godavari river गोदावरी नदी

godavari river

नमस्कार मित्रांनो आपण या आपल्या महाराष्ट्रामध्ये नद्यांना महत्त्व आहे व नद्यांना मातापण मानली जाते

आपल्या राष्ट्रगीतात पण नद्याचा उल्लेख केलेला आहे ही आपल्या जीवनातील एक गोष्ट उपयोगी आहे त्यापैकी

आपल्या पुराणात पण नद्यांचा उल्लेख आहे प्रत्येक नदी ही काही ना काही देऊन जाते हे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

godavari river

godavari river

कावेरी नदी /kaveri river

या नदीची लांबी 765 किलोमीटर आहे कावेरी नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे या नदीचा उगम ब्रह्मगिरीतून झाला

आहेत ही नदी तामिळनाडू कर्नाटक या राज्यांमधून वाहत येते ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते या नदीला भारतातील

दक्षिणगंगा पण असे म्हणतात हेमावती अहिराणी शिमला कावेरी भवानी या प्रमुख नद्या आहेत या नदीच्या या कावेरीचे पाणी

शेतीसाठी तुषार सिंचन साठी जनावरांच्या पिण्यासाठी वीज निर्मितीसाठी पण उपयोग केला जातो कावेरी नदी दक्षिण भारतातील एक

प्रमुख नदी पण आहे भारतामध्ये सर्वात लांब नदीच्या यादीमध्ये ही सध्या आठव्या क्रमांकावर पण येते या नदीवर दोन धरण आहेत एक म्हणजे कृष्णराज आणि दुसरे म्हणजे सागर मेतुर धरण हे सर्व आहे

godavari river

सिंधू नदी /sindhu river

या नदीची लांबी 3200 किलोमीटर आहे भारतामधील सध्या या नदीचा क्रमांक सहाव्या क्रमांकावर येणारी नदी म्हणजे ही नदी होय

भारतात तिबेट व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे या नदीचा उगम मानसरोवर चीन या ठिकाणाहून होतो ही नदी

भारतामधून 1000 किलोमीटर वाहती येथे भारतामधून कमी पण जास्त ही नदी पाकिस्तानातून वाहते पाकिस्तानात कराची येथे

अरबी समुद्राला जाऊन मिळते या नदीवर दोन धरण आहेत ती म्हणजे तरबेला गुड्डू बांधारा ही यांची नावे आहेत या नदीच्या

उपनद्या गिलगिट काबुल रावी सतलज चिलाब झेलम यासारख्या उपनद्या आहेत

ही सिंधू नदी अशी आहे की जी तीन देशातून गेलेली आहे ती म्हणजेच भारत पाकिस्तान चीन अशा मोठमोठ्या

देशातून तिने प्रवास केलेला म्हणजेच प्रवाह करत जाते या नदीमुळेही अनेक देशवासीयांचे कामे व त्यांचे

उद्योगधंदे याप्रकारे चालते

sindhu river length 3200km

नर्मदा नदी/narmada river

ही एक भारतातील मुख्य नद्यांपैकी एक नदी आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून ही वाहते या नदीवर सरदार सरोवर आहे

या नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे आपल्याकडे 18 पुराण आहे पण नर्मदा पुराण आहे या नदीचे दर्शन झाले की पाप मुक्त

होते या नदीला अनेक पूर आले पण त्यांचे पाणी नदी बाहेर कधी गेले नाही व कधी जाऊन कुणाचेही नुकसान केले नाही त्यामुळे

सर्वांना माया पण असे म्हणतात या नदीमध्ये लाल कलरचा दगड मिळतो याची पूजा गणपती म्हणून पण करतात याच पात्रातील

मोठ्या दगडापासून शिवलिंग बनवले जाते नर्मदा जयंतीला सर्व नद्या नर्मदा माया मध्ये येऊन अंघोळ करतात भारतातील संन्याशी

नर्मदा नदीला देह देऊन जलसमाधी घेतली आहे नर्मदा नदीचे पाणी पिल्याने किती लोकांचे रोग नाहीसे झाले असे म्हणतात व ही

गोदावरी नदी लोकांचे संरक्षण करते असे पण म्हणतात म्हणून याला नर्मदा आई असे पण काहीजण म्हणतात

length of narmada river 1312km

यमुना/yamuna river

यमुना नदीची लांबी 1376 किलोमीटर लांब आहे यमुना नदीचा उगम यमुनोत्री ग्लेशियर मध्ये होतो म्हणजेच

उत्तराखंड राज्य म्हणून मधून होतो भारतातील सर्वात मोठी सहाय्यक नदी म्हणून यमुना नदीला ओळखले जाते

ही नदी गंगेच्या एक मात्र अशी नदी आहे की जी हिमालयातून येथे जी गंगेच्या उजव्या बाजूने येऊन गंगा नदीस

मिळते अन्य नद्या या गंगेच्या डाव्या बाजूने येतात यमुना नदी ही गंगेस प्रयागराज या ठिकाणी मिळते हे उत्तर

प्रदेश राज्यात आहे ताजमहल याच नदीच्या किनारी वसलेली आहे त्यामुळे ताजमहाल मुळे नदीला जास्त महत्व

