harihar fort हरिहर किल्ला

harihar fort

intro नमस्कार मित्रांनो हरिहर किल्ला harihar fort हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला एक सर्वात अवघड किल्ला व याची उंच व वर जाण्यासाठी पायऱ्या सर्वात अवघड पायऱ्या आहेत बाकी किल्ल्याच्या बाबतीने व अशाच अवघड किल्ल्याविषयी आपण माहिती पाहूया

harihar fort

harihar fort

सह्याद्री

सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने पावन झालेली ती सह्याद्री या किल्ल्याच्या डोंगरावर

उन्हाळ्यामध्ये आपल्याला करवंद खायला मिळतात हा किल्ला असा आहे की चढायला एक वेगळीच मजा येते म्हणजेच की त्या

पायऱ्या अशा उंच उंच आहे व त्यामध्ये गॅप आहे व या किल्ल्याच्या पूर्वेकडे तळ आहे आणि त्याच्या बाजूला हनुमानाची मंदिर आहे व

या किल्ल्यावरून समोर पाहिले तर आपल्याला ब्रह्मगिरी दिसते ती म्हणजे खूप छान प्रकारे आहे या किल्ल्याला पूर्वीच्या

इतिहासामध्ये दोन नावाने ओळखले जायचे हरिहर किंवा हर्षगड या नावाने ओळखले जायचे हा किल्ला हरिहर उर्फ हर्षगड यांच्या

काळामध्ये बांधलेला आहे तो तेव्हा तो अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये होता

harihar fort photos

किल्ल्या

या किल्ल्यावर आपल्याला वर जायचे असेल तर उंच ह्या पायऱ्या दोनशे ते स्वाद दोनशे फूट उंच जास्त सर्व असलेल्या पायऱ्या आहेत

व तेथे शेंदूर लावलेले देवीच्या मुर्त्या आहेत आपल्याला त्यावेळी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात या किल्ल्याची निर्मिती यादव

यांनी व्यापाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निर्मिती आहे आणि या किल्ल्यावर आपल्याला काही मंदिर पाहायला मिळतात त्यामधील

शिवमंदिर हनुमान मंदिर असे पाहायला मिळतात आपल्याला व येथे एक छान प्रकारे तलाव कोणता आहे व या किल्ल्यावर एक

मस्तपैकी राजवाडा आहे त्यामध्ये अनेक लोक राहतात किल्ला यादवा कडून निजामशाहीने जिंकून घेतला व त्याच्यानंतर काही

दिवसांनी शहाजी राजे यांनी त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला घेतला व काही दिवसांनी या किल्ल मुघलांनी राज्य केले आणि त्याच्यानंतर

पिंगळे यांनी व त्याच्यानंतर परत पुन्हा स्वराज्य मध्ये आला आता सध्या महाराष्ट्र सरकारच्या ताब्यामध्ये हा किल्ला आहे म्हणजे

ज्यावर सर्व लक्ष हे सरकारचे आहे आता आपण या किल्ल्यावर गेलो तर येथे आपल्याला काय पाहायला चांगले आहे ते पाहूया

त्यामध्ये त्या खूप चांगल्या दिसणाऱ्या पायऱ्या त्याचबरोबर या किल्ल्याच्या वर गेल्यावर एक समुद्री म्हणजे तलाव दिसतो त्या

तलावाची आपल्याला पाणी पिण्यायोग्य चांगले आहे कारण की या किल्ल्याचे एक अचंबित करणारे गोष्ट आहे की म्हणजे हा किल्ला

सर्वात उंच आहे व त्याचबरोबर येथे पिण्यायोग्य पाणी कसे काय आहे हे डोके लावायचे काम आहे म्हणजेच याला शास्त्रज्ञही फेल

harihar fort

पडले आहे हे म्हणजेच पूर्वीचा इतिहास आहे हेही आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील व त्यानंतर पाणी पिण्यासाठी येथे

टाक्या आहेत व अनेक देवीदेवतांच्या मुर्त्या पाहायला मिळत आहे ते आपल्याला व महादेवाचे मंदिर व हनुमानाचे मंदिर पण आहे व

एक छोटासा राजवाडा आहे असे या सर्व गोष्टी आपल्याला या हरिहर किल्ल्यावर पाहायला मिळतात या किल्ल्याजवळ कोण कोणते

पाहण्यासारखे ठिकाणे आहे ते चांगल्या प्रकारे पाहूया आपण या किल्ल्याच्या शेजारी निवृत्तीनाथ महाराजांची एक समाधी आहे ते

आपण पाहू शकतो व आंबोली धरण हे 13 किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यापासून व गौतम तलाव हा 13 किलोमीटर आहे व

भास्कर गड आहे व इतरांना तलाव हाताला व किल्ल्यापासून फक्त सहा किलोमीटर आहे तुम्ही हा नक्की पाहू शकता तसेच अनेक

पर्यटन स्थळे आहेत या किल्ल्याच्या जवळ तुम्ही पाहायला जाऊ शकता तसे या किल्ल्याला भेट दिली तर

