goat information in marathi language बकरी पालन माहिती मराठी

goat information in marathi language

intro नमस्कार मित्रांनो पुणे पोस्टमध्ये शेळी विषयी माहिती पाहणार आहोत व असा प्राणी आहे की जो की सर्वात आयुर्वेदिक दूध देणारा व सर्वात कमी जागेत राहणारा दूध देणारा प्राणी म्हणून ओळखले जाते हे शेळी ही एक पाळीव प्राण्यांमध्ये ओळखली जाते याविषयी आपण या पोस्टमध्ये संपूर्णपणे माहिती पाहूया

goat information in marathi language

goat information in marathi language

goat information in marathi language

शेळी हा असा आहे की जो पूर्णपणे शाकाहारी आहे व यांचे मोठ्या प्रमाणामध्ये बिजनेसही केला जातो व अनेक ठिकाणी यांचे

शेळीपालन करून लोक चांगल्या लाखो करोडो रुपये पैसेही कमवत आहे आणि यावर सरकारही अनुदान देत आहे वयामधून

सरकारची ही असे म्हणणे आहे की तुम्ही शेळी पालन करून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता व त्याचबरोबर तुम्ही यातून एक

बिजनेस करू शकता आणि लोकांचे इथे काम करण्यापेक्षा स्वतःच्या थोड्याफार शेळी पालन ची शेड करून चांगल्या मोठ्या

प्रमाणात यांचा बिजनेस करून लाखो करोड रुपये ही कमवू शकतात आणि त्याचबरोबर यांची टीम वाढवली तर अजूनही तुम्हाला

जास्त फायदा होईल हो तुम्ही लोकांचे इथे काम करतात तेव्हाही तुम्हाला एवढा पैसा मिळत नाही तेवढा पैसा बिझनेस मध्ये मिळेल

आणि शेळी या प्राण्याची तसेच पाळीव प्राण्याचे दूध पीने तुम्हाला अनेक रोगापासून सुटका ही होईल व अनेक रोग यामुळे नाहीशी

होतात व शेळी ही अशी प्राणी आहे की ज्यांचे दूध आणि वनस्पती पासून बनलेले असते बाकीच्या दूध बनणाऱ्या प्राण्यांपेक्षा या

प्राण्यांना सर्वात जास्त वनस्पती लागतात खायला यामुळे यांचे दूध अनेक वनस्पती पासून बनवलेले असते

यामध्ये तुम्हाला शेळी पालन ची फाईल केली आणि ऑनलाईन अपलोड केली किंवा सरकारच्या योजनेमध्ये बसण्यासाठी काहीतरी

ते डॉक्युमेंट लागतात ते पूर्ण व्हेरिफाय करून आपला शेळ्यांची ते सेट दाखवली व त्यांच्यावर तुम्हाला कदाचित परत शेळ्या

घेण्यासाठी दोन ते तीन लाख रुपये सरकारकडून सबसिडी मिळते याचा फायदा घेऊन तुम्ही शेळी पालन चांगल्या प्रकारे करू शकता किंवा अनेक ठिकाणी बकरी पालन करून लोक किंवा शेती सोबत त्याला जोड धंदा म्हणूनही मोठ्या प्रमाणात करत आहे आज काल हा एक बेस्ट उपाय आहे शेतीसोबत जोड धंदा करायला कारण शेतीमध्ये जो गवत हे मान्य करा यांना खाण्यास काम आहेत व इकडला पण बिजनेस होतो दोन्हीकडे शेतीतले मी कामे होते

शेळीच्या दुधापासून कोणकोणते फायदे

शेळी अर्थात बकरी या प्राण्यांपासून जे काही दूध मिळते त्या दुधापासून कोणकोणते फायदे होतात ते पाहूया शेळीच्या दुधापासून

पूर्वीच्या काळी जसे की दवाखाने काहीही उपलब्ध नव्हते अशा वेळी काही जण व अनेक लोक शेळीच्या दुधाचा उपयोग म्हणजेच

की पूर्वीच्या काळी एखादा वेळेस एखाद्या व्यक्तीला खूप ताप लागली किंवा ताप आली तर किंवा ऊन लागल्यामुळे अंग खूप टेंपरेचर

होणे व अंग हे थंड होतच नाही व खूप गरम असते व आपल्याला खूप ताप येतो अशावेळी जेव्हा काही पूर्वीच्या काळी दवाखान्यात

उपलब्ध नव्हते व अशी ताप आली अर्थात ऊन लागलं हे कसे समजायचे ते म्हणजेच की ज्या व्यक्तीला ऊन लागलेले आहे त्या

व्यक्तीचे कान चेक करणे कान थंड पडलेले असले की समजून जायचे की हे आपलेया व्यक्तीला ऊन लागलेली आहे अशावेळी

शेळीचे दूध हे एका कपामध्ये काढले जाते व म्हणजेच की जसे की त्या दुधामध्ये एकही थेंब पाणी न टाकता ते दूध जसे काढले

