Ganesh chaturthi 2023

Ganesh chaturthi 2023

intro नमस्कार मित्रांनो आपला मुलांचा सण उत्सव म्हणलं तर गणपती बाप्पा सर्वात मोठा festivels मानला

जातो हा सण मुलासाठी एक चांगलाच सण आहे यामध्ये आपण एन्जॉय करू शकतो व आपल्या बापाची पूजाही

करू शकतो व या सणांमध्ये खूपच मजा येते आपले गणपती बाप्पा विषयी आपण माहिती पाहूया त्यांची सर्व काही

Ganesh chaturthi 2023

गणेश चतुर्थी Ganesh chaturthi

गणेश चतुर्थी म्हणजेच की आपले गणपती बाप्पाचे ज्या दिवशी आगमन होते व स्थापना केली जाते त्या दिवसाला

Ganesh chaturthi असे म्हणतात ही चतुर्थी वर्षातून एकदाच येते या आपल्या गणपती बाप्पाचे पहिल्या दिवसापासून

अकरा दिवस हे पूजन केले जाते व काही भागांमध्ये नऊ दिवसाचा असतो तर मराठवाड्यामध्ये हा 11 दिवसाचा

असतो या गणेश चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये चांगल्याच प्रकारे महत्त्व आहे म्हणजे हा एक त्यांच्यामध्ये व मुलांमध्ये

आवडीचा सण आहे व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारे काम त्यामधून वेळ काढण्यासाठी व आनंद

घेण्यासाठी हा गणपती बाप्पा उत्सव साजरा केला जातो असे शास्त्रीय कारणानुसार म्हटले जाते गणपतीला

आपल्या घरामध्येही त्याची स्थापना करू शकतो किंवा गावामध्ये गणेश मंडळ सार्वजनिक एक सर्वात मोठा

म्हणून गणपतीची स्थापना करतात व त्याची पहिल्या दिवशी चांगल्या पद्धतीने व मुहूर्ता नुसार व शास्त्रानुसार

त्याची स्थापना केली जाते व त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आरती घेतली जाते व त्यामध्ये गणपती बाप्पाला या

दिवशी मोदक चढवले जातात व ठेवले जातात तिथे व व काहीतरी प्रसादामध्ये खोबर कीस साखर पेढे यासारखे

आपल्या पद्धतीने प्रसाद म्हणून ठेवतात व मोदक आणि लाडू हे गणपतीचे चांगलेच आवडते पदार्थ आहे व

गणपतीचे वाहन म्हणून ज्यांना ओळखले जाते त्यांना उंदीर राजा असे म्हणतात

व दुसऱ्या दिवशी सकाळी

गणपतीची आरती घ्यायच्या वेळेस त्यासाठी लागणारे फुले हार व दररोज ध्यास हराळ ठेवावी लागते व

इतिहासानुसार असे म्हटले जाते की आपल्या भारतामधील सर्व नागरिकांना एकत्र आणण्यासाठी आणि आपल्या

विचारांमध्ये चांगली प्रभाव पडण्यासाठी व एकमेकांमध्ये चांगले संबंध होण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी

सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि याच गणपती उत्सवामध्ये अनेक नाटक व असे धार्मिक

कार्यक्रम कीर्तन भजन गायन व असे अनेक कार्यक्रम ठेवले जातात व यामध्ये गणपतीच्या शेवटच्या दिवशी

म्हणजेच अकराव्या दिवशी गणपती गणेश मंडळ हे अनेक लोकांना जेवू घालतात

खेडेगाव मध्ये कसा गणपती उत्सव साजरा केला जात आहे

पाहूया सर्वात पहिले गणपती साठी सार्वजनिक वर्गणी जमा केली जाते व त्यानंतर गणपतीच्या पहिले दिवशी एक

सुंदर पत्राचे शेड बनवले जाते पटांगणामध्ये व त्यामध्ये एक वाटा बनवला जातो तेव्हा त्यामध्ये त्याच्या पायऱ्यावर

गव्हाचे दाणे टाकले जाते कारण की ती उगवून आल्यावर वाटा हा खूप छान दिसतो व नंतर गणपतीच्या दिवशी

