dog information in marathi कुत्रा पाळीव प्राणी आहे

dog information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण आपल्या घरामध्ये तसेच अनेक परिवारामध्ये पाळीव प्राणी म्हणून याचे नाव ओळखले जाते तो म्हणजेच कुत्रा याचे असे हे एक म्हणलं तर प्रामाणिक म्हणूनही नाव ओळखले जाते सगळ्यांची संपूर्ण उत्पन्न माहिती पाहून

dog information in marathi

dog information in marathi

dog information in marathi

कुत्रा अर्थात गावरान चा मुलगा आहे आणि ते असे होते की जो कुत्रा कोणी इलायची किंवा दुसरा कुत्रा आणि त्याला काय लागते

खायला लागते व त्याची बालकाला काही संरक्षण होत नाही पण गावरान कुत्रे आपली अशी आहे की जे आपली शेळी

भाकर खातील

पण फुल सेक्युरिटी देतील व यांच्यापेक्षाही मानणार कोणीच नसू शकत या जगात माझ्याही अनुभवानुसार हे आपल्या मालकाच्या

आयुष्याला काहीही आपत्ती आली तरीही कुत्रा या प्राण्याचा जीव जाऊ देतील ते पण आपल्या मालकाचा जीव वाचतील अशा प्रकारे

कुत्र्याचे फायदे म्हणले तर शेतकरी बांधवांना खूप आहे म्हणजेच की शेतकरी भावा आपल्या शेतामध्ये काही कोंबड्या शेळ्या मुळे

मिळेल अनेक प्राणी त्यांच्या सोबत असतात ते बांधून ठेवलेले असतात व अनेक रात्रीच्या आधी रात्रीच्या वेळेस चोर चोटी

वाघ लांडगे

ते शेळ्या बकऱ्या खाण्यासाठी अटॅक करतात व त्यावेळी शेतकऱ्यांना जाग नसते अशावेळी शेतकऱ्याला जगण्यासाठी तू उपाय

म्हणजेच हा पुत्र आई कुत्र्यांना कोणाचा पावलाचाही आवाज आला तर तुम्ही भूमिका नसली तर व आपल्या बालकाला जाग येते तू

अशा प्रकारे त्या मालकाची मेंढी बकरी वाजती अशा प्रकारे या कुत्रा या प्राण्याची शेतकऱ्यांना करा भरपूर प्रमाणात पाहिले आहे

कुत्रा या प्राण्याविषयी माहिती कुत्रा हा बहुतेक लोकांच्या समूहामध्येच राहतो तो पाळीव प्राणी नसेल किंवा कोणी पाळलेला नसेल

कुत्रा तरी तू लोकांच्या ओळक्यामध्येच राहतो त्याला इतर ठिकाणी राहण्याची आवडत नाही व यांचीही मोठमोठा लेट कोळी नाही

राहतात व कुत्रा हा शाकाहारी पण आहे आणि माणसाने पण आहे अशा दोन्ही जातीमध्ये आढळून येतो व याचे आयुष्य अंदाजे

वीस

वर्ष आहे व हा दोन कान असतात यांना दोन डोळे दोन लाख आणि एक तोंड आणि चार पाय असतात अशा प्रकारे यांची

शरीराची खून झालेली आहे व हे वेगवेगळ्या कलरचे आपल्याला पाहायला मिळतात

कुत्रा या प्राण्याचे फायदे Dog benefits in farmer in india

या प्राण्याचे फायदे सर्वात जास्त म्हटलं तर सर्वच लोकांना आहे पण शेतकरी मित्राला सर्वात जास्त आहे कारण की शेतामध्ये

शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करत असतो व याच्या मध्ये कधीकधी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बी रात्रीच्या

वेळेस शेतामध्ये जावे लागते किंवा शेतामध्ये राहावे लागते जंगली जाणारा पासून संरक्षण करण्यासाठी किंवा आपण झोपलेल्या

अवस्थेत असून तर आपल्याला किंवा आपल्या जनावरावर किंवा पाळीव जनावर कोणत्याही जंगली जनावर आणि हल्ला केला तर

आपल्याला रात्रीच्या वेळी कळणार पण नाही अशा वेळी कुत्रा प्राणी असेल तर याला रात्रीच्या वेळी आपल्या घरी कोणीही आलं तर

कुत्र्याला लगेच समजते किंवा घरामधील व्यक्ती आणि बाहेरील व्यक्ती कुत्र्याला लवकरच ओळखला येतो व कुत्र्यामुळे बाहेरी ल

व्यक्ती किंवा चोर रात्रीच्या वेळी घरी आला अशावेळी होत राहा मोठ मोठ्याने भूक होतो व कुत्रा मोकळा असेल तर त्या व्यक्तीला

चावल्याशिवाय सोडत नाही व अशावेळी गुंतल्यामुळे शेतकऱ्याला लगेच जाग येतो व तेव्हा शेतकरी हा त्या चोराला पकडतो किंवा ती

वस्तू चोरून येणार आहे चोर त्या असून संरक्षण होते व शेतामध्ये एखाद्या वेळेस असे होते की जंगली जनावर तसेच हरीन रोहि

