india top 5 cricket player best

india top 5 cricket player best

नमस्कार मित्रांनो तुम्ही भारतातील अनेक क्रिकेटपटू पाहिले असेल व इतर देशातील क्रिकेटपटू पाहिले असेल पण भारतात असे क्रिकेट प्लेअर आहे की जे इतर देशापेक्षाही भारी आहे व काहींना मोठमोठाले पुरस्कार मिळाले होते आहे व याच्या मध्ये काही जणांनी युरोप पेक्षाही जास्त चांगली कामगिरी केली आहे कारण की जिथे मॅच हरवायला आलेली आहे तिथे यांनी आपली टीम जिंकून दाखवलेली आहे असे आपण क्रिकेट प्लेअर पाहूया बेस्ट या पोस्टमध्ये

india top 5 cricket player best

india top 5 cricket player best

सचिन तेंडुलकर sachin tendulakar

क्रिकेट क्षेत्रातील देवता म्हणून सचिन तेंडुलकर यांना ओळखले जाते त्यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर आहेत त्यांचा जन्म 20

एप्रिल 19 73 रोजी दादर येथे झाल त्यांच्या वडीलाचे नाव रमेश व आईचे नाव रजनी आहे वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रिकेट

क्षेत्रात उतरले व खेळायला सुरुवात केली त्यांचे गुरुजीचे नाव रमाकांत आचरेकर असे आहेत क्रिकेट क्षेत्रात 100 शतक करणारा

हापहिला खेळाडू आहे त्यामुळे यांचे खूप सारे फॅन आहेत भारतात नव्हे तर इतर देशात त होणे आहेत त्यांच्या खेळातील चांगल्या

कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार 1994 मध्ये देण्यात आला व 1997 मध्ये राजीव गांधी 1999 मध्ये पदश्री 2001 मध्ये

महाराष्ट्र भूषण 2008 पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांना

सचिन सर ना भारताला एक नवीन दिशा दिली आहे लोक देव म्हणायची यांनी क्रिकेट घराघरात पोहोचले तेंदुलकर आऊट झाली

की लोक टीव्ही बंद करायचे एका वेळेस ऑस्ट्रेलिया पण काही गुन्हा करायचा असेल तर सचिन सर बॅटिंग करताना कारण देव पण

त्यांची बॅटिंग पाहत असेल हे एक क्रिकेटर नसून ते चांगले व्यक्ती आहे ते अनाथ शाळा पण चालू करतात

हे क्रिकेट प्लेअर असे आहे की जे आता सध्या क्रिकेट खेळत नाही पण त्यांची या जगामध्ये वेगळी ओळख निर्माण झालेली आहे त्यामध्ये यांचे नाव आपल्या देशामध्ये नाहीतर बाहेर आंतरराष्ट्रीय देशांमध्ये विदेशात यांना ओळखले जाते व क्रिकेटचे नाव आले की त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले खेळणारे क्लिअर व क्रिकेटचा देवताही यांना मानले जाते यांना अनेक क्रिकेट प्लेअर मोटिवेशन यांच्याकडून मोटिवेशन घेऊन क्रिकेट हे शिकतात

india top 5 cricket player best

रोहित शर्मा rohit sharama

आपण रोहित शर्मा यांना खतरनाक बॉलिंग करणारा किंग मानले जाते यांना काही यांचे वडील व आईपासून दूर राहावे लागले कारण

यांच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते पण त्यांची त्यांच्या सक्सेस बनवलं रोहित सर यांचा जन्म 30 एप्रिल 1987 बनसोड

नागपूर येथे झाला आईचे नाव पौर्णिमा वडीलाचे नाव गुरुनाथ हे ट्रान्सपोर्टचा बिजनेस करत होते परिस्थिती चांगली नसल्यामुळे

यांच्या आजी आजोबा कडे रोहित शर्मा राहत असत व कधी वडिलांना भेटायला डोंबिवली येथे लहानपणापासून क्रिकेटचा छंद आहे

हे पाहून यांच्या काकांनी आर्थिक मदत केली 19 99 मध्ये त्यावेळेस क्रिकेट अकॅडमी जॉईन केली तिथे त्यांची मित्रहो दिनेश रोहित

शर्मा क्रिकेट संघ पाहिला तेव्हा त्यांनी रोहित सरला शाळा बदलण्याची सांगितली स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल क्रिकेटच्या बाबतीत

विचार केला तर हे स्कूल चांगले होते पण रोहित सचिन परिस्थितीबरोबर नसल्याने दिनेश त्यांच्या मित्रांनी दिनेशने त्यांना

स्कॉलरशिप मिळून दिली त्यामुळे पुढच्या चार वर्षे की माफ झाली तिथे शालेय शिक्षण सोबत क्रिकेट प्रगती झाली

news

विराट कोहली virat kholi

विराट कोहली यांना भविष्याचा सचिन तेंडुलकर असे म्हणतात यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 दिल्लीमध्ये एक पंजाबी परिवारात झाला

त्यांचे वडील एक लॉयर होते व आई हाउसवाइफ होती त्यांच्या परिवारातील सगळ्यात छोटे होते त्यांना एक मोठा भाऊ व एक

