indian army day इंडियन आर्मी दिवसाविषयी माहिती

indian army day

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या Indian Army Day information in marathi ब्लॉगमध्ये आपण आर्मी दिवसाविषयी माहिती संपूर्णपणे पाहणार आहोत

indian army day

indian army day

आर्मी दिवस विषयी माहिती मराठीमध्ये

indian army day 2023 आर्मी दिवस म्हटलं तर 15 जानेवारी 2024 रोजी आहे व हा येणारा 2024 चा आर्मी दिवस

म्हटलं तर हा 76 वा आहे आणि indian army day images आर्मी दिवसाला काम महत्त्व दिले जाते याचे उदाहरण सांगायचं झालं तर आर्मी या

दिवसा पासून अनेक ठिकाणी जे काही आपल्या देशाचे संरक्षण करत असतात अशा थोर जवान आर्मी यांना आपल्या

सीमेवर लढण्यासाठी ताकद मिळावी अशामुळेही हा आर्मी निवड साजरा केला जातो आणि पहात असाल आर्मी मध्ये जे

काही शस्त्र वापरण्यात येते या दिवशी त्या सर्व लष्करी क्षेत्रांचा चांगल्या प्रकारे पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर काही

वेळाने जे काही आर्मी रिटायर किंवा मृत्यू पावलेली आहे यांना चांगल्या प्रकारे आपल्या सीमेवर लढताना जे काही सैनिक

शहीद झालेली आहे अशा सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या फोटोला हार वाहून यांच्या विषयी मनो गत व्यक्त केले

जाते व अशा प्रकारे आर्मी दिवसानिमित्त अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रकारे गर्दी तुम्हाला पाहायला मिळतील व या दिवशी

जे काही सरकारी ठिकाण आहे अशा ठिकाणी हा आर्मी दिवस म्हणून साजरा केला जातो व यामध्ये तुम्ही पहातच

असाल की याच्यात चांगल्या प्रकारे आर्मीला आपण महत्त्व कसे देता येईल याविषयी अनेक ठिकाणी माहिती दिली जाते

व आपण जे आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस आपल्या सीमेवर उभा राहून आहेत यांच्याविषयी आपण

आदर केला पाहिजे अशा प्रकारे या आदराविषयी अर्थात आर्मीचा आदर केला पाहिजे याविषयी चांगल्या प्रकारे माहिती सांगितली जाते

इंडियन आर्मी विषयी फायदे indian army day

सर्वात पहिले सांगायचं झालं तर आपण ज्या भारतामध्ये राहतो या भारतामध्ये जसे की आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित

राहतो याचे कारण कधी तुम्ही विचार केला नसेल अशा या कारणाचे उत्तर आहे ते म्हणजेच की आपले आर्मी हे ते

सीमेवरती लढत असतात त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षितपणे राहत असतो आणि हे आपले आर्मी त्यांचा

स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तेथे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवरती जागत असतात कार एखांदा परकीय शत्रू

एखाद्या वेळेस याने अटॅक केला तर आपल्या शहरांमध्ये खेड्यामध्ये भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हा अटॅक

होईल यामुळे ते सैनिक अर्थात आर्मी कोणतीही हलगर्जी न करता चांगल्या प्रकारे तेथे उभा राहत असतात कारण की

त्यांना माहिती की आपण थोडेही इकडे तिकडे गेलो तर हे परकीय शत्रू आपल्या देशावर अटॅक करायला मागेपुढे

पाहणार नाही यामुळे ही आहे सैनिकांची व्यथा व या सैनिकापासून आपल्याला भरपूर फायदा आहे कारण की यामध्ये

आपले आर्मीचे जवान त्यांचे जीव धोक्यात घालून आपल्या संरक्षणासाठी तेथे रात्रंदिवस काम करत असतात व त्यामुळे

या आर्मीचे आपल्या वर खूप मोठ्या मुलांची उपकार आहेत कारण की तिथे सीमेवर उभा आहे म्हणून येथे आपण चांगल्या प्रकारे जीवन जगतो

जशी की तुम्ही पाहिलेच असेल की एखांदा घरातील कर्ता व्यक्ती हा त्या घरात असेल तर त्या घरातील संपूर्ण जबाबदारी

त्यांच्यावर असते आणि तो घरातील कर्ता व्यक्ती तिथे काम करतो म्हणून त्या घरातील सर्व व्यक्तींच्या गरजा ह्या पूर्ण

होतात पण तो करता व्यक्ती त्यांच्या स्वतःच्याच दर्जा यामध्ये विसरून जातो व आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण

करण्यासाठी उभा असतो अशा प्रकारे सेम आर्मी आणि जनता यामधील असेच नाते आहे व अशा प्रकारे आर्मीचे

