forts near pune पुणे

forts near pune

intro नमस्कार मित्रांनो पुणे हे शहर शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर म्हणून ओळखली जाते व पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असेही म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर पुणे मध्ये अनेक असे किल्ले आहेत जेथे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्ष राज्य केले व त्यामध्ये पुरंदर किल्ला सिंहगड शिवनेरी लाल महाल असे अनेक किल्ले आहेत व शिवाजी महाराजांचा जन्म येथेच झालेला आहे तो किल्ला म्हणजेच शिवनेरी किल्ला होय असेच आपण या किल्ल्याविषयी माहिती पाहूया

forts near pune

forts near pune

पुरंदर किल्ला

पुरंदर हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ठिकाण आहे त्यामुळे या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व

प्राप्त झालेले आहे हा किल्ला विस्ताराने खूप मोठा आहे व केअर किल्ल्याचे बांधकाम मदत केलेली आहे व

शत्रूपासून या किल्ल्याचे संरक्षण होत असत किल्ल्याविषयी आपण इतिहास पाहूया असे म्हणतात की पुरंदर

म्हणजे इंद्रहून त्यावेळी हनुमंत द्रोनागिरी चा डोंगर व पर्वत उचलून नेत असताना त्याचा काही भाग खाली पडला

forts near pune

आणि तोच भाग इंद्रनील पर्वत बनला किल्ल्याचे काम तुझी नीलकंठ यांनी कसूर सीने काम पूर्ण केले येथील

गुरुजी उभा करताना बहिर नाक सोमनाथ यांचा पुत्र नाथनाक आणि त्यांची सून असे दोन त्यात वृत्ती पावली हा

पुरंदर किल्ला चौदाशे 79 मध्ये निजामशाही यांच्या ताब्यामध्ये होता त्यानंतर पंधराशे 50 मध्ये आदिलशहाच्या

ताब्यामध्ये होता व त्याच्या नंतर 16009 मध्ये आदिलशहाने शहाजीर राजांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या

वडिलांना कैदेमध्ये टाकले त्यामुळे शिवाजी महाराजांना आदिलशाहीची किल्ले आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात

केली म्हणून शिवरायांनी त्यावेळेस त्यांची परिस्थिती त्यांचे एकीकडे वडील कैदेत होते आणि दुसरीकडे

प्रत्येकालाच्या सोडून आपली स्वराज्य धोक्यात येणार आहे यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची देण्यात निवडली

यावेळी हा किल्ला मराठ्यांचा ताब्यात नव्हता त्यावेळी ती महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात होता त्याच्या

भावांमधील भांडणाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला व यानंतर त्याच्या साह्याने

मराठ्यांनी कृती करण्याची झुंज देऊन लढाई जिंकली याच शिवाजी महाराजांच्या पहिल्या लढाईमध्ये त्यांना मोठे

यश आले त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नेताजी पालकर यांना या गडाचे सरसैनिक म्हणून

नेमणूक केली या गडावरील आपल्याला पाहण्यासारखे काय आहे ते पाहूया एक म्हणजेच बिन दरवाजा दोन पुरण

देशभर मंदिर तीन रामेश्वर मंदिर चार दिल्ली दरवाजा पाच पदमावती तळे सहा खंड काढा सात केदारेश्वर आठ

सेंद्रिय गुरु लहू पुरंदरमाची 10 वीरमोरंभाजी 11 भैरवगड असे या किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणी आहेत या

किल्ल्याला भेट द्यायला जायचे असेल तर हा किल्ला पुण्याहून 30 किलोमीटर अंतरावर आहे

पुरंदर किल्ला हा सासवड या तालुक्यापासून पंधरा किलोमीटर लांब आहे

पुणे जिल्ह्यापासून हा किल्ला 41 किलोमीटर अंतरावर आहे

पुरंदर किल्ला हा पंधराशे मीटर उंचीवर आहे

forts near pune

किल्ला तसा विस्ताराने खूप मोठा आहे या गडावर धान्य दारू असा असा मोठा साठा दीर्घकाळ करून जनतेचे रक्षण करू शकतो

पुरंदर हा किल्ला उंच असल्यामुळे समोरच्या गडावर प्रदेशावर नजर ठेवता येते

पुरंदर हा किल्ला उंच असल्यामुळे समोरच्या गडावर प्रदेशावर नजर ठेवता येते

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मस्थान पुरंदर किल्ला येथे आहे

किल्ल्यावर जाण्यासाठी कात्रज बाप दिवे या घाटातून जावे लागतात

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर हे दत्त महाराजांचे प्रसिद्ध ठिकाण आहे

पुरंदरच्या पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर राजगड हा किल्ला आहे आणि 60 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे

सिंहगड किल्ला

सिंहगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्ह्यात आहे सिंहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे

हा किल्ला जवळ जवळ 4400 मीटर उंचीवर आहे

पुणे कडून आलेला आपल्याला तीन दरवाजे लागतात या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा म्हणून ओळखले जायचे

या किल्ल्याची काही उपलब्ध माहिती दर्शवते की हा किल्ला 2000 वर्षांपूर्वी बांधला होता

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांना हा गड जिंकताना अविस्मरण आले

आणि राजांना हा गड आला पण सिंह गेला अशा शब्दात भावना व्यक्त केल्या

छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण करून सिंहगड असे ठेवण्यात आले आहे