आले आहे भारतात सर्वात लांब नदीच्या यादीमध्ये हिचा चौथ्या क्रमांकावर नंबर येतो इटावा दिल्ली आग्रा मथुरा

असे प्रमुख शहर या नदीवर वसलेले आहेत

यमुना नदी एक माणसाची एक उपयोगी नदी आहे यापासून अनेक शेतकरी व मुके जनावर तसेच प्राणी पक्षी

आणि अनेक गावातील लोकांची तहान भागवते व या नदीच्या पाण्यापासून चांगल्या प्रकारे शेती करून लोक

सुखी समृद्धी ने जीवन जगत आहेत या नदीचे फायदे तसेच म्हणलं तर अनेक आहेत शेतीसाठी पिण्यासाठी

किंवा अनेक काही कामासाठी व या पाण्यापासून व या नदीचे नाव यमुना देवी पासून ठेवण्यात आलेले आहे

yamuna river images

bamu

गोदावरी नदी godavari river

गोदावरी नदी एक प्रमुख नद्यांपैकी आहे गोदावरीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर येथून होतो

महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश ओरिसा या राज्यातून वाहते या नदीवर पैठण गंगापूर नांदूर मध्येश्वर दवडेश्वर ही धरणे

आहेत गोदावरी नदीला दक्षिणगंगा ही असे पण म्हणतात महाराष्ट्रात 68 किलोमीटर आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर नाशिक बीड छत्रपती

संभाजी नगर पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यातून वाहते परभणी गोदावरी नदीच्या महाराष्ट्र व आंध्र प्रदेश हे या नदीला आपली

जीवनवाहिनी समजतात कारण याच नदीपासून पाणी मिळते त्यांना त्यांचे पाणी ऋतूप्रमाणे कमी अधिक होत असते नदीतून

nashik godavari river

वाहणाऱ्या मोठ्या प्रमाणे पाणी 80% जुलै व ऑक्टोबर महिन्यात वाहून जाते गोदावरीचे नाबिस्तान म्हणून नांदेड

या शहराला ओळखले जाते या नदीचे पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे महाराष्ट्र आंध्र प्रदेश सरकारने अनेक

त्यावर प्रकल्प उभारले आहे यान प्रकल्पातून लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याची भूक लागते या नदीवरील

जायकवाडी एक धरण महाराष्ट्रातील खूप मोठे धरण मानले जाते या धरणातून पाहिले तर दुसरीकडे माणसाची

नजर पुरत नाही इतके मोठे आहे येथे पाणी पिण्यासाठी फिल्टर करून इतर जिल्ह्याला पाठवले जाते या नदीचा उल्लेख कथा पुराणात पण आहे गोदावरी नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्र एक लाख 53 हजार

किलोमीटर आहे हे भारताच्या 10% तर महाराष्ट्राच्या एकूण 50 %टक्के भाग आहे या नदीच्या उपनद्या दारणा

मुळा मजिरा प्रवरा दुधना पूर्ण ढोर येळगंगा कुंडलिका सिंधू पणा तेरणा मनात तिरू सुकना मंजिरा मन्याड असणार किता लेंडी इंद्रावती शबरी यासारख्या गोदावरीच्या उपनद्या आहेत

गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे

गोदावरी ही एक नदी म्हणजेच आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रातून चांगल्या प्रकारे प्रवाह करते व अशी गोष्ट

आहे की गर्वाने सांगण्याची आपण महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे म्हणजेच विचारले तर सांगता येईल की

आपल्या महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या नदीचा उगम झालेला आहे व असा विषयी किंवा प्रश्न येऊ शकतो

तुम्हालाही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर किंवा भरतीची तयारी करत असाल तर हा प्रश्न

नक्कीच येईल गंगा नदीचा उगम कोठून झालेला आहे ते म्हणजेच नाशिक मधून झालेला आहे हे बऱ्याचपैकी

ध्यानात राहू द्या चांगल्या प्रकारे यामुळे मदत होईल तुम्हाला या नदीवर अनेक धरणे किंवा तळे आहेत तसेच

जायकवाडी तलाव हे मराठवाड्यातील सर्वात मोठे असणारे हे पण ह्या नदीवरच आहे किंवा या तळ्याला नाथ

सागर धरण असेही म्हणून ओळखले जाते किंवा पैठणचा तळ म्हणूनही बऱ्याच प्रकारे ओळखले जाते तुमचाही

कधी योग आला पैठणला गेले तर या धरणाला भेट नक्की देऊ शकता तुम्ही खूप पाहण्यासारखांना जरा आहे या तळ्याचा नक्की जा पैठण पासून हे अगदी जवळ आहे

godavari river lenth 1465km

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल आपण कोणत्या नदीला भेट दिली आहे व देणार आहात हे आम्हाला

नक्की सांगा व ज्या मित्रांना मध्ये विषयी माहिती पाहिजे असेल त्यांना ही माहिती नक्की पाठवा खास करून यूपीएससी करणा र्‍यासाठी आहे व स्पर्धा परीक्षा त्यांच्या खास उपयोगी आहे

godavari river

Leave a Comment