Digital gold information in marathi डिजिटल सोने खरेदी करावे माहिती

Digital gold information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्टमध्ये Digital gold buy information in marathi डिजिटल सोने कशाप्रकारे खरेदी करू शकतो याविषयी व कोणकोणत्या आहेत त्याविषयी माहिती पाहूया

Digital gold information in marathi

Digital gold information in marathi

सर्वात पहिले म्हटलं तर काही ॲप अशा आहे की त्या दहा रुपयांपासून आपण त्यामध्ये इन्वेस्ट करू शकतो व आपले जास्त अमाऊंट झाली तर ती आपण विड्रॉल करू शकतो व आपली वरीजनल 24 कॅरेट सोन्यामध्ये गुंतवणूक होती सोन्याचे भाव जसे वाढतील तसे आपल्या पैशाची अमाऊंट ही वाढत राहील अशा ॲप पाहूया

जार ॲप jar app


मित्रांनो आपण डिजिटल सोने खरेदी करायचे असेल तर आपल्याला एक ॲप म्हटलं तर चार नावाची ॲप आहे ती आपल्याला सहजा सहज प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे व हे ॲप कशाप्रकारे या ॲप मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट 24 कॅरेट सोन्यामध्ये आपले अगदी दहा रुपयापासून अमाऊंट इन्वेस्ट करू शकतो व ही आपण कशाप्रकारे इन्वेस्ट करतो याविषयी माहिती पाहूया


यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले प्ले स्टोअर वर जाऊन ज्या ॲप डाऊनलोड करायची किंवा खाली लिंक दिलेली आहे

तेथून तुम्ही चार ॲप डाऊनलोड करू शकता व तुम्ही या लिंक वरून डाऊनलोड केली तर तुम्हाला बोनसही मिळेल व तुम्ही

डाउनलोड केल्याच्या नंतर मला डायरेक्ट बोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्ही लॉगिन केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून

नंतर तुम्हाला ज्याचा प्रोफेशनल डॅशबोर्ड ओपन होईल या माध्यमातून किती प्रकारे पैसे कमवू शकतो हे एक झाले डिजिटल सोने

म्हणजे इन्वेस्ट करणे हा एक पैसे कमवण्याचा मार्ग यामध्ये दुसरा मार्ग म्हटलं तर चार अॅप मध्ये आपण स्पिन करून पैसे कमवू

शकतो म्हणजेच की आपण त्या स्पिनरला स्पिन केले की आपल्याला काहीतरी अमाऊंट मिळते व आपण एकदा अमाऊंट त्यामध्ये

ऍड केली की आपल्याला दहा स्पीड मिळतात दहा स्पिन मध्ये पाच ते सात स्पिन मध्ये आपल्याला काहीतरी अमाऊंट लागतेच व ती

buy digital gold

अमाऊंट आपण पैसे ऍड करण्याच्या माध्यमातून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण ते पैसे ऍड करतानी आपल्याला पाच पर्सेंट एक्स्ट्रा

पैसे मिळतात व अशा स्पीड मधून आपल्याला पाच दहा तीन चार अशा अनेक प्रकारचे पैसे मिळतात व हा स्पिन करण्याचा झाला

दुसरा मार्ग व तिसरा मार्ग म्हटलं तर आपण ह्या मध्ये एक ऑप्शन आहे रेफर अँड अर्न याच्या माध्यमातून आपल्या लिंक वरून

अर्थात आपण एखाद्याला लिंक शेअर केली तर त्या लिंक वरून एखाद्याने ज्या डाऊनलोड केली तर याच्या माध्यमातून आपल्याला

पाचशे रुपये एका डाउनलोड मागे मिळतात म्हटलं तर यामधूनच चांगली खास कमाई होऊ शकते अर्थात जार app आपण

अनेकांना रेफर केली तर त्यांनाही त्यांनाही रेफर आणि अर्न करण्याची संधी मिळते अशा प्रकारे याच्यातूनही आपण पैसा कमवू

शकतो व

जार ॲप डाऊनलोड करा

click डाऊनलोड


जो मार्ग म्हणजेच आपण डिजिटल सोने कसे खरेदी करायचे हा प्रश्न आणि कान सापडलेला आहे तो पाहूया आपण यामध्ये आपण

तुमच्या घरच्यांनी दहा ते वीस रुपये दिली खर्चासाठी दिली तेच आपण पैसे यामध्ये डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो जसे

की आपण एखांदा गल्ला करतो त्या गल्ल्यांमध्ये दहावीस दहा वीस रुपये असे टाकत असतो यामध्ये आपण दिली दहा ते वीस रुपये

टाकून एकदाच पैसे काढू शकतो यातून व यामध्ये आपण डेली सेविंग करू शकतो अर्थात महिन्याला सेविंग करू शकतो व या

खांद्या दिवशी आपल्याला असे होते की सेविंग करायचे आठवण राहत नाही अशावेळी आपण एक ऑप्शन म्हटलं तर ऑटो पे