शेळीचे की तसेच घेऊन येणे व त्या व्यक्तीला म्हणजेच की ज्याला ऊन लागलेले आहे त्या व्यक्तीला झोपायचे सांगणे आणि त्याच्या

कानामध्ये ते दूध टाकून व कानाला दूध लावणे यावरून असे होते की जे दूध कानामध्ये गेलेली आहे ती बाहेर येताना गरम होऊन

येते व यावेळी कानामधील गरम वाफ पूर्ण बाहेर निघून जाते व अशावेळीकोणतीही ताप असेल तर ही निघून जात असते व जेऊनही

उन्हाळ्यात लागलेले तेही असे शेळीचे दूध कानामध्ये टाकले की निघून जाते व याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे शेळीच्या

दुधापासून तो म्हणजेच हिवाळ्यामध्ये खूप हिवाळा लागतो व खेडेगावांमध्ये राहणारा हाताने उतरून शेतामध्ये किंवा इतर काम

कोणतेही करायचे असेल तर बाहेर जाऊनच करावे लागते म्हणजेच ती होळीची संबंध येतो व अशा धूळ अंगावर बसले की शरीर

किंवा गाल कान व हात असे बोलायला लागतात व अशावेळी एकमेव इलाज म्हणजेच की सर्वात उत्तम उपाय हा शेळीचे दूध आहे

goat information in marathi language

हे आपण अंगाला लावून झोपलो तर सकाळी इतके भारी होते की कोणती क्रीम लावून जसे होत नाही त्याच्यापेक्षाही भारी हे दूध

लावल्याने होते अशा प्रकारे ह्या दुधाचा फायदा आहे व तिसरा फायदा म्हंटलं तर शेळीचे दूध जेवणासोबत खायला सर्वात उत्तम आहे

कारण की शेळीही एक वनस्पती खात नसतील तिला बारा ते पंधरा वनस्पती दिवसातून खायला लागतात व अशा जास्त वनस्पती

खाल्ल्यामुळे त्याच्या मधून ते दूध बनते व हे दूध सर्वात आयुर्वेदिक मानले जाते हे दूध आयुर्वेदाणे पण चांगल्या प्रकारे मोठ्या

प्रमाणामध्ये या दुधाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे बाकीच्या दुधापेक्षाही वही दूध खाल्ल्याने माणसाची तब्येत बॉडी लवकरात

लवकर बनते अशा प्रकारे या शेळीच्या अर्थात बकरीच्या दुधापासून फायदे आपण पाहिलेले आहेत

शेळी या प्राण्यापासून फायदा


शेळीपालन करून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पैसाही कमवू शकता किंवा शेळीपालन यांचा बिजनेस ही करु शकतो व तुम्ही पाहिलेच

असेल की शेळी या प्राण्याला जसे की आपण यांचे पालन पोषण केलेतुम्ही काही ठिकाणी पाहिले असेल की लोक शेती सोबत याला

जोडधंदा म्हणून करता कारण की शेती करता करता धंदा करता येतो यामधून सध्या बोकडाची किंमत खूप मोठी वाढत आहे

म्हणजेच की बोकडाचे मटण हे खूप महाग आहे यामुळे या प्राण्याची खूप किंमत वाढलेली आहे तसेच काही भागांमध्ये आठशे रुपये

किलोमीटर आहे तर काही भागांमध्ये कमी जास्त पण आहे पण हे मटण खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक ते बोकडाचे यामुळेही या

शेळी पालन व्यवसायाला खूप महत्त्व आलेले आहे यामधून काही जण करोडपतीही झालेले आहे त्याचबरोबर शेती सोबत कोणीतरी

जो कोणी शेती करतो त्यांनी शेती सोबत जोड धंदा हा एकदा करायलाच पाहिजे कारण की शेतीही करून परवडत नाही पण

त्याच्यासोबत जोडधंदा खूप चांगल्या प्रकारे पुरते

शेळीच्या शरीराविषयी माहिती


यामध्ये शेळी व बकरी या प्राण्याला चार पाय असतात व या शेळीला दोन कान असतात शेळीला दोन डोळे व आणि आज बरोबर ही

लांबलचक पाच फुटाची किंवा चार फुटाची किंवा तीन फुटाची शेळी जातीनुसार असते व या शेळीच्या अंगावर खूप दाट वाढते

असतात अशा प्रकारे शेळीच्या शरीराविषयी माहिती

धन्यवाद मित्रांनो ही शेळी विषयी माहिती तुम्ही अर्थात बकरी विषयी माहिती वाचली असेल तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करू

शकता जो कोणी शेळीपालन करत आहे त्यांनाही माहिती खूप इन्फॉर्मशन बल आहे व अशा मित्रासोबत पाठवा व आम्ही लिहिलेला

हा लेख कसा वाटला तुम्हाला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व त्याचबरोबर आमच्याकडून एखांदा या लेखांमध्ये चुकीचा शब्द आला

असेल तर मला तो कमेंट म्हणजे नक्की कळवा आणि त्या मुली लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

goat information in marathi language

Leave a Comment