या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात असायला पाहिजे

पाहूया आपण समोर तुमच्या पायामध्ये बूट असला पाहिजे चप्पल नसूनही कारण चढताना त्रास होत नाही बूट असल्यावर कारण हा

किल्ला सरळ जास्त चढणे आहे व आपल्या सोबत पाणी असावे पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी थोडे असावे काहीतरी कारण हा

किल्ला खूप भूक लागू शकते कारण हा उंच असल्या कारणाने व आपल्याला काही बिमारी असेल तरी त्या औषध गोळ्या सोबत

असायला पाहिजे व सर्वात एक गोष्ट म्हणजे या किल्ल्यावर कोणतेही तिकीट घेतले जात नाही व हा किल्ला तुम्हाला विचार पडला

असेल खिचडायला वर किती टाइम लागेल दोन तास लागू शकतो किंवा त्याही कमी पेक्षा लागू शकतो तुमच्यावर आहे ते डिपेंड आहे

तुम्हा सर्वांना असे प्रश्न काही पडले असतील ते पाहूया म्हणजेच या किल्ल्यावर आपल्याला जायचे कसे। जर तुम्हाला रेल्वेने जायचं

असेल तर या किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे ते नाशिक आहे ते इथून 56 किलोमीटर दूर आहे तुम्ही या रेल्वे स्टेशन

पासून टॅक्सी किंवा बसेसने जाऊ शकता किंवा प्रायव्हेट वाहन करूनही येऊ शकता मला विमानाने जायचे असेल तर मुंबईची

विमानतळ इथून जवळ आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळ हे 170 किलोमीटर अंतरावर दूर आहे व

त्यापेक्षा ट्रेन ने नाशिक येथे उतरू शकता व तिथून टॅक्सी किंवा इतर वाहनाने जाऊ शकतात सर्वात सोपा हा मार्ग आणि या गडावर

जाण्यासाठी रस्ता कोणता चांगला आहे ते पाहूया त्रिंबकेश्वर रस्त्यावर च्या तीन किलोमीटर अलीकडे एक डाव्या बाजूला असलेले ते

गाव म्हणजे मोखाड्यात कडील त्या रस्त्याने गेला तर तुम्हाला फायदेशीर जावा लागते व अशाच खोडाळा मार्गावरून जाताना

देवगाव पासून एक किलोमीटर अंतरावर तुम्हाला एक रस्ता लागतील मार्गाने तुम्ही किल्ले आहेत जाऊ शकतात

किल्ला

हा किल्ला एक उंच व चढण्यासाठी खूप आनंद आहे व हा आजकाल करून मुलांचा तसेच नव तरुण पिढीचा चहा पिला

चढण्यासाठी एक टुरिस्ट प्लेस बनला आहे त्यामुळे अनेक जे निसर्गप्रेमी टुरिस्ट प्रेमी आहेत ते नक्की या किल्ल्याला भेट द्यायला

येतात व महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण राज्यातून येथे पाहण्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने येत असतात त्याचबरोबर येथे नेकजण

वयोवृद्धी चढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात कारण की त्यांची इच्छा असते हा उंच अवघड किल्ला चढण्याचे तर काय

उंची स्वप्नही असते हा किल्ला चढण्याची त्यामुळे अनेक जण येते नाशिकला गेले तर या किल्ल्याला नक्की भेट द्यायला तर काही

येथील उंच डोंगरावर पाण्याचा तलाव आहे तोही पाहण्यासाठी नक्की जातात कारण की काहींना विश्वासही बसत नाही त्यामुळे ही

अनेक जण पाहायला जातात व तुम्हीही नाशिकला गेले तर या किल्ल्यावर नक्की भेट द्यायला घ्या

harihar fort

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अशी हरिहर किल्ल्याविषयी माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रालाही अशी माहिती पाठवा कारण की तोही हरिहर किल्ल्यावर भेट द्यायला जात असेल तर त्यांना या गोष्टी सर्व लक्षात असायला पाहिजे कारण की किल्ल्यावर जाण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहे आपल्या harihar fort photos सोबत असायला पाहिजे ही संपूर्ण त्याला माहिती मिळून जाईल व त्याचाही फायदा होईल अशीच माहिती आहे ही व तुम्हालाही आवडली असेल तर मला नक्की सांगा harihar fort व तुम्हीही या किल्ल्याला भेट दिली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा harihar fort in marathiव तुम्ही सह्याद्री पर्वतरांगा मध्ये किती किल्ले आहे व यामधील किती किल्ल्यांना भेट दिलेली आहे हे आम्हाला नक्की कळवा व त्याचबरोबर तुम्ही भेट द्यायला जाणार असेल तर ते पण आम्हाला सांगा आमच्याकडून लेख काही चुकलं असेल तर आम्हाला कमेंट किंवा ईमेल करून नक्की कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर पोस्ट अपलोड करू धन्यवाद

harihar fort

Leave a Comment