digital marketing information in marathi डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती

digital marketing information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला गुगल ऍड फेसबुक ॲड व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग व फेसबुक चॅम्पियन त्या संपूर्ण गोष्टीविषयी म्हणजेच डिजिटल मार्केटिंग साठी लागतात या संपूर्ण गोष्टी या पोस्टमध्ये आपण खालील प्रमाणे पाहूया

चला आपण समोर प्रमाणे पाहूया कोण कोणत्या गोष्टी लागणार आहे आपल्याला डिजिटल मार्केटिंग फ्री मध्ये शिकवायची असेल तर त्या ही पोस्ट पूर्ण संपूर्णपणे वाचा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी फ्री मध्ये शिकवायची हे संपूर्णपणे माहिती सांगतो व माझ्या अनुभवातून ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो

digital marketing information in marathi

digital marketing information in marathi

Free digital marketing course in marathi

1) फेसबुक ऍड facebook ads

यामध्ये आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायची असेल तर यामध्ये सर्वात पहिला आणि सर्वात मेन पॉइंट म्हणलं तर तो हा आहे

की आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायची तर फेसबुक आणि हे खूप महत्त्वाचे आहे यासाठी आपल्याला फेसबुक ऍड कशी शिकूया

आपण त्याच्याविषयी माहिती थोडक्यामध्ये पाहूया फेसबुक ऍड मध्ये मेन काय असते की

आपण त्या कॅम्पियन म्हणजे आपल्याला कोणती कंपन करायची आहे हे मेन पॉइंट आहे

समोरप्रमाणे स्टेप्स पाहूया

यामध्ये तुम्हाला फेसबुक करायचा अगोदर तुमचे एक फेसबुक पेज असणे गरजेचे आहे यासाठी तुम्हाला गुगल वर जाऊन

फेसबुक डॉट बिजनेस डॉट कॉम हे सर्च करावे लागेल याच्यानंतर तुम्हाला त्या लिंक वर क्लिक केले की सिम वर पेजेस करावे

लागेल आणि न्यू क्रेडिट पेजेस नाव दिसेल तुम्हाला तिथे त्या नावावर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला झालेले आहे

यामध्ये तुम्हाला की एखाद्याला ऑटो मध्ये रिप्लाय द्यायचा असेल

म्हणजेच पुढे तुमच्या कस्टमरला तुमच्याकडून रिप्लाय देणे झाले नाही तेव्हा की तुम्ही ह्या ऑटोमेशन रिप्लाय चा वापर करू शकता

यामध्ये तुम्हाला ऑटोमेशन कशाप्रकारे चालू करायचे हे सांगतो खालील प्रमाणे यामध्ये तुम्हाला या लिंक वर गेले

की म्हणजेच ही लिंक बिझनेस डॉट फेसबुक डॉट कॉम त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट पेज करायचे त्यानंतर इनबॉक्स करायचे

त्याच्यानंतर ऑटोमेशन आणि नंतर जे तुम्हाला क्रिएट ऑटो मशीन याच्यावर क्लिक करायचे व त्याच्यानंतर इन्सॅट रिप्लाय आणि

याच्या नंतर एडिट ऍडमिशन चॅनेल नंतर मेसेज सेव करायचा तुम्हाला तो मेसेज तुम्ही टाकलेला आहे

तोच मेसेज तुमच्या कस्टमरने या फेसबुक पेजवर आले की त्यांना हा मेसेज गेला पाहिजे

अशाप्रकारे तुमचं हे ऑटोमेशन मेसेज रेडी झालेला आहे

आता तुम्हाला

फेसबुक ऍड रन करायसाठी कोण कोणते स्टेप्स फॉलो करावा लागणार

आपण त्या पुढील प्रमाणे पाहू या यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला बिझनेस डॉट फेसबुक डॉट कॉम असे क्रोम वर सर्च करायचे आहे याच्यानंतर तुम्हाला जे पहिली लिंक येईल त्यावर क्लिक करून हे ओपन करायचे आहे

याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तो म्हणजेच ऑल टूल याच्यावर क्लिक करायचे क्लिक झाल्याच्या नंतर तुम्हाला एक दिसेल

एड्स मॅनेजर हे आता तुमचा फेसबुकचा ऍड चा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे

यामध्ये तुम्हाला ऍड व कॅम्पियन कशा सिलेक्ट करायच्या ते आपण पाहूया याच्या अगोदर आपण किती टाईपच्या चॅम्पियन आणि ads आहेत ते आपण पाहूया व आपल्याला जी ऍड चालवायची ती कोणत्या गोष्टीवर आहे त्यानुसार त्याची ऍड चालवावी लागते

