google lence information in marathi गुगल लेन्स विषयी माहिती मराठीमध्ये

google lence information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये information in marathi आपण गुगल विषयी माहिती व त्याचबरोबर गुगलचे हे लेन्स आहेत त्याविषयी माहिती संपूर्णपणे पाहूया मराठीमध्ये खालील प्रमाणे

google lence information in marathi

google lence information in marathi

गुगलचे लेन्स चे फायदे Google lens information in marathi download

सर्वप्रथम सांगायचं झालं तर आता आपल्याला गुगल लेन्स चा फायदा सांगायचं झालं तर तो म्हणजेच की आपल्याला एखाद्या विशिष्ट

वस्तूचे नाव माहीत नसेल व ती गोष्ट आपण किंवा पदार्थ किंवा वस्तू ही आपण पहिल्याच वेळेस पाहतो पण याचे नाव आपल्याला

माहीत नाही व अशावेळी आपल्याला या वस्तूचे नाव माहीत करून घेण्यासाठी आपण काय करणार की एखाद्या कोणत्यातरी

व्यक्तीला विचारणार असे पूर्वीच्या काळी व्हायचे पण आजचा गुगलचा जमाना आहे यामध्ये आपण काय करणार की गुगलवर

जाऊन गुगल लेन्स ओपन करणार व गुगल लेन्स मध्ये त्या प्रॉडक्ट ला स्कॅन करणार व प्रॉडक्ट ला स्कॅन केल्यानंतर त्याविषयी

माहिती संपूर्णपणे डिटेल मध्ये त्याचे नाव काय आहे व ते कशाप्रकारे वापरतात याच्याविषयी संपूर्णपणे डीपमध्ये आपल्याला या गुगल

लेन्समुळे माहिती मिळून जाते व सर्वप्रथम गुगल लेन्स चे सांगायचे झाले तर हा एक सर्वात बेस्ट फायदा आहे व दुसरा सांगायचा झाला तर


विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये गुगल लेन्स चा फायदा Benefits of Google Lens in students’ lives

शाळा मंदे विद्यार्थी हा आपल्या चांगल्या प्रकारे शिक्षण घेत असतो व विद्यार्थिनी नियमितपणे रोजच्या रोज आपला शाळेमध्ये दिलेला

होमवर्क घरी करत असतो अशावेळी अनेक विद्यार्थ्यांना होमवर्क कम्प्लीट करत असताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे

काही अडचणी आपल्याला एखादे गणित हे कॉलेजमध्ये शाळांमध्ये शिकवताना चांगल्या प्रकारे समजते पण घरी आल्यावर एखांद्या

वेळेस मिस्टेक मुळे काही स्टेप विसरतात किंवा त्यामध्ये काही नवीन स्टेप असल्यामुळे आपल्याला ते आठवत नाही व होमवर्क

कम्प्लीट करायला टाईम लागतो अशावेळी अनेक मुलं काय करतात की अनेक मित्रांचा सल्ला घेतात किंवा सीनियर मुलांचा सल्ला

घेतात पण जे हुशार विद्यार्थी असतात किंवा ज्यांच्याकडे मोबाईल असतो हे काय करतात की आपले गुगल ओपन करतात व

गुगलमध्ये जाऊन गुगल लेन्स ओपन करतात गुगल लेन्स ओपन केले की त्यामध्ये जे काही क्वेश्चन आहे त्या होमवर्क मधला जो

समजत नाही तो क्वेश्चन तेथे स्कॅन करून आपण इंटर करू शकतो व इंटर केल्यानंतर जी आपल्याला माहिती येते ती येते माहिती

गुगलकडून व ही माहिती आपल्याला कशामुळे आली ती म्हणजेच गुगल लेन्स मुळे व अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास हा

चांगल्या प्रकारे होतो व यामधून गुगल लेन्स मुळे अनेक प्रश्न हे टाईप करायची गरज नाही टाईप करायला खूप वेळ लागतो त्यामुळे

गुगल लेन्सने एकदा स्कॅन केले की ते प्रश्न स्कॅन होऊन जातो आणि तो इंटर केला की लगेच त्या प्रश्नाचे उत्तर मिळून जातं अशा

प्रकारे होमवर्क करायला कधीही विद्यार्थ्यांना घरी असल्यावर अडचण आली तर ते एका मिनिटांमध्ये प्रश्न सॉल होतात अशा प्रकारे

गुगल लेन्स चे फायदे हे विद्यार्थी जीवनामध्ये अशा प्रकारे आहेत


गुगल लेन्सचे शेतकऱ्यांना फायदे Benefits of Google Lens to Farmers

आजचा हा डिजिटल जमाना झालेला आहे व यामध्ये इंग्लिश चे प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे व कोणतेही

योजनेविषयी माहिती घ्यायची असेल तर इंग्लिश मध्ये आलेली आहे व कम्प्युटरमुळे इंग्लिश संपूर्णपणे पसरलेली आहे व यामुळे

कोणताही फॉर्म भरायचा असेल तर किंवा कोणत्याही योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर कॉम्पुटर सेंटरवर जाऊन फॉर्म भरावा

लागतो व या फॉर्मवर सर्व प्रकारे इंग्लिशच राहते व अशावेळी अनेक शेतकऱ्यांना कोणत्या योजनेविषयी नाव वाचायचे व कोणते

योजना विषयी माहिती घेण्यासाठी एकमेव जो उपाय राहतो तो म्हणजे गुगल लेन्स मध्ये तो फॉर्म स्कॅन करून मराठी मध्ये ट्रान्सलेट

