Google meet app information गुगल मिट बद्दल माहिती

Google meet app information

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये Google meet app information in marathi गुगल मिट बद्दल माहिती पाहणार आहोत

Google meet app information

Google meet app information

गुगल नीट चे फायदे सांगायचं झालं तर हे सर्वांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की विद्यार्थ्यांसाठी व मोठमोठ्या कंपन्यांच्या बँकेच्या मॅनेजर साठी हा एक चांगला प्रकारे ऑप्शन बनला आहे मीटिंग घेण्यासाठी

गुगल मिट app ला महत्त्व का आले


सर्वात पहिले तुम्हाला सांगायचे झालं तर जे म्हटलं तर 2020 मध्ये कोरोना आला होता तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे व अशा कोरोनाच्या काळी मध्ये प्रत्येक व्यक्तीला घराच्या बाहेर निघणे हे मुश्किल घालते व त्यामुळे अशावेळी विद्यार्थ्यांची शिक्षण हे दूर होऊ लागले विद्यार्थ्यांपासून व यामुळे अशावेळी काही ॲप आल्या त्यामध्ये झूम ॲप पाहिजे असेल तुम्ही त्यामध्ये असंच ऑप्शन आहे पण जो मॅप ही थोडी अवघड ॲप म्हणून मी ओळखली जाते कारण की यामध्ये मीटिंग घेण्यासाठी काही वेळी पैसेही झूम आपला पे करावे लागते व यामुळे काही वेळेस अधिक जराकडे पैसे नसतात त्यामुळे हे व्यक्ती अर्थात शाळा वाले किंवा कॉलेज वाले किंवा क्लासेस वाले हे आपले क्लास घेण्यासाठी गुगल मॅप करतात व यामध्ये यांना असा फायदा होतो की ज्यामध्ये

Google meet app information


गुगल मिट णे अशी एक क्लास वाल्याची जागा घेतली त्यामध्ये अनेक क्लास वाल्यांना असा फायदा झाला की गुगल

ऑनलाईन क्लास घ्यायला त्यांना सुरळीत जाऊ लागले याच्यावरून असे झाले की विद्यार्थ्यांचेशिक्षणही पूर्ण होऊ लागले

व शिक्षकांचेही पैसे त्यांना मिळू लागले व यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोणत्याही शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला

आपल्या घराबाहेर जाता येत नव्हते कारण की घराबाहेर जावे तो पोलीस होते व पोलीस कोरोनाच्या नियम पाळत

कोणत्या व्यक्तीला बाहेर निघू देत नसत कारण की हा कोरोना जसा होता की एका मुळे दुसऱ्याला पसरत होता त्यामुळे

पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने ठेवला होता व अशावेळी कोणत्याही ठिकाणी किंवा एका ठिकाणी

जास्त व्यक्तींना येता येत नव्हते व अशावेळी क्लासेस किंवा शाळा कुठे भरणार असा एकमेव मार्ग ओपन होतात तो

म्हणजेच ऑनलाइन आपल्या घरी बसून क्लासेस करायचा व अशावेळी गुगल मीट आपला किंवा गुगल मीट ॲप चा

ऑप्शन क्लासेस वाल्यांना दिसला कारण की यामध्ये संपूर्ण मध्ये फ्री मध्ये आपण यावरून शिकवू शकतो अर्थात

शिक्षकांचा अर्थ क्लास वाल्यांचा असा विचार होता की आपण याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन घरी बसल्या

शिक्षण देऊ शकतो अशा प्रकारे संपूर्णपणे ऑनलाइन शिक्षण चालू राहिले

आजकाल तुम्ही पाहतच असेल तर ऑफलाइनचा जमाना चालू झालेला आहे तरी पण लोक आज ऑनलाईनच शिक्षण

घेत आहेत कारण की ऑनलाईन शिक्षकांनी शिक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणावर फायदे आहे कारण की ऑनलाईन

शिक्षणामध्ये कोणत्याच विद्यार्थ्यांना प्रवास करून क्लासला जायची गरज नाही व क्लास वाल्या सरांना क्लासला यायची गरज नाही ते त्यांच्या घरूनच चांगल्या प्रकारे शिकू शकतात

