flowers name information in marathi फुलांच्या नावाविषयी माहिती

flowers name information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपल्या पोस्टमध्ये चांगल्या फुलांच्या नावाविषयी व त्याविषयी माहिती या पोस्टमध्ये पाहूया

flowers name information in marathi

flowers name information in marathi

गलांडा या फुलाचे नाव हे खूप चांगल्या प्रकारे आहे व या फुलांचा ही खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो याचा

घरामध्ये वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो वर्षभर येत असते व तुम्ही पाहिलेच असेल की अनेक ठिकाणी लग्नाच्या

वेळी जे नवरदेव नवरीला हार वापरतात यामध्ये गलांडा या फुलाची मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो

लिली या फुला विषयी माहिती

लीली हे फुल तुम्हाला सांगायचे झाले तर हे एक हळदीच्या झाडामागे दिसते वयाचे फुल एक खूप छान अट्रॅक्टिव्ह फुल

वाटते मला सांगायचं झालं तर हे फुल व्हाईट कलरचे असते आणि या झाडाचे पान हे एक हळदीच्या झाडाच्या पानावर

दिसत असतात व जणू काय तुम्ही रान कांदा पाहिलाच असेल त्याच प्रकारे ही हळदीची झाड दिसते व हे फुल खूप

चांगल्या प्रकारे येत असते व तुम्ही मोठमोठाले हार पाहिलेच असेल त्यामध्ये या फुलांचा वापर आवर्जून केला जातो

कारण की गलांडा किंवा बाकीच्या फुलांमध्ये व्हाईट कलरचे फुल वापरण्यासाठी सर्वात मोठा म्हणजेच या फुलाचा वापर केला जातो तो म्हणजेच लिलीचे फुल होईल तुम्ही पाहिलेच असेल की लेडीज फुल हे संपूर्ण महिन्यांमध्ये येत नाही तर ते

फक्त आणि फक्त पावसाळा आणि उन्हाळा येतात कारण की हिवाळ्यात मध्ये थंडीमुळे ते कमी प्रमाणामध्ये येत असते हे संपूर्ण माहिती झाली लिली या फुला विषयी माहिती

मोगरा

हे फुल असे आहे की या फुलांचे उत्पादन हे उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे होते व या फुलांचा वापर करण्यासाठी

सर्वात जास्त वापर गजऱ्यामध्ये घालण्यासाठी केला जातो कारण की उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहत असाल की लग्नाचे सीजन

चालू होते व याच लग्नाच्या सीजनमध्ये या फुलांचा वापर नवरीच्या केसांमध्ये गजरा लावण्यासाठी वापर केला जातो व

याचबरोबर

मोगऱ्या या फुलांचे झाड खूप मोठे होत नाही की गुडघ्यापर्यंत किंवा कमरापर्यंत व दोन ते तीन फुटापर्यंत या झाडाची

वाढ होत असते


काकडा

या काकडा ही फुलाची सेमच फुल असतात कारण की मोगरा आणि काकडा हे फुल सेमच सारखे दिसत असतात

किंवा काकडा या फुलांचे उत्पादन ही हे पावसाळ्यामध्ये होत असते कारण की मोगरा हा बंद असल्यामुळे या फुलांना

खूप मागणी होती व या दिवसांमध्ये घरासाठी किंवा गजऱ्यामध्ये वाईट पूल पूल पाहिजे असल्या कारणामुळे या फुलांचा

वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो व मोगरा आणि काकडा यामध्ये फरक सांगायचे झाले तर मोगऱ्याला खूप

चांगल्या प्रकारे वास येतो पण काकडा या फुलांना वास नसतो अर्थात सुगंध सर्वात जास्त मोगऱ्याच्या फुलाला असतो

अशा प्रकारे काकडा या फुला विषयी माहिती झालेली आहे


कमळ


या फुला विषयी माहिती सांगायचं झाली तर कमळ हे फुल खूप मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये तेही काही जमिनीवर येत

नाही याला पाण्यामध्येच शेती करावी लागते किंवा काही लोक पाहतच असाल तुम्ही पाण्यामध्ये शेती करतात त्या तशा

प्रकारच्या शेतीमध्ये या फुलांचे उत्पादन होते तुम्ही बाकीचे फुल पाहत असाल की यांचे शेतामध्ये उत्पादन केले जाते पण

