gauri pujan गौरी पूजन

gauri pujan

intro नमस्कार मित्रांनो तुमचे या पोस्टमध्ये स्वागत आहे तुम्हाला आम्ही गौरी पूजन म्हणजेच महालक्ष्मी पूजन हे कशाप्रकारे साजरे केले जाते व कोणत्या भागामध्ये जास्त प्रकारे साजरे केले जाते व यामध्ये काय काय प्रोसेस आहे व ती कशाप्रकारे स्त्रिया या सणाला मोठ्या प्रमाणे प्रोत्साहन देऊन साजरा करतात हा सण सर्वात जास्त म्हणले तर स्त्रियांचा सण आहे हे संपूर्ण आपण याविषयी माहिती पाहूया

gauri pujan

gauri pujan

gauri pujan

थोडे विश्लेषण

सर्वात पहिले ताटामध्ये धान्य ठेवले जाते व त्यामध्ये लक्ष्मी यांची मूर्ती ठेवून हळद-कुंकू देऊन पूजा करतात व शेजारी दिवा लावतात आणि नंतर त्यांचे डेकोरेशन मखर बनवण्यास चालू करतात

proces पाहूया याबद्दल यामध्ये सर्वात पहिले स्त्री आहे सर्व डेकोरेशन करून की लक्ष्मीपूजन बसवण्यासाठी

सजवतात त्यामध्ये हे घरांमध्ये एक मंडप किंवा साड्यांचे नवीन नवीन मखर बनवतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सजवण्यासाठी

चांगल्या प्रकारे साज तसेच तीन त्यांची पडदे बनवतात त्या डेकोरेशन घराला व त्यामध्ये काही खात्याचे डेकोरेशन बनवता व

काहीजण लाइटिंग लावतात व त्याचबरोबर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाइटिंग फुगे व लहान मुलांची खेळणी व बाहुली व घरामधील

असणारे धान्य खाली ठेवले जाते त्याला म्हणतात राशी राशी ठेवल्या जातात यालाच म्हणतात व यानंतर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये

ज्या दिशी आव्हान होणार आहे त्या दिवशी दुपारी किंवा चार ते पाच वाजता त्यांची पूजा करण्यासाठी ठेवतात व त्यामध्ये काही

धान्यांमध्ये त्यांना ठेवतात व त्यांबरोबर त्यांना हळद-कुंकू व दिवा लावतात सहा वाजता त्याच्यानंतर त्यांना आठ ते नऊ वाजता

डेकोरेशन झाल्यानंतर त्यांना मध्यभागी दोन लक्ष्मीला उभारतात व त्यांना खूप चांगल्या प्रकारे साडी नेसतात व ती साडी अशी असते

कोरी साडी असते यामध्ये ते त्यांना अजून काय एक अर्थात सजीव लक्ष्मी आहे असे सजावट करून तिला डेकोरेशन बाज बनवतात

व त्याचबरोबर ही एक छान बनवून झाल्यावर तिथे साध संपूर्णपणे कम्पलेट केल्यावर हा पहिला दिवस संपतो म्हणजेच गौरी आव्हान

झाले आहे यालाच गौरी आव्हान असे म्हणतात

gauri pujan

हे फक्त लक्ष्मी आवाहन टाईम आहे व त्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेल्या त्यांना जेवू

घालण्याचा कार्यक्रम असतो ते म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या लक्ष्मी आलेल्या त्यांना चांगले स्वागत करून धन्यवाद करून घेऊ

आणि यामध्ये अनेक प्रकारे स्वागत करतो

जेवणाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी सर्वात सकाळी सात ते आठ वाजता लक्ष्मी यांच्या समोर जे काही भाग वन चहा पितो सकाळी

त्यांनाही हाच चहा ठेवावा लागतो कपामध्ये किंवा बशी म्हणजे काही जण गावाकडे म्हणजे वाटिमध्ये चहा ठेवतात व त्याच्यानंतर

यांच्या चहा पिणं झालं की त्याच्यानंतर दुपारचा हा टाईम असतो यामध्ये घरामधील स्त्रिया ज्या असतात त्या सर्व मिळून स्वयंपाकाच्या

तयारीला लागतात व त्यामध्ये काही दुपारच्या टायमामध्ये इतर पदार्थ गोड गोड बनवत असतात यामध्ये काही लाडू करंज्या तसेच

लाडू शंकरपाळे बुंदी असे अनेक महाराष्ट्रीयन मराठवाड्यातील पदार्थ खायला बनवतात हे बनवून झाल्यानंतर संध्याकाळच्या किंवा

पाच वाजायच्या टायमाला लक्ष्मी यांच्यासाठी पोळ्या बनवतात पुरणपोळी यामध्ये भजे कुरडई असे अनेक पदार्थ जेवायला बनवले जाते

व याच्या नंतर संध्याकाळी टायमाला गोरी तसेच आपल्या घरामध्ये बसविलेली जी लक्ष्मी आहे त्याचे संध्याकाळी चांगल्या प्रकारे

स्वागत केली जाते व त्यांना जेवणासाठी संपूर्ण घरामध्ये बनवलेला स्वयंपाक हा एका परात मध्ये वाढले जाते व त्यांना जेवणासाठी

त्यांच्यासमोर ठेवले जातील व त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्या घरामध्ये जिथून प्रवेश होतो तिथून त्यांचे पावलाचा निशाणी काढली