वॉच गणेश चतुर्थीच्या दिवशी एक गणपतीची मूर्त आणली जाते व तिची स्थापना ही संध्याकाळच्या टायमाला

करण्यात येते व यामध्ये सुरुवातीला त्या वाट्यावर एक चौरंग ठेवला जातो व त्यानंतर चौरंगावर एक पीस टाकला

जातो व त्या पिसावर तांदळाचे स्वस्तिक काढली जाते व गणपती ठेवला जातो व गणपती बाप्पाच्या समोर खारीक

वाटी हळद बदाम असे पदार्थ ठेवले जाते व बाप्पाच्या समोर फळे ठेवली जाते त्यामध्ये केळी सफरचंद असे व

त्यांच्यासमोर प्रसाद म्हणून मोदक लाडू आणले जातील ती त्यांचा प्रसाद म्हणून ठेवले जातात व एक गट उभारला

जातो तेथे तो गट म्हणजे एक तांब्या असतो तांब्याचा त्यामध्ये पाणी घेणे व त्यानंतर एक नारळ घेणे आणि

Ganesh chaturthi 2023

आंब्याची किंवा नागिणीचे पान घेणे ते पण त्यामध्ये ठेवणे व नारळ ठेवले व त्या तांब्यावर पाच बोटे काढावे

कुंकाची आणि आणि हे सर्व पूर्ण झाल्याच्या नंतर गणपतीला हार घालून आरतीला सुरुवात करतात व या अर्थी

साठी शहरांमधल्या वाणी कमी लोक येत नाही तर गावाकडे सर्वजण आरतीसाठी येत असतात वही आरती

झाल्यावर येथे संध्याकाळच्या टायमाला मराठी संतांची चित्रपट दाखवले जातात किंवा येथे नाटकाचे आयोजन केले

जातात व नाहीतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखांद्या थोर पुरुष किंवा महाराजांची कीर्तनाचेही नियोजन केले जाते व

यामधून त्या कीर्तनाच्या दिवशी कोणी आपल्या पद्धतीने लोकांना जेवणाची पंगत देत असतात यामध्ये काही

खेडेगावात

विद्यार्थ्यांसाठी काही स्पर्धाचे आयोजन केले जाते त्यामध्ये रांगोळीच्या स्पर्धा व टिपऱ्याच्या स्पर्धा अशा

अनेक स्पर्धा ठेवल्या जातात व त्यांना बक्षीस दिली जातात असाच गणपती बाप्पा मोरया 11 दिवस ठेवला जातो व

त्यानंतर अकराव्या दिवशी दिवसा जेवणाचे पंगत ठेवली जाते व त्यामध्ये दिवसभर जेवणाची कार्यक्रम चालू

असतात त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला एका ट्रॅक्टरच्या टायली मध्ये उसाचे पूर्णपणे झाड आणले जाते पाच ते

सहा त्याचा एक डेकोरेशन बनवून एक चांगला सजावट कोणी बनवली जाते व ती सजावट बनवून झाल्यानंतर त्या

ट्रॅक्टर मध्ये गणपती बाप्पाला ठेवून गाणे डीजे लावून गणपती बाप्पाची गावात मिरवणूक काढायला सुरुवात होते

वही मिरवणूक प्रत्येक घराच्या समोरून जातात तेव्हा अनेक स्त्रिया गणपती बाप्पांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन

येतात ओवाळून गणपती बाप्पाला कुंकू लावता व असेच प्रत्येक घरातील स्त्रिया या वाळवून नेतात मोरया बाप्पाला

व त्यानंतर सर्व गावांमध्ये मिरवणूक व गाजवाजात नाचून मिरवणूक झाल्याच्या नंतर एका तळ्यामध्ये किंवा

विहिरीमध्ये विसर्जन करण्यासाठी नेतात व विसर्जन करायच्या अगोदर तेथे पण गणपती बाप्पाची आरती घेतली

जाते व आरती झाल्यावर गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते हाच तो दिवस विसर्जनाचा हा एक खूप दुःखदायक

म्हणजेच आनंदाचा दिवस नाही कारण की आपल्याला सोडून जाणारे ते म्हणजे आपली मोरया हे आपल्या सोबत

