devon ke dev mahadev

devon ke dev mahadev

देवाचे देव महादेव याविषयी आपण माहिती पाहूया. महादेव म्हणजे हे एक हिंदू धर्मातील एक सर्वात मोठे देव

मानले जाते यांना व यांना शिव पण असे म्हणले जाते व असे अनेक नाव आहेत व आपण कोठे कोठे महादेव

यांचे मंदिर आहे आपण याविषयी माहिती पाहूया व आपण आपल्या भारतामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे महादेवाचे हे पाहूया या पोस्टमध्ये

devon ke dev mahadev

devon ke dev mahadev

महादेवाची किती नाव आहेत


महादेव व शिव यांचे अनेक नावे आहेत आणि खूप प्रकारचे त्यांचे रूप पण आहेत व यांना सर्व देवांमध्ये देवाचे

देव महादेव से भी म्हटले जाते व आपण तुम्ही समुद्रमंथन ऐकलेच असेल काही जागी आहे पण हे बघायला

मिळते व या समुद्रमंथांमध्ये जे विष तयार निर्माण झाले होते हे विष आपल्या गळा असतो व याला कंठ पण

म्हणतात येथे त्यांनी हे सर्व ठेवले त्यामुळे महादेवाचा हा गळा निळा पडलेला आहे हे आहे याचे उत्तर तुम्हाला

असा प्रश्न पडेलच महादेवाचा हा गळा निळा का आहे हे वरचे आहे त्याचे कारण व याच कारणावरून त्यांना निल

कंठ असे म्हटले जाते व त्यांना प्राणी आणि पक्षाची खूप आवड असल्यामुळे व त्यांनी अनेक प्राणी व पक्षाचे जीव

वाचवले त्यामुळे त्यांना पशुपती असेही म्हटले जाते आपल्या भारतातील जे सप्तऋषी आहेत म्हणजे सप्तऋषी

म्हणजे सात ऋषी यांना जे शिक्षण दिलेले आहे ते आपले महादेवाने दिलेले आहे व महादेवाची पत्नी ही पार्वती

आहे व ही महादेवाची अरबी शक्ती पण आहे त्यांचे मुले स्कंद आणि आपले गणेश म्हणजेच गणपती बाप्पा

त्यांचे हे दोन मुले आहेत व महादेवाने ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती केलेली आहे आणि भगवान विष्णू हे या

जगाचे सांभाळ करतात पण सर्व जगाचे चांगले शिव महादेव यांच्यामुळेच झाले आहे अनेक जागी महादेवाची

पूजा ही त्यांच्या लिंग स्वरूपामध्ये केलेली आहे त्याला शिवलिंग असे म्हणतात व अनेक जागी आपण मंदिरा गांधी

पाहिले असेल शिवलिंग यांची पिंड आहे आपलेही महादेव असे म्हटले जाते की कैलास पर्वातामध्ये ते राहत होते

व या कैलास पर्वताचा आकारही शिवलिंगा वाणी दिसत आहे आणि या पर्वतांची उंची 6638 मीटर इतकी उंच आहे

बारा ज्योतिर्लिंग

महादेव शिव भगवान यांना अनेक प्रकारे नावे आहेत व पण यांना महादेव म्हणजे सर्वांचे महान देव आहे आपण यांचे भारतामधील

बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यामधील ते ज्योतिर्लिंग पाहूया कोठे व आहेत घृष्णेश्वर मंदिर हे मंदिर खूप जुने काळातील मंदिर आहे व हे

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते व हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील

एक पर्यटन स्थळ म्हणून याला ओळखले जाते व हे ज्योतिर्लिंग आहे व हे दौलताबाद किल्ल्यापासून 11 किलोमीटर आहे आणि

वेरूळच्या लेण्या त्यांच्या जवळच आहे हे मंदिर रोड लगतच आहे त्यामुळे तुम्हाला किंवा जायचे असेल तर कसे जावे याविषयी

आपण माहिती पाहूया. तुम्ही सिडको बस स्टॅन्ड म्हणजेच छत्रपती संभाजी नगर मधील सिडको बस स्टॅन्ड आहे तिथून मला सिटी बस

लागेल त्याने जाऊ शकता व तुम्ही या जवळ असेल तर नक्की या ज्योतिर्लिंगाला भेट देऊ शकता व येथे बाराही महिने खूप मोठ्या

प्रमाणात गर्दी असते या मंदिराचे बांधकाम 1730 मध्ये मल हरराव यांची पत्नी गोदाबाईंनी बांधलेले आहे व त्याच्यानंतर आपल्या

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे व याच्यानंतर त्यांनी या मंदिराची बांधकाम नव्या प्रकारे

म्हणजेच लाल रंगाच्या दगडांनी केली व मंदिरावर चांगल्या प्रकारे नक्षीकाम केले

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर येथे ज्योतिलिंग आहे हे पुण्या जिल्ह्यामध्ये येते आणि खेड तालुक्यात आहे या

ज्योतिर्लिंगातून एक नदीचा उगम होतो ती नदी म्हणजे भीमा नदी आहे व हे भीमाशंकर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येते या मंदिराला

