facebook information in marathi फेसबुक विषयी मराठी भाषेमध्ये माहिती

facebook information in marathi

intro नमस्कार मित्रांनो तुमचे या पोस्टमध्ये स्वागत आहे व तुम्हाला या ब्लॉग मध्ये आपण फेसबुक विषयी आपल्या मराठी भाषेमध्ये माहिती संपूर्णपणे डिटेल मध्ये पाहूया

facebook information in marathi

facebook information in marathi

फेसबुक विषयी माहिती

तुम्ही पाहिलेच असेल की फेसबुक हे प्रत्येकालाच माहिती आज कालच्या जगामध्ये व मला तर वाटते तुमच्यापैकी

सर्वांचेच अकाउंट किंवा या जगामध्ये 95 टक्के लोकांचे अकाउंट हे फेसबुक वरती आहे आणि त्याचबरोबर सांगायचं

झालं तर फेसबुकचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे आहे काही गोष्टी फेसबुक वरती आपल्याला पैसे देऊनही घ्यावे

लागतात किंवा काही गोष्टी ह्या फ्री मध्ये आहे व सर्वात पहिले फेसबुकचे काही सेटिंग आहेत अशा की आपण याच्या

मार्फत अनेक विदेशामध्ये किंवा इतर देशातील व्यक्तींची आपण त्या मार्फत बोलू शकतो व त्यांची संवाद चांगल्या प्रकारे

ही साधू शकतो आणि आपण यामध्ये फेसबुक मध्ये आपले अकाउंट असेल तर आपण दुसऱ्याच्या फेसबुक अकाउंट

वरती जाऊन आपले नाव सर्च करून किंवा दुसऱ्यांचे नाव टाकून तेथे त्यांचे प्रोफाइल फोटो व त्यांनी टाकलेले संपूर्णपणे फोटो पाहू शकतो

फेसबुक विषयी फायदे Facebook benefits


तुम्हाला सांगायचं झालं तर फेसबुकचे फायदे हे खूप मोठ्या प्रकारे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बिजनेस विषयी

ऍडव्हर्टाईस रन करायची असेल किंवा बिजनेस विषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचायची असेल पूर्वीच्या काळी कसे की

आपला शॉप चे दुकान ओपन केले की त्या दुकानाविषयी लोकांपर्यंत बॅनर वाटले जायचे व काहीतरी मार्केटिंग

करण्यासाठी लोकांना उद्घाटनाच्या दिवशी आपल्या दुकानाचे उद्घाटन असेल त्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम ठेवला

जातो कारण की या जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्त लोक आपल्या येथे येथील व आपली मार्केटिंग चांगला प्रकारे होईल

यामुळे पुरुषाकडे असे लोक वापरायचे पण आजच्या काळामध्ये डिजिटल जमाना आहे यामुळे फेसबुक ads ह्या

वापरल्या जातात तुम्हाला सांगायचं झालं तर फेसबुक अॅडच्या मदतीने आपण आपल्या जाहिरातीची ऍड चालू शकतो

आणि यामध्ये आपल्याला हे काही जाहिरात चालवायची असेल तर पैसे देऊन चालवावे लागते कारण की फ्री मध्ये ऍड

चालवता येत नाही व यामध्ये आपण फेसबुक चालवताना ज्यामध्ये आपण आपल्याला असे वाटले की आपली आता

दुकानांमध्ये कपडे विकणार आहोत तर यामध्ये आपल्याला कपडे घेणारे हे सर्वात जास्त कस्टमर म्हटलं तर 18 ते 45

या वयोगटातील जास्त असेल तर आपण यामध्ये फेसबुक मध्ये हे ऑप्शन सिलेक्ट करून हे इतक्याच अठरा ते पंचवीस

या वयोगटातीलच लोकांना आपण आपले बॅनर दाखवू शकतो किंवा आपल्या जाहिरात दाखवू शकतो व त्याचबरोबर

आपल्याला असा विचार आला की आपले येणारे इंटरेस्ट ऑडियन्स इंटरेस्ट कसा आहे त्यांचा म्हणजेच की ज्यांना न्यू

कपडे घ्यायची आवड असेल अशा फॅशन डिझाईनिंग व्यक्तींसाठी आपली ही जाहिरात आहे अशा प्रकारे त्याचे त्यांची

facebook information in marathi

ऑडिओ टारगेट करू शकतो आणि याच्यानंतर आपल्याला जास्त महिलाला दाखवायचं किंवा पुरुषाला दाखवायचे

यामध्येही आपण सिलेक्ट करू शकतो किंवा हॉलमध्ये दाखवायचं असेल तर हे सिलेक्ट करू शकतो आपण आणि

याच्यानंतर सर्वात मेन पॉइंट येतो तो म्हणजेच की आपली जाहिरात आपल्याला कोठे दाखवायची आहे जसे की पूर्वीच्या

काळी बॅनर ऑफलाइन मध्ये वाटायचे असेल तर त्या स्टॉप वरती जाऊन आपण ते आपल्या जाहिरातीचे बॅनर वाटत

