earn by google

earn by google

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉगमध्ये आपण earn by google information in marathi गुगलकडून कसे पैसे कमवता येईल याविषयी संपूर्णपणे माहिती खालील प्रमाणे पाहूया

earn by google

earn by google

सर्वात पहिले तुम्हाला म्हटलं तर गुगल हा कशाप्रकारे लोकांना पैसे देतो त्यामध्ये सांगायचं झालं तर हा पैसा म्हणजेच की

गुगल अनेक वेळा त्यांच्या वेबसाईट वरती इंटरशिप व इंटरनेट चालू ठेवते आणि त्याच्यामुळे असे होते की काही ह्या

इंटर्नशिप तीन महिन्याच्या किंवा सहा महिन्याच्या अशा प्रकारच्या असतात व यामध्ये काही भागांमध्ये तुम्ही पाहिलंच

असेल की तुम्हाला कोणत्याही तुम्ही राहता तो भाग सोडून दुसऱ्या भागात जायचे असेल तर किंवा इतर देशांमध्ये जायचे

असेल तर यामध्ये तुम्हाला सरकार पैसा देते अशा प्रकारे आपण याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया खालील प्रमाणे

याच्यामध्ये सांगायचं झालं तर गुगल कडून मिळणारी इंटरनॅशनल आहे यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर गुगल खूप

पैसा आपल्याला देते व त्याचबरोबर यामध्ये दहा हजार रुपये मिळतात व याच्याबरोबरच एक फायदा म्हटले तर

इंटरशिपचा हा आहे की गुगल काय करते की तुम्हाला इंटरसिटी मिळाली तर इंटर्नशिप कंप्लेंट झाल्यानंतर तुम्हाला एक

छान प्रकारे पैसा देते व त्याच बरोबर एक सर्टिफिकेट देते व हे सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या मध्ये लावले तर तुम्हाला भविष्य

मध्ये कोणतेही जॉब करायचा असेल व तुम्ही त्यासाठी रिझुम अप्लाय करताना रिझुम मध्ये हे सर्टिफिकेट अप्लाय करू

शकता यामुळे असा फायदा होईल की तुम्हाला जे काही सॅलरी मिळणार आहे किंवा पॅकेज मिळणार आहे हे चांगल्या

हाय पॅकेज मिळणे ची शक्यता होऊन जाईल व तुमचे जॉब सिलेक्शन होण्यातही चांगल्या प्रकारे मदत होईल

व यामध्ये आता सर्वात पहिले आपला कसे करावे यासाठी संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे पाहू

अप्लाय प्रोसेस

यामुळे सर्वात पहिले तुम्हाला गुगल वरती जावे लागेल व गुगल वरती गेल्यानंतर तिथे सर्च करावी लागेल की एम इ ए

इंटरव्यू असे नाव सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले जे काही गुगलला साईट येईल गोरमेंट ची ऑफिशियल

साईट ओपन होईल व तुम्ही या साईटला ओपन केले त्यानंतर आत मध्ये एक मला रजिस्ट्रेशन त्यावर क्लिक करायचे

आहे

यामध्ये तुम्हाला हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म कम्प्लीट भरायचा आहे व यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला सुरुवातीला

तुमचे फुल नेम टाकायची आहे व त्याच्याखाली तुम्हाला इंटरनेट सिलेक्ट करायचे आहे यामध्ये इंटरशिप यांनी

इंटरनॅशनल प्रोग्राम असे नाव सर्च करायची होती पण क्लिक करायची व तुम्हाला आता तुमचा पासवर्ड टाका येथे सांगेल

स्वयं म्हणजे तुम्ही तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग बनवून आहे तुम्हाला आता वर्षी लेख तुमचे जेंडर सील करायचे असेल तुम्ही

आता मुलगी असाल तर फीमेल करा व मुलगा असेल तर मेल करा व याच्यानंतर खाली तुम्हाला कन्फर्म पासवर्ड आणि

सर्व शेवटी तुम्हाला कॅप्चर कोड येथे भरायचा आहे व कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला एक पिवळ्या कलरचं बटन

दिसेल त्यामध्ये सिमेंट नाव दिसेल व यामध्ये तुम्हाला हे संपूर्णपणे क्लिक करून सिमेंट फॉर्म करायचा आहे हा

हा फॉर्म भरणे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती एक व्हेरिफिकेशन कोड येईल तुम्ही कम्प्लीट करायचा आहे

earn by google

तुम्हाला तुमचे एक रिवेक्षण कम्प्लीट झाल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल व या लॉगिन पेज वरती तुम्ही आता तुमचा

जो काही आयडी आहे पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड येथे टाकून लॉगिन होऊ शकतात लॉगिन झाल्याच्या नंतर

येथे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला एक ग्रीन कलर बटन दिसेल तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पहिला सर्वात पहिले

तुमचा पर्सनल फॉर्म ओपन होईल या मध्ये तुमचे नाव एज्युकेशन कॅटेगिरी स्टेटस ऍड्रेस हे संपूर्णपणे टाकायची आहे व