आपल्याला खूप मोलाचे फायदे आहे

आर्मी भरती होण्यासाठी काय करावे when is indian army day india

यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला आर्मी मध्ये भरती व्हायचे असेल तर सर्वात सोपा पॉइंट म्हटलं तर तो तुमचे शरीर

चांगले बळकट लागणार कारण की तुम्ही आता सीमेवर लढण्यासाठी जायचे असेल तर तुमची आवश्यक बळकट

असायलाच पाहिजे कारण की परकीय शत्रू तुमच्यावर हल्ला करेल व तुम्ही त्यावर काही करू शकत नाही तर तुमचा

आर्मी मध्ये जाण्याचा अधिकार नाही कारण की जो काही बळकट व्यक्ती आहे तोच आर्मीमध्ये जाऊ शकतो व याचे

सिलेक्शन होऊ शकते व आर्मीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी हा शरीराचा पॉईंट मेन आहे व दुसरा म्हटलं तर आपली

बुद्धिमत्ता चांगली पाहिजे व आपले नॉलेजही चांगल्या प्रकारे पाहिजे आणि अभ्यास केलेला चांगल्या प्रकारे पाहिजे व

त्यानंतर आर्मी ट्रेनिंग देण्यासाठी सर्वात खतरनाक ट्रेनिंग दिली जाते कारण की आर्मी मध्ये एकदा सिलेक्ट झालं की त्या

व्यक्तीला इतके भरपूर ट्रेनिंग मध्ये जसे की तिथे ड्युटीला नसेल इतके हाड काम तिथे ट्रेनिंग मध्ये दिले जाते कारण की

ट्रेनिंग मध्ये त्यांना शिकवले जाते की परकीय शत्रूचे युद्धामध्ये कसे त्याचे आक्रमण करून त्यांना ठार करावे व आपला

त्या युद्धामध्ये बचाव करावे अशा प्रकारे शिकवले जाते व यामध्ये आर्मी ट्रेनिंग मध्ये आर्मी व्यक्तींना घंटे घंटे त्यात थंड

पाण्यामध्ये बसवले जाते कारण की यांच्या शरीराला सवय लागले तर तिथे थंडी ऊन वारा यामध्ये यांना चांगल्या प्रकारे

येथेच ट्रेनिंग देऊन त्यांच्या शरीराला चांगला प्रकारे मजबूत करावे हाच हेतू असतो आर्मी ट्रेनिंगचा व तुम्हाला आर्मी मध्ये

जायचे असेल तर तुमची हाईट चांगल्या प्रकारे पाहिजे आणि हाईट बरोबर तुमची वेळ वजनही चांगल्या प्रकारे पाहिजे

तिसरा पॉईंट म्हटलं तर तुमची बॉडी चांगल्या प्रकारे पाहिजे तर तुम्ही आर्मी मध्ये अप्लाय करू शकता

आर्मी व्यक्तीसाठी जेवणात काय असते 15 january indian army day

सर्वात पहिले सांगायचं झालं तर आर्मी हे देशावर आपल्यासाठी रात्रंदिवस लढत असतात यांच्यासाठी सरकार खूप

चांगल्या प्रकारे काळजी घेते व यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठीएकही व्यक्ती असतात यांना खूप चांगल्या

प्रकारे जीवन दिले पाहिजे कारण की यांना जेवण दिले की हे यांचे शरीर चांगल्या प्रकारे तंदुरुस्त राहतील व तंदुरुस्त

राहिल्यामुळे ही आपल्याला आपल्या देशासाठी चांगल्या प्रकारे लढण्यासाठी अशा प्रकारे त्यांना जेवणात खूप चांगल्या

प्रकारे पदार्थ दिले जातात

आर्मी मध्ये सिलेक्ट होण्यासाठी कितवी पास असणे
यामध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं झालं तर तुम्ही आर्मी मध्ये दहावी पास असणे गरजेचे आहे व यामधील तुम्ही आर्मीची तयारी करायला चालू करू शकता यामध्ये नाही फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे आणि नंतर तुमचं वय 21 वर्षाची पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आर्मी मध्ये सिलेक्ट केले जात नाही त्यामुळे हे संपूर्ण पॉईंट आमच्या लक्षात असणे गरजेचे आहे कारण की तुम्ही आर्मी भरतीची तयारी करत असाल तर

अग्निवीर म्हणजे काय


आता मध्ये भागामध्ये आर्मीमध्ये खूप मुलाची कमतरता वाटू लागली व अशा काळामध्ये सरकारने एक योजना काढली ती म्हणजे ती म्हणजे अग्नी वीर या योजनेच्या माध्यमातून अनेक मुलांना निवडले जाते व अशा निवडल्या जाणाऱ्या मुलांना आणि वेळ या नावाने ओळखले जायचे
धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही आर्मी विषयी माहिती व आर्मी दिवसाविषयी माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आणि त्यामधील लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

indian army day

Leave a Comment