holi 2023 होळीच्या हार्दिक शुभेच्छा

holi 2023

intro नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळी व मराठी टॉप फाईव्ह या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण या

पोस्टमध्ये आपला मराठमोळा सण व इतर भारतात पण आता केला जातो हा साजरा सण व सर्वात जास्त या सणाला कोकणामध्ये

महत्त्व आहे तो म्हणजे सण होळी किंवा काही रंगपंचमी असेही म्हणतात काही कडे होळी पौर्णिमा असेही म्हणतात याला

प्रदेशानुसार व राज्यानुसार व विभागानुसार त्या होळी व धुलीवंदन सणाला त्या परिसरानुसार नाव दिलेले आहे हा सण विषयी आपण माहिती पाहूया पोस्टमध्ये समोर

holi 2023

holi 2023

काय म्हणतात कोणत्या प्रदेशात व राज्यात व विभागात म्हणतात

याला मराठवाड्यात शिमगा असे म्हणतात आणि कोकणामध्ये शिंगो असेही म्हणतात व काही भागात याला धुलीवंदन असेही

म्हणतात व जो आपला सण असतो तो हा मनोरंजनासाठी केलेला आहे व आपला हिवाळा ऋतू संपतो या दिवसापासून व उन्हाळा या

दिवसाला सुरुवात होते असेही म्हणतात

holi 2023 date top5inmarathi

आपल्या संस्कृतीमध्ये याचे महत्त्व काय आहे आपल्या मराठमोळ्या व भारतामधील महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा एक हा विशेष सण

आहे याला शेतकरी चांगल्या प्रकारे महत्त्व देतात आपल्या महाराष्ट्र मध्ये आणि हा सण साजरा करण्याचे ते म्हणजे त्या दिवशी

आलेल्या आपल्या पिकाबद्दल व जो मालझाला त्याबद्दल ईश्वराला प्रार्थना करतात व त्याची पूजा करतात व या दिवशी ईश्वराला व

देवाला जेवायला घरी करतात ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवायला करतात यामध्ये जेवणामध्ये वेगळंच जेवण असतं त्या

holi 2023

दिवशी या जीवनात पुरणपोळी व आमटी मसालेभात कुरडई व गुळणी व पापड अशा प्रकारे जेवणामध्ये आमटी केले जाते व या दिवसापासून आपल्या गव्हाचा हुरडा करतात


अर्थात आपण हुरडा म्हणजे काय हे पाहूया हे म्हणजे आपल्या जे की डिसेंबर महिन्यात शेतीमध्ये पेरलेले गहू जवारी पीक असतात हे

म्हणजे होळीच्या टायमाला ते कंसामध्ये येतात ते कणीस पकल का नाही चांगलं पकल असेल तर त्यांना कापून आपल्या रानामध्ये

एका जागी जेवढे आपल्याला होण्यासाठी लागतात ते घ्यावे व त्यानंतर आपल्या गाईच्या शेणाच्या गौर्या असतात त्या घेणे व एक फूट

खड्डा खोलखाने व त्यात गोऱ्या टाकने व त्या गोऱ्याला आग लावणे व ती आग चांगल्या प्रकारे लालबुंद होत नाही तोपर्यंत त्यामध्ये तू

जाळविजला व लालबुंद आग असेल तेव्हा आपले ज्वारीची कंस त्यामध्ये खूप असणे व त्यावर त्या गोऱ्या टाकने हे कणीस चांगले

भाजले की एक पोतं घेणे या पोत्यामध्ये ते कणीस तोडून टाकनेत्यानंतर एक लंबी तीन ते चार फुटाची काडी घेणे व त्या पोत्यामध्ये

टाकलेल्या कंसाला त्या पोत्याला तिघा चव्हाण धरून एक जणांनी त्यात काठीने मार्क करावा त्या कंसावर व त्यानंतर ते कंसामधील ते

दाने दाने वेगळे होते यालाच हुरडा असे म्हणतात हे दाणे बाजूला काढून घेणे व आपला हुरडा तयार झाला आहे व याला आपण

मिठासोबत चटणी सोबत चिवडा सोबत खाऊ शकता. होंडा खाण्याचे खरसुख हे मित्रांनो शेतकऱ्यालाच मिळते

कोकणामध्ये कशाप्रकारे शिमगा साजरा केला जातो

कोकणामध्ये सर्वात मोठा सण मानला जाणारा तो म्हणजे होळी व शिमगा आहे हा सण अर्थातच मार्च महिन्यात व मराठी कॅलेंडर

नुसार फाल्गुन महिन्यात येतो म्हणजेच तो फाल्गुन महिना संपत येतो आणि चैत्र महिना सुरुवात होतो याच्या मधला हा सण आहे व

हा हा धुलीवंदन शेतकरी चे सर्व कामे होतात आणि हा चांगल्या त्यांच्या काम संपल्यावर हा सण येतो तेव्हा शेतामधले सर्व कामे

होतात ज्वारी काढणे गहू काढणे व आता फक्त शेतकऱ्याला पाऊस पडल्यावर म्हणजेच पेरणीचे कामे राहतात ते म्हणजे जून

महिन्यात तोपर्यंत आरामाचा काळ असतो यांच्यामुळे हा कोकणामध्ये सण चांगल्यात मोठ्या प्रकारे साजरा केला जातो कोकणामध्ये

व रत्नागिरी मध्ये मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो त्यामध्ये पंधरा दिवस सलग हा साजरा केला जातो कोकणात काही