वानर अशा प्रकारचे प्राणी शेतामध्ये माल असतात अर्थात पीक असते त्या पिकावर जाऊन तेथे नासाडी करतात सुरुवातीला येत

असेल अर्थात सोयाबीन नेमकी उगवली की हरीण काय करतात की त्या सोयाबीनचे शेंडे शेंडे खाऊन टाकतात व अशावेळी ती

सोयाबीन वाढतच नाही यामुळे सोयाबीन न वाढल्यामुळे शेतामध्ये माल येत नाही व अशावेळी शेतकरी एकच विलास करतो रात्रीच्या

वेळी किंवा सकाळच्या वेळी हरन येते त्या टायमाला शेतकरी हा आपला जिवलग मित्र कुत्रा हा घेऊन त्या शेतामध्ये जातो कुत्रा

एकदा भूक लागली कोणत्याही जंगली जनावर लवकर थांबत नाही त्यामध्ये हरीण खूप मित्रे असते हेही खूप लवकर पळून जातील

शेतकऱ्याला कुत्रा प्राण्याचा फायदा आहे

शेतकरी हा आपला जिवलग मित्र कुत्रा

शेतकरी बांधव कुत्र्याला कुत्र्या नावाने हाक मारत नाही तर त्याला एक चांगलेच आपल्या

परिवारास good व्यक्ती असतो त्यात प्रकारे त्याला एक नाव दिले जाते व त्या नावाने त्याला हाक मारली जाते व त्यांना आपण त्या

नावाने हाक मारली की तो एका मिनिटातच आपल्या जवळ येतो व खेड्या गावांमधील शेतकऱ्याचा कुत्रा सर्वात विमानतळ पुत्र

असतो कारण की हा दिवसभर कुठेही फिरेल पण त्या आपल्या शेतकरी मित्राची घर सोडणार नाही व तू जेव्हा बैलगाडी घेऊन

शेतामध्ये चालला असेल तेव्हा त्याच्या मागे मागे बैलगाडी मागे तो शेतामध्ये जाणार व तिथे जाऊन राखण करणार अशा प्रकारे

शेतकरी मित्राचा कुत्रा मित्र हा चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये जीवापाड प्रेम करत अशा प्रकारे कुत्रा आणि शेतकरी याच्या मध्ये खूप

मित्राच प्रकारे संबंध टिकून असतात

कुत्रा कोणता चांगला असतो गावरान की इलायची


यामध्ये तुम्ही सांगायचे झाले तर गावरान कुत्रा कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रोटेक्शन देणारा आहे कारण की कुत्रा आणि सर्वात

इमानदार प्राणी देखील एक प्राणी म्हणून ओळखले जाते भैया मुंडे शेतकरी मित्राचा गावरान कुत्रा जो काही दिवसभर कुठेही फिरेल

पण संध्याकाळी च्या वेळी मालकाच्या घरी संरक्षण करण्यासाठी येईल व शहरी कुत्रा अर्थात इलायची कुत्रा ही कुत्रा दिसायलाच खूप

मोठे असतात पण याच्या बाबतीत सांगायचे झाले तर गावरान कुत्रा जसे संरक्षण देऊ शकतो तसेच इलायची पत्र देऊ शकत नाही

कारण की गावरान कुत्रा कशाची वंश कार करू शकतो सहज असेल पण इलायची किंवा शहरी कुत्रा हा कशाचीही लवकरात

लवकर संरक्षण अर्थात शिकार करू शकत नाही ते कोणी म्हणतात ना गावरान कुत्रा मालक झोपला तर चोरा आला तो भुकतो

आणि शहरी कुत्रा चोर आला तर झोपतो आणि मालक कुठला तर बघतो अशी गत आहे त्यामुळे सर्वात जास्त हा गावाकडलास

कुत्रा भारी आहे कारण की याला संडास आली तर खूप दूर जाऊ करतो पण शहरी कुत्र्याला मालकालाच घेऊन जावे लागते बाहेर

कारण की मालकाने बाहेर नाही दिले तर शहरी कुत्रा हा घरामध्येच संडास करेल अशाप्रकारे शहरी ही कुत्रा शो म्हणून चांगला आहे

फक्त दिसण्यासाठी पण गावरान कुत्रा हा दिसायला कसा असला तर पण संरक्षण द्यायला नंबर एक आहे किंवा कुत्रा आणि मालक

यांचे चांगले संबंध बनले ओळख झाली की मालकाला एखादा व्यक्ती दुसरा व्यक्ती आणायला आला असेल तरीही त्या कुत्र्याला खूप

राग येतो आणि तो कुत्रा त्या मालकाला मारतो जो व्यक्ती त्या व्यक्तीला तो चाऊन टाकतो अशा प्रकारे कुत्रा आपल्या मालकाशी

इमानदारी पणाने राहतो

best farm dogs for protection

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल तुमच्या घरामध्ये कुत्रा हा पाळीव प्राणी आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व त्याचे ते

तुमच्या वतीने काय नाव ठेवलेले आहे आम्हाला नक्की कळवा व आम्ही लिहिलेल्या या लेखामध्ये एखादा चुकीचा शब्द आलेला

असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामधील लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

dog information in marathi

Leave a Comment