happy vijayadashami विजय दशमी दसरा या सणाविषयी संपूर्ण माहिती

happy vijayadashami

intro नमस्कार मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे आप पोस्ट मध्ये आपण या पोस्टमध्ये vijayadashami in marathi विजय दशमी दसरा या सणाविषयी माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत व विजय दशमी दसरा हा सण 24 ऑक्टोबर 2023 रोजी आहे कशाप्रकारे हा सण साजरा केला जातो व कोठे कोठे हासन साजरा केला जातो हे संपूर्णपणे माहिती पाहूया

happy vijayadashami

happy vijayadashami

दसरा या सणाचीआख्यायिका vijayadashami history in marathi

घटस्थापना म्हणलं तर हा एक देवीचा सण आहे यामध्ये नऊ दिवस दुर्गा माता देवीची चांगल्या प्रकारे पूजा केली जाते व अनेक लोक

जागरण हे करतात देवीच्या समोर बसून व त्याचबरोबर काही स्त्रिया उपवास करतात व पुरुषही उपवास धरतात आणि काही नऊ

दिवस असाही तयार करतात की आपल्या पायामध्ये कोणतेही वाहन घालणार नाही अशा प्रकारे त्याग करून उपवास करतात सर

अनेक जण यामध्ये अडीच दिवसाचा उपवास करतात तो म्हणजे शेवटचे दिवस व हे नऊ दिवस आहे चेक म्हणजे दुर्गामाता देवी

आपली त्यांची पूजा केली जाते आणि झोप की आहे दहावा दिवस तो म्हणजेच विजय दशमी दसरा आहे म्हणजेच त्याची अशी

आख्यायिका मानली जाते की विजय दशमी दसऱ्याच्या दिवशी दुर्गा माता देवीने एक राक्षस होता त्या काळात त्याचे नाव होते

महिषासुर यांच्या दुर्गा मातेने वध केलेला होता आणि त्यांनी विजय मिळवला व तेव्हापासून विजयी दशमी हा दसरा साजरा केला

जातो याच प्रकारे काही भागांमध्ये हा संचालक मोठ्या प्रमाणामध्ये मानला जातो आणि या दिवशी जे काही झाड असतात ते म्हणजेच

आपट्याचे काहींना अनेक जण पैशाची ही झाडे म्हणतात व असेही लोकांचे म्हणणे आहे की या दिवशी संध्याकाळच्या टायमाला जे

काही घरामध्ये हेच आपट्याचे पान यायलाही सोन्याचे झाड असेही म्हणतात किंवा सोन असेही म्हणतात हे घरी आणतात वयामुळे

असेही मानले जाते की या झाडाचे पाने आपल्या घरामध्ये ठेवले तर किंवा देवासमोर ठेवले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व

शांतता लाभते आणि या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी आपली श्री प्रभू राम यांनी या दिवशी रावणाचा वध केलेला आहे

व त्यामध्ये विजय मिळवला तेव्हापासून विजय दशमी दसरा हा साजरा करण्यात येतो असेही म्हणतात

आणि या दसरा सणाच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला अनेक ठिकाणी रावण दहन याचा कार्यक्रम ठेवलेला असतो

वयामध्ये रावणाची एक मोठी पुतळा बनवला जातो कापडाचा व त्याला सर्व जनतेने मिळून मारले जाते

तसेच त्याला आगीमध्ये जाळून टाकले जाते अशा प्रकारे ही आख्यायिका आहे दसरा या सणाची

दसरा सण उत्सव dasara festival


या दिवशी अनेक जण आपल्या घरामध्ये जेवढी काही लक्ष्मी आहे आपली त्याची चांगल्या प्रकारे धुवून पूजा केली जाते

तसेच आपल्या घरामध्ये मोटार सायकल कार बाईक हे संपूर्ण वाहने जेवढी आहे

त्यांची दिवसभर आपण चांगल्या प्रकारे शाम्पू साबण सोडा लावून चांगल्या प्रकारे धुवून काढतो किंवा वॉशिंग सेंटर वरून वरून धुवून आणतो

व आपल्या घरामध्ये चांगला प्रकारे साफसफाई करतो व घरालाही चांगल्या प्रकारे सजवतो

आणि आपल्या घरामध्ये जेवढ्या काही वस्तू लोखंडाच्या आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुऊन काढतात

व त्यांना संध्याकाळच्या टायमाला आपल्या शेतीमधील जो वापरात येणारे अवजारे आहे

यांना चांगल्या प्रकारे तुझ्यासाठी ठेवतात बजाज बरोबर आपण मार्केटमधून किंवा शेतामधून फुले आणतो व त्यांचे हरे बनवतो व याचे हरी वेगवेगळे एक मोटर सायकल साठी घरामधील फोटोसाठी व आपल्या जेवढे काही वाहने आहेत त्यांच्यासाठी व घरामध्ये देवांच्या फोटोसाठी हार बनवतो व किंवा या दिवशी अनेक जण अनेक वस्तू खरेदी करतात