अशाप्रकारे आपण किती ऍड आहेत व त्या कोणत्या आहेत त्या खालील प्रमाणे पाहू जर फेसबुक ऍड टाईप एक नंबरला येतात

अवेअरनेस कॅम्पियन दोन नंबरला ट्रॅफिक कॅम्पियन तीन नंबरला इंगेजमेंट चार नंबरला लीड्स पाच नंबरला ॲप प्रमोशन सहा नंबर सेल्स। अशाप्रकारे एवढ्या ऍड प्रकार यामध्ये आपण एकेक ॲड ची माहिती पाहूया व त्याचबरोबर त्यांची

Digital marketing information in marathi notes

ads डेफिनेशन पाहूया

1) अवेअरनेस कँपियन

अवेअरनेस कँपियन म्हणजे की आपण लोकांना माहिती करून देण्यासाठी जी कॅम्पियन चालवली जाते अवेअरनेस ads असे

म्हणतात। या ऍडचा आपण उपयोग करतो म्हणजेच ही एखादी शोरूम आपल्याला ओपन करायचे आहे किंवा दुकान ओपन करायचे आहे

त्याविषयी त्या ओपनिंगच्या दिवसाच्या अगोदरपासून ही ऍड चालवावी लागते म्हणजेच लोकांमध्ये माहिती पोचवा लागते ती आपण अवेअरनेस नुसार माहिती पोहोचू शकतो

2 ) ट्रॅफिक कँपियन
दोन नंबरला येते ती म्हणजेच ट्रॅफिक चॅम्पियन म्हणजे आपल्याला एखाद्या वेबसाईटवर विजिटर घेऊन जायचे असेल तर तेव्हा आपण ट्रॅफिक कंपन युज करतो यालाच ट्राफिक ads
असे म्हणतात यामध्ये आपल्या एखादी साईट असेल तिच्यावर किंवा ॲप वर विजिटर जास्तीत जास्त घेऊन जायचे असेल व त्या वेबसाईटची ट्रॅफिक वाढवायची असेल तर त्यावेळेस आपण ही ट्रॅफिक ऍड करतो


3) एंगेजमेंट कॅम्पियन

एखांदी आपल्या कंपनीची किंवा ब्रँडची पोस्ट असेल त्यावर आपल्याला लाईक शेअर कमेंट व्ह्यू वाढवायचे असेल

किंवा एखादी लाईव्ह लेक्चर चालू असेल त्यावर आपल्याला विजिटर आणायचे असेल तर तेव्हा आपण एंगेजमेंट कॅम्पियन चालवतो

यालाच इंगेजमेंट एड्स असे म्हणतात असे अनेक वेळा होते की आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो

त्या कंपनीचे एखादी लाईव्ह सेमिनार असते त्यावर आपल्याला तेथील मॅनेजर म्हणतात आपल्याला या पोस्टवर सर्वात जास्त व्ह्यू

लाईक आणायच्या तेव्हा आपण एंगेजमेंट एड्स फेसबुक वर रन करतो अशा प्रकारे ह्या ॲप किंवा या कंपन चा युज वापर करतो


4) लीड्स कॅम्पियन

एखादा वेळेस आपल्याला आपल्या बिझनेससाठी लीड्स हव्या असतात तेव्हा आपण लीड्स कॅम्पियन करतो यालाच लीड्स

कॅम्पियन असे म्हणतात यांचा वापर आपल्याला आपल्या बिन्नीसाठी कस्टमर चे नंबर व संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण या

एड्सचा वापर करून त्यांची माहिती व त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर या मार्फत घेऊ शकतो

digital marketing information in marathi


5) ॲप प्रमोशन

आपल्या कंपनीची किंवा एखादी आपण ॲप बनवली त्यासाठी आपल्याला त्या ॲपचे डाऊनलोड अधिक वाढवायचे असेल

किंवा त्याॲपची इन्स्टॉल करणारे व्यक्ती सर्वात जास्त वाढवायचे असेल तर आपण त्यासाठी जी ॲप प्रोमोशन कॅम्पियन चालवतो त्या एड्स ला प्रमोशन कॅम्पियन असे म्हणतात
अशावेळी आपण आपली एखादी ॲप नवीन मार्केटमध्ये आणली पण तिचे डाऊनलोड अधिक आपल्याला पाहिजे तेवढे नाही

त्यासाठी आपल्याला एकमेव चांगला उपाय म्हणलं तर हाच ॲप प्रमोशन चालून त्या ॲप्सचे डाऊनलोड अधिक वाढवायचे मुळे आपल्या बिजनेस मध्ये किंवा त्या ॲपचे डाऊनलोड अधिक वाढवण्यात मदत होते