कमळाचे उत्पादन हे पाण्यामध्येच करावी लागते कमळाच्या फुलाला देवपुराणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व

दिलेले आहे अशा प्रकारे या कमळाच्या फुलाविषयी माहिती झालेली आहे

चाफा

चाफा हे फुल खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत नाही सध्याच्या काळामध्ये कारण की ह्या फुलांचे उत्पादन खूप

कमी झालेली आहे व हे फुलांचे झाड खूप वर्ष टिकते पण मध्ये काळामध्ये याची खूप मोठ्या प्रमाणावर तोड झालेली

आहे यामुळे या झाडांची तोड कमी आहे वय चा पहा फुल खूप चांगल्या प्रकारे सुगंध देतो व यामधून तुम्ही चांगल्या

प्रकारे वास घेऊनही पाहू शकता व हे दिसायलाही खूप चांगल्या प्रकारे फुल दिसते

गुलछडी
हे फुल खूप मोठ्या प्रमाणावर चांगले दिसतील व या कलरचा फुलांचा कलर सांगत झालं तर वाईट कलरचा आहे अर्थात

पांढऱ्या कलरचा आहे व गुलछडी ही वर्षभर चालू असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आराम देण्यासाठी केला जातो व या फुलांचाही खूप चांगल्या प्रकारे सुगंध आहे आणि या झाडाची माहिती सांगायची झालं तर हे एक कांद्या वानी झाड असतात

शेवंती


या फुलाविषयी माहिती सांगायचं झालं तर ही फुले पांढऱ्या कलरचे असते व या फुलांचे जसे काही एक गलांडे सारखीच फुल दिसते
हे फुलही संपूर्ण वर्षभर येत असतात

सदाफुली हे सदाफुली छोटी झाड आहे व यामध्ये यांना छोटा छोटा ले फुल येत असतात व हे फुल तुम्ही चांगल्या प्रकारे छत्रपती व हे तुम्हाला पाहिलेच असेल की या फुलांच्या झाडांचे आकार खूप छोटा असतो व फुलांचाही आकार खूप छोटा असतो या फुलांना केव्हाही फुले असतात व यांचा सांगायचं झालं तर वर्षभर यांना फुले येत असतात


कामण्याचे फुल


या फुलांचे नाव सांगायचं झालं तर हे एक चांगल्या प्रकारे फुले दिसत असतात व कामून यांच्या झाडांच्या फुले ही एक छोटा ले फुल असतात खूप बारीक व या फुलांच्या माध्यमातून मधमाशा ह्या चांगल्या प्रकारे मदत काढून घेत असतात व त्याच बरोबर जशा किंमत भाषा या फुलांच्या साहित्यातून खूप बारीक पद्धतीने मदत चांगल्या प्रकारे काटा करून ती त्यांचा घोषला त्याच्या माध्यमातून बनवतात व या कामुन्यांचा वेल असतो खूप मोठा होत असतो किंवा हे एक झाडाप्रमाणे दिसत असतात

सूर्यफूल

हे फुल तुम्ही पाहिलेच असेल किंवा या फुलांच्या बिया खाल्ल्यास असेल व या फुलांच्या बिया ही खूप चांगल्या प्रकारे खायला लागत व या फुलांच्या नावावरून तुम्हाला थोडेफार काही समजत असे आले असेल की सूर्यफूल हे असे आहे की जे सूर्य बाजूला जाईल त्या बाजूने हे फुल जात असते म्हणजेच की या फुलांचा चेहरा आहे सूर्याकडेच नेहमी वस्तू असतो


पळसाचे फुलं


यामध्ये सांगायचं झालं तर पळसाची फुले ही होळीच्या महिन्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये येत असतात कारण की पूर्वीच्या काळी होळी खेळण्यासाठी कलरची उपलब्ध नव्हती त्यावेळी या फुलांचा वापर कलर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये करत होते लोक अशा प्रकारे पळसाचे हे कलर चे फुल केशरी कलर चे दिसतात

flowers name information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवू शकता व त्याचबरोबर या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर माफी मागतो व तो शब्द मला कमीच मध्ये कळवा व आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्या समोर पोस्ट जर करूया धन्यवाद

flowers name information in marathi

Leave a Comment