gokuldham ki duniyadari marathi गोकुलधाम की दुनियादारी मराठी

gokuldham ki duniyadari marathi

intro

नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये Taarak Mehta Ka Ooltah Chashmah information in marathi

गोकुलधाम की दुनियादारी मराठी तारक मेहता का उल्टा चश्मा या सिरीयल बद्दल आपण माहिती पाहणार आहोत

व यामध्ये कशाप्रकारे सिरीयल चालतात याविषयी संपूर्णपणे माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत

gokuldham ki duniyadari marathi

gokuldham ki duniyadari marathi

gokuldham ki duniyadari marathi

टीव्हीवर येणारा जो एक सर्वात कॉमेडी शो म्हणून ओळखला जातो व त्याचे नाव तारक मेहता का उल्टा चश्मा असे आहे

व खूप जण या सिरीयलचे चाहते आहेत व या सिरीयल मधून अनेकांचे खूप मोठ्या प्रमाणावर मनोरंजन होते

व ही तारक मेहता का उल्टा चश्मा सीरियल 2008 मध्ये सुरू झालेली आहे व हिला आजपर्यंत 14 वर्ष झालेले आहे

संपूर्ण व या सिरीयल मध्ये संपूर्ण स्टार्ट ते एंडिंग

पर्यंत म्हणजेच की सुरुवातीपासून शेवटपर्यंत शोच्या खूप हसवले जाते दर्शकांना व हे या सिरीयल मध्ये जे काही कलाकार आहेत

यांना चाहते ही आज खूप मोठ्या प्रकारे आपल्याला दिसून येतात व लोकांचे यांच्यावर प्रेमही मोठ्या प्रमाणात आहे व ह्या शोचे

वयोवृद्ध ते लहान मुलं यांनाही खूप मोठ्या प्रमाणे हा आवडतो

आतापर्यंत ही अशी वाला 14 वर्षे पूर्ण झालेले आहे व याच्यानंतर आता पंधरावे वर्षांमध्ये हे सुरू होणार आहे व याचे पंधरावे वर्षांमध्ये

पदार्पण करण्यासाठी लोक व यांचे फॅन मोठ्या प्रमाणामध्ये केक कापण्याची व केक कापून चांगल्या प्रकारे स्वागत करत आहे

दिलीप जोशी

दिलीप जोशी यांचे नाव या सिरीयल मध्ये जेठालाल असे आहे व याच नावाने आज हे कुठेही गेले

फिरायला तर यांना जेठालालच या नावाने ओळखले जाते कुठेही गेले तर दिलीप जोशी या नावाने यांना

ओळखले जात नाही हे अनेक सिरीयल मध्ये किंवा इंटरव्यू मध्ये म्हणतात

मला या तारक मेहता का उल्टा चश्मा यामधून एक खूप चांगल्या प्रकारे नाव मिळाले ते म्हणजे जेठालाल या नावातून मला

लोकांचे प्रेमही मोठ्या प्रमाणात मिळत आहे व या सिरीयल मुळे माझे फॅन फॉलोईंग खूप मोठ्या प्रमाणात आहेत व या सिरीयलच्या

माध्यमातून मी लोकांना खूप चांगल्या प्रकारे हसवतो व एका बिजनेस मॅन चा मी येथे रोल केलेला आहे यामध्ये एक मी गडा

इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचा मालक म्हणून काम करत आहे व या सिरीयल मधून मला खूप जण मोठ्या प्रमाणामध्ये चिडवतातही

काही मुले तर म्हणतात लहानपणचे अर्थात लहान मुले जेठालालला म्हणतात जेठालाल जेठालाल बबिता कहानी बताओ असे हे

यामध्ये मोठ्या प्रमाणात झाले आहे तसेच बरोबर या सिरीयलच्या माध्यमातून मी अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलेली आहे

अशा प्रकारे दिलीप जोशी यांनी जेठालाल यांचे या शोमध्ये नाटक केलेले आहे व जेठालाल यांची तुम्ही मिशी पहात असाल तर खूप

हसण्यासारखी आहे कारण की यांना रियल मध्ये कोणतीही मिशी नाही व या सिरीयल मध्ये जेठालाल चे लग्न झालेले आहे व यांना

एक टप्पू नावाचा मुलगा आहे व जेठालाल च्या वडिलांचे नाव हे चंपकलाल चाचा असे आहे जेठालाल अर्थात जी दिलीप जोशी यांच्या

सिरीयल मध्ये अर्थात या सिरीयल मध्ये त्यांच्या पत्नीचे नाव दयाभाभी असे आहे

पोपटलाल taarak mehta ka ooltah chashmah

सर्वांचे आवडते चहाते जे कलाकार म्हणून ओळखले त्यांचे नाव पत्रकार पोपटलाल आहे व यांनीही या सिरीयलच्या माध्यमातून

चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकांना हसवली आले आहे व हे पत्रकार पोपटलाल कुठेही फिरायला जायचे असेल तर आपल्या

