E pramaan portal इ प्रमाण पोर्टल रजिस्ट्रेशन प्रोसेस व माहिती

E pramaan portal नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये E pramaan portal infoamation in marathi आपण E प्रमाण पोर्टल विषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला लग्न झालेले सर्टिफिकेट डेट सर्टिफिकेट आधार कार्ड मतदान कार्ड अशा प्रकारे अनेक तुम्हाला कार्ड बनवायचे असेल तर आपण आणि पोर्टलवर जातो आता काही जायची गरज नाही एकाच पोर्टलवर आपल्याला सगळ्या प्रकारे माहिती मिळून जाईल

E pramaan portal

E pramaan portal

हे संपूर्ण झाले ई प्रमाण पोर्टल विषयी माहिती व यामध्ये तुम्हाला आता एक आयडी आणि पासवर्ड घ्यावे लागेल व हा आयडी आणि पासवर्ड कसा घ्यायचा आपण याविषयी थोडक्यामध्ये खालील प्रमाणे माहिती पाहूया

इ प्रमाण आयडी घेण्यासाठी डॉक्युमेंट

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

इ प्रमाण पोर्टल रजिस्ट्रेशन प्रोसेस


यामध्ये तुम्हाला सर्वात केले काय कारण की तुमचा मोबाईल मधील किंवा बेस्ट ऑफ वर्क करत असाल तर तुम्ही

जाऊन गूगल वरती जाऊन सर्च करावे की ही प्रमाण पोर्टल हे सर्च केल्याच्या नंतर पहिल्याच पेज वरती जी काही

वेबसाईट येईल ऑफिशियल ही वेबसाईट गोरमेंट ऑफिशियल असेल व या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुम्हाला एक

सर्विस नावाचा ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला तिथे दोन-तीन ऑप्शन दिसेल त्यामधून तुम्ही

न्यू रेशन प्रोसेस या ऑप्शन वरती क्लिक करायचे

ई प्रमाण पोर्टल रजिस्ट्रेशन स्टेप

यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले दिसेल तुमचा मोबाईल नंबर टाका जाऊ त्याच्या खाली तुमचे नाव व तुमचे सरनेम अर्थात

आडनाव टाकायचे आहे तुमचे आणि याच्यानंतर तुम्हाला जो काही पासवर्ड टाकायचा आहे तो टाकायचा व त्यानंतर

तुम्हाला युजर आयडी तुमची काय ठेवायची आहे ही टाकायची आणि सर्वात खाली बॉक्स दिसेल terms अँड कंडिशन

व तुम्हाला खाली सेव चेंजेस ऑप्शन दिसेल किंवा सेव दिसेल त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक

तुमच्या मोबाईल वरती एक एसएमएस येईल काँग्रॅच्युलेशन

या एसएमएस मध्ये तुम्हाला अशी माहिती सांगितली जाईल की तुमचे ई प्रमाण पोर्टल रेषेषण कंप्लेंट झालेले आहे व

यामधून तुम्ही आता संपूर्ण कामे किंवा स्कीमचे कामे पूर्ण करू शकता

ऑनलाईन फॉर्म

तुम्ही आता या पोर्टलच्या माध्यमातून कोणत्याही स्कीमला ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय करू शकता व त्या स्कीमचा

फायदा चांगल्या प्रकारे घेऊ शकता

आता आपला पासवर्ड आणि आयडी तयार झालेली आहे व याच नंतर आपल्याला लॉगिन कसे व्हायचे ही प्रोसेस मेन

आहे यामध्ये आपल्याला लागेल होण्यासाठी सर्वात पहिले याच पोर्टल वरती जाऊन सर्वात खाली एक ऑप्शन दिसेल

लॉगिन यावर क्लिक करून व तुम्ही जो आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे ते येथे टाकून आपण लॉगिन होऊ शकता

आता आपण सक्सेसफुली लॉगिन झालेलो आहोत ते म्हणजे प्रमाण पोर्टल वरती

संपूर्ण प्रकारे आता तुम्ही झाल्याच्या नंतर आता तुम्हाला कोण कोणत्या योजना व त्या स्कीम विषयी माहिती व त्याविषयी

आपला कसे करावे ही माहिती पाहूया खालील प्रमाणे आता तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये सर्वात उंच कोपऱ्यात तुम्हाला

तुम्हाला जी काही स्कीम योजना विषयी माहिती किंवा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आता त्या

योजनेविषयी नाव वरती सर्च ऑप्शन दिसेल तेथे टाकायचे आहे व ऑप्शन टाकल्यानंतर तुम्ही सर्च केले की तुम्हाला तेथे

एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे तुम्ही जी योजनेविषयी माहिती सर्च केली आहे तिचे नाव आलेले आहे व नाव आल्यानंतर

तुम्ही त्या योजनेमध्ये जो काही डॉक्युमेंट विषयी माहिती मागत असेल किंवा नाव तुमचे संपूर्ण माहिती तेथे भरून तुम्ही

