holel business information हॉटेल बिजनेस याविषयी माहिती

holel business information

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण holel business information in marathi हॉटेल बिजनेस याविषयी संपूर्णपणे डिटेल मध्ये माहिती पाहूया

holel business information

holel business information

हॉटेल बिजनेस तुम्ही चालू करत असाल तर तुम्हाला काही टिप्स सांगतो


हॉटेल तुम्ही चालू करत असाल तर सर्वात पहिली टिप्स म्हटलं तर तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले

गरजेचे आहे कारण की तुम्ही तुमचे धंदेही तुम्ही एखादा कोणता तरी सुरुवातीलाच कामगार लावून त्याच्या भरोशावर

संपूर्ण कारभार टाकला तर काही दिवसांनी असे होईल की तुम्हाला तो धंदा बंद करावे लागेल त्यामुळे धंद्यामध्ये

संपूर्णपणे तुमचे लक्ष पाहिजे व तुमच्या हॉटेलमध्ये काय काय पदार्थ बनवते आहेत ते संपूर्ण पदार्थ तुम्हाला बनवता आले

पाहिजे कारण की तुमचा हॉटेलमधील कामगार एखाद्या दिवशी सुट्टीवर असला तर तुम्हाला तो संपूर्ण पदार्थ स्वयंपाक

बनवता आला पाहिजे व त्यात बरोबर सांगायचं झालं तर एखादा तुमचा कामगार किंवा आचारी सुट्टीवर असेल तर आता

तुम्हाला मटरेल बनवायचे आहे जे तुमच्या हॉटेल बिजनेस साठी लागणारे ते म्हटलं आता कोण बनवणार असा प्रश्न

पडणार नाही तुम्ही हॉटेलचे संपूर्ण कारागीराचे काम शिकला तर व या कारागिराच्या कामाने असा फायदा होईल की

तुम्हाला जे कोणते काम तुम्ही तुमच्या कामगाराला येतोय त्याचं पाहून तुम्ही शिकू शकता किंवा तुम्ही सुरुवातीला शिकून

तुमच्या हाताखाली एखांदा कामगार ठेवू शकता अशा प्रकारे हॉटेलमध्ये आपले लक्ष व कामात लक्ष असणे गरजेचे आहे

टिप्स नंबर दोन


यामध्ये तुम्हाला एक टीप सांगतो ती कोणीही तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये पण सांगणार नाही कारण की ही टीप

खूप महत्त्वाची आहे यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले हॉटेलमध्ये येणाऱ्या कस्टमरला आदराने वागणूक दिली पाहिजे

म्हणजेच की एखांदा कस्टमर आला आपल्यापेक्षा लहान वेळ असला किंवा मोठा वेळ असला तर त्याला आदराने बोलणे

किंवा एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असेल तर त्यांना म्हणले बोला दादा काय पाहिजे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही

बोलू शकता किंवा वयस्कर असेल तर त्यांना वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे सन्मान करून हॉटेलमध्ये विचारावे की काय

पाहिजे आपल्याला ऑर्डर त्यांनी ती दिली की आपण त्यांना तो पदार्थ नेऊन द्यावा अशा प्रकारे सन्मान करणे व किंवा

कोणताही फॅमिली आपल्या हॉटेलमध्ये किंवा हॉटेल बिजनेस मध्ये जेवायसाठी आली तर तेथे आपण काय करावे की

त्यांच्यासोबत एखांदा मुलगा असेल तर त्या मुलांना एखादा चिप्सचा पुडा काही खायला द्यावे कारण की यामुळे असे

होईल की त्या हॉटेलमध्ये आलेले कस्टमर आहे त्यांना वाटेल की आता आपण प्रत्येक वेळेस याच हॉटेलमध्ये यावे अशा

प्रकारे आपण त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या लहान मुलांना जीवन फ्री ठेवू शकतो व यामुळे येणाऱ्या कस्टमरचा आकर्षण

वाढेल व मार्केटिंग होईल

टिप्स नंबर तीन


यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुमच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या सणानिमित्त वेगवेगळ्या ऑफर ठेवू शकता किंवा

दोन जर जेवले तर तिसरा व्यक्तीत फ्री जेवून जाल अशी एक ऑफर ठेवू शकता किंवा यामध्ये लहान मुलांकडून तुमच्या

एक रुपया व घेतला जाणार नाही व त्यांना फ्री मध्ये जेवून दिले जाईल अशा प्रकारे ही ऑफर ठेवू शकता तुम्ही व याच्या

व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या हॉटेलच्या काउंटर वरती एक स्पिन चे बॉक्स बनवून आणवावे म्हणजेच की जो कस्टमर तो बिल

द्यायला आलेला आहे त्याचे बिल घ्यायचा अगोदर त्यांना बोलणे हे स्पिन फिरवा व यामध्ये असे लिहून ठेवायचे की स्पिन

मध्ये तीन प्रकारचे ऑप्शन ठेवावे या गावांमध्ये पाच टक्के सूट एका मध्ये दहा टक्के सूट आणि तिसऱ्या मध्ये नेक्स्ट

टाईम मध्ये तुम्हाला सूट मिळेल अशाप्रकारे कस्टमरला फिरले तर ते स्पिन एका जागेवर थांबणार व त्यांना कोणते तरी

पॉईंट लागणार व त्यांना नेक्स्ट टाईम ऑफ मिळालं तर ते कस्टमर पुढच्या वेळेस तुमच्या हॉटेलला फिक्स येणार अशा

प्रकारे एक पॉईंट हॉटेल मधला खूप महत्त्वाचा आहे यामधून असे होईल की तुमच्या कस्टमरची संख्या वाढत चालल व

हा पॉईंट मी सांगितलेला हा पॉईंट स्पिन चा कोणत्याही हॉटेलमध्ये नाही अशाप्रकारे तुमचा कस्टमर मध्ये वाढ होईल व

तुमच्या बिजनेस मध्येही चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढ होईल

तुमचा हॉटेल बिजनेस रोड टच असेल तर

तुम्ही तुमच्या येणाऱ्या कस्टमरला पार्किंगसाठी चांगला प्रकारे व्यवस्था करून ठेवू शकता म्हणजेच की कोणत्याही मोठ्या ट्रॅव्हल्स अशा वाहनांनी तुमच्या हॉटेल समोर थांबायला त्यांनाही परेशानी झाली नाही पाहिजे किंवा त्यांच्याकडे जे वाहने असणारे ते उभा करायला परेशानी नाही आली पाहिजे या अशा मुळे तुमच्या हॉटेल समोर कस्टमर थांबण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणात वाढेल व तुम्ही तुमच्या हॉटेल शेजारी एखाद टॉयलेट ठेवू शकता किंवा कोणत्याही व्यक्तीला टॉयलेटला जायचे असेल तर तो तुमच्या हॉटेल समोर होईल टॉयलेट पाहून तू टॉयलेटला जाईल व त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या हॉटेल पाशी थांबून कोणते ना कोणती वस्तू घेऊनच जाईल हे शंभर टक्के माझं वाक्य खरं आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला ही पोस्ट शेअर करू शकता किंवा तुम्हाला या पोस्टमध्ये काही चुकीचे शब्द वाटत असेल तर तो शब्द मला कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या धन्यवाद मित्रांनो

holel business information

Leave a Comment