ganpati visarjan गणपती विसर्जन विषयी संपूर्ण माहिती

ganpati visarjan

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्टमध्ये महागणपती बाप्पा मोरया यांच्या विषयी थोडक्यात माहिती व त्यांचे विसर्जन कशा प्रकारे केले जाते व त्यांची गावांमध्ये कशाप्रकारे मिरवणूक काढली जाते याविषयी संपूर्ण विषयी माहिती पाहूया

ganpati visarjan

ganpati visarjan

गणपती विसर्जन या दिवशी सर्वात पहिले सकाळी सकाळी कार्यक्रम असतो कोणता तरी त्यामध्ये की काही जन कीर्तनाचा कार्यक्रम

ठेवतात तर काही लोक विद्यार्थ्यांचा त्यांच्यामध्ये स्वार्था ठेवतात लिहिणे वाचणे अशा अनेक स्पर्धा ठेवतात व यामधून विद्यार्थ्यांना

चांगल्या प्रकारे बक्षीसही ठेवलेले असतात व यामध्ये खालील प्रमाणे विसरण्याची तयारी सुरू केली जाते ती पाहूया

विसर्जन हे वेगवेगळ्या टायमाला असते काही ठिकाणी दुपारी करतात काही ठिकाणी संध्याकाळी करतात व यामध्ये खेड्या

गावांमध्ये कशाप्रकारे विसर्जन करतात हे पाहूया याच्यात खेडेगाव मध्ये दिवसभर लोक शेतीतले काम करत असतात त्यामुळे

बहुतेक येथील संध्याकाळीच विसर्जन करतात याचेही कारण आहे शेतकरी लोकांचे दिवसभर शेतात कामे असतात व संध्याकाळी

काम नसते संध्याकाळच्या टायमाला

गणपती विसर्जन डेकोरेशन

एक ट्रॅक्टर घेतले जाते व त्याच्या मागची टायली असते त्यामध्ये आपल्या शेतामधून आणलेली ऊस हे मोठमोठाले पाहिजे व त्याला

चांगल्या प्रकारे कोपऱ्यामध्ये एक एक एक करून बांधले जाते व त्यांचे उसांचे जे शेंडे आहे ते एकमेकांना बांधले जाते त्यामुळे असा

आकार होतो त्या टाईल ला की मंदिरासारखा व त्याच्याखाली जे शो म्हणून बांधले जातात ते केळीची खांब असतात हे बांधलेले

हिरवगार छान पैकी दिसते व ज्या ठिकाणी गणपती ठेवायचा त्या ठिकाणी पाठ ठेवला जातो व त्याला चौकोन रांगोळी काढली जाते

व त्याच्यावर चांगल्या प्रकारे लाइटिंग लागली जाते याच्यामुळे असे होते की तेथील चांगल्या प्रकारे शानदार दिसते व जे गावामधून

मिरवणूक काढण्यासाठी काही साऊंड सिस्टम लावले जाते त्याच ट्रॅक्टरच्या टायली मध्ये त्यामध्ये एक बोर्ड लावला जातो मेन

म्हणजेच की गावभर सायली फिरायची असेल तर तो आकडा राहतो त्या ठिकाणी तो ज्या ठिकाणी टाकायचा तिथे टाकता येतो

वयाच्या नंतर गणपती ज्या आपण ठिकाणी बसवलेलं आहे तिथून संध्याकाळची आरती घेतली जाते व आरती झाल्याच्या नंतर

गणपतीची मूर्त ही त्या ट्रॅक्टरच्या टाली मध्ये ठेवली जाते व

मिरवणूक ganpati visarjan

ट्रॅक्टर चालू केले जाते पूर्ण गावभर मिरवणूक काढण्यासाठी होय याच्यानंतर एखादी सुरुवातीला जे स्टार्टला जे घर लागते त्यांच्या

घरापाशी ही श्री गणपती बाप्पा मोरया यांची मिरवणूक थांबवली जाते व त्यांच्या घरामधील व्यक्तींना गणपती बाप्पांना वोळायचे असते

अशाप्रकारे त्यांच्या घरामधील स्त्रिया या गणपती बाप्पांना कुंकू लावून ओवाळतात याच्यानंतर अशाच प्रकारे प्रत्येक घराच्या समोर

गणपती बाप्पांना दिले जाते व त्यांच्या घराघरांमध्ये स्त्रिया या बापांना ओवाळतात युवा अशाप्रकारे मिरनुकिणुकीमध्ये गाणे ढोल ताशे

वाजवून चांगल्या प्रकारे मुलं अशाप्रकारे मोठमोठ्याने ना असतात व अशा प्रकारे बापांना वाटेल लावणे वयाच्या गावाच्या बाहेर गेले

की संपूर्ण मुले आपापल्या पद्धतीने डान्स करतात व अनेक मुलं बाप्पांना वाट लावण्यासाठी शेवटपर्यंत हजर राहतात व त्यानंतर

गावाच्या बाहेर किंवा विहीर आहे त्याचे गणपती बाप्पांना नेले जाते व तेथे सर्वात पहिले जे गणपती बाप्पाची मूर्ती खाली पिसावर किंवा

पाटावर ठेवली जाते व तेथे एक शेवटची गणपती बाप्पाची आरती घेतली जाते वयाच्या नंतर त्या पाण्यामध्ये जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती ही खाली ठेवली जाते व याच्यानंतर आपापल्या घरी मुलं वापस येतात हा दिवस म्हणजेच खूप दुःखाचा आहे कारण गणपती बाप्पा हे आपले आपल्या सोबत अकरा दिवस असतात आणि एक दिवस आपल्याला अचानक सोडून जातात व आपण एका अशाने परत पुन्हा बोलतो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या