गुगल मीटच ॲप चे फायदे

सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती झाला तर हा कोरोनाच्या टायमामध्ये घरी बसून

होता व आपले कोणत्याही कामाची देखरेख करणे मुश्किल होते कारण की कोरोनामुळे कुठेही जाणे अवघड होते व

अशा काळामध्ये कोणत्याही व्यक्तीला घराच्या बाहेर निघणे मुश्किल होते तर कामाला जाणे तर अवघडच होते व अशा

काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये पाहिलेच असेल की तुम्ही जशी ऑनलाईन क्लासेस किंवा कंपनीतील कामे जेथे गर्दी होईल

अशा ठिकाणी संपूर्णपणे बंद होते व एका जागी कोणताही पाच व्यक्तीशिवाय जास्त व्यक्ती येऊ शकत नाही अशामुळे

तरुणांमध्ये जे काही काम चालू होते ते फक्त ऑनलाईन पद्धतीने चालू होते यामुळे तुम्हाला सांगायचं झालं तर जे काही

पद्धतीने एकमेकाशी किंवा टीम द्वारे काही डिसिजन घ्यायची असेल कंपनीचे यासाठी एक मी उपाय होता तो म्हणजेच

की हा होता की यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ऑनलाईन ॲप द्वारे मीटिंग घेऊन कोणत्याही प्रकारचे डिस्कस

करून त्याविषयी योग्य तोडगा काढून ते ऑनलाइन काम चालू असायचे अर्थात ऑनलाईन क्लासेस चालू झाले मूळ या

ऑनलाइन क्लासेस चा एकमेव फायदा झाला तो म्हणजेच की कोणत्याही विद्यार्थ्याला कुठेही जायची गरज नाही व

संपूर्णपणे कोरोना पासून सोसायटी चांगल्या प्रकारे होऊ लागली व यामुळे सोशल डिस्टन्स पालन झाल्यामुळे

कोरोनाचाही धोका कमी प्रमाणात होऊ लागला व तुम्ही आजही पाहत असाल की आता कोरोना गेलेला आहे तरी लोक

मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन पद्धतीनेच क्लासेस घेत आहे कारण की याचा फायदा सर्वांना तर माहिती आहे की

ज्यामध्ये ऑनलाइन क्लासेस चा हा फायदा आहे की ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे घरी बसल्या क्लास घेऊ शकतो व

आपल्याला कुठेही किंवा शिक्षकाला कोणत्याही क्लासची किंवा रूमची गरज नाही कुठेही तो ऑनलाइन पद्धतीने

शिकवू शकतो यामुळे शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचाही खर्च मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाचू लागला

यामुळे आजही शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे

यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा टाईम वाचत आहे जो काही येण्या-जाण्यात टाईम जायचा तो आज टाईम याच्या माध्यमातून

संपूर्ण प्रकारे वाचत आहे

गुगल मीट ॲप ची मिटींग ची लिंक कशी बनवावी


यामध्ये सर्व त्यात पहिली तुम्हाला गुगल मेट हे ॲप ओपन करावे लागेल व यामध्ये तुम्हाला
केल्यानंतर तुम्हाला सर्वात डाव्या कोपऱ्यामध्ये उंच एक नाव दिसेल तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तीन नावे दिसेल त्या एक नंबरचं नाव ग्रेट मीटिंग लिंक असं नाव दिसेल व या लिंक वरती तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमची नवीन लिंक तयार करू शकता वही सर्व तुम्ही जेवढे काही स्टुडन्ट ला पाठवायची आहे तेवढ्या सर्वांपर्यंत ही लिंक पाठवली की मला आता एका जागी सर्वांना मीटिंग घेता येईल किंवा क्लास घेता येईल

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या ऑनलाईन क्लासेस वाल्या मित्राला ही लिंक पाठवा किंवा ही पोस्ट त्यांना शेअर करा व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये तुम्हाला काही चुकीचे शब्द आढळले असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही त्या शब्दांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर लवकरात लवकर ही पोस्ट हजर करूया धन्यवाद

Google meet app information

Leave a Comment