सोबत एक छत्री सोबत नेहमी ठेवतात व हे म्हणतात की माझे लग्न झाले नाही तरी पण या छत्रीने मला कुठेही साथ दिलेली आहे

म्हणजेच की पत्रकार पोपटलाल यांचे रियल मध्ये लग्न झालेली आहे पण या शोमध्ये त्यांचे लग्न झालेली नाही व यांनी एक कुवारा

पोपटलाल म्हणून या सिरीयल मध्ये रोल केलेला आहे

व यामध्ये पोपटलाल असे नेहमी म्हणतात की त्यांचा एक डायलॉग कोणासोबतही भांडणे काही झाले की ते म्हणतात की पूरी दुनिया

हिला डालुंगा असा एक डायलॉग त्यांचा खूप मलाही आवडतो तुम्हालाही मोठ्या प्रमाणात आवडतो व यांचे रियल मध्ये लग्न झालेले

आहे पण या शोमध्ये त्यांनी रोल मध्ये लग्न झालेले दाखवलेले आहे

बबीताजी gokuldham ki duniyadari fakt marathi

बबीताजी यांनी या सिरीयल मध्ये अय्यर भाई यांची पत्नी म्हणून रोल केलेला आहे व अय्यर भाईचे रिअल मध्ये लग्न झालेले नाही पण

या सिरीयल मध्ये लग्न झालेले आहे अय्यर भाई आणि इंटरव्यू मध्ये असे म्हणतात की माझे तरी या सिरीयल मध्ये लग्न झालेले आहे

पण रियल मध्ये झालेले नाही तशी की पोपटलालची रियल मध्ये झालेले आहे पण माझे लग्न रियल मध्ये झालेली नाही व यामध्ये

बबीताजी आणि जेठालाल यांची खूप मोठ्या प्रमाणावर लव स्टोरी आहे तुम्ही पाहिले असेल की यांची लव्ह स्टोरी ही जेठालाल हे

बबीता जी वर खूप लाईन मारतात पण बबीताजी काय त्यांना पटत नाही अशा प्रकारे त्यांची लव स्टोरी आहे

भिडे गुरुजी taarak mehta ka ooltah chashmah

भिडे गुरुजी हे एक महाराष्ट्रीयन आहे व या सिरीयल मध्ये हे ते महाराष्ट्रीयन म्हणून रोल करतात व यांची मूळ भाषा मराठी आहे व

त्याचबरोबर भिडे एक शिक्षक म्हणून आहेत ते काय करतात की त्यांच्या घरीच क्लासेस असतात व यांच्याकडे एक स्कुटी आहे तिचे

नाव सखाराम ठेवलेले आहेव हे भिडे खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या स्कुटीला जपत असतात व ए यास सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून आहेत

टप्पू सेना


यामध्ये टप्पू सेना नाव का पडले की कारण की टप्पू हा या मुलांमधील एक खोडकर मुला मुली ओळखला जातो व भिडे गुरुजींना

परेशान करणारा जो म्हटलं तर टप्पू आहे व भिडे गुरुजी हे रोजच्या रोज जेठालाल यांना टप्पू विषयी कंप्लेंट करतात व म्हणतात की

रोजच्या रोज तुमचा मुलगा हा येथे बॉल मारून आमच्या घराचे काच फोडत असतो व तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मुलावर लक्ष द्या

चांगल्या प्रकारे भिडे गुरुजी यांचीही मुलगी यामध्ये असते तिचे नाव आहे सोनू व त्याचबरोबर तुम्ही पाहिलेच असेल की या सर्वांची

ट्युशन हे भिडे गुरुजी कडच असतात व हे संपूर्ण मुले टप्पू सेना खूप खोडकर असतात व हे खूप खोड्या करताना आपल्याला

पाहायला मिळतात व यामध्ये कधी कधी बोल मुद्दामून क्रिकेट खेळताना बॉल हा व्हिडिओ गुरुजींच्या खिडकीमध्ये मारतात त्यामुळे

भिडे गुरुजींची खिडकी लवकरात फुटून जाते व भिडे गुरुजी रागावून खाली येऊन मुलांना कापायला सुरुवात करतात अशा प्रकारे

ही टप्पू सेना खोडकर आहे व यामध्ये या टीमचा कॅप्टन म्हणून टप्पू यांना ओळखले जाते म्हणून यांना टप्पू सेना असेही म्हणतात

  • gokuldham ki duniyadari marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला नक्की शेअर करू शकता व आम्ही लिहिलेली ही

माहिती तारक मेहता का उल्टा चश्मा यामधील ऍक्टरची अर्थात रोल करणाऱ्या यांची माहिती आहे व ही माहिती तुम्हाला कशी

वाटली ते सांगा व यामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही यामध्ये

लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या धन्यवाद

gokuldham ki duniyadari marathi

Leave a Comment