helth tip शरीराची काळजी कशाप्रकारे घ्यावी

helth tip

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये सर स्वागत आहे आपण helth care tips दैनंदिन जीवन जगत असताना आपले ते अनमोल शरीर म्हणलं तर याची आपण चांगला प्रकारे काळजी घेतली पाहिजे कारण की ही एक देवाची देणगी आहे याची आपण कशाप्रकारे काळजी घेऊया याविषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहू

helth tip

व्यायाम करणे

यामध्ये आपण सर्वसाधारण म्हणजेच आपले शरीर हे चांगले राहण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणलं तर अनेक जण डॉक्टरही

सांगतात की तुम्ही सकाळी सकाळी रोज थोडेफार चालले पाहिजे त्यामुळे तुमची ही जीवनमान चांगल्या प्रकारे वाढू शकते व आपण

व्यायाम केल्याने म्हातारपणी आपल्याला काही रोगराई होत नसते व helth tip ayurvedaenglish आपल्याला काही विलाज असे असतात दवाखाने करूनही

चांगल्या प्रकारे ठीक होत नाही पण यामधून अर्थात आपण सकाळी सकाळी बाहेर व्यायाम करण्यासाठी गेलो तर याचे एक नंबरचा

फायदा म्हणलं तर मला जे मॉर्निंग चा टायमाला जी आपल्या शरीरासाठी सुद्धा हवा पाहिजे ती चांगला प्रकारे मिळते कारण की

दुपारून प्रदूषण होते व संध्याकाळच्या टायमाला कोण व सकाळच्या टायमाला सर्व शांत वातावरण असते त्याचबरोबर मोकळा श्वास

व शांत वातावरण आपल्याला मेडिटेशन साठी काम येते मेडिटेशन हे असे आहे की आपल्याला कितीही संकटातून अर्थात आपण

जास्त विचारात पडलो असेल किंवा मानसिक आजार झाला असेल तर त्यासाठी एकमेव म्हणजेच मेडिटेशन आहे यासाठी कोणता

दवाखाना ही काम करणार नाही पण हे मेडिटेशन केल्याने चांगल्या प्रकारे मदत होते व आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी ही

मदत होते म्हणजेच आपण कोणत्याही काम करण्यासाठी आपले मन लागत नसेल तर हे मेडिटेशन केल्यामुळे आपले त्या कामांमध्ये

शंभर टक्के मन लागते यामुळे आपले विचार करण्याची क्षमता व आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर

म्हणजेच जुन्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील तर हे खूप चांगल्या प्रकारे मदत करते यामुळे हा मेडिटेशन व्यायाम

करताना दहा ते पंधरा मिनिटं डेली केलाच पाहिजे।

helth tip


याच्यानंतर व्यायाम मध्ये आपण रनिंग केलीच पाहिजे कारण की असे होते रनिंग यामुळे आपल्या शरीरामध्ये संपूर्णपणे व्यायाम होतो

म्हणजेच की आपण पळत असताना आपल्या शरीरामध्ये पूर्णच अवयव हालचाल यामुळे बरेच जणांची जेवताना काळजी न

घेतल्यामुळे फॅट वाढतात ते फॅट कमी करण्यासाठी कोणतेही औषध चांगल्या प्रकारे काम करत नाही त्यामुळे बरेच डॉक्टरअसे

सांगतात शांत की तुम्हाला तुमच्या शरीरामधील फॅट कमी करावा लागेल कारण की हे फॅट वाढल्यामुळे तुमच्या शरीराला धोका

होऊ शकतो कारण या फॅट मुळे किंवा जास्त शेअर इट झाल्यामुळे हार्ट अटॅक याची जास्त चान्सेस वाढू शकतात त्यामुळे तुम्ही

वेळोवेळी तुमचे व्यायामाचे नित्य नियम चालू ठेवले पाहिजे त्याबरोबर त्यामध्ये रनिंग हा सर्वात एकमेव मूळ व्यायाम आहे तुमच्या

शरीरामधील फॅट कमी करण्यासाठी तुम्ही दुसरे फॅट कमी करण्यासाठी औषध घेतले तर त्यामुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट

जाणवतील पण या व्यायामामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही व कोणताही त्रास होणार नाही व म्हातारपणी तुम्हाला

शरीर तंदुरुस्त राहील व्यायामामध्ये अनेक काही व्यायाम बॉडी बनवण्यासाठी मदत करतात अर्थात बॉडी असेल तर माणूस चार

चौघांमध्ये उठून दिसतो त्यामुळे बॉडी helth tips ही आपली आवश्यक आहे त्यासाठी आपण पुषप हा व्यायाम करू शकतो व आपण

सूर्यनमस्कार पण करू शकतो याच प्रकारे अनेक व्यायामाचे प्रकार आहे यामुळे आपल्याला चांगलाच फायदा होतो व्यायाम प्रत्येक

वयोगटातील व्यक्तींना केलाच पाहिजे व करायलाच पाहिजे आहे सर्वात चांगला घटक आहे किंवा एखादा वयोवृद्ध व्यक्ति का त्यांनी