नावाचा ऑप्शन आहे ज्यामध्ये तो चालू करून दिला तर आपल्या अकाउंटला डेली सेविंग होत राहील व आपल्याला कोणतेही काम

करायचे गरज पडणार नाही अशा प्रकारे डेली सेविंग करतात महिन्याला सेविंग अशा दोन-तीन प्रकारचे व हप्त्याला सेविंग अशा

प्रकारची सेविंग आपण यामधून करू शकतो व की ॲप म्हटलं तर तुम्हाला फ्रॉड वाटत असेल तर तसे कोणतेही घाबरायची गरज

नाही कारण की मी माहिती तुम्हाला सांगायच्या अगोदर एक वेळ ट्राय केलेले आहे म्हणजेच की जार ॲप मध्ये महिनाभर सेविंग

केलेली आहे वयाच्या नंतर ते पैसे सुरक्षितपणे माझ्या अकाउंटला विड्रॉल केलेले आहे व त्यानंतरच तुम्हाला माहिती ही मी सांगत

आहे त्यामुळे ही ॲप कोणत्या बाहेर देशातील नाही ही ॲप मेड इन इंडिया आहे त्यामुळे काहीही घाबरायचे नाही पण तुम्ही तुमच्या

सावधानीनेही ॲप वापरा कारण की ऑनलाईन जमान्यात काही होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त सेविंग करू नका थोडी थोडी

सेविंग करा व तुम्हाला अनुभव आला यातून चांगला की तुम्ही नंतर सेविंग करू शकता

विड्रॉल कसे करायचे पैसे हे Digital gold information in marathi

प्रश्न पडला असेल की आपण संपूर्णपणे माहिती सांगितली पण या ॲप मध्ये आपले असलेले पैसे हे आपल्या अकाउंटला विड्रॉल

कसे करायचे हा सर्वात मेन टॉपिक अर्थात प्रश्न आहे आयडेंटी व्हेरिफिकेशन करावे लागेल अर्थात आपले पॅन कार्ड अपलोड कारला

वेळ लागेल म्हणजेच की ह्या आपलाही विश्वास आला पाहिजे की तुम्हीच जे व्यक्ती आहे या ॲप मधून विड्रॉल करता दुसरे कोणीही

नाही त्यामुळे पॅन कार्ड हे प्रूफ साठी त्या व्यक्तीचे अपलोड करावे लागते व याच्यानंतर तुम्हाला तेथे आपल्या अकाउंट नंबर अर्थात

फोन पे नाही पैसे घ्यायचे असेल किंवा यूपीआयडीने घ्यायची असेल तर घेऊ शकता त्यामध्ये यूपीआय आयडी ऍड करावी व

याच्यानंतर यूपीआयडी ऍड केल्याच्या नंतर ही संपूर्ण झाली तुमची पेमेंट व्हेरिफिकेशन ची प्रोसेस व याच्या मध्ये तुम्ही आपले सोने

सेल करून त्याच्यानंतर विड्रॉल करू शकता म्हणजेच की आपले जेवढे अमाऊंट झालेली आहे तेवढी सेल मध्ये टाकून सेल प्रोसेस

करणे ती कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही विड्रॉल वर क्लिक करून तेथे तुमची अमाऊंट टाकून विड्रॉल करू शकता व विड्रॉल कम्प्लीट

झाली की प्रोसेसिंग कम्प्लीट व तेथे चार ॲप्स एक गल्ला असतो दिसतो गल्ला म्हणजेच की पूर्वीच्या काळी मटक्याचा गल्ला करायचे

व तशा प्रकारचा तेथे गल्ला फुटलेला दिसतो अशा प्रकारचे तुमचे डिजिटल सोने व डिजिटल गल्ला झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही

डिजिटल सोने खरेदी करू शकता व या डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा आपला एक गल्ला म्हणून आपला

वापरू शकता

जार अॅप चे फायदे

जार अॅप चे फायदे व डिजिटल सोन्याचे फायदे यामध्ये असे फायदे आहे की आपण या ज्या माध्यमातून डिजिटल सोने खरेदी करू शकतो व आपण कुठेही घरी शेतामध्ये बाहेर ऑफिस मध्ये असेल तर आजार मध्ये इन्व्हेस्टमेंट सर्व कामे कुठेही करू शकतो आणि याच प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवस्थापनानुसार डिजिटल सोन्यामध्ये खरेदी करू शकता

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता बरोबर तुमच्या आवडत्या मित्र मैत्रिणींना ज्यांना कोणाला डिजिटल gold विषयी माहिती नसेल व सोन्यामध्ये त्यांना आवड अशा मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट शेअर करा व आम्ही लिहिलेला आलेख तुम्हाला कसा वाटला या मला कमेंट मध्ये सांगा व यामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

Digital gold information in marathi

Leave a Comment