्ती महाराज मुळे या मुलांना कीर्तनामध्ये आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली व आता

यांच्या कीर्तनामध्ये कुठे कोणत्या गावांमध्ये कीर्तन असेल तर बसायला पण जागा पुरत नाही त्या गावात इतके लोक तिथे गर्दी

करतात आजकाल असे झालेले आहे की या इंटरनेटच्या जमाने कुणी कुठे जायला व तरुण पिढी ही त्या मोबाईलच्या व्यसनाधीन

झालेली आहे यावरही इंदुरीकर महाराज यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात अनेक नवतरुण असे करिअरच्या मार्गदर्शनाखाली

भटकलेले असतात अशा मुलांना इंदुरीकर महाराज हे चांगल्या प्रकारे गाईड करतात व आपले करिअरसाठी कोणता चांगला मार्ग

असेल हेही निवडण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे मदत करतात

indurikar maharaj

यामुळे अनेक तरुण यांची फॅन बनलेले आहे आणि ही अनेक मुलांना असे सांगतात की जसे की ना समजेल असे आणि इंदुरीकर

महाराज एक मराठी मुलांचे एक मोटिवेशन स्पीकर बनवायचे यांना ओळखले जाते वहिनी यांच्या वयाच्या 22 व या वर्षापासून कीर्तन

या कार्यामध्ये सुरुवात केलेली आहे हे या महाराजांची चहाची ही विशिष्ट वयोगटातील नसून वयोवृद्ध लहान मुले तरुण स्त्री पुरुष

असे अनेकांना हे आवडणारे कीर्तनकार आहे व ही यांच्या कीर्तन चालू असताना अनेक चालू घडामोडी वर मनोरंजन करतात ते

लहान मुलांना खूप चांगल्या प्रकारे हसवतात त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये चालणाऱ्या हुंडा पद्धत यामध्ये इंदुरीकर महाराज

नेहमी वेळोवेळी बोलत असतात की हुंडा पद्धती घेणे चुकीचे आहे व नव तरुणांना सोशल मीडियापासून थोडे दूर राहिले पाहिजे व

व्यसनापासून ही दूर राहिले पाहिजे तरुण मुलांनाही चांगल्या प्रकारे समजून सांगतात व यांचा खरे बोलण्याचा काही मुलांना राग येतो

तर काही मुलांना खूप चांगली वाटते की आपल्याला हे समजून चांगल्या प्रकारे सांगतात व आज काल असे झालेले आहे की इंदुरीकर

महाराज यांच्या कीर्तनाने घ्या महाराष्ट्राला एक वेगळीच वेड लावून ठेवलेले आहे कोणीही यांच्या कीर्तनाच्या डायलॉग वर गाणे काढलेले आहे

इंदुरीकर महाराज

या कीर्तनासोबतच ते आश्रम शाळा ही चालवतात त्यामध्ये हे शिक्षणामुळे मिळालेला पैसा याच्यामधून काही हा त्या गोरगरीब

मुलांसाठी खर्च करतात किंवा त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या देतात हे त्यांच्या आश्रमामधील मुलांना शिक्षक म्हणून शिकवण्याची ही

चांगल्या प्रकारे काम करतात व यांच्या अनेक शाळा आहेत वही अनेक शाळा मधील मुलांना फ्री मध्ये अनेक त्यांना ज्या गोष्टी

लागतात त्या मोफत मध्ये देण्याची हे प्रयत्न करत असतात त्याचबरोबर याचे असे म्हणणे आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिप

तरुण मुलगा शिकला पाहिजे व चांगला मोठा झाला पाहिजे यांचा हा एक सेतू आहे व त्याचबरोबर मुख्या जनावराची मोठ्या

प्रमाणामध्ये संबळ करतात गोमातेचाही मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळ करतात व ज्या दिवशी हे कीर्तन नसतात त्या दिवशी आपल्या

शेतीमधील मोठ्या प्रमाणात कामेही करतात

indurikar maharaj इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर

यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे ज्यांचे यूट्यूब चैनल मोठ्या प्रमाणात आहेत व कोणीही यांचा व्हिडिओ युट्युब ला

