indira gandhi information in marathi इंदिरा गांधी यांच्या विषयी माहिती

indira gandhi information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये इंदिरा गांधी यांच्या विषयी माहिती पाहणार आहे या पोस्टमध्ये त्यांनी कोणकोणते कामे केले व त्यांचे जीवनमान कशाप्रकारे होते यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

indira gandhi information in marathi

indira gandhi information in marathi

इंदिरा गांधी indira gandhi

यांचे संपूर्ण नाव म्हटलं तर इंदिरा प्रियदर्शनी गांधी असे आहे आणि इंदिरा गांधी या एक भारतीय राजकारणामधील लेख त्यांना

विशेष स्थान होते ते म्हणजे त्या म्हणजेच काँग्रेसच्या अर्थात राष्ट्रीय काँग्रेसच्या एक प्रमुख व्यक्ती अर्थात नेत्या होत्या व भारताचे तिसरे

पंतप्रधान म्हणून ज्यांना ओळख मिळालेली आहे ती म्हणजेच इंदिरा गांधी यांना ओळख मिळालेली आहेव आपल्या भारतामध्ये

जेवढे काही पंतप्रधान झाले व त्याच्यामध्ये एकमेव अशी स्त्री ही झालेली आहे की जी पंतप्रधान बनलेली आहे बाकीच्या लिस्टमध्ये

सर्व पुरुषच आहे व एकमेव अशी पंतप्रधान ही स्त्री इंदिरा गांधी बनलेली आहे व कोणी असा प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आले

पाहिजे की भारताची पहिली व्यक्ती कोण आहे जी स्त्री पंतप्रधान झालेली आहे ती म्हणजेच एकमेव इंदिरा गांधी झालेले आहेत व

भारताचे पहिले पंतप्रधान झालेले पंडित जवाहर नेहरू यांच्या कन्या आहेत ह्या इंदिरा गांधी त्यांची मुलगी आहे व इंदिरा गांधी यांनी

त्यांच्या वडिलांच्या नंतर त्यांनी सर्वात जास्त काळ म्हणून पंतप्रधान राहिलेल्या आहेत व तसेच पंडित जवाहर नेहरू यांच्यासोबतही

इंदिरा गांधी देशात परदेशात कुठेही सभा असेल तर किंवा दोरा असेल तर त्या पंडित जवाहर नेहरू यांच्या सोबतच असायच्या जे

काही म्हणजेच की व इंदिरा गांधी यांच्या वडिलांच्या निधनानंतर इंदिरा गांधी या राज्यसभेच्या एक सदस्य म्हणून त्यांची निवड

करण्यात आली व याच्यानंतर त्यावेळेस प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या एक सदस्य बनल्या

आहेत वयाच्या नंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर एक निवडणूक झाली काँग्रेस पक्षाची आणि त्यामध्ये मोरोर जी देसाई

यांचा पराभव करून इंदिरा गांधी हे एक चांगल्या नेत्या बनल्या आहेत आणि लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यू झाल्याच्या नंतर इंदिरा

गांधी ह्या भारताच्या पहिल्या लेडीज अर्थात स्त्री पंतप्रधान बनल्या आहेत

इंदिरा गांधी यांचे सुरुवातीचे जीवन


इंदिरा गांधी यांचा जन्म पंडित जवाहर नेहरू यांच्या घरामध्ये झालेला आहे व यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झालेला आहे व जे

काही इंदिरा गांधी यांचे वडील पंडित जवाहर नेहरू हे भारताच्या स्वातंत्र्य मधील चळवळीमध्ये भाग घेणारे एक प्रमुख व्यक्ती व नेते

होते व हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे भारताचे पहिले पंतप्रधान बनली ते म्हणजेच पंडित जवाहर नेहरू व तुम्हाला असा प्रश्न कुठे

पडला अर्थात तलाठी भरती एमपीएससी यूपीएससी अशा मुलांना अनेकांना हा प्रश्न विचारला जातो व अशावेळी कन्फ्युज नाही

होऊन तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात म्हणजेच की भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे ते म्हणजेच उत्तर अशा आले पाहिजे

की भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहर नेहरू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यांना अर्थात पंडित जवाहर

नेहरू यांना एक मुलगी होती त्या मुलीचे नाव इंदिरा गांधी असे होते आणि त्यांना एक लहान भाऊ सुद्धा होता पण तो काही

कारणास्तव लहानपणीच मरण पावला आणि इंदिरा गांधी यांची आई म्हटलं तर कमला नेहरू असे आहे व इंदिरा गांधी यांची आई

खूप बिमार होती व अनेक काही लक्ष ठेवण्यासाठी इंदिरा गांधी त्यांच्याजवळ होत्या कारण की इंदिरा गांधी यांचे वडील पंडित

जवाहर नेहरू हे खूप दूर जावे लागत असेल काही चळवळीसाठी स्वातंत्र्याच्या वेळी व काही वेळेस ते तुरुंगात पण असायचे

अशावेळी इंदिरा गांधी यांची आई एकाच जागी होती व तिथून उठताय येत नव्हते व काही दिवसांनी त्यांना क्षयरोग झाला आणि

त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांची आई मृत्यू पावली व त्यांच्या आईचे इंदिरा गांधी यांच्या आईचे त्यांच्या इंदिरा गांधी यांच्या वडिलांची

