diwali information in marathi दिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये

diwali information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपला म्हणजेच महाराष्ट्रीयन तसेच इतर भारतीय काही diwali information in marathi सर्वात मोठा

सण म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच दिवाळी आहे व या सणाला आपले वेगवेगळे प्लॅन असतात नवनवीन खरेदी करणे अशा

प्रकारे दिवाळी या सणाची संपूर्णपणे माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूया

diwali information in marathi

diwali information in marathi

दिवाळी सण उत्सव diwali festival information in marathi

हा सण हिंदू धर्मामध्ये तसेच इतरही धर्मामध्ये हा सर्वात मोठा सण मानला जातो या दिवशी म्हणजेच दिवाळी ही चार दिवसाची

असते तसेच यामध्ये दीपावली पाडवा लक्ष्मीपूजन व भाऊबीज या सणाला अनेक जण आपापल्या गावी जात असतात काही जण

कामानिमित्त बाहेरगावी किंवा शिक्षणासाठी आलेले असतात त्यांना एकच हे असते की दिवाळीला आपण आपल्या घरी जायचं त्या

निमित्ताने ते घरी जात असतात व या दिवशी म्हणजेच आपण दिवाळी ही तीन ते चार दिवसाची असते याची संपूर्ण माहिती पाहूया

दीपावली नरक चतुर्थी narak chaturdashi

असेही मानतात हा दिवस म्हणलं तर narak chaturdashi 2023 date 2023 मधील 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे या दिवशी

सर्व सकाळी म्हणजेच आपली बहीण किंवा आत्या गावाकडे आलेली असती ती आपल्याला या दिवशी अभय स्नान म्हणजेच पहिली

अंघोळ असते यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी साडेपाच वाजता किंवा सकाळी सकाळी अंघोळ घालते व त्यामध्ये उठणं व

मोती साबण हे आपल्या पाठिले लावून आपली बहीण किंवा आत्या आपल्याला अंघोळ घालते व आपल्या वडिलांना पण अशा प्रकारे

ही पहिली अंघोळ आहे अंघोळ झाल्यानंतर बहीण आपल्याला कुंकू लावून ओवाळते व त्यावर तांदूळ लावते अशा प्रकारे बहीण

किंवा आत्या आपल्याला वाढते या प्रकारे सकाळचा हा कार्यक्रम म्हणजेच पहिली अंघोळ झालेली आहे व याच्यानंतर काही

टायमाला म्हणजे दुपारच्या टायमाला आपल्या घरामध्ये नवनवीन प्रकारे जेवणासाठी मेनू बनवले जाते त्यामध्ये अनेक जण होईल

आपल्या घरामध्ये जे बनवले मेनू त्याचा जेवणाचा आनंद घेतात व संध्याकाळचा टाईम जेव्हा होतो त्या टाईमला अनेक जण आपल्या

घराला चांगल्या प्रकारे डेकोरेशन किंवा लाइटिंग लावून सजवतात किंवा काहीजण फुलांचे हार करून दरवाजाला व घराच्या

समोरून चांगल्या प्रकारे लावतात व संध्याकाळच्या टायमाला कंदील लावतात घरासमोर आणि अनेक जण कंदील आणि लाईट हे

संध्याकाळच्या टाईमला चालू करतात व यामुळे घराला अशी चांगल्या प्रकारे रोशनी येते व यामुळे आपले घर चांगल्या प्रकारे छान

दिसते व अशा प्रकारे हा दिवस म्हणजेच नरक चतुर्थी अर्थात दीपावली हा दिवस पार पडतो

व दुसरा दिवस म्हणलं तर दुसरी आंघोळ ही यंदाच्या कॅलेंडरच्या तसेच महालक्ष्मी या कॅलेंडरच्या नियमानुसार 13 नोव्हेंबर 2023

रोजी आहे या दिवशी ही दुसरी अंघोळ आहे या दिवशी म्हणजेच पहिली अंघोळ जशी साजरी केली जाते त्याच प्रकारे हे ही अंघोळ साजरी केली जाते

दीपावली पाडवा diwali padwa 2023

दीपावली पाडवा हा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लोक याला वर एक वर्षापासून वाट पाहतात या दिवसाची म्हणजेच हा दिवस

केव्हा येईल व मी या दीपावली पाडव्यापासून हे हे काम चालू करणार आहे

असे अनेकांचे प्रश्न असतात व अनेकांच्या इच्छा आकांक्षा या दिवसापासून चालू होता म्हणजेच की जे कोणाला इम्पॉर्टंट काम करायचे आहे

ते या दीपावली पाडव्यापासून चालू करतात व शेतकरी राजा यांचेही काम या दिवसापासून चालू होतात मोठमोठाली किंवा दिवाळी

पाडवा या उत्सवाला लोक अनेक वस्तू खरेदी करतात

म्हणजेच हा 2023 मधला दीपावली पाडवा केव्हा आहे तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल तो म्हणजेच 14 नोव्हेंबर 2023 रोजी

दीपावली पाडवा आहे

या दिवशीही तिसरी अंघोळ आहे म्हणजेच या दिवशी सकाळी पहाटे अनेक जण सकाळी सकाळी आंघोळ जी

