How to farm शेती कशी करावी

How to farm

intro नमस्कार मित्रांनो आपण आपले पोस्टमध्ये स्वागत आहे व तसेच शेतकरी How to farm in marathi बांधवांनो आपल्या शेतामध्ये कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे याविषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूया कारण याच कारणामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट होते योग्य वेळी उत्पादन न घेतल्यामुळे चला पाहूया समोरप्रमाणे माहिती

How to farm

How to farm

How to farm in india

7 जून पेरणी

चा टायमाला म्हणजेच की हा टाईम म्हणलं तर संपूर्ण पावसाचा आहे यामध्ये अनेक शेतकरी काय करतात की ज्यांना चांगली

पाण्याची शेती नाही त्यांच्यासाठी हा एक संपूर्ण चांगला उपाय म्हणजे तर या दिवसांमध्ये निसर्गाचे पाणी आपल्या जमिनीला मिळते व यावरून आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो ज्यांची कोरडवाहू शेती आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला सीजन आहे यामध्ये आपण कोण कोणते पीक घेतले पाहिजे व ते कशा प्रकारे त्याची काळजी घेतली पाहिजे हे संपूर्ण खालील प्रमाणे पाहूया

यामध्ये तुम्ही सोयाबीन कपाशी तूर उडीद अशा प्रकारे हे उत्पादन या महिन्यांमध्ये लावायला सुरुवात करू शकता याच्यात

सोयाबीन विषयी माहिती पाहूया

हे पीक जून महिन्यांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस पडला की म्हणजेच की जमिनीमध्ये ऑल चांगल्या प्रकारे झाली की आपण

याची कशाप्रकारे पेरणी करू हे पाहू तुमच्याकडे घरी बैल जोडी असेल तर त्यानुसारही पेरू शकला किंवा आता आधुनिक

टेक्नॉलॉजीच्या युगामुळे ट्रॅक्टर नाही कमी टाईमामध्ये फिरू शकता पण जे बैल जोडीने पेरले जाते ते सर्वात उत्तम मानले जाते

यामध्ये की आपण पूर्वीच्या काळी जी असते तीफन यामध्ये लाकडाचे चाड व ते संपूर्णपणे बांछणं झालं की याला जु आणि वेठण

लावले जाते याच्यानंतर बैल जोडी याला झोपतात व एका कोळीमध्ये सोयाबीनचे बी घेतले जाते व एक जो म्हणजेच पेरणी मध्ये

चांगला एक्सपोर्ट आहे त्याच्या हाताने पेरणी करायला सुरुवात करतात व त्याच्या मागे एक खत पेरणी वाला असतो याच्यामुळे असे

होते की समोरचा सोयाबीनचे बीपी असतो आणि त्याच्या मागोमाग ते खत वाला खत पेरणी चालू असते याच्यामुळे दोन्ही मिश्रण

होऊन शेतीला चांगल्या प्रकारे मदत होते व अशाप्रकारे सोयाबीन पेरणी चालू केली जाते व हे संपूर्ण पेरणी होते याच्यामध्येही एक ते

दोन महिने मोठी झाल्यावर यामध्ये कोळपणी केली जाते

कपाशी पेरणी कशा प्रकारे केली जाते


यामध्ये सर्वातपहिले जून महिन्याचा पाऊस पडला की यामध्ये शेत नांगरून ठेवलेल्या हस्ते त्याच्यामध्ये फुली पाडली जाते व ज्यांना कुणांना जशी सरकी अर्थात कपाशी लावायची आहे त्याच्यानुसार त्यांनी फुली काढतात वयाच्या नंतर त्या खोलीमध्ये जे कपाशीचे बी असते ते फुलीनुसार लावले जाते वयाच्या नंतर थोडाफार पाऊस पडला की ते उगवून येते व याच्यानंतर ती एक फूट उंच झाली की त्या त्यास खुरपणी केली जाते काही भागामध्ये खुरपणी यास म्हणतात व काही भागांमध्ये निंदणी असे म्हणतात त्या भागानुसार नाव आहेत व याच्यानंतर थोडी मोठी झाली की त्यामध्ये अर्थात वखर काही भागांमध्ये आउत पण म्हणतात हे संपूर्ण झाले की जेव्हा ती कपाशी फुलांमध्ये येते तेव्हा फवारणी केली जाते व याच्यानंतर तिच्यामध्ये व काही दिवसांनी कापूस यायला सुरुवात होते हे संपूर्ण प्रोसेस झाली कपाशी लावण्याची कपाशीचे कापूस घरामध्ये येईपर्यंत

हे संपूर्ण झाले वरील प्रमाणे जून महिन्यामध्ये पेरणी अर्थात काही भागांमध्ये पण पेरणी असेही म्हणतात

दसरा झाल्याच्या जी पेरणी येते ती म्हणजेच मोठी पेरणी असते यामध्ये आपण काय पीक शेतामध्ये घेऊ शकतो हे संपूर्ण पाहूया खालील प्रमाणे

ज्वारी पेरणी


यामध्ये सर्वात पहिले जे काही जून महिन्यामध्ये पेरणी केलेली आहे त्याचे पिक सर्व झाल्याच्या नंतर शेतामध्ये चांगल्या प्रकारे साफसफाई व मशागत केली जाते यासाठी जेथे आपल्याला जवारी पेरायची आहे त्या शेतामध्ये वल असणे गरजेचे आहे

