guru purnima top5 गुरुपौर्णिमा

guru purnima top5

intro भारतातील प्राचीन पद्धतीनुसार आषाढ व जून जुलै या महिन्यात हिंदू धर्मातील गुरुपौर्णिमा हा सण चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणून हा दिवस शिक्षक भाषण देणारे आणि वैचारिक हुशार असणारे जीवनाबद्दल माहिती देणारे अशा आणि मोठ्या आपण ज्यांच्याकडून काही घेऊ शकतो अशा व्यक्ती आपण त्यांना ह्या दिवशी गुरु मानतो

गुरु पौर्णिमा हा सण उत्सव आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा आपण कुणाकडून काही मार्गदर्शन आणि काही चांगले शिकवण घेण्याचा एक प्रसंग आहे हा आपल्या स्वतःवर आणि चांगल्या वाढीवर त्या आपल्या गुरूंनी किती चांगल्या प्रकारे बदल केला व किती चांगले शिकवले हीच त्याची साजरी करण्याची खरी वेळ आहे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल व गुरु बद्दल टॉप फाईव्ह महत्त्व सांगणार आहे व आजच्या गुरु असणे किती महत्त्वाचे आहे हे पण सांगणार आहोत आम्ही तुम्हाला

guru purnima top5

guru purnima top5

गुरु बद्दल आपल्या आयुष्यातील महत्त्व

संस्कृत अभ्यासामध्ये गुरु या शब्दाला याचा अर्थ असा होतो की आपल्या आयुष्यातील अंधार दूर करणारा असा होतो पण गुरु हा

नेहमीच त्यांच्या शिष्याला कमी ज्ञानातून चांगले ज्ञान देण्याचे प्रयत्न करतो म्हणजेच अंधारातून तो उजेडाकडे देणारा म्हणून पण

ओळखले जाते व पाहिले जाते गुरु पौर्णिमा ही आपल्यासाठी चांगल्याच प्रकारे आपल्याला माहिती देते गुरुचा आदर आणि आदर

करण्यासाठीच हा दिवस आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावर उजेड टाकतात आणि आपल्याला जीवनात खूप वाईट विचार ते दूर

करून आपल्याला पॉझिटिव्ह विचार करण्यास चांगल्या प्रकारे मदत करतात असे मानले जाते की गुरु आपल्याला चांगल्या प्रकारे

ऊर्जा शिखरावर पोहोचत असतो त्यांच्यामुळे आपले आयुष्य बदलते आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन एक चांगली वेळ येते त्यामुळे त्यासाठी हा एक सण आहे जो आपल्या गुरुची पूजा करायचा आहे

गुरु आणि शिष्य यांच्या बद्दल नाते

गुरु पौर्णिमा हा गुरु आणि त्यांचे जे शिष्य यांच्यातील एक पवित्र चांगल्या सबंधावर चांगला प्रकारे प्रकाश व उजेड टाकणारा सण-

उत्सव आहे जुन्या पद्धतीने गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये नातेसंबंध गुरु केवळ आणत नाही तर पूर्ण मार्गदर्शन त्यांची विचार हे पूर्ण त्या

शिष्याला देतात शिष्याला त्याची खरी काय ओळख आहे हे जाणून घेण्यास चांगल्या प्रकारे मदत करतात व तुमच्या आत मध्ये काय

शक्ती आहे व तू काय मिळवू शकतो हे सर्व मिळवण्यास गुरु मदत करतातण हे नातं खूप विश्वास आणि एकमेकाचा आदर आणि

आपल्या गुरुच्या समोर न जाणे याच्यावर खूप चांगल्या प्रकारे बांधलेले असते शिष्य हा गुरुच्या ज्ञानातून व त्यांच्या चांगल्या

अनुभवातून व त्यांच्या चांगल्या शिकवणीतून खूप काही शिकतो गुरु हा कोणताही स्वार्थ न धरता निस्वार्थपणे त्यांच्या शिष्याला पुढे

नेण्यासाठी चांगल्या प्रकारे भाषण देऊन व चांगल्या प्रकारे त्यांची देखभाल करतात गुरु पौर्णिमा हा सण नाते वाढवण्याचा आणि

एकमेकांना शिकवण्याच्या व शोधाच्या मार्गासाठी आपली वचन घेतलेली त्याचे चांगल्या प्रकारे देखभाल करून शिष्याकडून

वेळोवेळी चांगल्या प्रकारे हे मार्गदर्शन केले ते पूर्ण करून घेणे यामागे कोणताही उद्देश नसताना ते गुरु त्यांच्या शिष्यासाठी पूर्ण

रात्रंदिवस चांगल्या प्रकारे कोणत्याही कपट न भावनाने त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात

सण व उत्सव व परंपरा

गुरु पौर्णिमा भारतातच नव्हे तर जगाच्या काण्या कोपऱ्यात हा सण मोठ्या सहज साजरा केला जातो जसे की मार्गदर्शन केंद्र भाषण

देणारे केंद्रे व अनाथाश्रम आणि आपल्या मंदिरामध्ये काही भक्त त्यांच्या गुरूंना चांगल्या प्रकारे त्यांचे पूजा करण्यासाठी व त्यांचे पाय

धुण्यासाठी व त्यांना फुले वाहण्यासाठी तेथे चांगल्या गर्दीने ते जमतात या दिवसाची सुरुवात दुसऱ्या दिवसानुसार नसते या दिवसाची