सबमिट करू शकता अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन प्रकारे या ही प्रमाण पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण प्रकारे

माहिती भरून चांगल्या प्रकारे अप्लाय करू शकता अशाप्रकारे तुम्हालाही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व तुम्हाला याच्यामुळे सरकारी ऑफिसला जाण्याचा खूप मोठा टाईमही वाचेल

E pramaan portal

इ प्रमाण पोर्टल चे फायदे


यामध्ये सांगायचं झालं तर इ प्रमाण पोर्टल हे एक चांगल्या ग्रुप पोर्टल पैकी व नवीन आलेल्या बॉर्डर मधील हे आहे व

याच्या मध्ये तुम्ही जसे की आता बाकीचे पोर्टल वाणी हे पोर्टल नाही कारण की बाकीच्या मध्ये तुम्हाला कोणतीही स्कीम

ला अप्लाय करायचे असेल तर अनेक पोर्टलला भेट द्यायला जावे लागत असेल किंवा एका पोर्टलवरून काम करता येत

नव्हते त्यामुळे तुम्हाला कधी कधी काही पोर्टलच्या साईटचे नावही आठवणीत राहत नसेल यामुळे सरकारने एक नवीन

पोर्टल काढले आहे त्याचे नाव म्हणजेच प्रमाण पोर्टल यावरून आजकाल काय होणार की कोणतेही काम करायचे

असेल तर कोणत्याही नवीन व्यक्तीला एकाच पोर्टल वापरायची गरज आहे दुसरे कोणतेही पोर्टल वापरण्याची गरज

नाही जसे की तुम्हाला राशन कार्ड काढायची असेल किंवा पॅन कार्ड काढायचे असेल अशा प्रकारे अनेक फायदे यामधून

होणार आहे जशी की तुम्ही आता याच्यासाठी त्यांनी कोणतेही ऑनलाईन सरकारी काम असेल ते याच्या ई प्रमाण

पोर्टलच्या माध्यमातून आता कम्पलेट करू शकता व तुम्हाला आज काल कुठेही ऑफलाइन मध्ये जाण्याची गरज नाही

कारण की हे संपूर्ण पोर्टल आता एकाच ठिकाणाहून हँडल होणार आहे व तुम्हाला थर्ड पार्टी साइटवरही जाण्याची गरज

नाही कारण की तुम्हाला आजकाल याच पोर्टलवरून जसे की तुम्ही राशन कार्ड साठी नवीन अप्लाय करायचे असेल तर

तुमचे नाव व यामध्ये तुम्ही राशन कार्ड नाव सर्च केले या पोर्टल वरती जाऊन त्यामध्ये राशन कार्ड चा सिम्बॉल आला

त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हे पोर्टल प्रमाण पोर्टल तुम्हाला आता ऑफिशियल गोरमेंट साईट ओपन करून

देणार आहे व अशा साईट मधून तुम्ही सुरक्षित होणे तुमच्या राशन कार्ड साठी अप्लाय करू शकता व तुम्हाला आता

धोके फ्रॉड यांचा शिकार पडण्याची गरज नाही कारण की आजकाल तुम्हाला ई प्रमाण पोर्टल अशा साईट असल्यामुळे

तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम शिकार होण्याची गरज नाही अशा प्रकारे अनेक खूप सारे फायदे आहेत ही पोर्टल अर्थात ही प्रमाण पोर्टलचे

प्रमाण पोर्टल विषयी लोकांचे विचार

हे असणार की लोकांचे ज्यामध्ये नवीन कोणती गोष्ट आली तर लोकांना हार्ड वाटते कारण की त्या गोष्टीला एकदा शिकायला थोडा टाईम लागतो म्हणजेच की एकदा ती गोष्ट व्यक्तित्व परफेक्ट झाला तर ती गोष्ट वापरायला त्या व्यक्तीला काही अडचणी येत नाही त्यामुळे नवीन नवीन या पोर्टलचे हँडलिंग करताना लोकांना परेशानी होईल पण एकदा याविषयी माहीत झाली की ही पोर्टल वापरायला सर्वात सोपे जाणार आहे यामुळे अनेक व्यक्तींना यामुळे शिकायला थोडा टाईम द्यावा लागणार आहे व शिकल्यानंतर यामधून ते व्यक्ती चांगल्या प्रकारे कामही करू शकतात अशा प्रकारे लोकांनी सुरुवातीला या पोर्टलला समजून घेणे गरजेचे आहे व चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर यावर काम करायला सुरुवात करावी

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व तुमच्याही अशाच योजनेविषयी माहिती पाहिजे असेल मित्राला ही पोस्ट पाठवू शकता व आपण मराठमोळ्या मराठी भाषेमध्ये ई प्रमाण पोर्टल न्यू ट्रेंड मध्ये आलेल्या पोर्टल विषयी माहिती मराठीमध्ये सांगितलेली आहे व तुम्हाला अशीच माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व आम्ही हा लेख तुमच्यासाठी लिहिलेला या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही त्या शब्दांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

E pramaan portal

Leave a Comment