गाजावाजा करत मिरवणूक काढली जाते

मित्रांनो तुम्ही पाहिलेच असेल गणपती जेव्हा बसला व आता तो उठायचा दिवस आलेला आहे व या दिवसाची वाट खूप आतुरतेने

पाहतात की लोक म्हणतात मुलं म्हणतात गणपती बाप्पा लवकर या व तो दिवस व त्या गणपतीचे कसे ते अकरा दिवस निघून जातात

तेही कळतच नाही कारण की माणूस अर्थात मुलगा जेव्हा गणपती बसला तेव्हापासून घरी जास्त काळ थांबतच नाही व मुलं तर

झोपायला पण गणपतीच्या तशी जातात व काही खेड्या गावामध्ये गणपती समोर वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात व तेथे चांगल्या

प्रकारे मूवी ही लावली जातात किंवा मराठी चित्रपट चांगल्या प्रकारे दाखवले जाते जसे की आज नवीन मूवी रिलीज झाला की थेटर

मध्ये तुम्हाला गर्दी पाहायला मिळते त्याच प्रकारे गणपती मंडळात कशी मूवी पाहायला गावातील लोकांची तशीच गर्दी असते अशा

प्रकारे अकरा दिवस कसे निघून जातात कळत नाही पण जो शेवटचा दिवस म्हणजेच दुःखाचा दिवस कारण की गणपती विसर्जन

करावे लागणार आहे व हे मुलांना कळतात तेव्हा त्यांना रडू हे रोखले जात नाही अशाप्रकारे काही अनेक मुलांना या दिवशी रडू येते

व मी पाहिले काही ठिकाणी गणपती विसर्जन करायचे असेल तर एका ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक काढली जाते व एका तलावा संबंधी

नेऊन या गणपतीचे विसर्जन केले जाते व अनेक घोषणा दिल्या जातात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या प्रकारे अनेक

घोषणा दिल्या जातात अशा प्रकारे गावांमध्ये पूर्णपणे निवडणूक काढली जाते व गाव मध्ये गाजावाजा करत मिरवणूक काढली जाते

गावांमध्ये गणपती मिरवणूक ganpati visarjan

यामध्ये तुम्ही अनेक प्रकारे पाहिलं असेल तुम्ही तुमच्या गावांमध्ये गणपती मिरवणूक पाहिली असेल त्यामध्ये अनेक छोटाले मुले तर

मोठाले मुलेही चांगले नसतात व यामध्येही मोठ्या प्रकारे नाचताना दिसतात कारण की हा एक गणपती उत्सवाचा एक वेगळाच

उत्सव आहे कारण बाकीच्या सणापेक्षा हा वेगळाच सण आहे यामध्ये एक वेगळा एन्जॉय आनंद आहे


व शहरांमध्ये गणपती मिरवणुकी चांगल्याच प्रकारे काढली जाते व यामध्ये गणपती मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रकारे रॅली काढली जाते

व तुम्ही पाहिलेच असेल की अनेक ठिकाणी शहरांमध्ये मोठमोठाले गणपती बसवले जातात व हा गणपती उत्सव चांगला प्रकारे ही

साजरा केला जातो व त्यात बरोबर सर्वात जास्त कोकणामध्ये जसे की आपल्याकडे मराठवाड्यामध्ये दिवाळी हा सण साजरा केला

जातो तशाच प्रकारे कोकणामध्ये हा सण गणपती उत्सव सर्वात मोठा सण उत्सव म्हणून साजरा केला जातो

गणेश विसर्जन कसे करावे


यामध्ये गणपतीची सर्वात पहिली जेथे कुठे गणपती मंडळांनी बसवलेला आहे तेथे पूजा झाली की गणपतीची शेवटची आहे तिथून

एकदा व संपूर्ण गावभर मिरवणूक करतात आणि याच्यानंतर जेथे काही विसर्जन करायची आहे तळ्यामध्ये विहिरीमध्ये त्या ठिकाणी

गणपती घेऊन गेला जातो व त्याचे गणपती मंडळ हे गणपतीला तेथे घेऊन गेले की त्या तळ्या काठी गेली की तेथे सर्वात पहिली

गणपतीची मूर्ती खाली ठेवली जाते व त्याचे शेवटची गणपतीची आरती घेतली जाते या वर्षातील आरती संपूर्ण झाल्याचे नंतर गणपती

बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी दोन व्यक्ती किंवा अधिक व्यक्ती संपूर्ण व्यक्ती गणेश मंडळ हे गणपतीला घेऊन ते व्यक्ती जातात

आणि तळ्यामध्ये योग्य पाण्यामध्ये गणपतीची मूर्ती नेऊन तेथे ठेवतात यालाच गणपती विसर्जन असे म्हणतात व गणपतीचे विसर्जन

कोणता टायमाला करू शकतो आपण ते म्हणजे सकाळी दहा वाजून 42 ते दुपारी तीन वाजून अकरा मिनिटाला पर्यंत करू शकतो

आणि दुपारच्या नंतर करायचे झाले तर चार वाजून 41 मिनिटाला चालू होते आणि नऊ वाजून बारा मिनिटाला संपते या टायमामध्ये तुम्ही गणपतीचे विसर्जन करू शकता

ganpati visarjan

Leave a Comment