diwali 2022

diwali 2022

intro नमस्कार मित्रांनो आपण दिवाळी हा सण व उत्सव याविषयी संपूर्ण माहिती पाहूया या पोस्टमध्ये दिवाळी हा सण कुठे कुठे साजरा केला जातो व याच्यात काय स्टेप्स आहेत

दीपावली हा सण तीन ते चार दिवसाचा असतो बाकीचे सर्व सण एक ते दोन दिवसाचे असतात

diwali 2022

diwali 2022


दिवाळी सन 2023

च्या कॅलेंडर मध्ये 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे या दिवशी पहिली अंघोळ म्हणून आहे या दिवशी आपली

बहीण आपण घरी आणलेली ती आपल्याला सकाळी पाच वाजता अंघोळ घालते ते म्हणजेच उठणं व मोती

साबण याने अंघोळ चांगल्या प्रकारे घालतात व त्याच्यानंतर स्नान झाल्याच्या नंतर एक ताट बनवले जाते त्यामध्ये

आपल्याला बहीण ओवाळते त्यामध्ये कुंकू लावून व त्यावर तांदूळ लावून वोवालतेआपल्याला व याच्या एक

क्षण असतो व प्रथा असते ही जुन्या काळापासून चालत आलेली या दिवशी आपली गोमाता व गाय यांच्या

गोठ्यामध्ये एक त्यांच्या सेना पासून एक अनोखा पूजाद्वारे एक वाडा बनवला जातो व त्यामध्ये छोट्या छोट्या

गवळणी दाखवल्या जातात किंवा त्या काही काम करताना कृती दाखवली जाते व त्यांच्या मूर्ती बनवून त्यामध्ये

काही स्वयंपाक करतात तर काही जण आपल्या घरामधील किंवा बाहेरील झाडझुड करत असतात व काही

शेतकरी आपले शेतीत जायच्या अगोदर जे कामे असतात ते करताना यामध्ये दाखवलेले आहे आणि या

गावाबाहेर किंवा या वाड्या बाहेर एक एसी असते एसी म्हणजे याचा असा अर्थ होतो की जुन्या प्रथा नुसार

आपल्या गावाच्या बाहेर किंवा गाव जिथून आपले संपते तेथे एक एसी असतात तिथे एक वीर असते तिथून

काही गवळणी त्या विहिरीतून पाणी संता तर काहीजण मडक्यामध्ये पाणी भरून येताना असतात व हे

संपूर्णपणे झाल्यानंतर यामध्ये पीठ मिरची हळद कुंकू ठेवून चांगल्या प्रकारे ताट करून पूजा केली जाते ही झाली सर्व प्रोसेस गाय

गोठा बनवण्याची

diwali

दिवाळी या सणाच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये लहान मुले किंवा थोडे मोठाले यांचा सर्व आनंदासाठी फटाके किंवा इतर गोष्टी आणून त्या चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात फोडल्या जातात त्याचबरोबर तुम्ही ही fatake फोडत असाल किंवा फोडणार असाल यंदाच्या दिवाळीला व यामधून खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेता येतो तर काहींना फटाके फोडण्यासाठी माझ्या वाटते तर काहींना खूपच भीती वाटते कारण खूप मित्रेमुळे असेल तर त्यांना भीतीच वाटते व या सणाचा आनंद घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे हा सण साजरा केला आहे हे आम्हाला नक्की सांगा

दिवाळी या सणाला अनेक पदार्थ बनवतात खाण्यासाठी त्यामध्ये जसे की लाडू करांच्या बुंदी असे अनेक प्रकारे पदार्थ करतात व या सणाला घरामध्ये खुशी आली हरियाली अशी असते व संपूर्ण कडे आनंद या दिवशी महालक्ष्मी यांची छान प्रकारे एका पाटावर ठेवून तेथे संपूर्ण विधीने केली जाते तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होईल या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा केली व त्याचबरोबर ही pooja आपल्या घरामध्ये सुख संपन्न शांती यावी यासाठी ही पूजा केली जाते

