google ads information about me गुगल ऍड विषयी माहिती

google ads information about me

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये google ads information in marathi आपण गुगल ads एड्विषयी संपूर्णपणे विश्लेषण विषयी माहिती पाहणार आहोत

google ads information about me

google ads information about me

गुगल एड्स विषयी माहिती

नमस्कार मित्रांनो तुम्ही गुगल ऍड पाहिलीच असेल कुठे ना कुठेतरी व यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या आजच्या

मार्फत अनेक जण त्यांच्या बिजनेस विषयी खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपरी करत आहेत आणि त्यांच्या बिझनेसही

मोठ्या प्रमाणात भरभराटीने वाढवून येत आहे व यामध्ये तुम्हाला गुगलचे फायदे सांगायचे झाले तर गुगल काय काम

करते यामध्ये एक ॲडव्हर्टायझर येतो आणि तो काय करतो की गुगल ला पैसे पेड करतो किंवा त्यांच्या ब्रँडचे प्रमोशन

करण्यासाठी गुगलला पैसे पेड केल्यानंतर गुगल काय करते की गुगलचे युट्युब गुगल वेबसाईट अशा वेबसाईट आहेत

करून पाहतात अशा युट्युब वरच्या व्हिडिओमध्ये युट्युब वर हे गुगल लावते व गुगल वरती ज्या काही सर्च बंद येणाऱ्या

वेबसाईट आहे या वेबसाईट वरती गुगल काय करते की ज्याप्रमाणे ऍड आहे त्याप्रमाणे त्या ऍडव्हर्टाईस ला सेट करून

देते व जे काही गुगल्स एड्स लावणारे बिझनेस मॅन आहेत यांना या अशा युट्युब ऍड व गुगल अॅड याच्यामुळे खूप

मोठ्या प्रकारेही फायदा झालेला आहे व गुगल एड्स ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे चालते आणि यामुळे अनेक

कस्टमरला ही चांगल्या प्रकारे योग्य रीतीने माहिती मिळते व मोठमोठाल्या कंपनीची ऍडव्हर्टाईस करण्यासाठी त्यांना

चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म मिळतो

गूगल ॲप्स कशाप्रकारे काम करते की यामध्ये गुगल पैसे घेऊन त्यांच्या प्लॅटफॉर्म वरती ते ऍडव्हर्टाईस रन करतात आणि त्यामधूनच लोकांकडून पैसा घेतात

गुगल ऍड विषयी माहिती

यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर गुगल हे कशाप्रकारे काम करते की तुम्ही पाहिलेच असेल की अनेक वेबसाईट

डेव्हलपर असतात किंवा अशाप्रकारे हे संपूर्ण प्रकारे त्यांच्या वेबसाईटवर गुगलमध्ये येऊन गुगलच्या ऍडव्हर्टाईस लावत

असतात व त्या वेबसाईटवर किंवा अँप वरती एखाद्या व्यक्तीने किंवा अनेक व्यक्तींना व्हिजिट केले तर त्या ॲप वरती

युट्युब अर्थात गुगलने लिंक किंवा त्या जाहिरातीच्या पोस्ट दाखवल्या जातात आणि गुगल काय करते की त्या वेबसाईट

बनवणारा लोकांना ह्या ॲप दाखवण्याचे पैसे दे त असतात आणि जे काही जाहिरात करणारे बिझनेस मॅन लोक आहेत ते

त्यांच्या ऍडव्हर्टाईस करण्यासाठी गुगल कडे चालून येत असतात की म्हणतात की आमचे एवढे पैसे घ्या व आम्हाला

जाहिरात करून द्या व त्या बिजनेस वाल्यांची जाहिरात केली की त्यांचा मोठा प्रकारे वाढत असतो व अशा प्रकारे गुगल

हे त्यांच्या ऍडव्हर्टाईस लावून काम करत असते

गुगल एजन्सी चालू कशी करावी

यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आज कोणालाही वाटतं की आपल्या बिजनेस चीअॅड ही गुगलला दिसलीस पाहिजे व

गुगल वरून आपल्या बिजनेससाठी आणि कस्टमर येतील व यासाठीच आपण काय करणार की लोकांच्या बिजनेस ची

जाहिरात करून देणार आणि त्यामधूनच आपला बिजनेस उभा करणार आहे अशा प्रकारे विषयी गुगल एड् एजन्सी

विषयी माहिती यामध्ये आपण कसे कस्टमर करायची व कस्टमर आपल्याला कुठून आणायचे याविषयी संपूर्णपणे

माहिती खालील प्रमाणे पाहून

गुगल कडे कोणकोणते प्लॅटफॉर्म आहे यामध्ये सांगायचं झालं तर गुगल कडे युट्युब आहे प्ले स्टोअर आहे आणि हे

गुगल सर्च इंजिन व यामध्ये गुगल काय करते की कस्टमर जेवढी पैसे देईल तेवढेच त्यांचे प्रमोशन करून देत असतात

यामध्ये तुम्हाला गूगल ॲप्स शिकायचे असेल तर सर्वात पहिले तुम्ही काय करा की तुम्हाला गुगलच हे एक चांगल्या

प्रकारे कोर्स मध्ये तुम्हाला शिकवते की एड्स कशाला करायचा यांचा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला गुगल कडून एक