सुरुवात सकाळी आपल्या गुरुची प्रार्थना आणि होते आणि त्यानंतर आपली चांगली मन शुद्ध करणारे मंत्राचा जप करून होतो तो

शिष्य त्यांच्या गुरुचे चांगले फुले व फळे व व फळे त्यांना जेवणासाठी त्यांच्या शिष्याच्या घरी बोलावले जातात व तेथे गुरु हा शिष्याच्या

घरी येतो तिथे शिष्याच्या घरी एका पाटावर बसवले जाते गुरूला व तेथे बसून शिष्य गुरुचे पाय धुतो त्यानंतर फुल व फळ देऊन

त्यांची पूजा केली जाते त्यानंतर दर्शन घेऊन त्यांना जेवणासाठी आमंत्रित व आग्रह केला जातो गुरु हे

guru purnima top5

आशीर्वाद देऊन त्यांना काही या दिवसापासून नवीन काही कामे करण्यास आग्रह व त्यांना चांगल्या प्रकारे सांगतात चांग

गुरुपौर्णिमा असा सण आहे की ज्यामध्ये की आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याला पूर्ण जिंदगी मधून हरल्यावर पाणी घालतो व

यामधून आपल्याला संकटांमधून ज्याने बाहेर काढले त्याला आपण गुरु असे म्हणतो व याचबरोबर आपण त्यांची या दिवशी चांगल्या

प्रकारे पूजा करावी व करतो याच्यामुळे हा सण उत्सव आहे

गुरु कोण असावा यामध्ये असा प्रश्न आला की हा जो की आपल्याला

वेळोवेळी आपण चुकीच्या मार्गावर चाललो असलो तर आपल्याला त्या चुकीच्या मार्गावरून चांगल्या पद्धतीने जीवन जगायचे

सांगणारा तो म्हणजे आपला गुरु होय किंवा आपल्याला बालपणी शिक्षण दिलेला किंवा आपल्याला जन्म दिलेला आई-वडील हे गुरु

होऊ शकतात आपले व आपल्याला शिक्षण दिलेले शिक्षक हेही गुरु होऊ शकतात हे असे मित्र आपले काही असतात वेळोवेळी

आपल्याला करिअरमध्ये मार्गदर्शन करतात म्हणजेच की तू हे करू नको अशा गोष्टी ह्या चांगल्या नाहीत वाईट आहे असे चांगले मित्र

आपले हे पण गुरु होऊ शकतात म्हणजेच की यांनाही गुरु म्हणू शकतो व आपण अशा व्यक्तीचे ऐकायलाच पाहिजे कारण की

यामुळे आपल्याच जीवनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कायदा होतो व ते आपल्या फायद्यासाठीच सांगत असतात नेहमी अशाच

व्यक्तीचे आपण ऐकले तर आपण जीवनामध्ये शंभर टक्के यश स्वी होऊ शकतो व आपण या जगामध्ये जन्माला आलो तेव्हा आपले

सर्वात पहिले आई वडील गुरु होऊ शकतात यांच्या इतके मोठे गुरु कोणीच होऊ शकत नाही मग त्याच्यानंतर शाळेत गेल्यावर शिक्षक मित्र इतर गुरुजन आहे

गुरु पौर्णिमा विषयी तुम्ही तुमच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये व इतर ठिकाणी भाग घेतला असेल तर घाबरून जायची कोणतीही गोष्ट नाही चला मी सांगतो तुम्हाला कशी

भाषणाला सुरुवात करायची व कसे बोलायचे

सर्व सन्माननीय व्यासपीठावर हजर व यांना वंदनीय व माझे गुरुजन आणि मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक

शुभेच्छा व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुख्याध्यापक साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर यांना सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या

माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा व मी माझ्या दोन शब्दाला भाषणाला सुरुवात करतो की गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा म्हणजे हे

असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना गुरु हा खूप गरजेचा आहे कारण की आपण यांच्यामुळेच कुठेही वाईट

मार्गाला मार्गाला जात नाही यामुळे हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात व चुकीच्या मार्गाला चाललो असेल तर आपल्याला

नक्की हे सांगतात म्हणतात तू हे करतो हे बरोबर नाही असेही आपल्या आयुष्यामध्ये गुरु याच्यामुळेच असणे आवश्यक आहे हे सर्व माझे दोन शब्द इथेच संपवतो व जय हिंद जय भारत महाराष्ट्र धन्यवाद माझे इतके शब्द चांगल्या प्रकारे शांतपणे तुम्ही ऐकल्याबद्दल अशाप्रकारे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये भाषणामध्ये भाव घेऊ शकता व याच्यावरून थोडा बदल करून निबंध पण लिहू शकता व तुम्हाला या निबंधावर चांगल्या प्रकारे मार्क पण मिळतील

धन्यवाद मित्रहो पोस्ट वाचल्याबद्दल व आपल्या मित्राला नक्की शेअर करा ज्यांना गुरु बनवायचा आहे व ज्यांचा गुरु बनवलेला आहे

त्यांनी नक्की कमिटमेंट सांगा व गुरु किती महत्त्वाचा आहे आपल्या विषयाची आता आपल्याला नक्कीच कळाले असेल

guru purnima top5

Leave a Comment