अकरा दिवस करून कसे गेले ते कळतच नाही व हे अचानक आपल्याला एक दिवस सोडून जातात असा हा

गणपती बाप्पा उत्सव खेड्या गावामध्ये चांगल्या च प्रकारे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

गणेश उत्सव हा नेहमी श्रावण महिन्यामध्ये येत असते व यंदाही हा श्रावण महिन्यात आलेला आहे यंदाची याची

तारीख 28 सप्टेंबर 2023 गणपती व संकट चतुर्थी म्हणून या दिवसाला ओळखले जाते व या दिवशी आपल्या गणपतीची स्थापना केली जाते

गणपती कसा तयार झाला

त्याची आख्या रेखा पाहूया आपण पूर्वीच्या काळी आपली पार्वती माता अंघोळ करत होत्या व त्यांच्या शरीरातून जे

निघालेला मळ त्या मुळापासून एक गणपतीचा पुतळा बनवला व त्याला रंग देऊन जीवनात सारखी बनवले व

त्यास जन्म दिला माता पारू द्या त्या सांगतात की मी आंघोळ करायला चालले आहे पुन्हा नाही आत मध्ये येऊ

देता कामा नये माता आंघोळ करण्यासाठी आत मध्ये जातात व त्यानंतर तो तेथे पहारा देत उभा राहतो आणि

थोड्या वेळाने शिव येतात तिथे व आत जाऊ लागतात ते परंतु तो मुलगा त्यास आत मध्ये जाऊ देत नाही ते

कितीही विनवणी करतात तरीही तो आत मध्ये जाऊ देत नाही महादेव शिव हे खूप रागावून जातात आणि त्या

मुलाची ते त्रिशूल आणि त्यांच्या त्याचे डोकं कापून टाकतात पार्वती बाहेर येते तेव्हा त्यांना ती मुलाची विचित्र पाहून

त्या खूप रागवतात आणि खूप रागावून द्या राग द्यायला सुरुवात करतात तेव्हा ब्रह्मदेव येतात आणि त्यांना समजून

सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्या ऐकतच नाही आणि जे महादेवाचे वाहन आहे त्यांना ते अशी आज्ञा देतात की

Ganesh chaturthi 2023

ज्या मुलाची आई

त्यांच्या पाठीशी झोपलेली आहे अशा मुलाचे एक डोकं कापून आण नंदी जातो व तिथे त्याला एक

हत्ती सापडतो आणि त्याची आई पण त्याच्या पाठीशी झोपलेली असते हे पाहून ते हत्तीचे डोके कापून आणतो तो

आणि त्या बाळाला लावतो व त्या बाळाला ते जिवंत करतात आणि आपले महादिवशी तेव्हापासून त्याचा चांगला

सन्मानित करतात व त्यांना त्या बाळाला अशी एक उपमा देतात की स्वामी गणपती देतात त्यामुळे सर्व देवतांची

गणेश जी हे श्रेष्ठ देवता मानली जाते व तेव्हापासून कोणत्याही देवाची पूजा करायच्या अगोदर गणपतीची पूजा

केली जाते तेव्हापासून गणपती अडचणीचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते किंवा संकट दूर करणारा म्हणूनही ओळखले जाते

धन्यवाद मित्रांनो तुमच्या गावात पण गणपती कशाप्रकारे साजरा करतात हे सांगा व तुम्हालाही गणपती विषयी

माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा व माझ्याकडून काही लिहिताना लेख चुकला

असेल तर नक्की कमेंट करून सांगा हा लेख मध्ये सुधारणा करण्यात येईल धन्यवाद तुमचाच अमोल लेखक

Ganesh chaturthi 2023

आपण गणपती किती वर्षे घरामध्ये बसू शकतो ?

तीन वर्ष


गणेश विसर्जन कोणत्या दिवशी केले जाते?


गणेश विसर्जन अकराव्या दिवशी व गणपती उठायच्या शेवटच्या दिवशी केली जाते


पुण्यामधील पहिला गणपती कोणता?
दगडूशेठ हलवाई गणपती

Leave a Comment