असेल यामध्ये तसेच आहे पण ऑनलाईन पद्धतीने आहे जसे की आपल्याला विशिष्ट शहरांमध्येच त्या ॲप्स दाखवायचे

आहे अशा प्रकारे आपण त्या विशिष्ट शहरांमध्ये ads दाखवू शकतो

आणि त्याचबरोबर संघाचे झालं तर आपल्याला त्या शहरात जवळ दाखवायचे किंवा त्या पूर्ण शहरांमध्ये ऍड दाखवायचे

असेही आपल्याला ठरवत आहे ते म्हणजेच की आता छत्रपती संभाजीनगर शहरात ॲड चालवायची आहे आपल्याला

यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर या शहराच्या फक्त पाच किलोमीटर जवळच्याच लोकांना ऍड दाखवायची आहे

अशा लोकांना आपण टार्गेट करून ऍड सिलेक्ट करू शकतो व अशा प्रकारे आपली कन्वर्जन तयार होते कारण की

आपल्याला ज्या कस्टमर ची गरज आहे त्याच कस्टमरला आपली एडवर्टाइज दिसणार आहे यामुळे आपल्याला चांगल्या

प्रकारे फायदा होईल अशा प्रकारे फेसबुक अॅड ही तुम्हाला रन करता येईल व यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये कोणतेही काम करता येत नाही यामध्ये पैसे पेड करावे लागते तेव्हाच फेसबुक हे तुमची ऍड लोकांपर्यंत प्रमोट करते

फेसबुक वरून फ्री मध्ये जाहिरात Facebook Free ads run

पेज बनवावे लागेल व या फेसबुक पेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ब्रँड विषयी बिजनेस विषयी जाहिरात या पेज

वरती करावे लागेल व तुमचे या पेठचे जशी जशी फॉलोवर्स वाढतील तसे तसे तुमच्या फ्रेंड जाहिरात होईल व याच्यानंतर

दुसरा ऑप्शन म्हटलं तर तुम्ही तुमचे एक फेसबुक अकाउंट तयार केल्याच्या नंतर तुम्हाला जसे काही ग्रुप दिसेल

त्यामध्ये जॉईन व्हायचे आहे किंवा तुमच्या नवीन एक फेसबुक ग्रुप तयार करायचा आहे अशाप्रकारे तुम्ही फेसबुक ग्रुप

तयार करून किंवा दुसऱ्यांच्या मध्ये जॉईन होऊन त्या ग्रुप वरती तुम्ही तुमच्या पोस्टरचे ऍड दाखवता येईल कारण की

फेसबुक वरती ग्रुपच्या सर्वच मेंबरला ती ऍड लगेच दिसून जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फेसबुक माध्यमातून तुमची फ्री मध्ये ऍडव्हर्टाईस रन करू शकतो

फेसबुक मार्केट प्लेस चे फायदे Facebook marketplace benefits


सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तर फेसबुकच्या मदतीने खूप मोठ्या प्रकारे लोक पैसे कमवत आहेत यामध्ये तुम्ही एखाद्या प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन
किंवा जसे की तुम्ही पाहिलेच असेल की ॲमेझॉन सोबत पार्टनरशिप घेऊन त्यांचे प्रॉडक्ट रिसेल करून आपण त्यामधून पैसे कमवू शकतो यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही असे प्रॉडक्टची ऍफिलिट लिंक घेऊन त्या प्रॉडक्ट चे फोटो व ती लिंक तुम्ही फेसबुक मार्केट प्लेस मध्ये जाऊन तेथे तुमचा एक मार्केट प्लेस चांगल्या प्रकारे सेटअप करून तेथे तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या प्रॉडक्ट ची लिस्ट व काय प्राईज आहे आणि याविषयी संपूर्णपणे माहिती तुम्ही येथे अपलोड करू शकता
आणि याचबरोबर फेसबुक पेज म्हणूनही पैसे यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता व त्याचबरोबर फेसबुक पेजवर तुम्ही तुमचे रोजचे जो कोणतेही तुम्हाला स्किल येत असेल त्याविषयी चांगल्या प्रकारे व्हिडिओ क्रिएट करून त्यामधूनही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता
जसे की युट्युब वरती मॉंटेज करून पैसे कमवू शकता त्याच प्रकारे फेसबुक पेजही मॉनिटाइज होत आहे व यामधूनही चांगल्या प्रकारे पैसाही येत आहे व या द्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे ही पैसे कमवू शकता

facebook information in marathi


अशाप्रकारे फेसबुक चे संपूर्णपणे फायदे झालेले आहे व

आम्ही तुम्हाला आपल्या मराठमोळ्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्राबरोबर शेअर करू शकता धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि त्याचबरोबर
आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये कुठे तुम्हाला चुकीचा शब्द आढळला असेल किंवा तुम्हाला तो शब्द अयोग्य वाटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

facebook information in marathi

Leave a Comment