independence day speech

independence day speech

intro नमस्कार मित्रांनो आपल्या एक नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे व आपण स्वातंत्र्य दिवस कशामुळे

साजरा केला जातो व याची कारणे काय व याचा आपला आनंदी दिवस इतका आहे हा की हा सांगू शकत नाही

याविषयी आपण संपूर्ण माहिती हा एक आपला भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी हा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण

भारतामध्ये साजरा केला जातो व या दिवशी संपूर्ण सरकारी कामे व शाळांना सुट्टी दिली जाते व या दिवशी

ध्वजारोहण करून हा सण साजरा केला जातो चांगल्या प्रकारे

independence day speech

independence day speech

या 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन असेही मराठी मध्ये म्हणतात किंवा इंग्लिश मध्ये याला इंडिपेंडेंस डे असेही

म्हणतात आपल्या भारतावर इंग्रजांची राज्य ही 1770 पासून चालू होते त्यांनी ती सुरुवातीला एक व्यापारी

बनवून आले व त्याच्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे येथे राज्य करायला सुरुवात केली व त्या इंग्रजांनी आपल्या

सर्व सैन्यावर आक्रमण केले आणि त्यांना ताब्यात घेतले दुसरे महायुद्ध झाले त्याच्यानंतर इंग्रजांना असे कळले

की आपण या भारतासोबत युद्ध करू शकत नाही कारण की यांची सगळी खूप मोठे आहे व आपण कमी जण

आहेत त्यांनी तेव्हापासून व 1947 मध्ये इंग्रजांच्या पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले आणि तो

शेवटचा दिवस होता म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 दिवशी हे भारत आपला देश स्वातंत्र्य झाला आणि त्याच्यानंतर

काही दिवसांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन तुकडे झाले याचे दोन भागात रूपांतर झाल्यानंतर अनेक

पंजाबी सिंधी लोक जे पाकिस्तानामध्ये होते त्यांना काही कारणास्तव त्यांची घर सोडून यावे लागले भारतात

आणि त्याच्यानंतर काश्मीरचाही प्रश्न उभा राहिला समोर काश्मीर कुण्याकडे जावे असेही आज काश्मिरी भारतामध्येच आहे


भारतामध्ये स्वातंत्र्य दिवस हा कसा प्रकारे साजरा केला जातो

हे पाहूया ज्या राष्ट्रीय सुट्ट्या म्हणजेच या सर्व जणांना सुट्ट्या असतात त्या म्हणजेच त्यामध्ये हा राष्ट्रीय सणाची

एक सुट्टी येते स्वातंत्र दिवस साजरा करायचा असेल तर राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते व त्यांची परवानगी

असावी पण लागते आपल्या प्रथा नुसार भारताचे पंतप्रधान हे 15 ऑगस्ट ला जो दिल्लीमधील लाल किल्ला

आहे तेथे ध्वजारोहण फडकून त्यानंतर थोडा भाषणाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये पंतप्रधान त्यांच्या विषयी माहिती

सांगतात व त्यांनी कोणते काम केले ते ही माहिती सांगतात आणि काय महत्त्वाचे कामे झालेली आहेत व राहिली

ते पण सांगतात त्यानंतर काय विकास करायचा आपल्याला हेही लोकांना कळविले जाते आणि आपल्या

स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या भारती सैनिकांनी आपले प्राण या देशाला दिले आहे त्या देशवासीयांना भावपूर्ण

श्रद्धांजली देऊन आपले भारताचे राष्ट्रीय गीत हे म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे हे राष्ट्रगीत

independence day speech

म्हणले जाते व याच्यानंतर यांच्या तुकड्यांचा एक त्यांचा पेहराव दाखवला जातो तो त्यांची ते चालण्याची कला व

त्यांच्या तो पायाचा आवाज अशी ही घटना भारताच्या राजधानी येथे म्हणजेच दिल्ली येथे केली जाते आणि राज्य

राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे त्यांच्या राजधानी मध्ये ध्वजारोहण चा कार्यक्रम ठेवून ध्वज हा

फडकवत असतात आमच्या काळी मुख्यमंत्र्यांना ध्वजारोहण फडकवण्याची परवानगी नसते पण 1974 मध्ये

तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी असे आपल्या पंतप्रधान ला कळवले की तेव्हा त्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या

त्या मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की ध्वजारोहण घडवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही देण्यात यावा

अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो व तेव्हापासून मुख्यमंत्र्यांना ध्वजारोहण फडकवण्याची संधी दिली आहे हा

कार्यक्रम सरकारी शाळांमध्ये व शासकीय किंवा प्रायव्हेट स्कूल मध्येही ध्वजारोहण चा कार्यक्रम केला जातो व

काही शाळांमध्ये या दिवशी अनेक कार्यक्रम ठेवले जातात तसेच की देशावरची गीते म्हणणे व देशावरची गाणे

लावून त्यांचे ॲक्टिंग करून तो डान्स घेतला जातो किंवा मोठमोठ्या शाळांमध्ये स्टंट करून दाखवतात व

खेड्या गावामध्ये कशाप्रकारे साजरा केला जातो आपण तेही पाहूया खेडेगावांमध्ये हा राष्ट्रीय सण चांगल्या

प्रकारे साजरा केला जातो आपण त्यामध्ये पाहूया कसा कसा केला जातो यामध्ये की सर्वात पहिले

राष्ट्रीय सणाच्या एक दिवस

अगोदर शाळा मधील ग्राउंड मधील सर्व साफसफाई केली जाते व त्यानंतर पताके लावून

डिझाईन सजवली जाते व ध्वज येथे उभा राहणार आहे तेथे सर्व साफसफाई करून चांगल्या प्रकारे झाड