सिंहगड हा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे त्यांच्या रायबा मुलाचे लग्न सोडून तिला जिंकण्यासाठी आले होते

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे

महाराष्ट्रातील जुन्नर शहराजवळ वसलेला शिवनेरी किल्ला आहे

समुद्रसपाटीपासून 3500 फुटून हा किल्ला आहे

19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या गडावर झाला आहे

त्यामुळे या गडाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाली आहे

गडाच्या चारी बाजूंना कठीण चढण आहे त्यामुळे तो जिंकण्यास अवघड आहे

किल्ल्यावर बाल शिवबा आणि जिजामाता यांच्या प्रतिमा तसेच शिवाई देवीचे मंदिर आहे

गडाला एकूण सात दरवाजा आहे तसेच तसेच भक्कम तटबंदी आहे त्यामुळे गडावरील लोकांचे संरक्षण होते

गडाच्या मध्यभागी गोड्या पाण्याचा तलाव आहे त्याला बदामी तलाव असे म्हणतात

त्याचबरोबर दोन पाण्याची झरे आहेत त्याला गंगा आणि यमुना असे म्हणतात त्यांना वर्षभर पाणी येत असते

पूर्वीच्या काळीज धान्य साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आमदार खाना देखील गडावर आहेत

गडावर शिवाई देवीच्या नावावरून शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले याचबरोबर शिवरायांचे जन्म घर कडेलो टोक महाराजा पाण्याची झरे बालेकिल्ला असे सर्व बघण्यासाठी ठिकाणे आहेत

Make your Online Visiting Card

लाल महाल

lal mahal पुण्यामधील एक छोटसं पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये जिजामाता उद्यान पण आहे पुण्यामधील

कसबा पेठ येथे आहे याच्यात ठिकाणी म्हणजेच शेजारी शनिवार वाडा पण आहे व कसबा गणपतीचे मंदिर

कोण आहे व हे महाल शिवाजी रोड टच आहे या महाला विषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण येथेच

गेले येथील शिवाजी महाराजांचे बालपण पाहून अगदी औरंगजेब पण रंग झाला होता त्यांनी त्याच्या मामाला

शाहिस्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणायचे सांगितले होते शाहिस्तेखान मनाला व

शिवाजी काय आहे त्याला उंदरासारखे मी पकडून देवाला मनाला तू शाहिस्तेखाना दिल्लीवरून त्यांची पोरगी

महाराष्ट्रात आला त्यावेळी तू काही दिवस पुण्यामध्ये राहिला हो पुण्यामधील लोकांना तो त्रास देऊ लागला व

त्यावेळेस तू शिवाजी महाराजांना सांगत होता युद्धासाठी तीन वर्ष पुणे मधील काही गावांमध्ये त्रास देत होता व

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काही धडा शिकण्यासाठी काही प्लॅन तयार केली असेच छत्रपती

शिवाजी महाराजांनी आपली चार सैनिक घेऊन ते लाल महालात शिरले आणि तेव्हा शाहिस्तेखानाची झोपच

उडाली त्यामुळे मुलगा मारला गेला काहीच ठिकाणाची ओटी ही कापली अशावेळी शाहिस्तेखान पुणे सोडून पुण्याला पळून गेला पण तुम्हाला शिवाजी महाराजांनी लाल महाल मुक्त केला

forts near pune

छत्रपती शिवाजी भोसले यांनी आपल्या मुलासाठी छत्रपती शिवाजी महाराज भोसले व पत्नी जिजाबाई भोसले यांच्यासाठी लाल मालाची स्थापना केली होती

पुणे पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी आहे लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापले होते

शिवाजी महाराजांनी आज बोटे कापले उद्या हा आपला गळा पण कापील या भीती पोटी शाहिस्तेखान पुणे शहर सोडून गेला

संग्राम दुर्ग

संग्राम दुर्ग हा चाकण किल्ला नावाने ही ओळखला जातो हा किल्ला पुणे नाशिक रोडवरील चाकण गावामध्ये

आहे संग्राम दुर्ग किल्ल्यावर आपल्याला पाहण्यासारखी काय ठिकाणी आहे ते पाहूया हा किल्ला एक भुईकोट

प्रकारांमधील एक किल्ला आहे एक किल्ल्याची बरीच पडझड झालेली आहे सध्या या किल्ल्यावर पाण्यासारखी

अनेक ठिकाणी आहेत त्यामध्ये घडामोडी आपण आत मध्ये गेलो तर विष्णू मंदिर आपल्याला पाहायला

मिळतील आणि त्यांच्या बाजूला दोन तोफा आहे एक ध्वज आहे आणि तिथे तू ठेवलेली आहे

संग्राम दुर्ग हा किल्ला चाकण शहराजवळ आहे

नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक पुणे जिल्ह्यामध्ये अशाच पर्यटन स्थळाविषयी माहिती आवडली असेल तर

नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करा व तुम्ही या पुणे जिल्ह्यामधील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिलेली

आहे तेही नक्की कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून काही लिहितांनी शब्द चुकली असेल तर माफी मागतो व

चुकलेले शब्द आम्हाला सांगा त्यात बदलाव करण्यात येईल

forts near pune

Leave a Comment