hardik pandya information in marathi हार्दिक पांड्या विषयी संपूर्ण माहिती

hardik pandya information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये सहर्ष स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण हार्दिक पांड्या तसेच हा आपला तुमचा आमचा आवडता क्रिकेट खेळाडू यांच्या विषयी संपूर्णपणे त्यांच्या कारकीर्द मधील माहिती आपण

hardik pandya information in marathi

hardik pandya information in marathi

हार्दिक पांड्या यांचे संपूर्ण माहिती पाहूया आपण यांचे नाव हार्दिक हिमांशू पांड्या असे आहे आणि त्यांचा जन्म म्हणलं तर 11

ऑक्टोंबर 1993 रोजी झालेला आहे ते म्हणजेच आपल्या भारतातील गुजरात मध्ये जन्म झालेला एक भारताकडून आंतरराष्ट्रीय

क्रिकेट हा खेळ खेळणारे खेळाडू चांगलीच मानले जाते

हे एक चांगले क्रिकेट खेळणारे भारतातील खेळाडू आहे

हार्दिक पांड्या यांचाच एक भाऊ म्हटलं तर कुणाल पांडे आई चांगला क्रिकेटमध्ये खेळत आहे व त्यांनी बक्षीसावर बक्षीस

मिळवलेली आहे व हार्दिक पांड्या यांचा आवडता खेळ म्हणलं तर सुरुवातीपासूनच हा क्रिकेट आहे यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक

मॅच जिंकलेले आहे व हार्दिक पांड्या यांची सध्याचे वय तुम्हाला सांगायची झाले तर 29 वय आहे म्हणजे सध्या आहे चांगल्या प्रकारे

यंग व्यक्ती. आहे

हार्दिक पांडे यांनी आपली स्वतःची करिअर साठी 2013 मध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या काही

दिवसानंतर ते बडोदा टीम कडून खेळायला सुरुवात केली व त्यांच्या या यशालाही चांगले दुपारी प्रतिसाद ही

हार्दिक पांड्या यांचे शिक्षण हे नवीन पर्यंत घेतलेली आहे व त्याच्या नंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि आपल्या आवडतात क्रिकेट

यावरच जास्त लक्ष द्यायला सुरुवात व त्यांनी आपल्या क्रिकेट खेळाच्या बॉलिंग करण्याकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिले व यावरच

खेळायला चांगल्या प्रकारे सुरुवात

हार्दिक पांड्या यांच्या विषयी माहिती


11 ऑक्टोंबर 1993 रोजी सुरत शहरामध्ये व या दिवशी हार्दिक पांड्या यांचा जन्म झाला व हार्दिक पांड्या यांचे वडील आणि एक

छोटा त्यांची वडील फायनान्सचा बिजनेस चालत होते आणि त्यांची आई म्हटलं तर एक घरामध्येच हाऊस वाईफ म्हणून काम करत

होते अशा प्रकारे त्यांचे आई वडील राहत होते आणि यांच्या मोठ्या भावाचे नाव ते म्हणजेच कुणाल पांड्या असे होते असा यांचा

संपूर्णपणे परिवार होतापण हार्दिक पांड्या यांना क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारे रस होता त्यांचे शिक्षणामध्ये लिहिणे वाचणे यामध्ये त्यांना

चांगल्या प्रकारे इंटरेस्ट नव्हता पण क्रिकेटमध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट होता आणि यांची आई सांगायची दोघा भावांना की तुम्ही

चांगल्या प्रकारे अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मार्क पडतील व त्यानंतर तुम्ही कुठेतरी चांगल्या प्रकारे नोकरीला लागलव

हार्दिक पांड्या त्यांच्या आईचे काही ऐकत नसेल व ते संध्याकाळच्या टायमाला गल्लीमध्ये कुठेही मित्रासोबत क्रिकेट हे मोठ्या

प्रकारे खेळत असत व ते संध्याकाळच्या टायमाला घरी येत असत आणि अशीच करून हार्दिक पांड्यांची रोजची सवय पडून गेली

क्रिकेट खेळण्याची हार्दिक पांडे यांचे वडील खूप समजदार होते व ते त्यांच्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी बडोदरा येथे आले त्यांच्या

मुलांना तेथील शाळांमध्ये टाकले व याच्यानंतर हार्दिक पांड्या हा शिक्षणामध्ये खूप कच्चा असल्याच्या कारणावरून तो नवीन मध्येच

नापास झाला व याच्यानंतर त्यांनी हार्दिक पांड्या यांनी पूर्णपणे आपले लक्ष हे क्रिकेट खेळण्यावर लावले व याच्यानंतर ते चांगल्याच

प्रकारे क्रिकेट खेळण्यास तयार झाले खेळू लागले आणि याच्या नंतर हार्दिक पांड्या यांच्या वडिलांनी त्यांचे दोघांचे ॲडमिन चांगले आहे

क्रिकेट ॲकॅडमी

का क्रिकेट ॲकॅडमी मध्ये केलेव त्या अकॅडमी मध्ये एक किरण मोरे होते त्यांनी या दोघा मुलांना अर्थात हार्दिक पांड्या आणि

हार्दिक पांड्या चा भावांना ट्रेनिंग देण्यासाठी नकार दिला कारण की हे सुरुवातीच्या काळामध्ये खूपच लहान होते त्यामुळे यांना

ट्रेनिंग देण्याचा नकार दिला कारण हे खूप लहान असल्यामुळे पण हार्दिक पांड्या यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे वयाच्या नंतर