दिली व्यायाम केलेला आहे त्याची तब्येत पहा आणि जो व्यायाम करत नाही त्याची पायाच्या मध्ये तुम्हाला फरक जाणून ही

याच्यावरूनच कळून जाईल की व्यायाम करण्याचे फायदे किती आहे त्यामुळे तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा अशा प्रकारे

आपण व्यायाम करून आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो

जेवणाचे नियोजन


यामध्ये व्यायाम करण्याबरोबरच आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये आहार पण योग्य घेतला पाहिजे कारण की आपण व्यायाम

डेली करतो पण जेवणामध्ये आहार चांगला नसेल तर काहीच फायदा नाही होणार कारण यामध्ये आपण व्यायाम करून आल्यावर

जास्त तेलकट किंवा तेलामध्ये तळलेले पदार्थ खाऊ नये यामुळे आपल्या helth tip शहरांमधील फॅट वाढू शकतात यामुळे आपण जेवणामध्ये

योग्य वेळी तो चार मी तुला पाहिजे आपण खालील प्रमाणे पाहूया कोणत्या वेळी कोणता हार घ्यावा


सकाळी नाश्त्याच्या टायमाला आपण कोणतीतरी मोड आलेले कडधान्य कमी खर्चामध्ये मिळतात हे घ्यावे व त्यानंतर दहा ते अकरा

वाजता जेवण करावे व संध्याकाळच्या टायमाला करावी व जेवण केल्याच्या नंतर संध्याकाळी योग्य वेळी झोपावे झोप पण सर्वात

महत्त्वाची आहे यामध्ये बरेच जण असे करतात रात्रीच्या वेळीयोग्य वेळी झोपत नाही त्यामुळे यांना डोळ्याखाली काळा पणा

दिसायला सुरुवात होते म्हणजेच की डोळेही काळे पडायला सुरुवात होते याचबरोबर संध्याकाळी जास्त वेळ मोबाईल पाहू नये

मोबाईल पाहिल्याने पण शरीरावर परिणाम होऊ शकतो याचाही वापर कमीत कमी वापर करून आपल्या शरीराची काळजी घ्यावी

मोबाईल पासून

helth tip टीव्ही पासून काळजी आपण या सेंटरच्या जमाने आपण त्यामध्ये इतकी मग्न झालेलो आहे की आपल्याला काही टाईम वेळ दिवस

कळत नाही आपण काय इंटरनेटच्या जमान्यांमध्ये गुंतून पडलेलो असतो त्यामुळे असेही होते की आपल्या डोळ्यावर मोबाईल मुळे

व टीव्हीमुळे चांगल्या प्रकारे परिणाम होत असतो मोबाईल कमीत कमी पाहून आपल्या डोळ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली

पाहिजे तासंता दिवसेंदिवस मोबाईल टीव्ही चा वापर केला नाही पाहिजे अशा प्रकारे आपण याची काळजी घेऊ शकतो

helth rich

नमस्कार मित्रांनो आपल्याकडे सर्वात मोठी संपत्ती असणारी ती म्हणजेच शरीर संपत्ती आहे ही अशी संपत्ती आहे की किती पण पैसा दिला तर परत मिळत नाही व कितीही श्रीमंत असला तर त्यालाही संपत्ती मिळत नाही व ज्याच्याकडेही शरीर संपत्ती चांगल्या प्रकारे आहे तो सर्वात माणूस श्रीमंत असे शरीराच्या बाबतीने बांधले जाते कारण की ज्याला दुखणे आहे तो गरीब आहे व ज्याच्याकडे शरीर संपत्ती चांगल्या प्रकारे आहे तो श्रीमंत आहे असे अनेक ठिकाणी मानले जाते आहे आपण जे काही शरीरासाठी करतो म्हणजेच आपल्या संपत्तीसाठी करतो शरीर चांगले असेल तर आपण म्हातारपणी पण काम करू शकतो व शरीरही साथ देत नसेल तर आपण तरुण वयातही काम करणे मुश्किल जाते त्यामुळे आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे व त्याची जोपासणारी चांगली केली जाते व ती कशी करावी याचे प्रश्न म्हणजेच व्यायाम करावे व योग्य टाईम योग्य आहार घ्यावा आहार म्हणजे जेवण योग्य करणे अशा प्रकारे हे आपले जीवनाचे फायदे आहेत

तुम्ही अनेकांशी समाजामध्ये गावामध्ये असे उदाहरण पाहिले असेल की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे परंतु शरीर संपत्ती साथ देत नाही अशावेळी त्या पैशाचा काय फायदा यावेळी आपल्याला तो वापरता येत नाही चांगली असेल तर आपण कुठेही फिरू शकतो व कोणताही आनंद घेऊ शकतो

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर helth care tips नक्की तुमच्या मित्राला विचार करू शकता त्याचबरोबर

आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल करून नक्की कळवा व त्याचबरोबर

आमच्याकडून यामध्ये चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा

करून तुमच्यासमोर पोस्ट हाजर करू

helth tip

Leave a Comment