बहीण होती यांचे क्रिकेट खेळताना गरीब लोक म्हणायचे ही याला चांगल्या अकॅडमी मध्ये टाका व त्यांच्या वडिलांनी मनावर घेऊन

याचे नव्या वर्षी दिल्लीमध्ये अकॅडमी मध्ये टाकले विराट सर यांना राजकुमार शर्मा यांनी ट्रेनिंग दिली खेळण्यासोबत व शिक्षणात मुंडे

पण ते चांगले होते त्यांची शिक्षक यांना एक तुषार विद्यार्थी मानायचे यांनी क्रिकेटमध्ये सुरुवात ऑक्टोबर 2002 मध्ये केली पहिल्या

वेळेस त्यांनी दिल्लीच्या अंडर फिफ्टी मध्ये घेतले त्यावेळेस सन 2002 व2003 मध्ये उमरी घर ट्रॉफी जिंकल्या 2004 म्हणून त्यांना

टीमचा सदस्य भरवले सगळे चांगल्या प्रकारे चालू होतं अचानक त्याचे आठ आठ डिसेंबर २००६ मध्ये ब्रेन स्ट्रॉंग बिमार असल्यामुळे

त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला ती आजपर्यंत तुम्ही सांगतात यामध्ये माझ्या वडिलांचा खूप योगदान आहे मला एक पर्यंत

विराट कोहली एक क्रिकेट नवे तरी बिजनेस मॅन सुद्धा आहे एक अशी क्रिकेट प्लेअर आहे ज्यांची इंस्टाग्राम वर 57.4 मिलियन

फॉलोवर्स आहेत ते यांच्या अकाउंटला एक पोस्ट टाकायचे एक करोड 35 लाख पैसे घेतात विराट सर बऱ्याच ब्रँडची ऍडव्हर्टाईस

करतात एका दिवसात ऍड शूट करायचे पाच ते सहा करोड घेतात जे आपण यांच्या बॅटवर एमआरएफ स्टिकर पाहतो ते लावायचे कंपनीत बारा करोड रुपये देतात एका वर्षापोहोचण्यासाठी

यांना तुम्ही अनेक ॲड मध्ये पाहिलेले असेल तसेच की आपण यांची टीव्हीवर दररोज कोणती ऍड पाहतो तेही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा मी पाहिलेली यांची विक्स ची ऍड आहे व तुम्ही पाहिलेली कोणती ती ऍड सांगा

एम एस धोनी ms dhoni

भारतात एकापेक्षा अधिक क्रिकेट म्हणून गेली आयसीसी ट्रॉफी जिंकणारी कोणीच नव्हती ती म्हणजे एम एस धोनी होईल यांचा जन्म

7 जुलै बिहारमध्ये राची शहरात झाला यांच्या वडिलांचे नाव पावन सिंधू आईचे नाव आणखी आहे यांचे घर उत्तराखंडमध्ये लावली

गावामध्ये आहे दोन्ही यांची एक बहीण आहे तिचे नाव जयंती आहे व एक भाऊ तिचे नाव नरेंद्र आहे त्यांची शिक्षण विद्या मंदिर

घराची मध्ये केली यांना लहानपणी फुटबॉल खेळाची आवड होती फुटबॉल मध्ये जिल्हा पातळीवर हे खेळायचे पाहुन coch ने

क्रिकेट मध्ये पाठवलं

यांनी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट पण खेळले आहे व यांना एक क्रिकेट खेळाडू म्हणून चांगल्या प्रकारे ओळखले जाते व यांचे इंस्टाग्राम वर फॉलोवर्स 45 मिलियन पेक्षाही जास्त आहे व यांचे इंस्टाग्राम पेज तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर एम एस धोनी या नावाने आहे

हार्दिक पांड्या hardik pandy

यांचा जन्म 11 ऑक्टोंबर 1993 मध्ये सुरत गुजरात मध्ये झाला यांची वडील चे नाव हिमांशू पांड्या आहे हार्दिक भाऊ होते कुणाल पांडे दोघांना भावांना पण क्रिकेट खूप आवडत असेल

तेही खूप गरीब परिस्थितीतून आलेले एक क्रिकेट प्लेअर आहे यांनी यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या प्रकारे कष्ट करून इथपर्यंत मेहनत करून आलेले आहेत यांचीही आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्धी आहे व यांचे मॅच पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते

यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक सक्सेस मिळवलेले आहे व त्यामध्ये यांना क्रिकेटमध्ये एक वेगळीच व्यक्ती म्हणून चांगल्या खेळणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्यानंतर व तुम्हालाही क्रिकेटमध्ये आवड असेल व तुमच्या मित्राला असेल तर त्यांनाही माहिती नक्की पाठवू शकता व तुम्हाला यामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर आम्ही लिहिलेले लेख म्हणजे तर आम्हाला ईमेल करून नक्की कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व तुमच्या आवडता क्रिकेट प्लेअर कोण आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व ही माहिती तुम्ही कोणालाही पाठवू शकता

india top 5 cricket player best

Leave a Comment