टाकला की तो काही दिवसातच व्हायरल होऊन जातो कारण की बोलण्याची कला व त्यांची ती एक्टिंग व यामुळे अनेक कीर्तन

ऐकण्यासाठी येणारे लोक यांच्या कीर्तनामध्ये संख्या वने वाढ होताना दिसत आहे सर्वात जास्त प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून यांना

ओळखले जाते त्याचबरोबर तुम्हीही अनेक कीर्तनकार पाहिले असेल पण असा कीर्तनकार कुठेही फायदा नाही मिळणार आहे

कारण की हा एकमेव असा आहे की यांचे आवडते म्हणजेच चाहते हे सर्व वयोगटातील आहे लहान मुलं मोठे तरुण मातारे असे

संपूर्ण आहे हे असे म्हणतात की तरुण मुलांना आपण आपल्या अशा संस्कृतीनुसार मुलांना आपण शिकवले पाहिजे व यांना

कीर्तनाकडे कशी आवड होईल ही लक्ष दिले पाहिजे आणि याच्या नंतर हीच आता तरुण पिढी आहे हे म्हातारी झाली तर कीर्तन

यांना हरिपाठ हे पूर्ण येईल अशी ही काळजी आपण घेतली पाहिजे व यांना अनेक वेळेस असे होते की नवतरुण मुलांना एखाद्या

वेळेस हरिपाठ यामध्ये गेला आणि थोडा टाळ वाजताना आला तर एखादं वयोवृद्ध व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती त्याला म्हणतो ठेवून

टाळ खाली मग तो तर मुलगा म्हणतो टाळ आणि तू जाय तिकडे असे होते इंदुरीकर महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला

असाच क्षण घडलेला आहे त्यांनीही याच्यानंतर चांगल्या प्रकारे हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचून चांगलेच मोठे कीर्तनकार बनले आहे त्यांचे

एकमेव असे म्हणणे आहे की तरुण हा मुलगा आपल्या कीर्तनामध्ये हरिपाठ अभंग आला तर त्याला थोडी थोडी करून शिकवा व

त्याच्याशी प्रेमाने बोलवा म्हणजेच त्याला यामध्ये आवड निर्माण होईल या आवडी मधून तो एक दिवस असा येईल की तो पूर्णपणे यामध्ये परिपाठ म्हणून दाखल

indurikar maharaj family

या महाराजांनी अनेक वेळेस काही शब्द खरे बोलले म्हणून त्यांच्यावर अनेक जणांनी आक्षेप घेतला व यांना अनेक वेळा नाव

ठेवण्यात आले व असे म्हणणे आहे की लोकांची खरं बोललं तर सख्या माईला पण राग येतो यामुळे हे महाराज नेहमी खरे बोलतात त्यामुळे अनेक लोक यांचे चाहते आहे

निवृत्ती महाराज या नावाने कोणीही ओळखत नाही जास्त कारण फक्त इंदुरीकर महाराज म्हटले तर सर्वात जास्त याच नावाने

ओळखतात लोक व हे नाव त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे पण त्यांचे मूळ नाव हे निवृत्ती महाराज हे आहे पण त्यांच्या गावावरून त्यांचे ते नाव पडले आहे इंदुरीकर महाराज

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हीही इंदुरीकर महाराज यांचे कोणते कीर्तन ऐकले आहे indurikar maharaj व त्याचबरोबर तुम्हालाही अशी

माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या कीर्तनकार किंवा भजन म्हणणाऱ्या मित्राला नक्की पाठवा आणि त्याचबरोबर तुम्हालाही

कीर्तन हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा व त्याचबरोबर आमच्याकडून चुकीचा एखादा शब्द असेल तर आम्ही माफी मागतो व

आम्हाला तो शब्द ई-मेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व योग्य शब्द तो टाकून सुधारणा करू आणि लवकरात लवकर पोस्ट तुमच्यासमोर हजर करू धन्यवाद

indurikar maharaj

Leave a Comment