6) सेल्स कॅम्पियन


यामध्ये आपण जे प्रॉडक्ट आपण उत्पादन केलेली आहे ते ग्राहकापर्यंत ऑनलाईन विकण्यासाठी जी ऍड चालवली जाते

त्याला सेल्स एड्स किंवा कॅम्पियन असे म्हणतात अनेक वेळा आपण प्रॉडक्ट बनवतो त्यासाठी हवे तसे आपल्याला कस्टमर मिळत नाही

व आता सध्याचा ऑनलाईन जमाना आहे त्यामुळे अधिक तर व्यक्ती हा ऑनलाईनच मोबाईलवर टाईम घालत आहे

त्यासाठी आपला प्रॉडक्ट विकण्यासाठी सर्वात जास्त आणि खास उपाय म्हणलं तर हाच आहे तो म्हणजेच फेसबुक ads च्या मदतीने सेल्स कॅम्पियन रन करून आपला बिजनेस आपण वाढवू शकतो

अशाप्रकारे या संपूर्ण फेसबुक ads च्या प्रकार आणि त्यांच्या व्याख्या व डेफिनेशन आहे हे संपूर्ण माहिती फेसबुक एड्स ची संपूर्ण माहिती आ

2 )ग्राफिक डिझाईनिंग

व आपल्याला दोन नंबरची गोष्ट लागेल ती म्हणजेच ग्राफिक डिझाईन यासाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणलं

तर तुम्ही त्यांना युज करू शकता हा माझ्या अनुभवावरून मी सांगतो यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राफिक डिझाईनिंग शिकू शकता

व यामध्ये तुम्ही नवीन नवीन होतील चुका पण यामधून जेवढी जास्त प्रॅक्टिस करतात तेवढे तुम्ही प्रो डिझायनर बनू शकता

यासाठी तुम्ही युट्युब ला व्हिडिओ बघू शकता कुठेही पैसे घालायची तुम्ही फ्री मध्ये फ्री मध्ये डिजिटल मार्केटिंग शिकू शकता

यानंतर तुम्ही youtube चे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढाच तो ग्राफिक डिझाईन चांगला

3) seo

याच्यानंतर तुम्हाला seo शिकावं लागेल सर्वात महत्त्वाचा डिजिटल मार्केटिंग पॉईंट आहे म्हणजेच की जेवढा तुम्ही शिकतात

तेवढेच जास्त तुम्ही ज्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणून जॉब करणार आहात त्या कंपनीचा किंवा त्या कंपनीच्या नावाची वेबसाईट आहे

त्याचा एस यु करून चांगल्या प्रकारे जॉब करू शकता अशा प्रकारे हे पण google वर किंवा युट्युब वर पाहू शकता अनेक जणांचे कोर्सेस आहेत युट्युब ला पण ते समजले नाही करत एक दोन वेळेस पहा

4) गुगल ऍड google ads

व आपल्याला मेन पॉइंट म्हणजेच गुगल ऍड शिकावं लागेल यामध्येही तुम्ही जसे की फेसबुक मध्ये आपण चॅम्पियन पाहिल्यात तशाच प्रकारे त्याचीही संपूर्ण तेच आहे तशाच प्रकारे सहा प्रकारे ऍड आहेत फेसबुक गुगल ऍड सेम ऍड आहेत यामधूनही तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ ऍड चालून कस्टमर व आपल्या बिजनेस ला प्रमोट करू शकता हा एक डिजिटल मार्केटिंग साठी चांगलाच पॉईंट आहे

कन्टेन्ट रायटिंग

सर्वात मोठा पॉईंट म्हणलं तर हा कंटेंट रायटिंग एखाद्या कंपनीची वेबसाईटची तुम्हाला काही माहिती लिहायची असेल तर तुम्हाला कंटिन्यू रायटिंग आलीच पाहिजे यासाठी तुम्ही कंटिन्यू रायटिंग ही शिकायला पाहिजे की पण तुम्ही युट्युब वरून शिकू शकतात कंटेन राइटिंग म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की निबंध लेखन असा होतो पण तो निबंध प्रोफेशनल पाहिजे हे मेन आहे

अशाप्रकारे डिजिटल मार्केटिंग माहिती मराठीमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे ही संपूर्णपणे तुम्ही आपला एक केल्यावर किंवा इम्प्लिमेंट केल्यावर तुम्ही शंभर टक्के डिजिटल मार्केटर प्रो बनवू शकता हा माझा कॉन्फिडन्स आत्मविश्वास आहे फक्त तुम्ही मेहनत करा मेहनतीने सगळेच मिळून जातील

digital marketing information in marathi

Leave a Comment