healthiest fruits in india फळांची नावे पाहूया

healthiest fruits in india

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण या पोस्टमध्ये फळांची नावे पाहूया व त्याविषयी संपूर्ण डीप मध्ये माहिती पाहू

healthiest fruits in india

healthiest fruits in india

तुम्हाला तुमच्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची असेल तर तुम्ही खालील प्रमाणे पदार्थाचा वापर नक्की करू शकता

आंबा mango

आंबा आहे की ज्यांना फळांचा राजा म्हणून ओळखले जाते व त्याचबरोबर हा एक असा फळ आहे की जो

उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतो व लोक याच आंब्याचा रस करून खात असतात जसे की जीवनामध्ये पोळी

सोबत भाजी बनवली जाते त्याच प्रकारे या आंब्याचा रस बनवून खाल्ला जातो व अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलेच असेल

की उन्हाळ्याची सीजन चालू झाली की जो एक दिवस म्हणजे तो अखेजीचा दिवस असतो व या दिवशी संपूर्ण

महाराष्ट्रामध्ये जेवणासाठी एक या दिवसाचा कार्यक्रम केला जातो तो म्हणजेच आंबा चांगल्या प्रकारे जेवण बनवले जाते

व आंबा या फळांची लागवड अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त केली जाते व सर्व भागामध्ये मोठ्या

प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जातीच्या आंब्याची उत्पादन केले जाते व कोकणी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंबा या

फळांची उत्पादन केले जाते व त्याचबरोबर गावरान आंबा हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पिकवला जातो व याच आंब्यापासून

खारही बनवला जातो व या खाराचा उपयोग असा होतो की रोजच्या रोज जेवणामध्ये याचा उपयोग चटणी सारखा केला

जातो अशा प्रकारे आंबा या फळांची माहिती व त्यांचा उपयोग आहे व या आंब्याच्या झाडाची माहिती

या आंब्याची झाड खूप मोठी होते काही वर्ष किंवा कित्येक वर्षे या झाडाला ठेवली तर हे खूप मोठे होते की ज्या झाडाचे

बुड खूप मोठे होते व याला किंवा या आंब्याच्या झाडाला चांगले पोषण व रखवाली केली तर याचे अनलिमिटेड आयुष्य

असल्यासारखे आहे व उन्हाळी मध्ये पिकला जातो व उन्हाळ्यामध्ये याचे फळ चांगल्या प्रकारे खायला मिळतात व यांचे

फळ खाण्यासाठी यामध्ये सालट असतो ती कोई वरचा मास साल्ट खाऊ शकता

शरीरासाठी सर्वात चांगली फळे

पपई या फळाचे नाव तुम्ही ऐकले असेल किंवा तुम्ही या फळाचे सेवन नक्की केले असेल व या फळांचे फायदे सांगायचे

झालं तर हे फळ असे आहे की तुम्हाला एखाद्या सातवीच्या वेळेस किंवा रोगराईच्या वेळेस पेशी कमी झाल्या असेल तर

तुम्ही या फळांचे अर्थात पपईचे सेवन केले तर तुम्हाला दवाखान्यात खर्च करण्याची गरज नाही व दवाखान्यांमध्ये जास्त

पैसे घालायची गरज नाही कारण की या पपईच्या सेवनामधून तुमच्या पेशी वाढण्यास मदत होत्या कारण की तुमच्या

काही कारणावरून पेशी ह्या कमी झाल्या असेल तर या पेशी वाढवण्यासाठी या पपईचा वापर करू शकता तुम्ही आणि

इतर वेळामध्ये किंवा इतर ऋतूमध्येही हे फळ खाण्यासाठी खूप उत्तम आहे आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर या

फळाविषयी हे फळ एक झाडाला लागते कारण की या फळांचा वेल नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर

या फळांचे झाड खूप लवचिक असते कारण की तुम्ही या झाडावर जाण्याचा प्रयत्न केला तर हे झाड तुटून खाली पडू

शकते व तुम्हाला या झाडाचे फळ तोडायचे असेल तर तुम्हाला काहीतरी लंब्या मिळू नये तोडावे लागतील अशा प्रकारे

पपई हे फळ खाण्यासाठी उत्तम योग्य आहे व हे फळ पिकलेले आहे कसे समजायचे आपल्याला कारण की कच्चे हे

फळ खाण्यासाठी योग्य नाही तुम्हाला हिरव्या कलरचे पपईचे फळ जेव्हा दिसते ते समजायचे कच्ची आहे व जेव्हा

केशरी कलर चे हे फळ होतात तेव्हा समजायचे की यामध्ये चांगल्या प्रकारे हे पकलेले आहे अशाप्रकारे पपई या

फळाविषयी माहिती झालेली आहे संपूर्णपणे

अंजीर

हे फळ तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले असेल किंवा त्याचे सेवनही करत असाल पण या फळाविषयी माहिती सांगायचं

झालं तर हे इतके खूप उत्तम आहे की यामध्ये खूप महत्त्व दिले जाते कारण की ज्या व्यक्तींचे शरीर कमजोर झालेले

आहे किंवा ब्लडची कमतरता वाटत असेल अशा व्यक्तींसाठी एकमेव उपाय जो आपल्याला दिसतो तो म्हणजेच की

अंजीर चे सेवन केले पाहिजे यामुळे असे होईल की त्या व्यक्तींच्या रक्त आहे त्या रक्तामध्ये वाढ होऊन येईल व अनेक

व्यक्तींच्या रक्तामध्ये वाढ तुम्हाला पाहायला मिळतेच त्याचे सेवन केले तर तुम्ही व या फळांचे एक झाड असते उंची

झाड होऊ शकते याचे व त्याचबरोबर हे फळ छोट्या छोट्या असतात व या फळांतही कच्चे आणि पिकलेले असायचे

फळ म्हणजेच की हिरव्या कलरची असते व विकली म्हटलं तर थोडे लाल कलरचे असतात हे एकदम खायला गोड

प्रकारचे लागतात हे संपूर्ण झालेली आहे अंजीर फळाविषयी माहिती

बीट

हे एक फळ सर्वात उत्तम आहे रक्त वाढवण्यासाठी व हे बाकीच्या फळापेक्षा स्वस्त दरामध्ये मिळते कारण की अनेक जणांची इच्छा होते की ब्लड आपली वाढवावी पण काही कारणास्तव किंवा पैशाच्या खर्चामुळे महागड्या वस्तू किंवा महागडे फळ आणू शकत नाही व हे फळ तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तमरीत्याची सेवन करू शकता व हे बाजार मध्ये तुम्हाला वीस रुपये किलो वरतीही मिळून जाऊ शकते आणि तुम्ही यांना आणून चांगल्या प्रकारे खाऊ शकतात व हे इतके लाल असतात की जसे की कलर असतो आपल्या रक्ताचा त्याच प्रकारे होईल लाल जरीत असतात तुम्हाला लवकरात लवकर ब्लड वाढवण्याचा किंवा रक्त वाढीचा असर दिसून येईल व तुमचे लवकरात लवकर रक्त हे वाढून पण येईल अशा प्रकारे बीट या फळाविषयी माहिती आम्ही मराठी मध्ये सांगितलेली आहे तुम्हाला

healthiest fruits in india

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रालाही पोस्ट पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्हाला या पोस्टमध्ये काही चुकीचे शब्द वाटत असेल तर ते शब्द आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि त्यामधील लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर ही पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

healthiest fruits in india

Leave a Comment