जाते ती म्हणजे त्यांच्या त्या डेकोरेशन घरापर्यंत व त्याच्यानंतर यांना ओवाळून जेवण झाले की मस्तपैकी त्यांचे ते ताट उचलून धून

टाकले जाते व ते धुताना पाणी अनेक जण आपल्या शेतामध्ये टाकतात हे कुठेही कचराकुंडी उकांड्यावर फेकत नाही व हे लक्ष्मी

जेवल्याचे ताट आपल्या शेतामध्ये टाकले तर अनेक जणांची असे म्हणणे आहे की या पाण्यापासून चांगल्या प्रकारे शेती होते व

त्याचबरोबर आपल्या शेतामधील जे माळव आहे त्याला जास्त करून हे टाकतात म्हणजेच की माळव किंवा पीक जास्त बहरते

गौरी आव्हान

व हे सर्व कार्यक्रम झाल्यावर जेवणाचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जन कार्यक्रम असतो यामध्ये यांची जाण्याची टाईम होते

यामध्ये यांचे जाण्याचे थैली सर्व पॅक केले जाते व यांना वाटे लावले जाते व यांचे जे मुलं असतात लक्ष्मीची पिलुंड म्हणतात त्यांना

त्यांच्या हातामध्ये आपण पैसे देतो कारण की जे आपल्या घरामध्ये पाहुणे आलेले आहे त्यांच्या घरामध्ये असणारे लहान मुलं त्यांच्या

हातामध्ये पैसे देणे हे आपल्या इकडले प्रथा आहे व ती मुलं खुश होतात हे पैसे दिले की व यांना वाटे लावले जाते व याच्यानंतर त्यांचे

संपूर्ण बनवलेली स्वागत सध्या डेकोरेशन हे काढून व्यवस्थितपणे आपल्या घरामध्ये जेथे की कोणी धक्का लावू शकत नाही अशा

ठिकाणी ठेवतात व एक सामान डेकोरेशनचे पुढच्या वेळेस आपल्या कामा येईल हे संपूर्ण प्रक्रिया असते लक्ष्मीपूजन ते लक्ष्मी

विसर्जन पर्यंत हा सण असतो कारण की हा सण सर्वात मोठा म्हणजेच स्त्रियांचा सण आहे व या सणांमध्ये नवीन ज्या मुलीचे लग्न होते

व ती आपल्या सासरला नांदायला जाते तेव्हा तिला हे असे लक्ष्मी भेट दिली जाती व त्याचबरोबर डेकोरेशन साठी लागणारा साज दिला जातो अशीही लक्ष्मीपूजन व गौरी पूजन सण आहे

या सणाच्या दिवशी घरामध्ये सगळीकडे शांतता चांगल्या प्रकारे असते व या सणाच्या दिवशी जे कोणी शहरांमध्ये राहत असेल तर ते आपल्या प्रॉपर गावी जातात व गावांमध्ये घरी या सणाची साजरा केला जातो व यामध्ये प्रत्येक घरी लक्ष्मीपूजन हे बसवले जाते व याच्यानंतर प्रत्येक घरातील स्त्री एकमेकांच्या घरी लक्ष्मी पाहण्यासाठी जात असतात व त्यामध्ये एकमेकांना हळद हुकू या स्त्रिया देत असतात व त्याचबरोबर अनेक स्त्रिया या एकमेकीचे डेकोरेशन पाहून आपल्या डेकोरेशन मध्ये काय सुधारणा करता येईल असे प्रयत्न करतात व एकमेकींच्या चर्चा चालू असतात व पूर्ण स्त्रिया ग्रुपने मिळून पूर्ण गावांमध्ये प्रत्येकाच्या घरच्या या लक्ष्मी पाहतात

याच्यानंतर शेतकरी वर्गामध्ये असं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व त्याच बरोबर शेतीतील जे पिके असतील फळे ते या लक्ष्मी यांच्यासमोर ठेवले जाते त्याबरोबरच खाली जे कडधान्य आहे त्याची ऱ्हास ठेवली जाते

गौरी विसर्जन केव्हा असते?

2023 च्या महालक्ष्मी कॅलेंडर नुसार किंवा पंचांग नुसार दुपारी दोन 55 ला गौरी विसर्जन व घरगुती गणपती विसर्जन करतात
महाराष्ट्र मध्ये गौरी पूजन कशामुळे साजरी करतात कारण

की स्त्रियांना हा समान हक्क व आदर मिळावा यामुळे शासन साजरा केला जातो

गौरी आव्हान कोणत्या दिवशी आहे हे 21 सप्टेंबर 2023 रोजी आहे व 22 सप्टेंबर 2023 रोजी गौरी पूजन आहे

धन्यवाद मित्र व बंधू भगिनींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या बहिणी सोबत घ्यावा सोबत मावशी सोबत शेअर करू शकता कारण यामुळे लक्ष्मी पूजनाचा टाईम प्रोसेस सर्व माहित होईल व याच्यानंतर तुमच्या भागामध्ये कशाप्रकारे लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो ते आम्हाला कमेंट करून सांगा तू आमच्याकडून लिहिताना चुकीचा एखादा शब्द आलेला असेल तर आम्हाला ईमेल किंवा कमेंट मध्ये लिहून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व पब्लिश करूया हे सर्व तुमच्यासाठी धन्यवाद

gauri pujan

Leave a Comment