झाडून चांगल्या प्रकारे केले जाते तिथे साफसफाई व त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिना दिवशी सकाळी सहालाच

विद्यार्थ्यांना हजर होण्याची अनुभूती असते तेव्हा सर्व विद्यार्थी हजर असतात त्याच्यानंतर तिथे सर्वसाधारण

करून जेथे भेंडा किंवा ध्वजारोहण उभारायचा आहे तेथे चांगल्या प्रकारे रांगोळी काढल्या जातात आणि

त्याच्यानंतर सर्व मुलांची लाईन करून गावभर पूर्ण त्यांची एक फेरी मारली जाते त्यामध्ये विद्यार्थी आपल्याला

घोषणा देऊन स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगतात व आपल्या स्वातंत्र्यलढ्यात किती नेत्यांनी किंवा सैनिकांनी

आपले प्राण गमवावे लागले हे सर्व घोषणाद्वारे आपल्याला कळवतात व त्यानंतर पूर्ण गाव झाले की ते सर्व

विद्यार्थी शाळांमध्ये जमा होतात व जमा झाल्याच्या नंतर सर्वजण लाईन मध्ये उभा राहून व नंतर ध्वजारोहण हा

शाळाचे मुख्याध्यापक आणि गावचे सरपंच यांच्या हस्ते फडकवला जातो व त्याच्यानंतर वेगवेगळे भाषण

कार्यक्रम होत असतात किंवा काही विद्यार्थ्यांच्या कार्यक्रम ठेवलेल्या असतात भाषण किंवा राष्ट्रीय गीते असे

अनेक त्यामुळे त्यांचे कार्यक्रम चालू होतात व हे पूर्ण झाल्याच्या नंतर शिक्षक किंवा मुख्याध्यापक आपल्या

शाळा विषयी माहिती सर्व पालकांना सांगतात व गावकऱ्यांना पण सांगतात अशाप्रकारे खेडेगावातल्या

शाळांमध्ये ध्वजारोहण चांगल्या प्रकारे साजरा केला जातो

तुम्ही कोणी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल व आता 15 ऑगस्ट आलेला आहे

जवळच पाहूया आपण भाषणामध्ये काय बोलायची व सुरुवात कशी करायची हे संपूर्ण पाहूया आपण मी जशी

सुरुवात करतो तशी सुरुवात करा व नंतर तुम्हाला

independence day speech

स्वातंत्र्य दिवसाविषयी बोलायचे ते बोला।

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व तसेच या शाळेचे मुख्याध्यापक व तुम्ही सर्व बंधू आणि भगिनींनो वडीलधाऱ्या

नो तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा व मी तुम्हाला काही स्वातंत्र्य दिवसाविषयी दोन

शब्द सांगणार आहे त्याविषयी दोन मिनिटं शांतपणे ऐकून घ्यावे मी आता माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे

स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय आपलं भारतीय 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या राज्यातून आपण स्वतंत्र झालो

व यामध्ये अनेक आपल्या भारतीय सैनिकांनी किंवा क्रांतिकारकांनी त्यांच्या जीव गमवा लागला यामध्ये व

काहींना वीरमरण आले व 15 ऑगस्ट 1947 याच्यापूर्वी इंग्रज हे सुरुवातीला भारतामध्ये आले आणि त्यांनी

सुरुवातीला व्यापार करायला सुरुवात केली व त्याच्यानंतर त्यांनी थोडे थोडे त्यांचे माणसे घेऊन आले व त्यानंतर

त्यांनी संपूर्ण भारतामध्ये राज्य करायला सुरुवात केली आणि त्यांची गुलामगिरी ते चालू राहिली आपल्या

भारतीय व ते खूप अन्याय करत होते व या सर्व गोष्टी पाहून हा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट हा आपल्यासाठी

खूप अनमोल व आनंददायी गोष्टीचा आहे आपला हा भारतीय असा देश मानला जातो की पूर्वीच्या काही

भारतामधून सोन्याचा धूर निघायचा व हे इंग्रज आपल्या डोळ्यासमोर यांना लुटत आहे हे किती दिवस पाहायचे

असे अनेक त्यांनी विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याची निर्णय घेतले आता आपण हा

इंग्रजांचा अन्याय सहन करणार नाही त्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि या मध्ये भगतसिंग चंद्रशेखर

आजाद सुभाष चंद्र बोस चाफेकर बंधू खुदीराम बोस असे अनेक क्रांतिकारक सैनिक इंग्रजा विरुद्ध आपल्या

स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी अनेक नागरिकांना घेऊन ते लढाई त्यांनी सुरू केली व यामधील अनेक भारतीय

क्रांतिकारक हसत हसत ते फाशीवर चढले आणि त्यानंतर महात्मा गांधी पंडित नेहरू

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी सुरुवात केली आणि त्यांनी इंग्रजांना

घेऊन घेतलं आणि त्याच्यानंतर एक दिवस असा आला की इंग्रजांना भारत सोडून जायला भाग पडला नेहा

आपला भारत त्या दिवशी स्वतंत्र मुक्त झाला आणि आपला तिरंगा हा डोलाने अडकवू लागला असे हे आपल्या

भारतीय स्वातंत्र्य दिना विषयी माहिती आहे तुम्ही अशा प्रकारे भाषण करू शकता शाळांमध्ये किंवा

independence day images कॉलेजमध्ये

धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा व

आमच्याकडून एखादा काही शब्द लिहिताना चुकला असेल तर माफी मागतो व आम्हाला कमेंट करून सांगा की काही चुकले असेल तर आम्ही त्यामध्ये बरोबर करायला तयार आहोत व तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये जय हिंद भारत असे लिहा किंवा भारत माता की जय असे पण लिह

independence day speech

Leave a Comment