elon musk information in marathi एलोन मस्क यांच्या विषयी माहिती

elon musk information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण एलोन मस्क यांच्या विषयी संपूर्णपणे मराठी मध्ये त्यांच्याविषयी विचार व माहिती पाहूया

elon musk information in marathi

elon musk information in marathi

महात्मा गांधीजी असे अनेक वेळा म्हणतात की आपल्याला जगामध्ये बदलाव पाहायचा असेल तर आपल्याला तो बदलाव स्वतःमध्ये

करायला पाहिजे म्हणजेच की आपल्याला जो बाहेर कुठे समजा मध्ये बदल पहायचा आहे त्या अगोदर आपण आपल्या मध्येच बदल

केला पाहिजे अशी जी मनावर घेऊन त्या व्यक्तीला काम केले ते म्हणजेच इलोन मास्क आहे व यांनी इलोन मासिक यांनी रियल

म्हणजेच करून दाखवलेले आहे तसे ईलोन मास्क हे मूळचे आफ्रिकन आहेत आणि ही एक मोठी इन्वेस्टर आणि एक इंजिनियर

त्याचबरोबर एक बिझनेस मॅन म्हणून यांना ओळखले जाते व अनेक बिजनेस मॅन यांना त्यांचे इन्स्पिरेशन मानतात कारण की मिळून

मास्क यांच्याकडे पाहून अनेक काही शिकण्यासारखे आहे असे अनेकांचे म्हणणे आहे व आजच्या काळामध्ये ईलोन मास कधी हे

संपूर्णपणे देशांमध्ये प्रसिद्ध आहेत कोणत्या एका देशामध्ये यांचे नाव प्रसिद्ध नाही तर संपूर्ण देशावर नाव आहे कारण की हे त्यांच्या

विचारामुळे चांगल्याप्रकारे प्रसिद्ध आहे विलन मास की यांचे विचार म्हटलं तर लोकांच्या परेशानी व अडचण दूर करण्यावर जास्त

केंद्रित करतात व त्यांची असे विचार आहे की आपण लोकांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे अशाच सोच असणाऱ्या व्यक्तींचे ईलोन

मास यांचे नाव आहे व हे एक दुनिया मध्ये जीनियस इंटरप्राईजेस या नावाने प्रसिद्ध आहे

elon musk information in marathi

ईलोन मास यांची जीवनाची सुरुवात लोन मासिक यांचा जन्म प्रितोरिया साउथ आफ्रिका 28 जून 1971 रोजी यांचा जन्म झालेला

आहे आणि तसेच इलुन मास की यांच्या वडिलांचे नाव ईरोल मास्क असे आहे आणि ई


ईलोन मास यांचे वडील एक इंजिनियर होती व त्याचबरोबर ती पायलट म्हणूनही होते इलुन मास की यांच्या आईचे नाव माई मास्क

असे होते व मिलन मस्के यांची आई एक मॉडेल होती


लोन मास्क हे त्यांच्या शाळेमध्ये शिकण्याच्या बाबतीमध्ये होणार विद्यार्थी होते त्याचबरोबर सर्वात हुशार विद्यार्थी लोन मास्क हे होते

विलन मास्क हे अनेक वेळी आपल्या पुस्तकाशीच सबंध ठेवत होती व प्रत्येक वेळी ते त्यांच्याजवळ पुस्तकच ठेवत होते व त्यांचे

असे होते की संपूर्ण वेळही अभ्यासातच घालत होते विलन मास यांना कम्प्युटर खेडमध्ये खूप इंटरेस्ट होता व यांना कम्प्युटर विषय

अर्थात कम्प्युटर विषयी माहिती घेण्यासाठी खूप आवड होती


व अशाच प्रकारे इलुन मास यांनी प्रोग्रामिंग शिकून चांगल्या प्रकारे एक ब्लास्टर गावाचा गेम काढला त्यांनी व त्यांनी वयाच्या 12 व्या

वर्षी हा गेम काढला वयाच्या नंतर यांनी इलुन मास यांनी हा गेम काढलेला काही दिवसांनी पीसी ऑफिस टेक्नॉलॉजी या कंपनीला

त्यांनी 500 डॉलर ला विकला हेच म्हणजेच की पैसे डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 50 हजार रुपये होते आणि याच्यातूनच लोन

मास्क यांची ओळख हळूहळू वाढतच गेली विलन मास यांना आयएस एस asimov यांची पुस्तके वाचण्याची खूप आवड होती


व असेच त्यांनी पुस्तके वाचल्यामुळे त्यांना टेक्नॉलॉजी खूप आवड निर्माण झाली त्यामुळे त्यांनी ठरवले आपण की टेक्नॉलॉजी मध्ये काम करायचे


एलोन मस्क

यांना शाळेमध्ये खूप मूल त्रास द्यायचे त्यांच्या शाळेमध्ये त्यांना एकावेळी सीडीवरून खालील ढकलून दिले व त्यांना झोप एवढे मारले

