google trends india गुगल ट्रेंड विषयी मराठी

google trends india

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये google trends inforation in marathi गुगल ट्रेंड विषयी मराठी मध्ये माहिती पाहूया सविस्तरपणे खालील प्रमाणे

google trends india

google trends india

गुगल ट्रेंड चे फायदे

गुगल ट्रेंडचा फायदा ब्लॉगर साठी

गुगल ट्रेंडचा अफिलेट मार्केट साठी फायदा


अफिलेट मार्केटर हा वर्ड वाईड मध्ये काम करत असतो व अशा वर्ल्ड वाईड मध्ये व कोणत्या देशांमध्ये त्याला कोणता

प्रॉडक्ट सेल करायचा आहे हे तो अपडेट मार्केटर याच्या साहित्याने कळवतो की गुगल ट्रेनच्या गुगल ट्रेनच्या माध्यमातून

त्याला असे कळते की हा प्रॉडक्ट किती वेळा व कोणत्या टाईमला जास्त सेल झालेला आहे याविषयी त्याला माहिती

मिळाल्यामुळे तो प्लेट मार्केट वर त्या प्रॉडक्टवर निरीक्षण करून त्या प्रॉडक्टची चांगल्या प्रकारे सेल आणू शकतो व

त्याचबरोबर आता उदाहरणार्थ एखादा एक्स वाय झेड प्रॉडक्ट झाला तर तो प्रॉडक्ट आता या वर्षांमध्ये सर्वात जास्त

विकलेला आहेव आता तो प्रॉडक्ट आपण घ्यावा का नाही असा प्रश्न पडल्यावर त्या अपडेट मार्केटला वाटते हा प्रॉडक्ट

आता घेतला तर नक्कीच फायदा होईल यामुळे मार्केटर हा प्रॉडक्ट नक्कीच चॉईस करतो अशा प्रकारे आपले मार्केट ही

माहिती घेण्यासाठी गुगल ट्रेनचा वापर करून त्याच्या कामांमध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत होते

सर्वसामान्य माणसासाठी गुगल ट्रेंडचा फायदा


आता सांगायचे झाले तर सर्वसामान्याला याचा फायदा काय कारण की गुगलवर कोणकोणती माहिती येत आहे व

आपल्याला कोणती माहिती आवडते याविषयी माहिती मिळतेयावरून सर्वसामान्य माणसाला कोणत्या न्यूज आलेले आहे

या गुगल ट्रेनच्या माध्यमातून लवकरात लवकर कळते व या खांद्याला इंग्लिश बातम्या वाचायचा छंद असेल तर गुगल

ट्रेनच्या माध्यमातून तू लोकेशन युनायटेड स्टेट सिलेक्ट करून तेथील बातम्या पाहू शकतो व कोणत्याही देशातील आज

कोणती बातमी चालू आहे हेही चांगल्या प्रकारे पाहू शकतो अशा प्रकारे सर्वसामान्य माणसासाठी गुगल प्रयत्न आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा आहे

गुगल ट्रेंड

गुगल ट्रेंड मुळे आपण या वर्षांमध्ये कोणत्या टॉपिक वर जास्त सिलेक्ट अर्थात सर्च आलेली आहे किंवा कोणत्या टॉपिक

वर जास्त लोक सर्च करत आहे हेही सांगत आहे किंवा जसे की एखाद्या ब्लॉगरला चांगल्या प्रकारे माहीत करून घ्यायचे

असेल तर या वर्षात कोणत्या बापूवर जास्त सर्च आले आहे व आपण कोणता टॉपिक घ्यावा यासाठी गुगल ट्रेन काही खूप

महत्त्वाचा भाग ठरतो व गुगल ट्रेन चा फायदा म्हटलं तर सर्वांसाठीच आहे कारण की बरेच जण आपण पाहिलेच असेल

की गुगल ट्रेनमुळे चांगल्या प्रकारे गुगल ट्रेंड चा वापर करून चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहेतयामध्ये तुम्ही महिन्याला

किती सर्च आले किंवा वर्षाला किती सर्च आलेले आहे हे नक्की याच्यातून पाहू शकता व गुगल ट्रेंड हा एक फ्री मध्ये

प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे लोकांना हा प्रेम म्हणजे वापर करता येतो व याची कोणती फीस द्यावी लागत नाही व फ्री मध्येही

चांगल्या प्रकारे काम होतात त्यामुळे हा एक फ्री म्हणून हे चांगलं प्रकारे ओळखला जातो
गुगल ट्रेंड गुगलचा प्लॅटफॉर्म आहे