दीपावली पाडवा

हा तिसऱ्या दिवशी येतो या दिवशी म्हणजे तिसरी अंघोळ पण असते यातच आपण या तारखेला म्हणजेच 2023 मध्ये ही तारीख 14 नोव्हेंबर 2023 रोजी दीपावली पाडवा आहे यालाच आपण लक्ष्मीपूजन असेही म्हणून ओळखले जाते या दिवशी आपण घरामधील साफसफाई करून पूर्णपणे घर धुतले जाते व आपल्या घरामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत आपण त्या धुवून व बाईक मोटरसायकल हे धुवून यांची संध्याकाळी आपण पूजा करतो यामध्ये पल्या घरातील काही वस्तू देव्हार्‍यासमोर ठेवून त्यांची पूजा करतो व बाईकला संध्याकाळी हा घालून पूजा केली जाते व संध्याकाळी सात वाजता आपल्या घराला लाइटिंग लावून सजवले जाते व त्याच्यानंतर घरावर दिवे लावले जाते किंवा घराच्या पायऱ्यावर दिवे लावून दिव्याद्वारे सजवले जाते हे झाले म्हणजेच दीपावली पाडवा यामध्ये अनेक जण लोक आपल्या नवनवीन कामाला सुरुवात करतात किंवा काही जण आपल्या ज्या कामाला चांगला मुहूर्त पाहिजे असेल तसे काम या दिवसापासून सुरू केली जाते हा सण हिंदू धर्मातील किंवा अनेक धर्म मधील उत्सव मोठ्या प्रकारे मानला जातो
याच्याच दिवशी एक संध्याकाळचा सण असतो तो म्हणजेच आपल्या काय माता यांची पूजा केली जाते व त्यांचे गाणे म्हणून त्यांना ओवाळले जाते तसेच मला एक त्यांचं गाणं माहिती जुन्या काळी मी गावाकडे राहत होतो तेव्हा मी ऐकले आहे ते म्हणजे पाच सहा ते सात जण लोक जमवून प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या घरी गाय असेल त्यांच्या तिथे जाऊन गाईची पूजा करून गाईचे गाणे म्हणले जाते मला एक आठवते गाणं ते मी थोडं म्हणून दाखवतो दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असे होते ते पूर्ण तर नाही आठवत मला अशा प्रकारे हा सण आहे गाई म्हशी ओवाळी

diwali 2022

भाऊबीज

याच्यानंतर एक असतो सण तू म्हणजेच भाऊबीज हा सण रक्षाबंधन सारखाच आहे कारण की हा पण बहीण आणि भाऊ यांच्यामधील प्रेमाचा सण आहे यंदाची भावली 15 नोव्हेंबर 2023 रोजी आहे यामध्ये बहिणी भावाच्या घरी आलेली असते की या दिवशी भावाला ओवाळले जाते व जसे की रक्षाबंधनला ताट करून ओवाळी जाते त्याच प्रकारे दिवाळीलाही ओवाळले जाते व रक्षाबंधन दिवशी राखी असतात या 22 ला तसे नसते या दिवशी भाऊबीजला करदुडा म्हणून असतात हा बहिणी डोक्याला कुंकू लावून व त्यावर तांदूळ लावून ताटाने ओवाळले जाते व काटा मध्ये सोने ठेवून त्यास चांगल्या प्रकारे ओवाळून बहीण भावाला करदुडा त्याच्या हातामध्ये देत असते अशाप्रकारे आपल्या वडिलाला बहीण भावाचे किंवा आत्या आल्या असली असेल तर त्या आपल्या वडिलांना ओवाळतात अशाप्रकारे हा भाऊबीज सन संपन्न होतो

diwali

दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा व इतरही धर्मातील हा सण महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर अनेक जण या सणाला अनेक मोठमोठाले महत्त्वाचे कामाला सुरुवात करतात व तसेच यामधून चांगले खरेदी ही मोठ्या प्रमाणात करतात तसेच की आपल्याला मोटर सायकल बाईक घ्यायची असेल तर दिवाळी हा सण सर्वात उत्तम व बेस्ट आहे यामुळे अनेक जण आपल्या घरामधील व किंवा शेतकरी असाल तर शेतीमधील मोठमोठाल्या कामाला सुरुवात करतात तसेच की विहीर असेल विहिरीलाही दिवाळी या सणापासून सुरुवात करतात किंवा या दिवशी उद्घाटन करून ठेवतात म्हणजेच की हा दिवस खूप वार्ताचा दिवस आहे असे मानले जाते कोणत्याही कामाची सुरुवात ही दिवाळीपासून करावी का

दिवाळी या सणाचा सुरुवात कुठून झाली की म्हणजेच संपूर्ण भारतामधून झालेली आहे

तुम्हाला दिवाळी विषयी काही प्रश्न पडले असेल तर आपण ते पाहूया खालील प्रमाणे

दिवाळी ही किती दिवस असते ही तीन ते चार दिवस असते

तुम्हाला दीपावली हा सण का आवडतो हा सण असा आहे एकमेव की यामध्ये आपल्याला कंपनीतर्फे सुट्ट्या मिळतात व त्याच प्रकारे आपण आपल्या ह्या सणाला घरी जातो व या सणाला प्रत्येक जण बाहेर शिकायला कामाला असेल तो या दिवशी गावांमध्ये येतो व आपल्याला सर्वांच्या भेटी होतात व हा सण सर्वात मोठा सण आहे त्यामुळेही अनेक लांबून लांबून आपल्या गावामध्ये येत असतात लोक

तुमच्याही भागात दीपावली व दिवाळी हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो ही नक्की शेअर करा व अशी माहिती तुमच्याही मित्राला पाहिजे असेल तर ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की हॅपी दिवाळी चे कमेंट मध्ये लिहा धन्यवाद मित्रांनो हॅप्पी दिवाळी तुम्हालाही माझ्याकडून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

diwali 2022

Leave a Comment