google ads benefit in marathi गुगलचे संपूर्ण पणे फायदे मराठीमध्ये

google ads benefit in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्टमध्ये google ads benefit in marathi गुगल याविषयी मराठीमध्ये माहिती व गुगलचे आपल्याला काय काय फायदे आहे व गुगल मुळे आपण काय काय करू शकतो व ऑनलाइन गुगलच्या माध्यमातून असे पैसे कमवू शकतो हे आपण सविस्तर पणाने पाहूया खालील प्रमाणे

google ads benefit in marathi

google ads benefit in marathi

गुगल चे फायदे google ads benefit in marathi

गुगल ऍड पासून यामध्ये आपण गुगलच्या ऍड चालून चांगल्या प्रकारे आपल्या बिजनेस किंवा कॉलेज शाळेची जाहिरात चालू शकतो

व आपल्या बिजनेस ला प्रमोटही करू शकतो व गुगल एक अशी जाहिरात करतो की आपली आपल्याकडून कमी पैशामध्ये जेव्हा

आपल्याला परवडणारे अशी जाहिरात करणार आहे google प्लॅटफॉर्म आहे व त्याच प्रकारे आपल्याला एखाद्या कशाची माहिती

पाहिजे असेल किंवा एखादे नवीन दुकान ओपन केले असेल हे गुगलच्या जाहिरात नुसार किंवा गुगलच्या एडवर्टाइज नुसार

आपल्याला कळते व आता डिजिटल जमाना झालेला आहे पहिले जुन्या काळामध्ये लोक बॅनर लावून अडवटाईज करत होती पण

आज करू 90% लोकांकडे स्मार्टफोन झालेले आहे त्यामुळे हे हे मोबाईल यूजर आपला पाच ते सहा तास मोबाईलवरच घालवत

असतात त्यामुळे ऑनलाईन जाहिरात करणे होईल चांगलीच झाली आहे कारण की आपण कमी पैशांमध्ये कमी वेळामध्ये गुगलच्या

माध्यमातून लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो व आपल्या ब्रँडचे प्रमोशन त्याचबरोबर आपण आपल्या मोबाईलवरूनही

जाहिरात करू शकतो अशाप्रकारे google adsense चे फायदे आहेत

गुगलचे विद्यार्थ्यांना फायदे google benefits in india

जे काही विद्यार्थी शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतात व यांना शाळेमध्ये दैनंदिन

दिवसानुसार शिक्षक त्यांना शाळेमध्ये शिकवत असतात पण त्यांना एखाद्या वेळेस असेही प्रॉब्लेम येतात की शाळेमध्ये समजते पण

घरी आल्यावर ती गणित किंवा कशाविषयी माहिती समजत नाही यावेळी एक म्हणजेच आपल्या कामा येतो व खरी माहिती सांगणारा

प्लॅटफॉर्म म्हणजे google होईल याच्या माध्यमातून आपण गुगलवर सर्च केले की लगेच आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर मिळून जातील

व विद्यार्थ्यांना होमवर्क करायलाही मदत होते चांगल्याच प्रकारे यामुळे सर्वात जास्त फायदे म्हणलं तर गुगलची शाळेतील

विद्यार्थ्यांना आहेत कारण की त्यांचा दुसरा टीचर अर्थात शिक्षक म्हणलं तर हा गुगलच आहे वयात प्रकारे काही विद्यार्थ्यांना

शाळेमध्ये शिकत असताना पैशाची टंचाई येथे यामुळे थोडेफार गुगल सोबत काम करून किंवा google वरून काहीतरी शिकवून

काम चांगल्या प्रकारे तिथून पैसे कमवतात व आपल्या शाळांमधील खर्च भागवतात अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना गुगलची चांगल्याच

प्रकारे फायदे आहेत

पर्यटकांना गुगल चे फायदे google benefits tourist

एखाद्यावेळेस कुठे फिरायला किंवा पर्यटन स्थळांना भेट द्यायला गेलो व काही आपल्या गावापासून दूर हजारो किलोमीटर अंतरावर

गेलो तर तेथे आपल्याला काही माहिती जास्त नसते व परकीय व्यक्तीशी आपण समान साधून त्यांच्या भाषांमध्ये बोलू नये शकत

नाही अशा वेळेस एक तर त्या व्यक्तीशी बोलायचे असेल तर गुगल ट्रान्सलेट करून आपण बोलू शकतो किंवा दुसरा ऑप्शन म्हणलं

तर सर्वात चांगला आणि बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे google मॅप हा आपल्याला चांगल्या प्रकारे रस्ता दाखवतो व शॉर्टकट रस्ता

आपल्याला आपल्या पर्यटन स्थळाजवळ कोणत्या रस्त्याने जाता येईल हेही सांगते ते म्हणजेच google आपल्याला चांगल्या रस्त्याने

योग्य ठिकाणी घेऊन जातात यामुळे पर्यटकांना अर्थात पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाणाऱ्या लोकांना इतर लोकांना विचारायची

गरज नाही व गुगल मॅप ला विचारले तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला रस्ता सांगतो व आपल्याला रस्त्याने चालत असताना लेफ्ट

