google vs chatgpt चॅट जीबीटी आणि गुगल मधील फरक काय आहे

google vs chatgpt

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे व या ब्लॉगमध्ये आपण google vs chatgpt information in marathi चॅट जीबी टी व्ही एस गुगल याविषयी संपूर्णपणे डीप मध्ये माहिती खालील प्रमाणे पाहूया

google vs chatgpt

google vs chatgpt

गुगल

आणि चार जीबी तिचं म्हणलं तर हे सेम असल्यासारखं थोडं आहे पण आता तुम्हाला अनेक जणांना म्हटलं की या प्रश्नाचे

उत्तर शोधून काढ तर तो व्यक्ती काय करणार की सर्वात पहिली आपला मोबाईल ओपन करणार व गुगल वरती जाऊन

सर्वात पहिले सर्च करणारा हाउ टू मेक मनी असे त्यांना सर्च करायचे सांगितले किंवा पैसे कसे कमवायचे या प्रश्नाचे

उत्तर पहा म्हणलं तर ते हे सर्च करणार व हे गुगल वरती सर्च केल्याच्या नंतर गुगल काय करणार की जे काही त्यांच्या

वेबसाईट बनवून डेव्हलपर किंवा ब्लॉगर त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी माहिती टाकलेली आहे ती माहिती गुगल काय

करणार की ज्या व्यक्तीची माहिती चांगल्या प्रकारे सोयीस्करपणे समजण्यास आहे अशा व्यक्तींना टॉप वर दाखवणार

आहे व अशा प्रकारे गुगल हे स्वतः माहिती लिहित नाही ते लोकांचीच माहिती लोकांनाच दाखवते अशा प्रकारे गुगल हे

काम करते व गुगल यावरूनही खूप पैसा कमवत आहे तुम्ही पाहिलेच असेल की काही सेकंदाला पण वेळ करोडो मध्ये

कमवतो व गुगलचे एक सर्च इंजिन आहे यामध्ये जो कोणी त्याविषयी किंवा टाकला तर गुगलचं एक राऊलर असतं ते

क्राउलर काय करते की गुगल वरती कोणी कोणत्या वेबसाईट वरती काय लिहिलेले आहे ते क्राउलर त्यांचे चेक करतं व

जो सर्च इंजिन मध्ये टाकलेला शब्द आणि त्या वेबसाईट वरती शब्द हा सेम त्या क्राउलरला सापडला की ते क्राउलर काय करतोय की जो कोणी सर्च करणार आहे क्राउलर त्या व्यक्तींना माहिती त्या ब्लॉगची अर्थात वेबसाईट ची माहिती

समोर आणून देतो अशा प्रकारे गुगल हे लोकांची माहिती दाखवून जे काही ऑडियन्स आलेले आहेत त्यांना दाखवते अशाप्रकारे गुगल काम करते

चाट जीबी टी

सर्वात पहिले सांगायचं झालं तर यायचा धमाका आलेला आहे व यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आर्टिफिशियल

इंटेलिजंट हे खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झालेले आहे व 2023 व 24 यामध्ये यांनी खूप धमाका मसाले ला आहे

आणि यामध्येच काही चार जीबी टी मुळे गुगललाही थोडाफार किंवा गुगलची ट्रॅफिक कमी झालेली आहे व गुगल व चार

जीबीटी हे दोन थोडेफार सेमच आलेले आहे कारण की चॅट जीबीटीवर लोक कसे इन्फॉर्मेशन मागतात यामध्ये तुम्हाला

सांगायचं झालं तर सर्वात पहिले एखांद्याला विचारले पैसे कसे कमवावे हे सर्च कर जाऊन यासाठी तो व्यक्ती त्याची

ओपन करणार त्यासाठी लॉगिन करणार लॉगिन झाल्याच्या नंतर चॅट जीबीटीला त्यांनी कमांड देणार की हाउ टू मेक

मनी ऑनलाईन यामध्ये तो व्यक्तीने सर्च केलेले आहे व चार जीबीटी त्याला काही सेकंदामध्ये जसे की एखांदे प्रिंटर

किंवा मशीन लिहिते त्याचप्रमाणे त्यांना ते लिहून देणार पण यामध्ये काय होणार की चॅट जीबीटीला तुम्ही जशी किती

बरोबर कमांड देतात तितक्याच बरोबर त्याचे त्या व्यक्तींना माहिती देणार व चार जीबीटी हे प्युअर वूमन नाही हे

ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे यामुळे गुगल आणि चॅट जीबी ती यामध्ये बराचसा फरक येत आहे व तुम्ही पाहिलेच

असेल की आज-काल यायचे अर्थात आर्टिफिशल इंटेलिजंट चे खूप मोठे प्रकार आलेले आहेत यामुळे अनेक यांच्या

google vs chatgpt

चार जीबी टी व गुगल यामध्ये फरक याच्यामध्ये फरक सांगायचं झालं तर गुगल हे काय करतो की गुगलचेच एक