सर्टिफिकेट पण मिळणार आहे यामुळे तुम्ही यासाठी तुम्ही गुगल वरती जाऊन स्पर्श करू शकता की स्किल शॉप गुगल

असे सर्च केले की तुम्हाला गुगलचा कोर्स चा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्ही गुगलचे संपूर्णपणे कोर्स पाहू शकतात

त्यामुळे तुम्हाला कोण कोणते कोर्स पाहायला मिळणार यामध्ये तुम्हाला गुगल ग्रुप गुगल फॉर एज्युकेशन गुगल

मार्केटिंग प्लॅटफॉर्म अशा प्रकारे आणि लिटिल माय बिजनेस यु टू मॅनेजर बाहेर आपला डिजिटल स्कीम पार्टनर ऑप्शन

google ads information in marathi

अशाप्रकारे अनेक तुम्हाला येथे कोर्स पाहायला मिळतात व हा कोर्स तुमचा कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुमच्याकडून एक

टेस्ट घेतली जाणार वर या टेस्टच्या आधारावर तुम्हाला एक छान पैकी सर्टिफिकेट दिले जाणार त्यावर तुमचे नाव व

गुगलच्या संपूर्णपणे इन्फॉर्मेशन त्याची राहील संपूर्ण माहिती गुगल कोर्स विषयी

गुगलची पहिली ऍड कशी रन करावीव तुम्ही आता कोणाची एड्रन करणार आहे यासाठी तुम्हाला कस्टमर शोधावे लागेल

व यामध्ये तुम्ही कस्टमर शोधण्यासाठी सर्वात पहिले तुमचे अपवर्तन फायबर रिलायन्स सर साईट वरती जाऊन तुम्ही

तुम्ही रजिस्ट्रेशन करून तिथे तुमचे कामाचे व गुगलकडून मिळालेले सर्व अप्लाय करू शकता व तुम्ही ऍड किती

घंट्याची किती पैसे घेतात हेही तिथे टाकू शकतात व याच्यानंतर तुम्ही फेसबुक ग्रुप मधून किंवा लिंकडी वरूनही

कस्टमर आणू शकता

google ads information about me

तुम्ही गुगल वरती जाऊन सर्च करू शकता गुगल मॅनेजर हे सर्च केल्यानंतर तुम्हाला गुगलचा डॅश बोर्ड मेन ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमचे काही माहिती भरून लोगिन व्हायचे आहे यामध्ये तुम्हाला कोणती जाहिरात चालवायची आहे त्यावर तुमचे डिपेंड आहे यामध्ये तुम्ही शॉपिंगची ऍड करू शकता किंवा एखाद्या गोष्टीविषयी करायची असेल तुम्हाला किंवा लोकांपर्यंत त्या प्रॉडक्टची माहिती पसरायची असेल तर याचीही ऍड तुम्ही मोठ्या प्रमाणात रण करू शकता व यामध्ये तुम्हाला अॅड्स टायटल टॉपिक निवडून फोन करू शकता अशाप्रकारे ads runतुम्ही करू शकता

गुगल एड्स चे फायदे google ads benefits


यामध्ये सर्वात पहिले सांगायचं झालं तर गुगल ॲड्स मुळे दोघांनाही फायदा होतो त्यामुळे कस्टमर आणि जो काही

एडवर्टाइज करणार का तो त्याच्या प्रोडक विषयी माहिती तेथे ऍडव्हर्टाईस करतो या ऍडव्हर्टाईस मुळे त्यांच्या कस्टमर

मध्ये वाढ होते आणि त्याचबरोबर वाढ झाल्यामुळे त्यांच्या बिजनेस मध्ये विवाह व अशा प्रकारे गुगलच्या माध्यमातून

आणि अजून ऍडव्हर्टाईस रन करून हे पैसा खूप मोठ्या प्रकारे कमवत आहे व यामध्ये गुगल काही फायदा आहे कारण

की गुगल काय करते की जे काही गुगल वरती प्लॅटफॉर्म आहे यात काम करणारे काही लोक आहेत त्यांना पैसे कसे

देतात गुगल कडे जी व्यक्ती जाहिरात करायला येत असतात त्या व्यक्तीकडून जाहिरात करण्याचे पैसे घेते गुगल आणि

त्याच्यामध्येच काही पैसे हे त्यांच्या गुगलच्या क्रिएटरला वाटत असते व यामुळे या फिल्टरचा ही फायदा होतो आणि

गुगलचा ही फायदा होतो यामध्ये गुगल काय करते की 60% पैसा हा क्रिएटरला वाटते आणि 40% पैसा आहे गुगल कडे

ठेवते अशाप्रकारे गुगलचा ही फायदा चांगल्या प्रकारे आहे यामध्ये तुम्हाला वाटत असेल की गुगल हे फ्री मध्ये

ऍडव्हर्टाईस करत असेल गुगल कोणती ऍड फ्री मध्ये चालवत नाही त्यामध्ये त्यांची वेगवेगळी चार्जेस ठेवलेली आहे

किंवा इतके पैसे कस्टमर दिले त्यानुसार तो ग्राहकापर्यंत जास्त लोकांपर्यंत ऍड करून करतात अशा प्रकारे गुगल ऍड चे

फायदे या विषयी माहिती तुम्हाला आम्ही सांगितलेली आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये सांगा आम्ही त्या शब्दांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

google ads information about me

Leave a Comment