व नसेल तर आपल्याला त्यामध्ये पान दांडाने पाणी देऊन भिजवून घ्यावे लागते हे झाल्याच्या नंतर पाणी दिल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी ते थोडी सुखी होते

यामुळे तुम्ही सर्वात पहिले वखरहाणले जाते व यानंतर ती म्हणजे तीफन ही संपूर्ण पेरणीसाठी सुरुवात केली जाते व जो कोणी पेरणारा असतो

तो त्याच्या हाताने त्या टिपणीच्या जाड्या मध्ये ज्वारीचे बी सोडत असतात एक टिपणीच्या मागे काहीतरी बांधले जाते याच्या अर्थ म्हणजेच याचे काम असे आहे की यामुळे जे काही ज्वारीचे दाणे उघडे पडलेले आहे

ते बुजून जातील यामुळे असे करतात वयाच्या नंतर दिवसभर पेरणी ही चालू असते व संध्याकाळ होते तेव्हा मस्तपैकी बैल जोडी ही घरी नेली जात नाही

ती शेतामध्येच बांधली जाते व त्यांना चारावरण टाकले जाते व यामधीलच एक व्यक्ती सर्वांचे घरी जाऊन जेवन घेऊन येतो

व संध्याकाळच्या टायमाला मस्तपैकी सर्वजण बसून शेतामध्ये जेवण करतात व याच्या नंतर संध्याकाळी झोपायच्या पहिले बैलाला चारा टाकतात सर्वजण झोपी जातात

वयाच्या नंतर सकाळी सकाळी म्हणजेच चार वाजता हा टाईम कसा ओळखायचा एक शेतकरी राजाचा नियम आहे निसर्गाचा म्हणजेच की सकाळी चार वाजता कोल्ह भुकलं की पेरणी चालू करतात अशाप्रकारे दिवसभर पण पेरणी चालू राहते अशाप्रकारे ज्वारी पेरणी संपूर्णपणे पार पडते

गहू पेरणी

याच्यामध्ये सर्वात पहिले ज्या ठिकाणी शेतीमध्ये गहू पेरायचा आहे त्या ठिकाणी त्या शेतीची चांगल्या प्रकारे मशागत केली जाते

व याच्यानंतर तेथे ओल नसेल तर त्याच पाणी दिले जाते उद्याच्या नंतर ज्वारी पेरल्यासारखे गव्हाची ही पेरणी सुरू केली जाते

यामध्ये तिफन यांनी स्पेअरली जाते व आजकाल अनेकजण ट्रॅक्टर पेरत आहेत यामध्ये हे पेरणी झाल्याच्या नंतर गव्हाला फाट्या

पाडल्या जातात काही काय करतात की या यंत्राद्वारे किंवा आपल्या वक्राला फळी लावूनही पाडतात अशा प्रकारे जो पेरणी होती

चारही ऋतूमध्ये येणारे पीक आपण हे घेऊ शकतो पाहूया खालील प्रमाणे

how to start a farm

प्रामुख्याने भारत हा कृषी प्रधान देश आहे यामध्ये अनेक जण कमी शेतामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारे

शेती करत आहे त्यामध्ये प्रामुख्याने फुल शेती ही चांगल्या प्रकारे मानली जाते व यामध्ये चारही ऋतूमध्ये याचे उत्पादन चालू असते

फुल शेतीमुळे असे फायदे होते की आपल्याला किमी शेती असेल व जास्त उत्पादन घ्यायचे असेल त्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे

यामुळे तुमच्याकडे कमी शेत असेल व तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन पैसे कमवायचे असेल त्यासाठी तुमच्यासाठी चांगली

संधी आहे फुल शेती करण्याची

How to farm


व यामध्ये आपण कोण कोणते फुलाचे उत्पादन घेऊ शकतो यामध्ये तुम्ही गुलछडी नावाचे फुलाचे उत्पादन घेऊ शकता व लीली

काकडा मोगरा गलांडा झेंडू शेवंती अशाप्रकारे अनेक फुलांचे नावे आहेत ज्यामध्ये हे असे फुल आहेत की आपण यांचा उपयोग

चांगल्या उत्पादनासाठी करू शकतो व तसेच यामुळे आपले उत्पादनही वाढेल व इन्कम मी वाढेल यामध्ये तुम्ही हे कमी व्यक्तीमध्ये

शेती करू शकतो अशा प्रकारे वरील प्रमाणे बेस्ट व बाराही महिने चालणारा शेतीमधील पीक म्हणलं तर हाच आहे म्हणजेच फुल

शेती करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता यामध्ये सर्वात महाग फुल बनले तर गुलाबाचे आहे हेही तुम्ही उत्पादन करून

पैसा कमवू शकता

यासोबत तुम्हाला फुल शेती सोबत बिझनेसही घराचा असेल तर आपल्या शेतामध्ये फुलांचे उत्पादन करून तेच थेट आपल्या हाताने

विक्री करू शकतो कारण की हे संपूर्ण केल्यानंतर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल व आपल्याला फुल हार सेंटर दुकाने चालू

शकतो मुळे असा फायदा होईल की आपणच उत्पादन करू व आपणच विकून हा एक बेस्ट ऑप्शन आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्ही शेतकरी बांधवांनो तुम्हाला अशीच शेती विषयी माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही व

शेतकरी बांधवांना शेअर करू शकता व आम्ही लिहिलेले शेती विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद

How to farm

Leave a Comment