त्यानंतर सबमिट बटन केल्याच्या नंतर तुम्हाला याच्या नंतर तुमचे एज्युकेशन काय झालेले आहे हे संपूर्ण माहिती येथे

फिलअप करायची आहे व याच्यानंतर तुम्हाला करायची आहे व इंटरनेट सिलेक्ट केल्याच्या नंतर हे सिमेंट केल्यानंतर

तुम्हाला डॉक्युमेंट विचारेल डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला एक आधार कार्ड फोटो बारावी मार्कशीट व तुमचा एक अपलोड

फोटो करावे लागेल व यामध्ये तुम्ही सिमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला येथे एक तुमचा फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये

तुमचे संपूर्णपणे माहिती भरवलेली राहील व ही माहिती तुम्ही चेक करून एकदा यामध्ये प्रेम करू शकता व यामधून

तुमच्या माहितीमध्ये काही चुकीची माहिती असेल तर तुम्ही यामध्ये बरोबर करण्यासाठी तुम्हाला एकदा हे प्रयोग

करण्यासाठी सांगते पुढे बरोबर असेल तर तुम्ही समोरच्या प्रोसेसला सुरू ठेवू शकता

earn by google information in marathi

यामध्ये सिलेक्शन कसे होणार सर्वात पहिले हा प्रश्न सर्वांचाच आहे की आता यामध्ये आपले सिलेक्शन होणार तर कसे

होणार यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला तुम्ही तुमचा ईमेल आयडी जो टाकलेला आहे त्या ईमेल आयडी द्वारे हे

सिलेक्शन केलेजाणार आहे व तुम्हाला ईमेल आयडी वरती दोन राउंड होतील पहिल्या राउंड मध्ये तुम्हाला कन्फर्म

कळवले जाईल की तुमचा ऑनलाईन एक इंटरव्यू होईल तुम्हाला तुमच्या तुम्ही अपलोड केलेल्या डॉक्युमेंट विषयी

माहिती विचारतील आणि याच्या नंतर तुम्हाला किंवा लाईव्ह इंटरव्ह्यू शकतात लाईव्ह इंटरव्यू मध्ये तुम्हाला कुठेही

इंटरव्यू असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की इंटरव्यू मध्ये येण्याचा आणि जाण्याचा खर्च ते संपूर्ण

पूर्ण प्रत्यय गोरमेंटच देणार व यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हटलं तर हे आहे की तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही बऱ्याच

प्रकारे हे ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे तुमचे इंटरव्ह्यू किंवा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे याविषयी संपूर्णपणे

डिटेल मध्ये माहिती विचारतील व यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर याविषयीकिंवा इंटर्नशिप विषयी माहिती तुम्हाला कुठून

मिळाली व काय माहिती आहे हे तुम्हाला इंटरव्यू मध्ये कोशन विचारतील किंवा तुम्हाला इंटरव्यूश तयारी करायची

असेल तर या इंटरनेट विषयी माहिती तुम्ही गुगल वरती किंवा youtube वरती जाऊन सर्च करून संपूर्णपणे माहिती

घेऊ शकता व तुम्ही इंटरव्यू ला जायच्या अगोदर थोडेफार चांगल्या प्रकारे करून जा कारण की तुम्हाला इंटरव्यू मध्ये

काहीही परेशानी होणार नाही अशा प्रकारे हे सारी संपूर्ण विषयी माहिती व यामधून कसे पैसे कमवायचे याविषयी

संपूर्णपणे माहिती

इंटर्नशिप चे फायदे

सर्वात पहिले सांगायचं झालं तर इंटरशिप चे फायदे सांगायचे झाले तर यामध्ये तुम्हाला जास्त काही शिक्षणही लागत नाही व तुमच्या हा कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रीपेर करून मिळतील व इंटरनेट मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून गेला तर संघटन सिलेक्शन होते व काही इंटरव्यू अशा आहे की यामध्ये तुमच्या भगर इंटरव्यूच्या सिलेक्शन करून घेतात व तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे काम करायची संधी मिळते की अनेक जॉब मध्ये तुम्हाला सर्वात पहिले अनेक क्वेश्चन विचारत असतात पण यामध्ये जास्त काही क्वेश्चन असतील तर विचारत नाही थोडीफार नॉर्मल माहिती विचारून तुम्हाला सिलेक्ट केली जाते व त्यामुळे तुम्हाला काहीही जास्त घाबरायची भीती नाही अशा प्रकारे तुम्ही विषयी माहिती घेऊ शकता

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या करणाऱ्या मित्रालाही माहिती पाठवू शकता आणि त्याचबरोबर सांगायचे झाले तर आम्ही लिहिलेली ची माहिती कशी वाटली तुम्हाला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा किंवा आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द तुम्हाला तुमच्या पद्धतीने आढळत असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये कळवा व आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

earn by google

Leave a Comment