घनदाट जंगलाने वेढलेली आहे व या जंगलामध्ये तुम्हाला अनेक प्राणी पाहायला मिळतात हनुमान जर राम ससा दूध मांजर बिबट्या

असे खूप प्रकारचे तुम्हाला प्राणी पाहायला मिळतात व पक्षीही आहेत यामध्ये व यामध्ये काही पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत व एक

तीर्थक्षेत्र आहे यामुळे येथे श्रावण महिन्यामधील सोमवारी खूप गर्दी असते व त्याचबरोबर वर्षभरही चांगल्या मोठ्या प्रमाणात

महाराष्ट्रातील लोक व बाहेर राज्यातील अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणे येथे दर्शनासाठी येतात तसेच महाराष्ट्रातील अनेक भक्त

येथे जातात कारण की बाहेर राज्यातील ज्योतिर्लिंगाला जाऊन जे शकत नाही ते या मंदिराला नक्की भेट द्यायला जातात तुम्ही

पुण्याजवळ असेल तर नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जावे नक्की व येथे महादेवाची भावी भक्त मोठ्या प्रमाणात जातात

महाराष्ट्रातील एक ज्योतिर्लिंग म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आहे हे म्हणजेच नाशिक जिल्ह्यामधील

त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये येथे त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात कुंभमेळा ही भरतो व या ज्योतिर्लिंगाला अनेक भाविक भक्त किंवा

महाराष्ट्रातील तसेच बाहेर राज्यातील अनेक महादेवाचे भावी भक्त येथे दर्शनासाठी जात असतात व येथेही श्रावण महिन्यामध्ये

सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते

आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी सर्वात मोठी नदी ती म्हणजे गोदावरी या मोठ्या गोदावरी नदीचा ही उगम इथूनच त्र्यंबकेश्वर मंदिरामधून झालेला आहे

येथे तुम्ही गेला तर नक्की या ज्योतिर्लिंगाला दर्शन घ्यायला किंवा भेट द्यायला नक्की जाऊ शकता तुम्हाला पाहण्यासारखं एक पर्यटन स्थळ म्हणजे ब्रह्मगिरी हा मोठ्या प्रमाणात आहे

त्र्यंबकेश्वर जी भाषा बोलली जाते ती भाषा म्हणजे मराठी जास्त प्रमाणात बोलली जाते इथे व येथे तुम्ही त्रंबकेश्वरला धार्मिक पूजाही

मोठ्या प्रमाणात करतात तसेच नारायण नागबळी आणि असे विविध सर्पदोष कुंभ विवाह असे अनेक मोठ्या प्रमाणात येथे विधी केल्या जातात

महाराष्ट्र राज्य ज्योतिर्लिंग

आणखी एक म्हणलं तर महाराष्ट्र राज्य ज्योतिर्लिंग आहे ते हिंगोली जिल्ह्यांमध्ये आहे ती म्हणजे औंढा नागनाथ या नावाने ओळखले

जाते हिंगोली जिल्ह्यांमध्ये येत आहे व येथे चांगल्या मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी जातात व हे पण छत्रपती संभाजी नगर

विभागामध्ये येथे व अजून एक असलेले महाराष्ट्रामध्ये ज्योती बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग ते म्हणजेच परळी वैजनाथ

आहे हे बीड जिल्ह्यामध्ये आहे येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी येतात व महादेवाचे भाविक भक्त

म्हणजे श्रावण महिन्यातील शनिवारी किंवा सोमवारी मोठ्या प्रमाणात जातात तुमचा योग आला कधी परळी वैजनाथ ला किंवा बीड

जिल्ह्यामध्ये गेला तर या ज्योतिर्लिंगाला नक्की भेट द्या व दर्शन घेऊन या हे संपूर्ण झाले महाराष्ट्र मधील ज्योतिर्लिंग तुम्ही

महाराष्ट्रातील आहेत तर तुम्ही यातील तुमच्याजवळ जे आहे त्याला नक्की भेट द्या व बाकीचे आपण पाहूया कुठे व आहे सोमनाथ ये

सोरटी सोमनाथ असे नावाने ओळखले जाते हे गुजरात मध्ये आहे व दुसरी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश मध्ये आहे व

महाकालेश्वर हे मध्य प्रदेश मध्ये आहे व ओंकारेश्वर मध्य प्रदेश मध्ये रामेश्वर तामिळनाडू मध्ये केदारनाथ उत्तराखंडमध्ये सर्वात

फेमस असणारे हे ज्योतिर्लिंग केदारनाथ मध्ये येथे अनेक मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जातात असेही संपूर्ण आहेत

ज्योतिर्लिंग महादेवाचे तुम्ही यांना तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्की भेट द्या व दर्शनासाठी जावे

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल नशीब माहिती तुमच्याही मित्राला पाहिजे असेल तर त्याला नक्की पाठवू शकतो त्याचबरोबर

तुम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट दिली आहे व देणार आहात हे आम्हाला नक्की सांगा व आमच्याकडून

येताना लेख चुकला असेल काही तर आम्हाला माफ करा व मला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया मध्ये हर हर महादेव असे लिहा धन्यवाद

devon ke dev mahadev

Leave a Comment