त्यामुळे नवीन मोटर सायकल असे अनेक व यांची संध्याकाळी पूजा करतात व या टायमाला पूजा करताना त्यामध्ये ओवाळण्यासाठी जे काही झाडांची पाणी असतात त्या झाडाचे नाव म्हणलं तर आपटा या झाडाचे पाणी आणले जाते याला अर्थात सोने किंवा चांदी पैसा असे अनेक म्हणतात

व या दिवशी पूजा झाल्याच्या नंतर व घरातील बहिणी आपल्या भावांना व भाऊ त्या झाडाची पाने अर्थात सोने म्हणून त्या ताटामध्ये टाकतात

घरामधील आपल्या जे काही ठेवलेली आहे पूजा चे सामान त्यांची पूजा केली जाते व हे संपूर्ण झाल्यावर व घरामधील वयोवृद्धाचे दर्शन घेतले जाते

गोव्याच्या नंतर संध्याकाळच्या टायमाला दर्शन झाली की मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम असतो dasara festival 2023

happy vijayadashami

दसरा किती तारखेला आहे ? 24 ऑक्टोबर 2023 रोजी

विजय दशमी या दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

व तुमचे आयुष्य सुख समृद्धीने जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना

मित्रांनो विजय लक्ष्मी अर्थात विजय दशमी व दसरा आसन खूप काही आपल्याला शिकून जातो कारण की हा दिवस म्हणजे

आपल्यासाठी वर्षभर ज्या वस्तू ज्या आपल्या वस्तूंची वापर काम करतात त्यामध्ये मोटर सायकल कार ट्रॅक्टर व घरामधील काही व

शेतीतील अवजारे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करत असतात आणि यामध्ये जसे की

विजयालक्ष्मीदिवस आपल्याला जशी काही समजून जातो तो दिवस म्हणजेच आपण या दिवशी घरामधील सर्व वस्तू धुवून काढल्या

पाहिजे व त्यांची चांगल्या प्रकारे पूजा केली का पाहिजे कारण त्या आपल्या वर्षभर आपल्यासाठी काम करत असतात व त्या आपल्या

चांगल्या प्रकारे उपयोग आहेत पोहे सण आपल्याला एक गोष्ट सांगते ते म्हणजेच की जे कोणी आपल्यासाठी वर्षभर काम करत

असतो कारण की आपली मोटार सायकल आपल्याला एका जीवन पार्टनर सारखी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेते व

आपल्याला सुख दुःखामध्ये कामी पडते अशा गोष्टींची आपण लक्ष्मीसारखी पूजा करतो व त्यांना संभाळून पूजा करतो तू अशा वस्तूंची

आपण दसऱ्याच्या दिवशी चांगला प्रकारे पूजा केली पाहिजे

विजय दसरा

या सणाच्या दिवशी अनेक जण आपापली कामाची तसेच मोठ्या कामाची सुरुवात करतात म्हणजेच की आपल्या घरामध्ये

साफसफाई व त्याच प्रकारे घरामध्ये कलर पेंटिंग चे काम करायचे असेल तर लोक म्हणतात जाऊ द्या आपण यांना दसऱ्याला

आपल्या घराला चांगल्या प्रकारे कलर देऊया व तुम्ही पाहिले असेल की काहीजण विजय दशमीला दसऱ्याला मोठमोठाली कार्यक्रम असतात म्हणजेच की हा दिवस म्हटलं तर उठण्याचा अर्थात दुर्गामाता उठण्याचा दिवस असतो व या दिवशी काही गावांमध्ये राहून दहन यांचा कार्यक्रम ठेवण्यात येतो कारण की रावनाला जाळण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रकारे असतात

आणि मोठ मोठाले कंपन्या इंडस्ट्री असे जे मोठमोठाली बिजनेस आहे व असेही लोक दसरा या सणाच्या दिवशी संपूर्णपणे त्यांचे कामे बंद ठेवतात व त्यांच्या कंपनीमध्ये असे काही कार्यक्रम ठेवतात त्यामुळे नुसते त्यादिवशी सर्व कामगारांना फार बनवण्याची काम असतात म्हणजे त्यांच्या सर्व कंपनींना ती फुलांनी सजवून टाकतात व सर्व साफसफाई करून फुलांना सजवून टाकतात

व आपण म्हणतो दसरा काय साजरा करावा मोठाले लोक साजरा करत नाही किंवा आपणच का करावा या मुली तुम्ही पहा की सर्वात मोठा देवी लोक दसरा साजरा करतात सर्वात मोठा लोक सर्वात जास्त दसरा चांगल्या प्रकारे साजरा करतात वस्तू त्यांना चांगल्या प्रकारे हारी घालून त्यांची लक्ष्मीपूजन केली जाते

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या परिवारासोबतही शेअर करू शकता किंवा तुम्हालाही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा व तुम्हालाही विजयी दशमी पसरा या सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

happy vijayadashami

Leave a Comment