ठिकाणी संध्याकाळी एक अग्नी पेटवली जाते व त्या अग्नीची पूजा केली जाते व यास होळी असे म्हणतात व काही ठिकाणी व

मराठवाड्यात पण हा परंपरा आहे प्रत्येकाच्या घरी आपल्या दारासमोर सकाळी लवकर उठून तेथे सडा शिंपून त्या जागी संध्याकाळी

च्या टायमाला रांगोळी काढून तेथे होळी पेटवली जाते व तिची संध्याकाळी पूजा केली जाते व तेथे निवडला जातो व कोकणामध्ये

holi 2023

यानंतर त्यांच्या गावामध्ये पालख्या फिरवतात ते किनाऱ्यावरील कसा सण साजरा करतात आपल्या कोकणाला जो समुद्रकिनारा आहे

तेथे अनेक कोळी लोक राहतात व त्यांची कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे होळी हा सण व शिमगाहासन साजरा केला जातो ते

आपल्याकडे जसे दसऱ्याला गाडीची पूजा करतात व आपल्या लक्ष्मीची तेथे होळीला आपल्या होळीची पूजा करतात आणि मासे

पकडण्यासाठी समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे पुरुषांनी व्हिडिओवर जायचं नसतं असा नियम आहे व

स्त्रींनाच जायचा असा मान दिला जातो म्हणून कोकणामधील हा सण स्त्रियांसाठी चांगला आहे व त्यांच्या पारंपारिक व जुन्या पद्धतीने ते कपडे घालून होळीमध्ये जातात

मराठवाड्यामध्ये होळी हा सण कसा केला जातो

पाहूया मराठवाड्यात होळी हा सण मार्च व फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो या सणाला होळीच्या दिवशी सर्वात पहिले एक

गावात बाहेर एसी च्या जागी एक अग्नी पेटवली जाते व प्रत्येकाच्या घरी छोटी छोटी अग्नी व यज्ञ पेटवून त्याची पूजा केली जाते व जी

गावाच्या बाहेर सर्वात मोठी बनवली आहे त्यामुळे लोक संध्याकाळच्या टायमाला घरी बनवलेला हा गोड प्रसाद देवाला तो अर्थात

निवडाच्या प्रकारामध्ये देवाला ठेवला जातो यामध्ये वयानंतर होळीची पूजा केली जाते व तिथे नैवेद्य ठेवून आपल्या रानांमधील

निघलेली कडबा अर्थात जवारीच्या पेंढ्या त्या काही जण त्या होळी वरून इकडच्या तिकडे फेकतात व त्या पेंड्यामधील थोडा एक-

holi 2023

दोन चीपाट त्या होळीमध्ये टाकतात
व त्यानंतर येथे लोक मोठमोठ्याने बोंबलतात व शिवीगाळ करतात शिवीगाळ करणे म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे व राग

विसरून जाणे असे होते मला वाटते व त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जाऊन घरची होळी पेटवून तिची पूजा करतात होते ते नैवेद्य

ठेवतात व हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्या घरी मराठमोळी जेवण त्यामध्ये पुरणपोळी आमटी येसूर व भात पापड असे जेवायला

केलेले पदार्थ संध्याकाळी आपण या जेवणाचा आनंद घेतो

अशाप्रकारे मराठवाड्यात होळी हा सण साजरा केला जातो

होळी या सणावर गाणे निघालेले आहेत आपण तुम्हा सर्वांनी होळी हा चित्रपट पाहिलाच असेल त्यामध्ये हे गाणं त्या गायकांनी गायला

आहे आला होळीचा सण लय भारी व त्यानंतर होळी रे होळी हे पण गाणं फेमस आहे

धुलीवंदन कशाप्रकारे साजरा करतात

धुलीवंदन हा असा सण आहे की ज्यामध्ये कोणत्या फिक्स वर्ग गटातील माणसे हासन साजरा करत नाही यामध्ये सर्वच वयोगटातील

स्त्री-पुरुष सर्वजण हा सण साजरा करतात त्यामध्ये वयोवृद्ध ते लहान मुलं यापासून सर्वांनाच हा सण साजरा करावा वाटते या

सणांमध्ये कलर आणतात व कलर हे एकमेकांना गालावर लावतात ते म्हणजे आपली ज्या संग दुश्मनी असेल ही दुश्मनी विसरून

जावे यासाठी हा सण आहे असे मला वाटते व यामध्ये एकमेकांना कलर लावून खूप सर्वजण आनंदी होतात व सर्वजण संध्याकाळच्या

टायमाला व होळी हा सण साजरा झाल्यानंतर सर्वजण गाणी लावून नाचतात व धुलीवंदन हसन सर्वात जास्त बंजारा समाजामध्ये

साजरा केला जातो तिथे जुन्या पद्धतीने त्यांच्या भाषांमध्ये बंजारा बोलीमध्ये ते धुलीवंदनाच्या दोन-तीन दिवस अगोदर व धुलीवंदन

दिवशी ते त्यांच्या भाषेमध्ये गाणे म्हणतात व ते धुलीवंदनाच्या दिवशी नाच गाणे व विविध कार्यक्रम ठेवतात व त्यानंतर ते या सणाला खूप चांगले महत्त्व देते

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला एक पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करा व तुमच्या भागामध्ये या सणाला काय म्हणतात हे नक्की सांगा व तुम्ही कोणत्या भागातून आहेत तेही नक्की सांगा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

holi 2023 date

holi 2023

Leave a Comment