विकिपीडिया द्वारे त्यांची माहिती दाखवतो व गुगल हे एक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे किंवा सर्च इंजिन आहे व

यामध्ये लोकांनी सर्च केले की त्यांना गुगल वरच्या अनेक वेबसाईटवर ची माहिती त्यांचे क्राउलर त्यांना दाखवून देते पण

यामध्ये चार जीबीटीचे थोडे वेगळेच आहे चाट जीबीटीचे आत मध्ये लॉगिन करून त्यांच्या डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर तेथे

कमांड द्यावे लागते व कमांड दिल्यानंतर चार जीबीटी त्यांच्याच स्वतःचीच क्रिएट केलेली माहिती दाखवते पण यामध्ये

शंभर टक्के वुमनयुक्त येत नाही जसे की गुगल वरती 100% हुमन युक्त वाक्य येते अशा प्रकारे या दोन्हीचा फायदा

झालेला आहे व गुगल हे एक व्यक्ती सारखे आहे व चार जीबीटी हे एक मशीन असल्यावाणी आहे व यामध्ये कोणतीच

फिलिंग नाही किंवा चॅट जीबीटीने लिहिलेले आर्टिकल याच्यामध्ये कोणती स्पेलिंग येत नाही जसे की गुगल वरती

ब्लॉगमध्ये फिलिंग लिहिलेली असते अशाप्रकारे यांच्यामधील फरक तुम्हाला आम्ही मराठी भाषेमध्ये सांगितलेला आहे

चॅट जीबी टी मुळे गुगल ला काय धोका असू शकतो
यामध्ये सांगायचं झालं तर सध्याच्या घडीमध्ये चार जीबी ती आलेलं आहे हे व यामुळे पण पूर्वी कुणी म्हटलं नाही की बाप तो बाप असतो अशा या वाक्यावर ठाम आहे गुगलची जागा घेऊ शकत नाही व त्याचबरोबर कमी झालेले आहे व गुगलचे जे काही युजर आहेत ते ही कमी झालेली आहेत आता पण जशी की गुगल कडे गुगल मॅप आहे तसे चॅट जीपीटीकडे नाही यामुळे ही चार जीबीटीला धोका आला गुगल ला तरी पण गुगल वरून आपण सर्व गोष्टी शोधू शकतो त्यामध्ये जसे की फोटो व्हिडिओ पंचायत समितीवर असे व्हिडिओ फोटो येत नाही फक्त माहिती येत असते अशा प्रकारच्या मुळे थोडाफार गुगलला धोका आहे पण जास्त प्रमाणात नाही

आर्टिफिशियल इंटेलिजंट मुळे काय होईल


सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजंट नाही व त्याच्यानंतर एकमेकांच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी पाऊल ठेवायला सुरुवात केली यामुळे काय होणार की अनेक क्षेत्रांमध्ये आता चार जीबीटी सारखे टूल ते लॉन्च करत आहेत त्यामध्येच की आता ओपन या येऊन गेले त्याच्यानंतर खूप सारे चार जीबीटी सारखे आठ विषयी इंग्रजीतून काढत आहे यामुळे जे काही कॉम्पिटिशन वाले होते पहिले त्यांचे प्रमाणात कमी झालेली आहे आता वेबसाईट डेव्हलपर कुडर यांचीही व्हॅल्यू कमी प्रमाणात झाली आहे कारण की chatgbt ला आताच्या एक कमांड दिली की ते संपूर्ण कोणत्याही कोडींग लँग्वेज चा कोड लिहून देते यामुळे अनेक व्यक्तींना अर्थात जॉब करणाऱ्या डेव्हलपर मित्रांना यामुळे थोडा का होईना धोका झालेला आहे

चॅट जीबीटी फ्री राहील का


अनेकांचा प्रश्न आहे पण आता काही काळानंतर चॅट जीबीटी हे एक पेड टूल मध्ये येणार आहे कारण की आता तुम्ही पाहिलेच असेल यामध्ये काहीही टूलपॅड आलेलीच आहे पण याच्या नंतर काय दिवसांनी चार जीबीटी ही पॅड येणार आहे कारण की हे सुरुवातीला लोकांना चॅट जीबीटीची सवय लागू स्तर फ्री मध्ये देणार आहे व त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग झाली की ते पेड टूल मध्ये कन्व्हर्ट करणार आहेत याला

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता किंवा त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख चॅट जीवीटी गुगल यांच्यामधील फरक आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे व हा आम्ही लेख लिहिलेला तुम्हाला कसा वाटला ते सांगा व त्याचबरोबर आम्ही लिहिलेल्या या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आढळलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

google vs chatgpt

Leave a Comment