की मिळून मास के बेशुद्ध झाली अशाच मुळे इलुन मासिक यांना हॉस्पिटलमध्ये अर्थात दवाखान्यामध्ये खूप दिवस ऍडमिट रहावे

लागले मुलीचे नंतर इलुन मास करणे हार नाही मानली पण ते शिकत राहिले व त्यांनी सतराव्या वर्षी क्वीन युनिव्हर्सिटी मधून आपले

केले व येथे दोन वर्षे शिकणे झाल्याच्या नंतर ते यूनिवर्सिटी ऑफ Pennsylvania येथे त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स ची डिग्री चांगल्या

प्रकारे घेतली ईलोन मास्क पिएचडी करण्यासाठी ये केरली फोन येथे शिफ्ट झाले व याच्यानंतर वयाच्या नंतर त्याने दोनच दिवसात

शिक्षण घेण्याचे संपूर्णपणे सोडून दिले व एक चांगल्या प्रकारे सक्सेस होऊन दाखवायचं व एक बिझनेस मॅन म्हणून त्यांना बोलून

काम करायचे होते इलुन मास्क यांनी त्यांच्या भावासोबत नंतर एक जीप टू नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालू केली वयाच्या नंतर काही

दिवसांनी कॉम्पॅक्ट या कंपनीने 307 मिलियन डॉलर पैसे देऊन ही कंपनी खरेदी केली

हॅलो मास्क यांचे असे विचार आहे की 2030 पर्यंत आपल्या पृथ्वीला मंगळ ग्रहावर राहायला जाण्याची संपूर्णपणे तयारी व शोध

लावणे सुरू आहे हे कम्प्लीट होणार 2030 ला

2003 ला एलोन मस्क यांनी एक चांगलीच कंपनी तयार काढली केली ती म्हणजेच टेस्टला या नावाने ती कंपनी काढली वयाच्या

नंतर काही दिवसांनी टेस्टला या कंपनीची सीईओ म्हणून काम केलेव तुम्ही पाहिलीच असेल की टेस्ट ला आहे का कशाप्रकारे आहे

व सर्वात ब्रँड ही मानला जातो टेस्लाला व तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेच असेल की टेस्ट ला या कारचे फायदे पाहिलेच असेल व ही

कार दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसते

2013 मध्ये एलोन मस्क की यांनी सोलर सिटी ही एक कंपनी काढली म्हणून त्यांना चांगलं प्रकारे प्रॉफिट मिळू लागली व चांगल्या

टॉप कंपनीमधील ही दुसरी कंपनी चालू झाली व यामधूनही चांगल्या प्रकारे इलुन मास यांना प्रॉफिट मिळू लागले व त्यातून चांगल्या

प्रकारे इन्कमही मिळू लागली

आर्टिफिशल इंटेलिजंट

2015 मध्ये एलोन मस्क यांनी ए आय ai फिक्चर काढले आहे यामध्ये जसे की त्याचे नाव कसे ओपन किंवा चार जीबीटी असेही

म्हणतात जसे की चार जीबीटी मध्ये होऊ लागली कोणत्याही व्यक्तीला कशी माहिती पाहिजे असेल तर ती चॅट जीबीटीचा कंपनी

एका मिनिटातच त्या व्यक्तीला त्या टॉपिक विषयी माहिती देत होते व अशा आर्टिफिशल इंटेलिजंट त्यामुळे अनेक लोकांच्या

नोकऱ्यालाही धोका मिळाला कारण की हे काम कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे चार जीबीटी करून देते यामध्ये आपल्याला एखाद्या सब्जेक्ट विषयी माहिती पाहिजे असेल तर हे आर्टिफिशियल इंटेलिजंट आपल्याला एका मिनिटात माहिती देतील व अशाच आर्टिफिशियल इंटेलिजंट ची खूप अनेक फीचर मार्केटमध्ये आलेली आहे व याने अनेक प्रकारे लोकांची मदत केलेली आहे

एलोन मस्क यांनी अनेक काही त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिलेली आहेत त्यावरून आपण त्यांच्या अंगावरून चांगल्या प्रकारे शिकू शकतो व मिळून वास यांनी कमी वेळामध्ये कशी ग्रुप केली यांच्याकडे चांगल्या प्रकारे कशाप्रकारे लक्ष देऊन आपल्याला माहिती करता येईल याविषयी अनेक माहिती घेतली

आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्ट इन्स्पिरेशन मानू शकतो व त्याच प्रकारे हे लोन मास्क यांनाही आपल्या आयुष्यामध्येइन्स्पिरेशन मानू शकतो व यामधून आपल्याला अनेक काही शिकायला मिळते व त्यांच्या जीवनामधील आपण आदर्श घेऊन चांगल्या प्रकारे शिकू शकतो

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला एक पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा एलोन मास यांच्या विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला व यामध्ये काही चुकीचा शब्द आला आला असेल तर माफी मागतो व तू चुकीचा शब्द आलेला आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रां

elon musk information in marathi

Leave a Comment