राईट कोणत्या साईडला वळायचे हेही चांगल्या प्रकारे सांगतो अशा प्रकारे गुगलची पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाणाऱ्या व्यक्तींना

चांगल्या प्रकारे फायदे आहे

गुगलच्या माध्यमातून आपण पैसे कशा प्रकारे पैसे कमवू शकते google online earn mony

याचे उत्तर सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या एक ऑनलाईन सोर्स पैशाची साधन म्हणून एक वाढवायचे असेल तर तुम्ही तुमची एखादी

व तुम्हाला त्यामध्ये किंवा एखाद्या विषयांमध्ये आवड असेल त्यावर तुम्ही एखादी वेबसाईट बनू शकता व त्याच्यावर रोजच्या रोज

आर्टिकल लिहून पब्लिश करू शकता किंवा तुम्ही जशी शाळांमध्ये निबंध लिहिता त्याच प्रकारे गुगलच्या वेबसाईटवर व आपण जी

बनवलेली वेबसाईटवर लिहून तसे त्याच्या थोडी डिझाईन करून ती आर्टिकल आपण अर्थात पोस्ट चांगल्या प्रकारे पब्लिश करू

शकतो याच्यानंतर जे काही टेक्निकल कामे आहेत त्या पोस्टची ते कामे झाल्यानंतर त्या पोस्टला आपण इंडेक्शन करायचं गुगलमध्ये

आणि याच्या नंतर आपण लिहिलेले पोस्ट ती लोकांनी सर्च करून आपल्या साइटवर क्लिक केले तर यामध्ये असे होईल की आपल्या

वेबसाईटवर ट्रॅफिक वाढेल व ट्रॅफिक मुळे साईडची स्पीड वाढेल आणि याच्या नंतर आपण आपली साईटgoogle च्या एका

जाहिराती डिपारमेंट ला पाठवू शकतो व त्याच्यानंतर आपली साईड गुगल चांगल्या प्रकारे चेक करते व त्याच्यानंतर गुगलला आपली

साईट चांगली आढळून आली की google आपल्याला adsense वापरून देतो व याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आला असेल

की आता पैसे कसे येणार आपल्याला हा मेन टॉपिक आहे यामध्ये असे होणार की गुगल कडे अर्थात गुगल एड्स कडे ज्या

जाहिराती येणार त्या जाहिरात गुगल आपल्या साइटवर लावणार व त्या एड्स द्वारे आपल्याला इन्कम होणार तसेच यामध्ये आपल्या

google एड्स त्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतील व याच्यानंतर आपल्या अकाउंटला कसे पैसे देणार हाही प्रश्न पडला असेल तुम्हाला हे म्हणजेच की आपण आपल्या त्या गुगल एडसेन्स अकाउंट मध्ये दहा डॉलर जमा झाले की आपल्याला एक तीन व्हेरिफिकेशन कोड आपल्या पोस्ट किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावामध्ये पोस्टमन द्वारे तो पिन येतो आणि तो पिन आपल्या अकाउंटला टाकून वेरिफाय करा लागतो व त्याच्यानंतर आपली अकाउंट बँक अकाउंट डिटेल टाकावे लागते याच्यानंतर जेव्हा शंभर डॉलर आपले कम्प्लीट होतील तेव्हा ते पैसे आपल्या बँक अकाउंटला जमा होतात अशाप्रकारे आपण google ॲडसेसद्वारेही पैसे कमवू शकतो

google course

आपल्याला एखादा कोर्स करायचा असेल तर फ्री मध्ये करायचा असेल तर आपण गुगलच्या माध्यमातून एखादा कोर्स चांगला प्रकारे कम्प्लीट करून किंवा गुगलकडूनच अभ्यास करून एखादा जॉब चांगला प्रकारे घेऊ शकतो कारण की google च्या माध्यमातून आपण फ्री मध्येही काही पण शिक्षण घेऊ शकतो फक्त यासाठी एक सिम्पल मोबाईलची गरज आहे याद्वारे आपण चांगल्या प्रकारे पैसाही करू शकतो या कोर्स मागतोय अनेक लोक गुगल वरून शिकवून आज काल चांगला मोठा पैसा कमवत आहे तुम्ही पाहत असाल

अनेक मुलांकडे असे होते की शिकायची खूप जिद्द आहे पण पैसा नाही फक्त मोबाईल आहे हातामध्ये व आपण विचार करतो की माझ्याकडे काय सांग केव्हा येईल मी तुम्हाला कोर्स करून चांगल्या प्रकारे शिकेल अशी कोणती टेन्शन घ्यायची गरज नाही आता गुगलच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे शिकवू शकतो आपल्या पायावर उभा राहून चांगल्या प्रकारे पैसाही कमवू शकतो तुम्ही गुगलच्या माध्यमातून कशा प्रकारे पैसा कमवत आहात हे आम्हाला नक्की कळवा

धन्यवाद मित्रांनो google benefit in marathi तुम्हाला एक गोष्ट आवडली असेल तर अशीच माहिती तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही गुगलचा वापर किती टक्के करता दिवसातून गुगलकडून कोण कोणती व कोणकोणते शिक्षण घेतलेले आहे व आपल्या शालेय जीवनामध्ये किती टक्के फायदा झालेला आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

google ads benefit in marathi

Leave a Comment