करून घेऊ शकतात व यामुळे शेतकऱ्यांना हा फॉर्म वाचण्यात सहज सोपे होते व याच बरोबर शेतकऱ्यांना जे शेतीमध्ये

फवारणीसाठी लागणारे कीटकनाशक औषधे आहे हे इंग्लिश मध्येच नावे असतात त्यांचे त्या बॉटल वरती व अशा बॉटल वरचे

इंग्लिश मधील नावे हे शेतकऱ्यांना वाचता येत नाही कारण की शेतकरी हा जास्त शिकलेला नसतो व आपल्या शेतीमध्येच रात्रंदिवस

काबाडकष्ट करत असतो व अशावेळी शेतकऱ्यांकडे मोबाईल असतो व यावेळी हे काय करतात की आपल्या गुगल मध्ये जाऊन

गुगल ओपन केले की गुगल लेन्सला क्लिक केले की व गुगलने ओपन होतात व यामुळे तो प्रॉडक्ट स्कॅन करून त्याविषयी संपूर्णपणे

माहिती येते अर्थात की हे औषध आता शेतीमध्ये किती एम एल टाकायचे व यामध्ये किती फवारणी होतील किंवा हे किती लिटरला

किती एम एल टाकायचे औषध याविषयी संपूर्ण माहिती गुगल लेन्स मुळे मिळून जाते व कोणती आपण फवारणी योग्य करावी व

कोणत्या वेळी करावी हे संपूर्णपणे माहिती ही शेतकऱ्यांना गुगल लेन्स मुळे मिळून जाते

गुगल लेन्स चा फायदा टायपिंग करणाऱ्या साठी Benefits of Google Lens for typing

एखादे मोठे भले मोठे पेजेस असेल व टायपिंग करणाऱ्या व्यक्ती हा एका ऑफिसमध्ये जॉब करत असतो व अशा ठिकाणी त्यांना खूप मोठे पेजेस देतात त्यांना सांगतात की हे आता पेजेस कम्प्युटरमध्ये टाईप करून ठेवायचे व ते सेव करून ठेवायचे आहे व

अशावेळी हा टायपिंग करणारा जो जॉब करणारा आहे याला अनेक प्रश्न पडतात की ये टायपिंग करायचं असलं तर अनेक दिवस

लागतील व अशावेळी त्याच्या काही डोक्यामध्ये आयडिया येते व अशा डोक्यामध्ये आयडिया येते किंवा आपणही तुम्हाला असे

माहिती सांगतो की तुम्ही आता गुगल ओपन करून गुगल लेन्स मधला उजव्या साईडला वर जो लेन्स चा ऑप्शन दिसत असेल या

लेन्स वर क्लिक करून त्याचे कॅमेरा ओपन होईल व त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला जे वेज टाईप करायचा आहे ते पेज स्कॅन करून

घ्यायचे आहे व हे स्कॅन झाल्याच्या नंतर याचा एक फोटो घ्यायचा फोटो घेतल्यानंतर तुम्ही यावर एकदा क्लिक केले की टॅक्स ऑल

बेस्ट किंवा कॉपी नाव येते तिथे पे कॉपी केले की ते आता तुम्हाला कुठे सेव करायचे आहे पुढे नोट करून ठेवायचे आहे तिथे जाऊन

आता तुम्ही साधं पेस्ट केले की हे तुमचं संपूर्ण काम होऊन जातं व अशाच प्रकारे तुम्ही अनेक पेजेस तुम्हाला टाईप करायचे गरज

नाही व तुम्ही अशा प्रकारे खूप सारे पेजेस कॉफी करून नोट करायचा जागी पेस्ट करू शकता व अशा प्रकारे तुमचे काम जेथे दहा

दिवस लागतील तिथे एका दिवसात संपूर्ण हे काम पूर्ण गुगल लेन्समुळेच होते आहे अशा प्रकारे टायपिंग करणाऱ्या मुलांसाठी हा

गुगल लेन्स चा महत्त्वपूर्ण फायदा आहे

मेडिकल वाल्या साठी गुगल लेन्स चा फायदा Benefits of Google Lens for medical patients

मेडिकल हे संपूर्णपणे इंग्लिश मध्येच असते व ते कोणते आहे अनेकांना अशी काही समजत नाही ज्यांची बी फार्मसी झालेली अशा

मुलांना त्या औषधाच्या नावावरूनच लवकर व्यवस्थित कोणत्या रोगासाठी हे समजून जाते पण अनेक काही असे कमी शिकलेले

असतात व अशा व्यक्तींना आता माहीत करून घ्यायची असेल की आता हे औषध कोणत्या रोगासाठी काम करते व अशावेळी

त्यांच्याकडे मोबाईल असेल तर त्यांनी मोबाईल काढून मोबाईल मधील गुगल ओपन करून गुगलचे लेन्स ओपन केल्याच्या नंतर तेथे

औषधाविषयी फोटो स्कॅन करून फोटो काढून घ्यावा व ह्या फोटो वरून त्या प्रॉडक्टचे संपूर्णपणे माहिती आपल्याला मिळून जाईल

व ते प्रॉडक्ट किंवा औषध कोणत्या रोगासाठी काम करते ही संपूर्णपणे माहिती त्यांच्याविषयी मिळून जाईल अशा प्रकारे गुगल

लेन्समुळे मेडिकलवाल्यासाठीही खूप मोठ्या प्रमाणावर फायदा आहे

google lence information in marathi

Leave a Comment