कमी बोलणे असायचे

इंदिरा गांधी यांचे शिक्षण indira gandhi education qualification


इंदिरा गांधी यांचे शिक्षण म्हटलं तर त्यांना एक शिक्षक अर्थात 1934 मध्ये पर्यंत ते घरी शिकवायला येत होते आणि 1934 मध्ये त्यांची

दहावी होईपर्यंत त्या कधीमधी शाळेत जात होत्या इंदिरा गांधी ह्या दिल्लीमधील मॉडर्न स्कूल मध्ये शिकलेल्या आहे वयाच्या नंतर

त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये सलग्न असलेल्या पुन्हा आणि बॉम्बे येथील पीओपी लस ऑन स्कूल या शाळांमध्ये त्या एक चांगल्या

विद्यार्थ्यांनी होत्या आणि याच्या नंतर काही दिवसांनी त्या शांती निकेतन येथे विश्वभारती शिकण्यासाठी गेल्या आणि त्याच्यानंतर हे

विश्वभारती विद्यापीठ बनले चांगल्या प्रकारे व अशावेळी रवींद्रनाथ टागोर हे म्हणजेच आपल्या भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे लेखक

यांनी इंदिरा गांधी यांची मुलाखत घेतली आणि त्याच वेळी indira gandhi यांना प्रियदर्शनी असे नाव ठेवले प्रियदर्शनी या नावाचा अर्थ

असा होतो की सर्व काही आपण द्याळूपणाने पाहतो किंवा पाहणारी व्यक्ती अशा व्यक्तीचे नाव प्रियदर्शनी होते आणि याच्या नंतर

इंदिरा गांधी यांचे नाव इंदिरा प्रियदर्शनी नेहरू असे म्हणून ओळखले जाऊ लागली


इंदिरा गांधी यांच्या आजोबांचे नाव मोतीलाल नेहरू असे आहे व यांचा व्यवसाय सांगायचं झालं तर हे एक वकील होते आणि भारतीय

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक नेते म्हणून होते व indira gandhi यांचे आजोबाचे नावही राजकारणामध्ये एक मोलाचे स्थान मानले जायचे व

या मोतीलाल नेहरू यांनी एक राणी यांच्यासोबत लग्न करून अलाहाबाद येथे ते राहायला आले व त्यानंतर जवाहर नेहरू यांचे

शिक्षण त्यांनी इंग्लंड मध्ये पूर्ण केले व जवाहर नेहरू यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक चांगलेच मुलांचे योगदान मानले जाते व

याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्यांमध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून ज्यांना ओळखले जायचे ते म्हणजेच जवाहर नेहरू यांना म्हणून

ओळखले जायचे व अशाप्रकारे इंदिरा गांधी यांचे कुटुंब ही संस्कारी होते

इंदिरा गांधी पंतप्रधान indira gandhi prime minister


इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या स्त्री म्हणून पंतप्रधान झाल्या व त्याच्या नंतर काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फूट पडू लागली व राम

मनोहर लोहिया हे इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया असे म्हणूनही चिडवायचे


व 1971 मध्ये इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान म्हणून होत्या व पाकिस्तानाच्या अतिरेक्याने भारतीय प्रवाशाचे विमानाचे अपहरण

केले आणि ते पाकिस्तानामध्ये नेऊन जाळायला सुरुवात केली शेवटी 1971 मध्ये चार डिसेंबर मध्ये भारताने असा विचार केला की

आपण आता युद्ध केलेच पाहिजे अशा वेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्षण यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा

गांधींना संयुक्त राष्ट्र कारवाईची धमकी देऊन पाहू लागले अशावेळी त्यांना वाटले की हिंदी रा गांधी या घाबरून जातात पण इंदिरा

गांधी काहीच घाबरल्या नाही व त्यांनी चांगल्या प्रकारे त्यावेळी पाकिस्तान मध्ये लाहोर पर्यंत युद्ध केले व या युद्धामध्ये भारत हा

विजयी झाला

इंदिरा गांधी यांची हत्या 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांचे दोन प्रमुख सत्वंत सिंग आणि व्ययंतसिंग यांनी सफर जंग रोड

नवी दिल्ली येथील पंतप्रधानाच्या घरी आता तिथे बागेमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार चा बदला म्हणून त्यांच्या सेवा शस्त्राने त्यांच्यावर

गोळ्या झाडल्या आणि दोन पुरुषांनी पहारा देत असलेल्या विकेट गेटमधून ती जात असताना गोळीबार केला आणि ब्रिटिश चित्रपट

निर्माता फिटर यांनी मुलाखत घेणार अशा ठिकाणी येथे त्यांचा इंदिरा गांधी यांचा हत्या केली व या दिवशी इंदिरा गांधी यांचा मृत्यू

झाला आणि इंदिरा गांधी यांचा मृत्यू केव्हा झाला असा प्रश्न विचारला तर 31 ऑक्टोबर 1984 रोजी झालेला आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता

आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत ही माहिती शेअर करू शकता आणि आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला इंदिरा गांधी यांच्या विषयी कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला ईमेल द्वारे किंवा कमेंट मध्ये लिहून कळवा व आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

indira gandhi information in marathi

Leave a Comment