आपले बहीण आपल्या भावाला उटणं आणि मोती साबण लावून चांगल्या प्रकारे अंघोळ घालतात वयानंतर संध्याकाळच्या टायमाला

घरी अनेक जण आपल्या घरी चांगल्या प्रकारे पूजा करतात

देवांची व आपल्या घरांना हार लावतात व लायटिंग ने अनेक प्रकारे सजून चांगल्या प्रकारे ठेवले जाते अशाप्रकारे हा दीपावली पाडवा

diwali padwa 2023 date 14 नोव्हेंबर 2023 रोजी आहे

भाऊबीज bhaubeej marathi

हे भाऊबीज म्हणजेच 2023 म्हणजेच जसं की रक्षाबंधनला आपली बहीण भावाला ओवाळते तसेच हायसन भाऊ आणि बहिणी मधील आहे

त्याच प्रकारे आपल्या घरी बहीण किंवा आत्या ह्या घरी येत असतात किंवा आपण त्यांना दिवाळीच्या निमित्ताने घरी आणत असतो

व यातून ते म्हणजेच हा सण आपल्या घरामधील व्यक्ती सर्वजण जमा होतात आणि या सणाचे असे काही अनेक फायदे आहे

की म्हणजेच घरातील सर्व व्यक्ती हे काही ना काही कामानिमित्त शिक्षणानिमित्त गाव बाहेर किंवा जिल्ह्याबाहेर राहत असतात तेही

सर्वजण व जुने मित्र गावांमध्ये येत असतात

यावरूनच गावामधील सर्व व्यक्ती हे यानिमित्ताने ते गावामध्ये येत असतात

happy bhaubeej marathi

गाय गोठा बनवणे

पद्धत यामध्ये अनेक जण दिवाळी या सणानिमित्त आपल्या घरामधील तसेच गाय गोठ्यातील गाईंची पूजा करत असतात

यामध्ये एक असा सण आहे की गाईंना व जात व दिवाळीच्या अगोदर आपल्या गोठ्यामध्ये गाय असते तेथे एक गायीच्या शेणाचा

वाडा बनवला जातो

त्या वाड्यामध्ये काय काय बनवले जाते हे पाहूया यामध्ये अनेक जण आपल्या गोठ्यामध्ये एक असाच चौकोन त्या गायीच्या शेणाची

कंपाउंड वॉल बनवले जाते

व छोटा छोटा ले त्यामध्ये गाईच्या सेना पासून गवळणी बनवल्या जातात व काही गवळणी आपल्या घरकाम करत असतात

तर काही जणी विहिरीवरून पाणी आणतात तर काही जणी आपल्या घरामधील गाईंचे दूध तापवून ठेवत असतात

तर बाकीचे स्वयंपाक बनवण्यात व्यस्त असतात अशा प्रकारे या वाड्यात स्त्रियांचा म्हणजेच गवळणीचा बनवली जाते

व काही व्यक्ती आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी जे कामाची तयारी करत असतात त्या तयारी मध्ये जिंकलेले असतात

यामध्ये अनेक जण आपल्या शेतामध्ये जे जाताना व शेतीमध्ये काम करताना जे उपक्रम लागणार आहेत त्याचीही संपूर्णपणे तयारी करून ठेवली जाते

म्हणजेच की वखर बरोबर नसेल तर ते ठीक करून घेणे व बैलगाडीचे चाक बरोबर नसेल तर त्याचे ठीक करून घेणं व अशा प्रकारे सर्व व्यक्ती काम करत असतात

आणि एक येस असते तिला म्हणजेच गावातील गावामधून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग असतो त्याला असे म्हणतात

यामधून कोणताही व्यक्ती गावाच्या बाहेर जात असतो इथे एक विहीर असते त्यामधून अनेक गवळणी ह्या आपल्या घर कामासाठी

लागणारे पाणी आणत असते अशाप्रकारे या गाई गोठ्याची ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे व यामध्ये संध्याकाळच्या टायमाला किंवा दिवाळीच्या

दिवशी संध्याकाळच्या टायमाला प्रत्येक गाई म्हशींना ओवाळून त्यांची गाणे म्हणले जाते

व त्यांची चांगली पूजा केली जाते असे पूर्ण गावभर केले जाते व प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या गाई म्हशीची पूजा केली

जाते व त्यांचे गाणे ते मराठी भाषेमधील म्हटले जाते

धन्यवाद मित्रांनो diwali information in marathi पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला अशीच माहिती आवडली असेल

नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत ही दीपावली सणाविषयी मराठीमध्ये माहिती नक्कीच पाठवू शकता

आणि आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला सांगा मीच तुमचा लाडका अमोल भाऊ भोंगाने रायटर आहे

काही चुकीचा शब्द आला असेल तर माफी मागतो व आम्हाला त्या चुकीच्या शब्दाचा कमेंट मध्ये किंवा ईमेल करून कळवा आम्ही

त्यामुळे लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ धन्यवाद

diwali information in marathi

Leave a Comment