गुगल ट्रेंड वरून कीवर्ड रिसर्च कसा करावा


सर्वात पहिले तुम्ही गुगल ट्रेंड असे नाव गुगलवर सर्च केले की तुम्हाला पहिलीच एक वेबसाईट येईल ती म्हणजे की डब्लू

डब्लू डॉट गुगल ट्रेंड डॉट कॉम या लिंक वर क्लिक केल्याच्या नंतर व तुम्हाला गुगल ट्रेनचा होम डॅशबोर्ड ओपन होईल

व तुम्हाला आज काय सर्च होत आहे किंवा सर्च झालेले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही तीन नंबरचा ऑप्शनला क्लिक करा

एक नंबरला दिसेल होम दोन नंबरला दिसेल एक्सप्लोर करा ती नंबरला दिसेल आता ट्रेडिंग करा यामध्ये क्लिक

केल्याच्या नंतर तुम्हाला आता दिसेलच काय सर्च होत आहे इंडियामध्ये सर्वात जास्त व किती घंट्याला व किती घंटाच्या

अगोदर हे सर्च झालेले आहे हेही संपूर्णपणे माहिती मिळेल व तुम्ही यामधून एक कीवर्ड सिलेक्ट करू शकता जो जास्त

सर्च झालेला आहे व कमी तासांमध्ये व त्याला तुम्ही आता त्या कीवर्डला तुम्हाला पाहायचे की हा कीबोर्ड किती दिवस

चालतो किंवा याचा भूतकाळ कसा आहे या कीवर्डला भूतकाळामध्ये किती व्हॅल्यू आलेली आहे व सर्च व्हॅल्यू किती आहे

याची हे पाहण्यासाठी तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसेल एक्सपोर्ट याच्यावर क्लिक करून तुम्ही खाली किंवा टाकू

कीवर्ड सिलेक्ट

शकता किंवा टाकल्यानंतर तुम्हाला एंटर करायचे इंटर केल्यानंतर तुम्हाला या कीबोर्ड बद्दल माहिती लगेच कळून

जाईल की या कीबोर्डला किती सर्च व्हाल्यू आलेली आहे एक ग्राफ तुमच्या डोळ्यासमोर दिसेल वर्ग या ग्रुपच्या

माध्यमातून तुम्ही या ग्राफ मध्ये तुम्हाला खालीवर आलेला दिसेल कधी त्याला सर्च वोल्युम आलेली आहे किंवा नाही तू

आता तुम्हाला काहींना असा प्रश्न पडतो आपल्याकडे या सेम चेक कीवर्ड दोन असतात तर आपल्याला आता सर्च केले

आपण दोन कीबोर्ड काढले पण आता आपल्याला वेबसाईट मध्ये तू वापरासाठी दोनच किंवा टाकायचे आहे त्यामुळे

अशावेळी प्रश्न पडतो या आता या दोन्हीतून आपण कोणता कीवर्ड कम्पॅरिझन करावा व आपल्याला कम्पॅरिझन करताना

असा अनेकांना प्रश्न पडतो की कोणता कीवर्ड घ्यावा यामधून व या तुलनेमध्ये एक प्रश्न व त्याचे उत्तर म्हणजेच की

तुम्हाला एक पहिला किंवा टाकले त्याच्या शेजारी कंपॅरिझन करण्यासाठी ते सर्वात सोपा उपाय म्हटलं तर त्याच्या

शेजारी कंपॅरिजन किंवा तुलना जोडे असं नाव दिसेल त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही आता सर्च करून चेक करू

शकता की कोणता कीबोर्ड जास्त सर्च जास्त आलेले आहे व यामधून तुम्ही जास्त आलेले आहे त्या किंवा जास्त गुगलवर

सर्च आलेले आहे तो किंवा सिलेक्ट करू शकता अशाप्रकारे करू कीवर्ड रिसर्च करू शकता चांगल्या प्रकारे गुगल

ट्रेनच्या मदतीने साह्याने

google trends india

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की मी तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर ही

माहिती गुगल ट्रेंड विषयी मराठी मध्ये लिहिलेली आहे आणि व हा लेख आम्ही लिहिलेला तुम्हाला कसा वाटला ते

आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्या मध्ये पाहूया व आमच्याकडून काही यामध्ये चुकीचा शब्द

आलेला असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये तो शब्द कळवा आम्ही त्या शब्दांमध्ये लवकरात लवकर तुमच्या

सोयीस्करपणे सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर लवकरात लवकर ती पोस्ट हजर करू नका धन्यवाद

google trends india

Leave a Comment