हार्दिक पांड्या यांचे क्रिकेट खेळण्याचे पाहून त्या अकॅडमी वाल्याने त्यांना फ्री मध्ये तीन वर्ष क्रिकेटची ट्रेनिंग देण्याचे ठरवले वयाच्या

नंतर काही दिवसांनी हार्दिक पांड्या आणि त्यांच्या भावांना अकॅडमीमध्ये जाण्यासाठी त्रास होऊ लागला वयाच्या नंतर त्यांनी हार्दिक

पांड्याच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एक लोन वर बाईक घेऊन दिली कारण की दोघेही त्यामध्ये बसून जाऊ शकते व असे चांगल्या

प्रकारे चालत होते वयाच्या नंतर हार्दिक पांड्या चे वडील हेमंशू पांडे यांना काही दिवसानंतर हृदयविकाराची झटके आले व

त्याच्यामध्ये ते कोणतेही काम करू शकत नव्हते व याच्यानंतर त्यांच्याकडे गाडीचे हप्तेही भरायला पैसे राहत नव्हते आणि

अशावेळी त्यांनी अर्थात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी अनेक ठिकाणी जाऊन त्यांच्या क्रिकेट टीम सोबत खेळून त्यांना

जिंकून दिलेआणि याच्या मधूनच त्यांना चारशे ते पाचशे रुपये असे मिळू लागले व याच्यामधून असते अशा प्रकारे पैसे कमवू लागले

अशावेळी अनेक वेळेस हार्दिक पांड्या त्यांच्या इंटरव्यू मध्ये सांगतात की त्यांच्याकडे काही वेळेस एक वेळचे जेवण करण्यासाठी

अन्न पैसे काहीच नव्हते तरी त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही

hardik pandya information in marathi

व अशावेळी त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नसत त्यावेळी ते पुन्हा वेळ हे क्रिकेट खेळाच्या मैदानावरच राहून आपला पूर्ण दिवस

घालवत असेल व तेथेच मॅगी खाऊन आपला पूर्णपणे दिवस काढत होते व अशा अनेकांना कमी माहिती आहे की हार्दिक पांड्या ही

वयाच्या 18 व्या वर्षीच एक तेज बॉलर होते हार्दिक पांड्या यांना कधी कधी त्यांच्या काळा रंगाचा वेगळच वाटत पण त्यांच्या एकच

स्वप्न होते की आपल्या परिवाराची ही परिस्थिती आपल्याला सांभाळायची आहे व चांगल्या प्रकारची बनवायची आहे अशा प्रकारे ते

लोकांचे कोणतेही काय म्हणेल हे यांच्यावर लक्ष देत नव्हते व आपल्या क्रिकेटच्या खेळण्यावरच संपूर्णपणे लक्ष देत होते 2014 पासून

हार्दिक पांड्या हे क्रिकेट खेळायला चांगल्या प्रकारे टीम मध्ये सुरू केले व याच्यानंतर त्यांच्याकडे खेळण्यासाठी कधी कधी बॅट

नव्हत्या व एकावेळी त्यांच्या मित्रांनाही कळाले व त्यांच्या मित्रांनी त्यांना दोन बॅट दिल्या व त्यानंतर ते चांगल्या प्रकारे खेळू लागले व

त्यानंतर जे क्रिकेटचे देवता आहे ते म्हणजे सचिन तेंडुलकर हे आणि हार्दिक पांड्या यांची एक दिवस भेट झाली व हार्दिक पांड्याला

सचिन तेंडुलकर असे म्हणाले की तू येणाऱ्या काही सहा महिन्याच्या दिवसांमध्ये आपल्या भारताच्या टीम कडून खेळणार आहे असे

ऐकून हार्दिक पांड्या यांना इतकी खुशी झाली भयानक खुशी झाली व याच्यानंतर हार्दिक पांड्या यांना हे सहा महिने केव्हा जाईल अशी वाट पाहत होते

तुम्हाला अनेकांना पडणारे प्रश्न आपण काही पाहूया


हार्दिक पांड्या यांची संपूर्ण नाव काय हार्दिक हिमांशू पांड्या असे नाव आहे हार्दिक पांड्या कोणत्या राज्याचा आहे हार्दिक पांड्या हा गुजरात मधील सुरत या राज्याचा आहे हार्दिक पांड्याची घर कोठे आहे वाघो डिया रोड गोरवा शेजारच्या दिवाळीपुरा वडोदरा शहरामध्ये आहे हार्दिक पांड्या एकूण श्रीमंत किती आहे हार्दिक पांड्याची संपत्ती 11 दशलक्ष डॉलर आहे हार्दिक पांड्या मोठा आहे का कृणाल पांड्या मोठा आहे यामध्ये कुणाल हा मोठा आहे हार्दिक पांड्या हा लहान आहे हार्दिक पांड्या 19 वर्षाखालील खेळा का यामध्ये उत्तर हार्दिक पांड्या हा राष्ट्रीय संघात येण्याच्या अगोदर अंडर 19 विश्वचषक खेळला नव्हता
हार्दिक पांड्या चा आवडता क्रिकेटर कोण आहे हा म्हणजेच वसीम जाफर आहे

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल नक्की हीपोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता

त्याचबरोबर तुमच्या फॅमिली परिवार सोबत पाठवू शकता किंवा तुमच्या फॅमिली ग्रुप वरही शेअर करू शकता किंवा आम्ही

लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला ईमेल मध्ये किंवा कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेल्या या

लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला ते नक्की कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया

hardik pandya information in marathi

Leave a Comment