Farmar information in marathi शेतकरी विषयी माहिती

Farmar information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले पोस्ट मध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण शेती विषयी माहिती पाहूया. संपूर्णपणे शेतीमध्ये कोण कोणते पीक घेतले जातात व ते कोणत्या प्रकारे घेतले जातात व शेतीची किती प्रकारचे फायदे आहे याविषयी संपूर्णपणे माहिती खालील प्रमाणे पोस्ट मध्ये पाहूया

farmer information in marathi

Farmer information in marathi

शेतीचे फायदे

शेती कशाप्रकारे करावी


यामध्ये सर्वात पहिले प्रश्न सांगायचं झालं तर तुम्हाला शेती ही एक संपूर्णपणे नियोजना केली तर चांगल्या प्रकारे करून ते कारण की शेती ही आपण योग्य नियोजनुसार केली तर त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळते शेतीसोबत आपण अनेक वेगवेगळे बिजनेस करू शकतो त्यासोबत शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन अशा प्रकारे बिजनेस करावे त्याचबरोबर शेतीला हे परवडतील असे बिजनेस चांगल्या प्रकारे तुम्ही करून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता

शेतकऱ्याची व्यथा


सांगायचं झालं तर यामध्ये शेतकऱ्याची व्यथा अशी आहे की सध्याच्या काळामध्ये अनेक लोक म्हणतात शेतकरी हा खूप

श्रीमंत होऊ शकतो किंवा येणारा काळ शेतकऱ्याचा आहे व शेतकऱ्याचे मन कोणी समजू शकत नाही कारण की तुम्ही

पाहत असाल तुम्ही एखाद्या मॉल मध्ये कुठे बाहेर फिरायला गेले तर मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही एखादी वस्तू एक रुपयाची

ही तेथे उचलून तुमच्या लहान मुलांनी खाल्ली समजा असे झाले तर मॉल वाला काय करतो की ती मॉल मध्ये ही वस्तू

जेवढ्याही पैशाची आहे तेवढे पैसे तुमच्याकडून वसूल करतो व ही झाली पण एखाद्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये शेतामध्ये

तुम्ही एखाद्या वेळेस केला असेल तुम्ही तेथे तुम्हाला ऊस दिसला असेल तुम्ही एखादा ऊस तोडला तेथील ना तर

शेतकरी काय म्हणतो असून घ्या अजून दुसरा अशी ही शेतकऱ्याची श्रीमंती आहे कारण की शेतकऱ्याच्या मना इतकं

कोणतही श्रीमंत व्यक्ती नाही कारण की तुम्ही कुठेही गेला तर एखादी वस्तू घेतली तर तुम्हाला पैसे तिथे द्यावेच लागतात

पण शेतकरी असा मनाचा राजा आहे की जेथे तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी प्यायला गेले तर तू त्यासोबत

काहीतरी देतो म्हणतो का अशा प्रकारे शेतकऱ्याची श्रीमंती आहे पण शेतकऱ्या सोबत आजच्या काळामध्ये असा अन्याय

होतो की शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून माल पिकवत असतो अर्थात फळभाज्या पिकवून तो

आडतीमध्ये बीटा मध्ये घेऊन जातो व अशावेळी काय होते की जो शेतकऱ्यांनी शेतातून पिकून आणलेला आहे त्या

शेतकऱ्याला त्या मालाचा हमीभाव ठरवण्याची परवानगी नसते कारण की आपल्या देशामधील ही अर्थव्यवस्थाच वेगळी

आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याला आपल्या मालाची भाव ठरवण्याची भाव मिळत नाही व अनेक वेळी शेतकऱ्याला

Farmar information in marathi

हमीभावही मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सांगायचं झालं तर हा एक शेतकरी सोबत अन्याय आहे कारण की जो

पिकवतो त्याला त्या मालाची फिक्स किंमत ठरवायचा अधिकार पाहिजे पण आपल्या भारतामध्ये हा अधिकार

शेतकऱ्यांना नाही हे एक चुकीचे आहे अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल की जो व्यक्ती प्रॉडक्टची उत्पादन करतो तोच

त्या प्रॉडक्टची किंमत काय आहे ते फिक्स करून ठरवतो किंवा तुम्ही कंपन्यांमध्ये पाहत असाल की कंपन्या त्या

प्रॉडक्टची उत्पादन करतात व त्याच प्रॉडक्टचे कमी भाव ठरवून देत असतात अशा प्रकारे ही एक शेतकऱ्याची व्यथा

आहे व त्याचबरोबर तुम्ही पाहतच असाल की शेतकरी हा रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करत असतो व

शेतकऱ्यांना ही लाईट दिवसाची दिली जात नाही शेतकरी हा रात्रीच्या वेळी शेतामध्ये जातो कारण ही शेतकऱ्याला ही

रात्रीची लाईट गेली जाते व यावेळी तुम्हाला मी प्रश्न येत असेल की रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी द्यायचे असेल तर

शेतामध्ये जंगली जनावर किड्या मुखड्या पासून खूप घेऊ आहे कारण की रात्रीच्या वेळी कोणता साप कुठून फिरतो हे

कोणालाही माहीत नसते व यामुळे शेतकऱ्यांनी एकच विनंती आहे सरकारला आम्हाला लाईट दिवसाची द्यावी कारण

की रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाण्यासाठी खूप अंधार असतो व जंगली जनावरापासूनही खूप भेऊ असते कारण की

जंगली जनावर रात्रीच्या वेळी कोण अटॅक करेल सांगता येत नसते त्यामुळे माझे पण एक सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्याला लाईट तुम्ही दिवसाची देली पाहिजे

भारत हा कृषिप्रधान देश का मानला जातो
कारण की ऑल वर देशांमध्ये सर्वात जास्त शेती करणारा देश म्हणजेच की हा भारत आहे व भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते यामुळेच भारताला कृषिप्रधान देश असेही म्हणून संबोधले जाते व तुम्ही पाहिलेच असेल की भारत हा तात भारतामध्ये अनेक खूप राज्य आहेत की शेतीतील कोणत्याही उत्पादनासाठी ते अग्रेसर आहेत

Farmar information in marathi

ही संपूर्ण वरील प्रमाणे मी एक शेतकऱ्याच्या मनाची व्यथा सांगितलेली आहे तुम्हाला अशीच माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला ही पोस्ट किंवा शेतकरी बांधवाला शेअर करू शकता व तुम्हाला सांगायचे झाले तर आम्ही शेतकऱ्याची व्यथा ही मराठीमध्ये ब्लॉक द्वारे प्रसारित करत आहोत व या लेखांमध्ये काही माहिती नाही या शब्दांमध्ये चुकीचा शब्द आलेला असेल तर तो शब्द आम्हाला कमेंट द्वारे किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्याबद्दल लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर प्रसारित करून ही माहिती एका शेतकरी मुलांनी लिहिलेली आहे धन्यवाद मित्रांनो

Farmar information in marathi

Leave a Comment